मुघलांना घाबरून रात्री लग्न करण्याची प्रथा अजून पण पाळणाऱ्यांना काय समजणार छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻
@SB-nk5mb7 сағат бұрын
यथा योग्य मत आहे देशात प्रांतीय अभिनवेश पसरवुन राष्ट्रपुरषांचा अवमान करणे हे घातक आहे!जय शिवराय!!
@anillonkar260017 сағат бұрын
योगीजीं बद्दल सर्वानाच आदर आहे. त्यांचे विचार अत्युत्यम आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात त्यांनी जो पुढाकार घेतलाय त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार. यावर कोणी आक्षेप घेत असेल तर योगीजी त्याचा योग्य तो समाचार घेतीलच.
@dattarmpartr622817 сағат бұрын
काशी हु कला जाती ! मथुरा मे मस्जिद होती !! अगर शिवाजी राजे न होते ! तो सबकी सुन्नत होती !! कवीराज - भुषण
@shivajilingayat979215 сағат бұрын
कवी भूषण पण उत्तर भारतातील होते .. आमचे राजे नका वाचू पण तुमचे कवी काय म्हणतात त्यावर तरी लक्ष द्या म्हणावं 🤧
@surendragawas318315 сағат бұрын
अस्सल जातीवाचक
@VivekPardeshi-c1w14 сағат бұрын
@@shivajilingayat9792तो माणुस त्याच घर सोडून हे बघायला आला की राजपुत सारखे योद्धे यांनी पण ज्यांची गुलामगिरी स्वीकारली पण एक सुलतानी साठी काम करणाऱ्या एका जहागीरदार यांचा मुलगा त्या बलाढ्य मुघलांशी कसकाय लढतोय? हे शक्य कसकाय होत आहे आणि मग तो येतो आणि मग आपला राजा कसा आहे त्यांचं गुणगान करतो यात त्या व्यक्ती च विरोध या साठी की तो ब्रज मधून आला, ही तीच ब्रज भूमी आहे जिच्यामुळे आपल्या महाराजांवर आलेले संकट टाळता आले आणि संभाजी महाराज हे सुखरूप रायगडी आले
@dadasosature76613 сағат бұрын
लय भारी
@dadasosature76613 сағат бұрын
@shivaj👌👌ilingayat9792
@onkardeshpande669314 сағат бұрын
प्रभाकरजी मी सध्या वडोदरा मध्ये आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज भव्यदिव्य पुतळा आहे ते पाहून खूप अभिमान वाटला
@rashtrawadi307411 сағат бұрын
भावा मि पण इथेच
@milindlele745818 сағат бұрын
प्रभाकर तुम्ही मांडलेला मुद्दा हा आकसाचा अजिबात नाही. प्रांतीक अस्मितेच्या नावाखाली छत्रपतींचे कर्तृत्व विसरणार्या छद्मी हिंदूंना दिलेला हा धडा आहे. जय शिवराय. जय शंभुराजे.
@Mambaa15-m6j16 сағат бұрын
Ek number comment bhai 👌👌
@demya346413 сағат бұрын
काही मूर्ख असतात.. आता महंत गिरीमहराज शिवाजी महाराजांचं जिरेटोप सर्व दूर पसरवत आहेत 😮😮. तेव्हा उत्तर भारतीय सगळेच असे नसतात. .. पण तुमचं मुद्दा लक्षणीय आहे
@demya346413 сағат бұрын
तुमची कमेंट कळताच नाही आहे 😂
@demya346413 сағат бұрын
तुमची कमेंट कळताच नाही 😂
@cricmemer01318 сағат бұрын
हिंदूचा दुश्मन एकच हिंदू आजचा पण , आणि कालचा पण !
@bullishboi17 сағат бұрын
Karan aaplya ch lokani ambedkar phule sarkhe lok je hindu dwesh kartat and tyanche ch agenda chalvtat Hindutva party tyana darja detach challe ahet Edit : Ambedkar baddal vachyach asel tar worshipping false gods, nhi tar ambedkar writings and speeches vacha And phule che views vacha hinduism var and Savitri Bai Phule chya british , muhmmad, jesus var kavita vacha
@cricmemer01316 сағат бұрын
@bullishboi हेच तर. कारण हिंदू काही उलट बोलत नाही म्हणून यांना काय बोलून फायदा. हिंदू फक्त जाती जातीत भांडणार आणि मरणार, असे मोठे विषय काढले की त्यांच्या तोंडाला ला कुलूप लागतात.
