खुप छान documentry आहे प्रत्येक कलाकार नी आपापल्या परिने खुप छान एक्टिंग केली आहे
@akshaybhoite126 жыл бұрын
खरंय तुमचं ह्या एपिसोड मधून खूप छान संदेश दिला आहे.पण हे केवळ दिवाळी साठी नव्हें तर कोणत्याही वेळीं नाही पाहिजे . खूप छान वाटलं हा एपिसोड पाहून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
1 no. Rohan sheth.. and Nikita mam... Nice series.... 👌👌👌👌
@allthebest67396 жыл бұрын
बरीच comments या मानसिक गुलामी तून झालेल्या दिसतात. तुमचा संदेश फारच छान आहे. 👏👏👏👏
@shankarkalase61524 жыл бұрын
खुप छान संदेश दिलात त्याबद्दल आभार 🙏🙏🙏
@bhausahebeknathrokde26756 жыл бұрын
Khup Chan bhag hota Ani message hi khup Chan dila , l like it keep it up Pan vaishali khu Chan diste
@sgrsagarpatole29696 жыл бұрын
खुप चांगला संदेश दिला,आपले आभारी आहोत .
@Adivasi_king_916 жыл бұрын
अप्रतिम कमबॅक..... शेवटचा क्षण मन जिंकून गेला
@rohitcreations11576 жыл бұрын
zakkas production madhlya akyasathi ani tyachya preyasi sathi he chanbel subscribe kelay ani like pn kelay keep it up nice chaneel nirmitee production
@manishabadapure15416 жыл бұрын
Khup Chan episode NTR Shubhya mst ani team pan mst
@akshaykarande17806 жыл бұрын
Episode 2 mast Episode 1 nantar hi series baghayachi ka nahi ase vatat hote karan episode 1 khup ch boaring hota but episode 2 khup chan Asech sadarikaran karat raha Aani tumhala dekhil Diwali chya hardik shubhechcha
@vijaymahale62176 жыл бұрын
खुप छान कंदी पेडे टिम छान विषय घेतलाय आपन पुढील एपिसोड घेऊण या लवकर
@shivshetti56846 жыл бұрын
खुप छान संदेश देणारा भाग शेवट मैसेज खुप आवडला
@dr.suchetashinde-mane85116 жыл бұрын
खूप गरजेचा आणि छान संदेश... कोणीतरी पुढं येऊन वेब सिरीज च्या माध्यमातून समाजात छोट्या छोट्या गोष्टी मधून जागृती चा प्रयत्न करतंय.. सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे.. धर्म दुखावणे, एकच धर्म टार्गेट करणं असा काही फालतू हेतू घेऊन ही वेब सिरीज काम करतेय आणि करेल असं वाटत नाही... कोणी एवढं राग मानून घेऊन दुखवण्याचीही काही च गरज नाही.. दिवाळी च्या पहाटे छान मोकळा , स्वच्छ श्वास घेणं मुश्किल होतंय हल्ली.. त्यामुळं असे संदेश दिलेच पाहिजेत.. keep it up.. निर्मिती टीम
@vijaykumbhar65016 жыл бұрын
रोज गाड्यांचा धूर घेताना बर वाटतं का......दिवाळीत स्वच्छ हवा घेताय ते...स्वतः मध्ये करा बदल गाडी सोडून सायकल वापरा.. किंवा चालत जा...
