जय जय पांडुरंग हरी वासुदेव हरी ....जय श्री संत एकनाथ महाराज की जय
@gopikalal41734 ай бұрын
Ramkrishna Hari 🙏🏼 Shree Santh Eknath 🙏🏼💐
@shilathombre3963 ай бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी खरच एकनाथ महाराज उत्कृष्ट
@Kolate_4324 ай бұрын
शांती brmha
@VasantSangle-lq9de3 ай бұрын
एकनाथ महाराज की जय
@jitendrashelar2983 ай бұрын
जय विठु माऊली, जय श्री संत एकनाथ महाराज की जय
@anilgodse5295Ай бұрын
शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय
@vidyullatakulkarni77192 ай бұрын
भानुदास एकनाथ 🙏🙏🙏
@BalajiVaykar4 ай бұрын
संत एक ना थ महाराज.
@AngelSaeevolg4 ай бұрын
भानुदास एकनाथ 🚩🙏
@narendrabhalekar14693 ай бұрын
भानुदास एकनाथ👏
@shubhangivedpathak19512 ай бұрын
संत.एकनाथ. महाराज.की.जय
@digambarrandive55714 ай бұрын
जय हरि विठ्ठल
@sanjaypalange76233 ай бұрын
Jai jai Ram krushna hari Jai shree Janardhan Swami Eknath mauli Anant namaskar maulila
@bapuwagh51943 ай бұрын
💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏महान संत शिरोमणी एकनाथ महाराज कि जय हो 🙏
@kurnapallisunil37072 ай бұрын
शांती ब्राह्म 🙏🚩
@veneteshjoshi39814 ай бұрын
जय श्री हरी
@balasahebpimpale50373 ай бұрын
जय हरी एकनाथ महाराज की जय
@Rrrr-g3e5i3 ай бұрын
श्री संत एकनाथ नामदेव महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogeshdube55264 ай бұрын
Jai1 aknath
@babandhawale28484 ай бұрын
108वेळा स्नान केले. महाराज
@sunilkumarsolanke71243 ай бұрын
यात महत्त्वाची गोष्ट लक्षात आली का, त्या खाटकाला संत एकनाथ महाराज यांच्या अंगावर इतक्या वेळा थुंकायला लावणारे व सांगणारे कुणी दुसरे आहेत का? हिच गोष्ट संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छ्त्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज यां सर्व संत/व वीर महापुरुषांच्या बाबतीत घडली आहे, परक्यापेक्षाही जवळच्याच लोकांनी जास्त त्रास दिला नसता, त्यांचे कार्य अजून गगनाला भिडले असते. सत्वपरीक्षा म्हणतात ती हिच असते ज्यांना सन्मार्गाला लावायचे तेच इतका छळ करतात. तरी संत व पराक्रमी माणसं आपलं महत्कार्य, समाजकार्य, संतकार्य, देशकार्य चालूच ठेवतात व जगात थोर संत व विरपुरूष म्हणून लौकिकाला पात्र होतात व अजरामर ठरतात आणि जगाला आदर्श ठरतात व नित्य स्मरावे वाटतात. व जे कपटी असतात, दुष्ट असतात ते त्यांच्या मृत्युच्या आधीच मेलेले असतात. व संत महात्मे व विरपुरूष लोकांच्या हृदयात स्थान मिळवून कायम स्मरणात राहतात. श्री.संत एकनाथ महाराज की जय.
@proudindian90393 ай бұрын
त्या मुस्लिम खाटक्याला संत एकनाथ यांच्यावर थुंकायला कुठल्याही पुजाऱ्याने वा ब्राम्हणाने सांगितले नव्हते. हा व्हिडिओ केवळ ब्राह्मणांची निंदानालस्ती करण्यासाठी बनवला आहे. खुद्द स्वतः संत एकनाथ हे ही जातीने ब्राह्मण होते. त्यामुळे या असल्या नीच प्रवृत्तीचा जेवढा निषेध करेल तेवढे कमीच आहे... !