@rajeshbhagat857615 сағат бұрын
आणि त्यामध्ये टीळा लावून फीरनारे फक्त हिंदूत्वाचा दिखावा करणारे वर्णसंकर हिंदु...
@vishalgaikwad637315 сағат бұрын
Hindu dharmat sati prathaa ,devdasi pratha hoti ti barobar hoti ka
@ipl494314 сағат бұрын
हिंदूंचा दुश्मन हिंदू कधीच होऊ शकत नाही. जो हिंदू विरोध करतो तो आधीच सुन्नत करून घेतलेली असती
@rajankelvalkar595417 сағат бұрын
याला आपल्या उत्तर प्रदेश आणि त्यांच्या महान रजांबद्दल इतका स्नेह आहे तर मग इथे महाराष्ट्रात राहून उत्तर प्रदेश ची आर्थिक भरभराट करणाऱ्या यांच्या सर्व लोकांना उत्तर प्रदेशात घेऊन जायला पाहिजे
@dipakvanikar625417 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@Jinks_Unlimited11 сағат бұрын
ह्याला फक्त मराठी माणूसच जबाबदार आहे पुढे..हिंदीत बोलताना कोणी दिसला की मराठी माणूसच हिंदीत बोलतो...मराठी माणसाने मराठीचा आग्रह धरायला पाहिजे...गुजराती , मारवाडी, भैये ह्यांच्या दुकानात जायचं नाही..फक्त मराठी माणसाच्या जायचं....मराठी भाषा ही आता व्यवसायाची भाषा झाली पाहिजे...❤ जय महारष्ट्र ⛳जय शिवराय❤
@drarunjoshi208812 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळेच आपण हिंदू आहोत. जय शिवराय, जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤
@NPTestDrive12 сағат бұрын
अर्थात ... पण बाकीचे राजे सुद्धा होतेच ... राणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, राणा सांगा... कित्येक आहेत ... सगळ्यांना मान द्यावाच लागणार... फक्त एकच नाही
@abc39722Сағат бұрын
@@NPTestDrive मग त्यांना मान देत नाही असे का वाटते तुला? छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात अलिकडचे उदाहरण आहे त्यामुळे त्यांची चर्चा जास्त होत असते, इतकेच.
@VikasShigavan-f4w18 сағат бұрын
. त्याला वाटत आमच्या राजाची मूर्ती त्याच्या राज्यात नको तर मग आमच्या मुख्यमंत्री ने पण त्यांच्या छट पूजेला पोलीस सुरक्षा देऊ नये पूजा कशी उधळायची ते मराठी माणूस ठरवेल
@vrushaphansekar780015 сағат бұрын
Kashi ke mandir ka Ahilya Bai holkar ne punarnirman kiya tha....
@vrushaphansekar780015 сағат бұрын
Ye sapavaloki hinduo ki batane ki sajish hai
@demya346413 сағат бұрын
एखादा मूर्ख असतो , काही मूर्ख असतात.. आता महंत गिरीमहराज शिवाजी महाराजांचं जिरेटोप सर्व दूर पसरवत आहेत 😮😮. तेव्हा उत्तर भारतीय सगळेच असे नसतात. .. पण तुमचं मुद्दा लक्षणीय आहे
@demya346413 сағат бұрын
भाजपाला है मान्य नसेल भाजप शिवाजी महाराजांचे स्मारक नक्कीच बनवेल
@MangeshGhatge-v5y11 сағат бұрын
Marthi manasani ata javal weapons thevave ani garaj padalyas vapar karava.