@ramdasgaikwad60706 жыл бұрын
Lay bhari aajul lavka poncho ipisot banva
@kiranshinde5266 жыл бұрын
खूप छान संदेश दिला 👌👌👌
@ramakantdeshpande90406 жыл бұрын
फटाक्यांमुळे प्रदूषण होतेच..आणि प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी झाली तर सर्वांच्या स्वास्था साठी उत्तम आहे ..त्यामुळे मला तरी ह्यात काहीच वावगे वाटत नाही ..Awesome I love it
@sagarshinde-bk2oi6 жыл бұрын
Good acting shubham fadtare, nice episode keep it up
@lavnikam70496 жыл бұрын
खूप छान माझ्या कडून सर्व कलाकारांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा (लव निकम पाटण सातारा)
आपल्याला तर आवडला हा एपिसोड खूप छान तूमचा उपक्रम फटाके बंदीचा
@sagarshinde75956 жыл бұрын
Superb episode डोळ्यात अंजन घातले तुम्ही
@PrashantPatil-sv2xs6 жыл бұрын
कुछ तो लोग कहेंगे .. लोगों का तो काम है कहना.. 😊 Keep it up निर्मीती टीम 💐चांगल्या विषयाला हात घालून आपण व आपल्या कलाकारांनी खर्या अर्थाने समाजाभिमुख विचारांचे फटाके फोडलेत. 👍
@jsnshzhhah93846 жыл бұрын
खूप सुंदर 😀😁😂👌👌👌👍
@yogeshdode82946 жыл бұрын
Lai Bhaaaaaaaaaaaari Happy Diwali
@sangamdhoke64356 жыл бұрын
एकदम कडक👌👌👌👌
@aishwaryadhangekar31816 жыл бұрын
Nice message with lot of fun keep it up.
@prashantwaghmale20276 жыл бұрын
फटाके तर वाजनारच💥💣💥💣💣💥💥💣💥💥💣💣💣💣💥💣💣💥💥💥💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💥💥💥💥💣💣💥💣💥💥💣💣💣💥💥💣💣💥💣💥💥💥💣💣💥💥💥💣💣💥💥💣💥💥💣💣💥💣💥💥💣💥💣💥💣💥💣💣
@pramodshinde68586 жыл бұрын
हा एपिसोड खूपच छान झाला आहे..प्रदूषण फ्री करण्यासाठी कोणी तरी पहिले पाऊल उचलेच पाहिजेत की मग ते पाऊल आपणच उचल तर काय बिघडले...तुम्ही खूप छान मॅसेज पोहचवताय निर्मिती क्रियेशन खूप छान काम करते...... तुम्ही असेच चांगले एपिसोड बनवत रहा ... तुमचे सगळे ऍक्टर छान काम करतात ... कॉमेडी मद्धे का होईना पण जनजागृती छान करता ऑल दि बेस्ट ऑल टीम .... 15 तारखेची वाट बघतोय नवीन एपिसोड ची👍👍💐💐💐💐👌👌👌
@rkp27776 жыл бұрын
खरोखरच खूप छान एपिसोड आहे ह्या एपिसोड वरून मला माझ्या लहानपणी ची आठवण झाली ती पण दिवाळीच्या रात्री ची आहे तुमच्या शी शेर करावी वाटली म्हणून करत आहे माझी लहान बहीण 2 3 वर्षा ची असेल ती ग्यासट्रो झाल्या मुळे खूप काळ बिमार होती त्यात दिवाळी हा आपल्या हिंदू धर्मातील मोठा सण आला आणि बाकी सर्व ठिकाणी दिवाळी साजरी होत होती पण आमच्या घरी मात्र बहिणी च्या काळजी पोटी सर्व जण आपापल्या परीने प्रयत्न करत होते, नेमके आमच्या शेजारच्या घरी दरवर्षी प्रमाणे त्या ही वर्षी धुमधमात दिवाळी साजरी केली जात होती कर्ण कर्कश फटक्क्याचे आवाज ऐकू येत होते एकाहून चढ एक माझ्या फटाक्यांचा आवाज मोठा की तुझ्या असा काहीसा प्रकार सुरू होता बहीण लहान त्यात ती आजारी त्या आवाजामुळे ती एवढी घाबरली होती ती काही हालचाल करत नव्हती हे बघून