Рет қаралды 432,762
Dnyaneshwar Mauli Palkhi | माऊलींच्या समाधीवर अंधश्रध्दा निर्मूलनाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला #mauli
29 जुन रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपुरकडे झालं आहे. या पालखी सोहळ्यासाठी अलंकापूरी सजली होती. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. मंदिर परिसरात सगळीकडे आनंंदाचं वातावरण आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर वारीचा आनंद आणि समाधान दिसत आहे.
इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले होते याच वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी प्रस्थान सोहळा पार पडला.आळंदी नगरी दुमदुमली .
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माऊलींच्या मंदिराचा कळस हलताच पालखीचे प्रस्थान होते.
या प्रसंगावरून माऊलींच्या चैतन्याचा आपल्या सर्वांना साक्षात्कार येतो. पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, एकदा माऊलींच्या चैतन्य रूपी असण्यावर प्रश्न उठवण्यात आला होता.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्याकडून माऊलीची समाधी उघड्याच्या प्रयत्न करण्यात आला होता.
🔴 ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीतच समाधी का घेतली?
• Dyneshwar Mauli Palkhi...
Your Quires:-
ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली समाधी
ज्ञानेश्वर माऊली समाधी दर्शन
ज्ञानेश्वर माऊली समाधी
ज्ञानेश्वर माऊली समाधी दर्शन
ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा
ज्ञानेश्वर माऊली समाधी घेताना
ज्ञानेश्वर माऊली समाधी कशी घेतली
ज्ञानेश्वर माऊली समाधी स्थळ
ज्ञानेश्वर माऊली समाधी प्रसंग
ज्ञानेश्वर माऊली समाधी भाग
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
ज्ञानेश्वर महाराज पालखी
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान
ज्ञानेश्वर महाराज पालखी बैल
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024 बैल
तुकाराम महाराज पालखी सोहळा
तुकाराम महाराज पालखी प्रस्थान
तुकाराम महाराज पालखी
तुकाराम महाराज पालखी प्रस्थान 2024
तुकाराम महाराज पालखी मार्ग
तुकाराम महाराज पालखी बैल जोडी
तुकाराम महाराज पालखी बैल
तुकाराम महाराज पालखी बैल जोडी 2024
संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराजांची माहिती
dnyaneshwar mauli palkhi prasthan 2024 dnyaneshwar mauli palkhi
dnyaneshwar mauli palkhi live
dnyaneshwar mauli palkhi sohala dnyaneshwar mauli palkhi prasthan dnyaneshwar mauli palkhi status dnyaneshwar mauli palkhi prasthan 2024 time table, dnyaneshwar mauli dnyaneshwar mauli live darshan dnyaneshwar mauli story in marathi dnyaneshwar maharaj palkhi
dnyaneshwar maharaj haripath dnyaneshwar maharaj samadhi dnyaneshwar maharaj samadhi sohala
tukaram maharaj palkhi 2024
tukaram maharaj palkhi
tukaram maharaj palkhi prasthan 2024 tukaram maharaj palkhi route
tukaram maharaj palkhi marg
tukaram maharaj palkhi bail jodi 2024 tukaram maharaj palkhi prasthan
tukaram maharaj palkhi status
tukaram maharaj palkhi live
#aalandi #pandarpur #vitthal #varkari #santtukarammaharaj #dnyanobamauli
#kharchki #hindu #hinduism #वारी