@dilipboraste108418 сағат бұрын
प्रभाकर भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@swapnapandit47818 сағат бұрын
छत्रपती शिवाजीमहाराज की जय I जय भवानी जय शिवाजी I
@abhijeetmane994316 сағат бұрын
त्याला म्हणावं श्रीराम जरी अयोध्येत जन्माला आले तरी पूर्ण भारतातच काय तर संपूर्ण जगात पुजले जातात.. आणि दिल्लीवर शेवटचं अधिपत्य मराठ्यांचे होते ही ऐतिहासिक गोष्ट लक्षात घेता शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणे यूपी वाल्यांचे आद्य कर्तव्य आहे
@chandrashekharnarkhedkar30149 сағат бұрын
Ho pn under shrimant bajirao peshva rule ❤🎉
@ruturajveer405320 минут бұрын
@@chandrashekharnarkhedkar3014पेशवा ने छ्त्रपती ने उभा केलेलं साम्राज्य पुढं घेऊन गेले शिंदे, होळकर या सारखे सरदार उत्तर मध्ये पराक्रम गाजवत होते.... सुरुवात करन कठीण असतं ती सुरुवात ती सुरुवात छ्त्रपती ने केली.... फक्त युद्ध जिकून नाव कमवता येत नाही राज्य कारभार पण चालवता आला पाहिजे.... नाही तर आली कड आपसी मत भेद आणि सत्ते पायी इंग्रज पुढं देश स्वाधीन करणारे उदरणे भरपूर आहेत..
@vijayhasge90186 минут бұрын
लोकसभेला कुठे हे कांडे एकनिष्ठ राहिले,,प्रभू रामाचे मंदिर जिथे बांधले,,तिथेच या लोकांनी गद्दारी केली ना
@shekharkadam868511 сағат бұрын
उत्तर भारतीय असो बंगाली असो राजस्थानी असो गुजराती असो सगळ्यांसाठी विजा सिस्टम चालू करा. कारण त्या त्या राज्यातल्या लुटारू जमातीच्या मुख्यमंत्री जनतेला रोजगार देण्यात फेल झाले त्यांची जबाबदारी महाराष्ट्राने का घ्यायची
@jagdeobhalekar923317 сағат бұрын
प्रभाकरजी तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे. जय महाराष्ट्र🙏
@ganeshjadhav352217 сағат бұрын
योगी बाबा त्याच्याकडे बरोबर पद्धतशीर पणे बघतील..., त्यांनी चांगले चांगले सुधरवलेत योगी बाबा. याला बरोबर सरळ करतील... जय शिवराय...🚩🚩🚩 The Greatest Saviour of Bhartiya Sanatan Hindu Dharma Sabhyata ( Civilization ) Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay...🚩🚩🚩 जय जिजाऊ...🚩🚩🚩 जय शिवराय...🚩🚩🚩 जय शंभूराजे...🚩🚩🚩 🇮🇳🇮🇳Bharat Mata ki Jay..🇮🇳🇮🇳 Jay Hind..🇮🇳🇮🇳Jay Bharat..🇮🇳🇮🇳 Jay Sanatan Hindu Rashtra...🚩🚩🚩
@ravindrnathgosavi6816 сағат бұрын
आपला मराठी माणूस जोपर्यंत एकत्रीतपणे एकजुटीने उभे राहात नाहीत तोपर्यंत असेच होणार मराठी माणसाने विचारपूर्वक निर्णय घेवून सावधान होणे आवश्यक आहे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
@drvishalswami614515 сағат бұрын
EKATA NAHI MARthi lokan madhe. Ekatra yaa. Ani Sampawaa yana
@vishalpagdhare497217 сағат бұрын
हाच भाषावाद आणि प्रांतवाद देशाच्या दुर्गतीच मोठ कारण आहे. हा भेदाभेद भारतासाठी घातक आहे. यापासून लांब राहणे आवश्यक आहे. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
@Jinks_Unlimited11 сағат бұрын
हो का काही दिवसांनी हिंदीच्या नादात मराठी नावाची भाषा महाराष्ट्रातून नष्ट होऊन जाईल...
@KrishDogVlog243 сағат бұрын
Bangladesh Pakistan madhalya hindu sarakhi yanchi paristhiti hoel tenva kalel ki prantwad koti dhokadayak ahe.bangladeshi shejari rahile tari chaltat yana.