माझ्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली सैरावैरा आमच्या बाबा ची धावपळ सुरू झाली त्यात फटाक्यांचा आवाज काही केल्या कमी होत नव्हता एक मोठा आवाज आला आणि बहिणीला अचानक झटका आला तशीच आई जे फटाके वाजवत होते त्यांना विनवणी करू लागली होती की माझी मुलगी बिमार आहे आवाजामुळे तिला त्रास होत आहे दादा थोड्या वेळाने फटाके वाजवता का असा बोलल्या नंतर आपल्यातील कोणही असेल तर ह्या काळात काय बोलेल ठीक आहे काही हरकत नाही पण तो काळ होता 1994 चा तेव्हा मात्र खूप हाऊस उत्साह होता तर उत्तर अस मिळालं तुमची मुलगी आहे तुम्ही काळजी घ्या माझी कोण आहे फटाक्याच्या आवाजाने मेली तरी मला काय करायचं आहे बघा तुमचं तुम्ही अस उत्तर मिळालं त्या क्षणी आईने बहिणीला घेतलं आणि दवाखान्यात गेली त्या नंतर 6 महिने दवाखाना एक दवाखाना सुरू झाला होता खरोखरच हीच परिस्थिती मला लक्षात येते मला कायम दर वर्षी म्हणून मी आज वर आमच्या घरात फटाके नाही वाजवले की आपल्या मुळे कुणाला तरी त्रास व्हायला नको हे माझ्या समोरच च जिवंत उदाहरण होत की फाटक्या मुळे बरच काही होत ही माझी माझ्या आयुष्यात ली गोष्ट होती कुणाला दुखावण्याचा काही हेतू नव्हता 🙏🙏🙏🙏🙏
@tukarambkamle89076 жыл бұрын
Nice episode Happy Diwali
@amitdeshmukhactor6 жыл бұрын
जमीर आतार आणि निलेश माने आणि संपूर्ण कंदीपेढे टीम उत्तम काम करता आहात. योग्य संदेश मनोरंजनाच्या माध्यमातून समाजाला मिळतो आहे. छान episode. पुढील episodes साठी मनःपूर्वक शुभेच्छा
@drdhirajchaudhari6 жыл бұрын
wa masta acting and masta sandesh jayla apla vatel tyne teva bakichyni hindu mahun rajkaran kara
@ankitadhamal48616 жыл бұрын
31 dec ला फटाके उडवायचे का नाही हे लोकांच्या हातात आहे पण दिवाळी हा आपला सण आहे म्हणुन ज्या लोकांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काम करावसं वाटत त्यांच्या साठी हा चांगला message ह्या video मधून दिला आहे @akshay dhamal.. चांगलं काम केले आहे proud of you दादा🤗😊
@dammy56896 жыл бұрын
Tysm😍😍😘😘
@sachindalvi34256 жыл бұрын
लय म्हणजे लय भारी मस्त आणि मस्त संदेश दिला आहे
@kishorharbare44736 жыл бұрын
Kiti vel lavla bhag aanayla.....mast aahe
@akashlondhe74826 жыл бұрын
सुंदर संदेश दिला तुम्ही . दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
@humerkhan24286 жыл бұрын
शेवट खुप छान
@neelkelkar83246 жыл бұрын
Very nice Good job One must take into consideration that at the end of the past 2 episodes these ppl r showing some part of SOCIAL awareness. Although, we would also like to see some (MAJOR) social awareness issues in next episodes. Atlast, It's been a FUN!!!💥💥💥💥
@vijaykumbhar65016 жыл бұрын
What social awareness they are showing.....are you understand anything in this episode... have u ride ur bike daily....