@Umesh-qb2wd15 сағат бұрын
हा जो कोण बोलतोय, शिवाजी उत्तर प्रदेश के नही थे, त्याला कवी भूषण यांची शिवाजी महाराजांवर लिहिलेली कविता ऐकवायची . .....शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती. त्यात ह्याचे बापजादे पण येतात. विशेष म्हणजे कवी भूषण उत्तर प्रदेशचेच होते.
@prashantdixit844912 сағат бұрын
Right....
@ravipardale89117 сағат бұрын
या महाराष्ट्रत या परप्रांतीयांना उच्च पदी का संधी दिली आहे? हीच मोठी खेदाची गोष्ट आहे
@dhirajjadhav2910 сағат бұрын
महाराष्ट्रात असणाऱ्या बहुतांश IT कंपनीत उच्च पदावर सर्व परप्रांतीय आहेत, ज्यांना मराठी लोक नको असतात कंपनीत. सुदैवाने माझ्या कंपनीत मराठी व्यक्ती आहे वरच्या पदावर त्यामुळे बऱ्यापैकी मराठी लोक आहेत नाहीतर अनेक कंपनी मध्ये नॉर्थ साऊथ भारतातील लोकांचा बोलबाला आहे
@skumardilip832610 сағат бұрын
Kahi kay bolta ? Maharastrabaher he pall tr kay. ??
@amitmahadik229217 минут бұрын
@@dhirajjadhav29te north and south vale ekvel parvdle pan aaple Marathi khekde nako..akhya jindgi madhe tumhala promote hotana or dusrya team madhe transfer hotana trass detaat..khoop lajjaspaat aahe pn khara aahe..
@ulhaskhanivdekar79418 сағат бұрын
ह्याला आंत घेऊन योगी स्टाईल ट्रीटमेंट मिळणार हे नक्कीच.
@ramrajya322817 сағат бұрын
आधी फक्त सगळ्यांचा बाप छत्रपती शिवाजी महाराज नंतर बाकी सगळं... 🚩🚩🚩🚩🚩🚩
@pralhadmirge492318 сағат бұрын
एकच पर्याय, योगी आदित्य नाथ यांचा गुरू मंत्र लक्षात ठेवा आणी त्या प्रमाणे चला.
@AakashKarekar17 сағат бұрын
का अजून उत्तर भारतीय वाढावे म्हणून का ? मराठी नेते नाहीत का ?
@shreekamat704916 сағат бұрын
You are right
@pralhadmirge492313 сағат бұрын
@AakashKarekar एखादा मुर्ख असतो, सोडून द्या, प्रांत वाद नका करू, आपण सर्व हिंदु हे महत्त्वाचे. 🌹🌹🙏🌹🌹जय श्री राम. 🌹🌹🙏🌹🌹
@demya346413 сағат бұрын
काही मूर्ख असतात.. आता महंत गिरीमहराज शिवाजी महाराजांचं जिरेटोप सर्व दूर पसरवत आहेत 😮😮. तेव्हा उत्तर भारतीय सगळेच असे नसतात. .. पण तुमचं मुद्दा लक्षणीय आहे
@MskarkeraKarkera-vd1so12 сағат бұрын
Rt.Sadysthitit hi kalachi garaj aahe, batoge toh katoge.
@nitinangre909717 сағат бұрын
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज कि जय🚩🚩
@anagh322315 сағат бұрын
हा पद्धतशीर पणे हिंदुमध्ये फूट पडायचा प्रयत्न करतोय, छोटा मोठा राजा म्हणतोय आधी नीट शिवचरित्र वाच म्हणावं. आदर्श राजा, श्रीमंत योगी काय असेल ते कळेल..जय भवानी, जय छत्रपती शिवाजी महाराज
@saurabhalve582717 сағат бұрын
अजून टाका कॉन्व्हेंट स्कूल मध्ये मुलांना..... मग असच होणार
@chetank461014 сағат бұрын
Reservation band kel tr chalel ka mg nahi taknar😂 ugach thodi kon takel
@vijaysawant632816 сағат бұрын
संपूर्ण भारतात त्या काळात इतरही हिंदू राजा झाले त्या पैकी छत्रपती शिवाजी महाराज एकच असे राजा होते ज्यांनी महाराष्ट्रात असताना मराठा स्वराज्यच स्वप्नं न बघता हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्यांची दूरदृष्टी आताच्या स्वार्थी हिंदूंना कळत नसेल तर हे फक्त त्यांचच दुर्दैव नाही तर आताच्या काळी सकल हिंदू समाजाचं नुकसान आहे.
@ravindrnathgosavi6816 сағат бұрын
श्री प्रभाकर सुर्यवंशी आपल्या मताशी सहमत आता फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय महाराष्ट्र जय मनसे
@avya7918 сағат бұрын
प्रत्येक परराज्यातून महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय यांचा घरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावने अनिवार्य करा. पहिलं अशा बोलणाऱ्या भय्याना पासून सूरवात करा.
@madd87612 сағат бұрын
तुमच्या पार्शवभागात दम असेल तर आधी बारामतीच्या वाकड्या ला सुधरवून दाखवा . '
@sanjaykadam856015 сағат бұрын
म्हणुन सांगतो राज साहेब हाच महाराष्ट्रात पर्याय आहे. जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏
@kanchanathale693214 сағат бұрын
Vote ka nahi karata?
@dineshdongre709417 сағат бұрын
सर्व पक्षातील नेते याला जबाबदार आहेत. परप्रांतात राहात असलेल्या मराठी लोकांना विचारा त्यांना कसे सतत कोंडीत पकडले जाते, महाराष्ट्र राज्यातील सर्व निमसरकारी आस्थापनांच्या मध्ये परप्रांतीय नोकर्या कश्या काय मिळवितात. या प्रश्नाच्या उत्तरात आपण मांडलेल्या समस्येचे उत्तर आहे.
@pandurangtondwalkar80518 сағат бұрын
कुंभमेळ्याची व्यवस्था उत्तर प्रदेश सरकार व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अभूतपूर्व केली आहे. हिंदू विरुद्ध ह्याला सपा व भारत व हिंदु विरोधी डाव्या पक्षांनी जाणीवपूर्वक उभे केले आहे. याचा बोलवीता धनी दुसरा आहे.
@rajeshbadekar5584 минут бұрын
बुडाच्या पुडच्या भागाची सुंता झाली नाही ये - साहेब अगदी बरोबर बोलले आपण. 🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳👍
@sagarwalke717318 сағат бұрын
जय हिंदू राष्ट्र 🚩🚩🚩.
@kamalakargawade423813 сағат бұрын
माझ राज छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्तानचे राजे आहेत देव आहे आमचे आणि अख्या हिंदूंचे आराध्य दैवत असा माझा राजा जय हिंद जय महाराष्ट्र 🕉️🕉️
@shivajipawar689914 сағат бұрын
मुंबई ,ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, पनवेल, नवीन होणारी मुंबई 3 साठी permit राज चालू झाले पाहिजे या ठिकाणी परप्रांतीय येणार्याला 6 महिने परवानगीशिवाय राहता येवू नये म्हणुन vissa सारखीच परवानगी पद्धत आणा परप्रांतीय लोकांना वरील ठिकाणी घर घ्यायचे असल्यास महाराष्ट्र सरकारला एकूण किमतीच्या 25% कर द्यायला बंधनकारक केले तरच हे थांबेल.
@akshayparab86615 сағат бұрын
मग उत्तर प्रदेशातील भैयाच पण घेणं देण नाही काही मुंबईमध्ये. 😡😡😡😡😡😡
@user-bu1hi8ch8q15 сағат бұрын
Hey परप्रांतीय महाराष्ट्र आणि मराठी साठी बांगलादेशी सारखे मुस्लिम ठरत आहे.
@shriganeshstationery412511 минут бұрын
नमस्कार सर आपण शिवाजी महाराजांबद्दल केलेले वर्णन खरोखरच उत्तम आहे. परंतु या सर्व गोष्टींना आपले स्वातंत्र्य मिळाल्यावर राज्य करणारे सर्व ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. त्यांनी राज्य करताना एवढी खबरदारी घेऊन ठेवली की कोणालाही शिवाजीचा इतिहास समजता कामा नये. त्याकरता त्यांनी दंड भेद सर्व विसरून काही अशा नेत्यांना शिक्षण खात्याचा कारभार दिला की त्यांनी हिंदुस्तानी जनतेला शिवाजीचा इतिहास समजलाच नाही पाहिजे.