@VickyPatil-zn8hi6 жыл бұрын
Hats of Boss.. Nice संकल्पना आणी best सादारीकरन.👌👌👌👌
@shubhammengade28196 жыл бұрын
Best episode...kadak comedy 1. No...👌👌👌
@kirannalawade30516 жыл бұрын
नाद खुळा भावांनो
@rajkumarparit66726 жыл бұрын
खतरनाक एक नंबर👌👌👌👌👌👌👌
@prashantwaghmale20276 жыл бұрын
हिंदू सण आले की विरोध सुरु🚩🚩🚩🚩 निषेध💥💣💥💣💥💣💥💣💥💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥
@nileshmane57906 жыл бұрын
मित्रा हा सणाला विरोध नाही...आपण सुशिक्षित आहोत...विचार करून बघा
@prashantwaghmale20276 жыл бұрын
Nilesh Mane अरे शुशीक्षित झाड़े लाव मग
@krishnamane77674 жыл бұрын
barobar ahe bahva he maharam la sangnar nahit asle msg
@siddheshahire576 жыл бұрын
shubham good acting, Nice episode
@siddheshpawar42576 жыл бұрын
खूप छान आहे Episode
@dr.swapnajadhav-patil31656 жыл бұрын
Nice msg with an entertainment ....👌
@amoljadhav-gb2bc6 жыл бұрын
Mast episode pan diwalit patakhe udvayla pahije amcha utsav amhi patakhe udvun sajra karnar he sagla dusryana sanga amhala nako sagla compromise karnyacha theka ka hindu dharmane ghetla ahe ka happy Diwali Happy
@surajjogdand20146 жыл бұрын
Khup mast hota episode Chan
@rohitchandilkar32786 жыл бұрын
अतिशय सुंदर लेख आहे खुपच छान 😘😘
@nilkanthtokalwad81796 жыл бұрын
Love you team ...nice messages..... Happy diwali to all of you
@manishabadapure15416 жыл бұрын
Khup Chan subject ghetlay
@ShubhamPathak83196 жыл бұрын
तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मागे संदेश देता ही चांगली गोष्ट आहे पण सुरुवातीची एवढी बकवसगिरी कशाला दाखवता हे पहा यातील बऱ्याच कलाकारांची नाटक,एकांकिका मी पहिल्या आहेत त्यांचा कस तुम्ही का वाया घालवताय असल्या फालतू प्रकारात.यातील बरीच मंडळी ही theatre करणारी आहेत.मुळात या webseries चे जे लेखक आहेत त्यांचा मी खूप मोठा फॅन आहे त्यांच्या एकांकिका ह्या फार सुंदर असतात तुम्ही असल्या लिखाणावर तुमचा वेळ घालवू नका यातील एकही विनोद सकस नाहीत.लेखक साहेब तुमच्या कडून फार अपेक्षा आहेत. बाकी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@swapnilweddingphotography88166 жыл бұрын
चित्रफीत खरचं सुंदर आहे यात वादच नाही, परंतु फक्त फटाके का? या सोबत सिगारेट,बिडी,इत्यादी प्रदूषण करणारे पदार्थ हे देखील बंद झाले पाहिजे...दररोज करोडोच्या वरती लोक सिगारेट चा वापर करतात, त्यामुळे किती प्रदूषण होत...हे पण लक्षात आपण लक्षात घेतलं पाहिजे...
बंदी घालायचीच आहे तर पूर्ण वर्षभर बंदी घालावी.. फक्त दिवाळीचे चार दिवसच का? बाकी वेळेस प्रदूषण होत नाही का? असा संदेश अपेक्षित होता..
@royal55856 жыл бұрын
खरय
@msdtha7alovers5146 жыл бұрын
Barobar
@bharatkadyapgol35806 жыл бұрын
1 no. Rohan Sheth...
@sandeepkale55656 жыл бұрын
हा भाग एकदम छान होता सामाजिक संदेश देणारा होता
@rajendranangare7626 жыл бұрын
akadam nice no fatake.khaych pyaych barobar na.
@ramdeshmukh50666 жыл бұрын
नीट बगा भाऊंच काय फाटल त्या फटाकडीन 😜
@naramgaramvitamj52506 жыл бұрын
Love you all.... आपण परत आलात..... happy diwali......
@hemantburhade6 жыл бұрын
Khup mast. 😍😘
@saurabhkadam73026 жыл бұрын
zakas prod....n he naw badll ka
@siddhaiinfo21996 жыл бұрын
Wa wa khup chan,,,,mast keep it up
@kiranpatil83076 жыл бұрын
sonakshi kasali diste re tu.....⚘❤
@premrajepfoonlineservice46646 жыл бұрын
Wab series ka band kele khup mast hote yar
@DrsachchidanandPardeshi6 жыл бұрын
Mast o Dr😘👌
@komaldeshmukh74156 жыл бұрын
Very Nice thought and great message 😣👌👌👌👌
@dr.prag026 жыл бұрын
Sundar.....kara jara fatake free diwali....ase hi company pollution ky kami krte te apn hi fatakne jara bhar ghalava....fatake fodnya peksha gariba la madat kara n anadache fatake foda..... Awsme script , act n message....love it 😍
@realitychannel6 жыл бұрын
खुपच छान, खूप चांगला संदेश सामाजिक संदेश सर्वांना या सणानिमित्त दिलेला आहे, शुभ दिपावली...