@dhrutvariscreativity819718 сағат бұрын
छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@RameshRane-l5r14 сағат бұрын
प्रभाकरजी मि शिक्षा व्यवसायिक १९८१ ते २००० पर्यंत पार्ले पुर्व व नंतर अंधेरी प.या व्यवसायात१९९१ ते ९२ पासुन परप्रांतीयांचा शिरकाव झाला तेव्हा आम्ही हि समस्या १९९५ च्या युति सरकार मधील ठाकरे बंधुंच्या निदर्शणात आणुन दिली कि खुले शिक्षा परवाने बंद करा परप्रांतीयांना परवाने देवू नका. या ठाकरे बंधुन्हीं आम्हाला सांगितले कि राजकारणाचा भाग असल्याने परवाने बंध करता रेत नाही परिणामी आम्हि मराठी रिक्शावाले स्थलांतरीत झालो
@latadalvi308615 сағат бұрын
हा कोण आहे आमच्या महाराजांना एकेरीत बोलणारा? देशा बाहेर जावून रहा म्हणावं त्याला ,मोठा आला योगिजिना सांगणारा.
@udaykhonde104516 сағат бұрын
मित्रा. मला खुप अभिमान आहे आपला. हिंदू विचार अगदी तन मन धन पासून. 🚩🚩🚩
@madhavichitale478916 сағат бұрын
प्रभाकऱ जी अतिशय स्पष्ट आणि उत्तम विचार मांडलेत . खूप महत्वाचे आहे हे . तुम्ही खरंच आमच्या सारख्या सामान्य माणसांना महत्वाचे मुद्दे सोपे करून सांगता 🙏🙏🙏 शिवाजी महाराजांचे महत्व संपूर्ण देशाला कळेच पाहिजे . शिवाजी महाराजांन मुळे हे बोलायला तुम्ही जिवंत आहात हे त्यांना स्पष्ट भाषेत सांगायला हवे . जय शिवाजी , जय भवानी , जय महाराष्ट्र .🙏🙏🙏 हर हर महादेव 🚩🚩🚩
@jeetendragujar910517 сағат бұрын
त्या गाढवाला एवढा समज असती तर असा बोलला नसता ,,,,,, छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥🔥🔥🔥
@ajagtap97617 сағат бұрын
शिवाजी असे मंत्र हा शक्तिदाता ll
@govardhandhoot55017 сағат бұрын
जय भवानी, जय शिवाजी🚩🚩
@ramchandragole856316 сағат бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩
@ravindrachavan60727 сағат бұрын
परप्रांतीय यांना इतिहास माहीत नाही काशी असो मथूरा मंदिराचे कळस धत्रपती शिवराय व झाशीची राणी या मराठ्यांनी राखलेले आहे, आपण इतिहास सागायला मराठी माणसं व नेते मंडळी कमी पडलो आहोत, तुम्ही सर्वानाजागे करत आहेत त्यामुळे धन्यवाद जय शिवराय
@prabhugadgil114 сағат бұрын
प्रभाकरजी तुमच्या व्हिडिओच्या आधी जाहिरातींचे प्रमाण खूप वाढले आहे, यावरून आपली लोकप्रियता वाढली आहे हे दिसून येते....अभिनंदन.
@adnyat10 сағат бұрын
आज जो भूभाग भारत म्हणून शिल्लक आहे, तो सर्व मराठ्यांनी जिंकलेला प्रदेश आहे. एवढेच सत्य पुरेसे आहे शिवाजी महाराजांची महती सांगायला.
@yashpardeshi392413 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या एका राज्याचे न्हवते ,तर ते संपूर्ण हिंदवी स्वराज्याचे , संपूर्ण हिंदूस्थानाचे राजे होते.हिंदूंची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरूषांमुळे आहे.
@nareshnarkhedkar690517 сағат бұрын
जय भवानी ! जय शिवाजी !
@sanjaytelvekar856834 минут бұрын
छञपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@balkrishnashinde981517 сағат бұрын
O ' Prabhakar sir U r alone mighty champion to make the operation of our enemies those who comes out of Maharashtra.
@manojambekar914817 сағат бұрын
हा पैसे घेऊन विरोधक कडून येत असतात,.... सत्ताधारी पक्ष बदनाम झाला पाहिजे.... हे त्यांचे लक्ष असते... जाणुन बुजून केलेले कृत्य आहे
@santkusn504814 сағат бұрын
प्रभाकर जी तूमचे मुद्दे उत्तमच आहेत.फक्त शीवाजी महाराजांचे पुतळे म्हणण्याऐवजी मूर्ती म्हणा यवढच मागण
@ranjeetrajput57115 сағат бұрын
मी एक राजपूत आहे पण या महाराष्ट्र मधला ठीक आहे
@chandrakantsonawane824117 сағат бұрын
हिंदू म्हणून घायचे आसेल तर शिवाजी महाराजीकिजय बोल च पाहिजे
@sandipnarhe415516 сағат бұрын
जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🙏🚩
@avinashtripute007415 сағат бұрын
प्रभाकर जी u r Great person
@Chandrakant-s5z7 сағат бұрын
भारत देशात एकच राजा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय भवानी आई ❤❤❤❤ राजे भोसले
@pranali251016 сағат бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai.
@AmarnathPatankar14 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भारतभर सक्तीन शिकवले पाहिजे
@virajpandit130618 сағат бұрын
यांना खरा इतिहास शिकवायलाच हवा.
@ektagawade939514 сағат бұрын
जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@CdnNirgude15 сағат бұрын
यांना सुतासारखे सरळ करणारा एकमेव नेता फक्त राज साहेब ठाकरेच आहे मराठ्यांनो उभे राहा राज साहेब ठाकरे याच्या बरोबर मग बघाच याची पळती भुई थोडी होईल जय शिवाजी
@vijaynikam777713 сағат бұрын
हिंदू एकता जपताना महाराष्ट्राची अस्मिता पण जपली पाहिजे. जय भवानी जय शिवाजी. जय महाराष्ट्र
@smitashejwadkar256717 сағат бұрын
NUMBER ONE VIDEO 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿HYANHA CHALE JAAO KARA..HYA DADHIWALYASARKHE MAHARASHTRA TIL MARATHI MANUS KA BOLU SHAKAT NAHI .PRABHAKAR SIR CHAAN AAHE VIDEO HYANHA YOGIJI SATHI COURIER KARACH. JAI SHIVAJI MAHARAJ KI JAI.
@samadhanjadhav337118 сағат бұрын
जय श्रीराम जय शिवराय
@mjuncle472415 сағат бұрын
ही समस्या कर्नाटकात पण आहे. बेंगळूर मध्ये कन्नड भाषिक लोकानच हाल हाच आहे. तमिळ, तेलगू, मल्याळम, उत्तर भारतात ले लोकांनी भरलेले आहे.
@karankadam02218 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@eknathsakpal702617 сағат бұрын
❤❤❤❤❤ जय महाराष्ट्र जय शिवराय
@amarborse492816 сағат бұрын
जय शिवराय❤ जय महाराष्ट्र❤ जय हिंद ❤
@mohan179511 сағат бұрын
5:25 सर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम... इतिहासाच्या पुस्तकांद्वारे समस्त भारतातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतो आहे का, हे आधी तपासावे लागेल.🙏😪
@vaibhavmhatre13662 сағат бұрын
मस्त आहे ❤❤❤
@sujatapowniker439517 сағат бұрын
Jay Bhavani जय शिवाजी.... जय श्री राम
@sunilbhise7709Сағат бұрын
अकबर पूर्ण भारतात शिकवला गेला पण आमचे छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रात शिकवली गेले त्याचा परिणाम आहे हा😢😢
@prabhakarlolekar9631Сағат бұрын
कशाला,ऊतर प्रदेशातच पाठवा ना, ईथे येऊन पाय पसरले आहेत ना, जाऊद्या त्यांच्या घरी, सगळ्याच बाबतीत दादागिरी महाराष्ट्र सहन करतोय, आम्ही मराठी सगळ्याच बाबतीत शऺड झालो आहोत, आमच्यात मर्द पणा केव्हा जागरूत होणार.,सर छान विश्लेषण, धन्यवाद 🙏
@BabajiTawade-rm1pl10 сағат бұрын
प्रभाकर जी सुंदर विश्लेषण सर. 👍👍
@rutagokhale380412 сағат бұрын
हा हिंदूंमध्ये वैर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे . ह्याच्या मागे कोण आहे ते पाहिले पाहिजे.