@ashokpawar74616 жыл бұрын
Reality Channel खुप चागला
@sachinshewale56556 жыл бұрын
👌👌👌best bhava
@avijadhav63446 жыл бұрын
Khup chaan topic aahe .pan kiti kahi zaal tari ya samjatil mausha kadhich nahi sudharat.
@netajitikone13366 жыл бұрын
Khup ch sunder
@supriyamoghe46336 жыл бұрын
अजुन खुप सारे विषय आहेत....सांगू का? वाईट वाटून घेऊ नका. मी कोणा जातीविरोधात नाही. काही सणामध्ये बकरी कापली जातात. त्यांचे सांडलेले रक्त धुताना पाणी खूप वाया जाते. आणि तेच प्रदूषित पाणी नदीत जाऊन मिळते. त्यामुळे नदीचे पण पाणी प्रदूषित होते. आणि हो मी कोणत्या ही जाती विरोधात नाही. मला निसर्गाची काळजी आहे म्हणून सांगितलं. सर्वांना दिवाळीच्या शभेच्छा
@nileshmane57906 жыл бұрын
तुमच्या मताबद्दल धन्यवाद
@chetankashilkar36376 жыл бұрын
कडक
@allinonemayur62166 жыл бұрын
बरोबर आहे।।।।
@Live_agency6 жыл бұрын
Tai tu ek vishay sangitl fakt.. amcha hindu dharma madhe tar pradushan vadvnare khup karan ahet. Holi . deewali. Ganpati. Aani pooja karun poojech sagl ganget arpan karto.. Manus mel ki tyache haad ganget takto.. ani tumhi mhntay ki mi kontya hi dhrmacha virodh karat nhi mg fakt ekach karan suchl ka tumhala..
@Live_agency6 жыл бұрын
Ithe sagle patake chi baju gheun cmt kart ahet.. ani boltat 31 disembrla sagl jag vajvt tewha pradushn hot ny ka.. zara khara vichar kara 31 dec la kiti vel fatake vajwata tumhi. Ani deewali la kiti wajwata khar khar sanga bar..
@shankarkalase61524 жыл бұрын
भाऊ साळुंके तुमचा नंबर ध्या मला तुमच्या संपूर्ण टीम ला भेटायचे आहे
@sachinshewale56556 жыл бұрын
sandhesha khup 👌👌👌aahe
@prashantshewale12846 жыл бұрын
Nice episode 👌👍 Happy Diwali
@prashantsainane83646 жыл бұрын
विषय चांगला होता पण प्रदूषण फक्त दिवाळीच्या वेळेस होत का ?
@tulshiramkohak23326 жыл бұрын
चांगला संदेश दिला ़प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करुया
@shrikantnalawade84956 жыл бұрын
हाभाग छान होता परंतु फटाक्यांवर बंदी हा तुमचा मेसेज आपल्याला काही आवडल नांही. मराठी सनांना प्रत्तेक वेळी विरोध करतात ३१ डीसेंबरला संपुर्न जग फटाके वाजवतात त्यावेळी प्रदुशन होत नाही का
@nik96436 жыл бұрын
DIWALIT fatake vajavanyachi PRATHA kadhi chalu zali te saang
@praneshdhadave79506 жыл бұрын
बरोबर आहे
@khanduhirve51016 жыл бұрын
Shrikant Nalawade &=
@khanduhirve51016 жыл бұрын
Nik ghহ্জেক্ষ
@khanduhirve51016 жыл бұрын
Jehnfhnxhhdbfhbব্দ্ব্দ্ব dhh
@sachinkoge66545 жыл бұрын
Diwali Peksha tr 31 dec la lagna la. . Khup fatake fodtat tyavr kra n episod. .faqt diwadivar yeto ka nasade ho