@ravindrnathgosavi6816 сағат бұрын
मराठी माणसाचे कैवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे दुरदृष्टी असणारे धुरंधर राजकारणी नेते आहेत हेच खरे आहे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
हा एक डाव तर नाही ना…..एकत्र आलेल्या हिंदूंना विभक्त करण्यासाठी…..उत्तेजित होण्या अगोदर तपासला पाहिजे….
@gopalpalod498813 сағат бұрын
ज्या प्रमाणे महान. संत झाले जसे ज्ञानेश्वर महाराज त्या प्रमाणे महान पुरुष छत्रपती शिवाजी राजे होते .
@vasudhaathavale33106 сағат бұрын
महाराजांचा अवमान कोणाच्याही मनाला जखमी करेल. मलाही वेदना झालीच. पण प्रभाकरजी आज गरज आहे सर्व हिंदूंनी एक होण्याची. आपल्या परप्रांतीय भावंडांना महाराजांचे ऐतिहासिक महत्त्व सांगण्याची. अनेक वर्षे इतिहासकारांनी महाराजांना विशेषतः उत्तरेला मोगलांच्या चश्म्यातून बघितलं. अगदी पंडितजींनी सुद्धा त्यांना सुरवातीला लुटारू आणि मग वाट चुकलेला म्हटलं. इतिहास भारतियांच्या नजरेतून लिहिला आणि सांगितला गेला पाहिजे ही काळाची गरज आहे.
@eaglesfly99Сағат бұрын
छञपती शिवाजी महाराज की जय ✊✊✊
@chetanmhatre675818 сағат бұрын
Jai shree Ram Jai Shivray❤
@rahulgatlevar359114 сағат бұрын
I am with you.every point you have raised is correct.even world historians are stated shivaji maharaj was greatest king India has ever seen.
@RashmiKadam-f7b10 сағат бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
@sunilbhalerao6210Сағат бұрын
इतर लोक नाही साहेब आपलिच लोक जबाब दार आहेत. त्याचे पेक्षा ह्याचे कडूनच घडत आहे व ते करण्यास ते जाहिर सभा घेतात व स्वतः उपस्थित रहातात व पाठबळ सर्व त्यना देतात
@pralhadhindalekar126015 сағат бұрын
Dhanyawad-Namaskaar
@sanjayu272 сағат бұрын
ही जी कोणी व्यक्ती महाराजांबद्दल असे बोलत आहेत त्यांचा तीव्र निषेध आहे. या व्यक्तिवर ताबडतोब कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
@dileepkaneri84169 сағат бұрын
Good issue Gr8 One Keepitup
@mahendranakti1010 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय🚩 जय जिजाऊ जय जय शिवराय ❤🚩
@ABHISHEKTHAKUR-jm3bz11 сағат бұрын
🚩⚔️छत्रपति शिवाजी महाराज की जय, महाराणा प्रताप सिंह की जय, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय ⚔️🚩🔥🔥💪💪
@nitinasar896817 сағат бұрын
Sir, excellent analysis. To encourage any thing, local government has to take the actions. To promote the Marathi language and manus, the state government has to promote the Marathi in the government and public. Karnataka is example of this as we will see The usage of Kanada all over the Karnataka.
@iamthevjp8 сағат бұрын
9:18 प्रयाग्राज ला अलाहाबाद महतोय.....आणि हा चाला इतिहास बदलायला.....yZ
@ramhanuman111117 сағат бұрын
यूपी वाले किती जण आहेत महाराष्ट्र मध्ये याचा पण विचार करावा याने....... महापुरुष सर्व देशाचे असतात.....