हिन्दी सिनेमाला 3 तासात जे जमत नाही तिथे आपल्या मराठी सिनेमाची ताकत ही १९ मिनिटात दिसून येते... 🚩🚩🙏🙏जय मराठी जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩
@sivkumarbansod64854 жыл бұрын
Nice.... manjule sir cha number मिळेल ky
@manikgadamwad79154 жыл бұрын
All rite 👍
@akpawar6514 жыл бұрын
Hindi madhe pan changlya shortfilms ahet. Loka faltu.cineme baghtat hindi chi kay.chuk
@educationalnewstechinfo.78624 жыл бұрын
@@akpawar651 hmmmm
@laxmangavane35714 жыл бұрын
👍👍
@dattudhepale62614 жыл бұрын
नागराज मंजुळे नावातच सगळं आलं आण्णा सलाम तुमच्यासारख्या मानसाला 19 मिनिटाची फिल्म पण जणु बालपणच जागं केलं तुम्ही काय दिवस होते ते राव.
@panash64 жыл бұрын
अण्णा सारखं कोण च नाही
@rangari014 жыл бұрын
What's your date of birth ?
@maheshundre55704 жыл бұрын
खूप छान.... जुनी सायकल तिला बॅटरी, रेडिओ, पत्राची पिशवी मस्त वाटलं, लहान मुलाची बोलण्याची पद्धत, पूर्णपणे जुना काळ डोळ्यापुढे उभा राहतो.
@girishmetkari4 жыл бұрын
My father is also postman❤ since 1995. Today also they use bicycle for work . They Sacrificed most of things for my education. This story is so close to my heart ❤❤❤❤
@maharshiiii3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/haDYnmmEZtWkeZo
@rashmikarekar27952 жыл бұрын
🙏
@pramodbansode67124 жыл бұрын
अप्रतिम. ..तो काळ ,, त्या काळची माणस, माणुसकी, साधी राहणीमान किती मस्त होता तो काळ. आण्णांचे विषय निवड भारीच आहे, नेहमी. अस्सल मराठी मातीतील film 🙏🙏👍
@sandipbhalekar5574 жыл бұрын
Ap
@prathmeshrajput81382 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Y2HSpGCNqcZ7qqs
@ravikirange109834 жыл бұрын
८-८ तास वेब सिरीज वाल्यांना पण अशी निर्मिती नाही जमायची. वाह. खूप हृदयस्पर्शी.
@moontoon96233 жыл бұрын
खरय
@abhijitsarwade88673 жыл бұрын
barobar
@sandeshmhatre884 жыл бұрын
“अशी किती माणसं मेली की संपते लढाई” खुप हृदयस्पर्शी ...
19 मिनिटांत पोस्ट खाते / लष्कर / आणि आपलं गाव इतके उलगडले गेले की ह्रदयाला स्पर्श करून गेले ... सर्व टीम चे अभिनंदन 💐
@Unknown.fan.4 жыл бұрын
❤️ मी पण नवीन पोस्टमन आहे 3 महिने झाल ... भारी वाटल बघून ही Short Film❤️ Thank You✌️
@deadpoolfanclub65084 жыл бұрын
पगार किती आहे दादा ? मी सुद्धा Apply केलं आहे पोस्टात
@Unknown.fan.4 жыл бұрын
@@deadpoolfanclub6508 शहरात पोस्टमन ला २२००० खेडेगावात १२००० खेडेगावात पोस्ट मास्तर ल १५००० Basic
@deadpoolfanclub65084 жыл бұрын
@@Unknown.fan. ...धन्यवाद ♥️🤗
@arjunsir88244 жыл бұрын
GDS ahe na mitra
@Unknown.fan.4 жыл бұрын
@@arjunsir8824 ho
@prathmeshpatil89784 жыл бұрын
एक रुपयाची नोट पोस्टमनच्या हातात सोपावतांना रावसाहेबांचा थरथरणारा हात बरच काही सांगुन जातो , अप्रतिम ♥️
@pajtmvorvndeifneif3 жыл бұрын
Yes... that single scene is way greater than many english / hindi movies & webseries
@dilipkamble28182 жыл бұрын
व्हेरी गुड
@motivationalstuff37564 жыл бұрын
My younger brother is in crpf posted in Kupwara ........i remind that worries my mom and all of us whenever he's phone out of rich...... heart touching short film..🙏
@prashantdubal2844 жыл бұрын
Bro i am in same force, Also same fill in my family
@MrNinadtube4 жыл бұрын
Proud of u r brother
@maheshtiwari42344 жыл бұрын
God bless him for us and your family and our hindustan..... Jai jawan jai kisan jai bharat 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@maheshtiwari42344 жыл бұрын
Desh hai mera swadesh hai mera my blessings all of our soldiers and our protector I any post I bless for all those.... Bcoz I love my india and indian include me.......... Jai bharat......jai jawan.....jai kisan....jai aai/maa/amma/talli i dont know more language but i have to say I salute to all mother's in India......... 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@maheshtiwari42344 жыл бұрын
Don't worry bhai desh ke har maa ki dua unke saath hai🇮🇳🙏
@sandeeppatil-ue8mv4 жыл бұрын
Only job which gets respect from everyone is of postman. Postman doesn't carry letters ...he carries emotions. Salute to Indian postal service.
@maharshiiii3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/haDYnmmEZtWkeZo
@rameshmasuleofficial4 жыл бұрын
इमेल,जीमेल,फेसबुक,व्हाट्सअप,इन्स्टाग्राम,ट्विटर सगळं फिक पडलं त्या.. तार ची माणुसकी.. समोर..👍👌
@prathmeshkurund93684 жыл бұрын
खर हाय
@sushantpatil54114 жыл бұрын
शब्दच नाहीत स्तुती करायला...त्या जुन्या काळाचं यथार्थ चित्रण केल आहे तुम्ही...भारतीय जवान व भारतीय डाक यांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@maharshiiii3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/haDYnmmEZtWkeZo
@jayraje41854 жыл бұрын
लैईच हार्डय बाबा,,,,, रामचंद्र धुमाळ यांच्या एक रुपया ने डोळ्यात पाणी आणलं
@nitronarayan45024 жыл бұрын
Please mazi sudha short film bagha.. Evdhi khas nahi banvli ahe mi. kzbin.info/www/bejne/faqoaWp_ga2Mj68
@rajeshpatil67764 жыл бұрын
Chan kalpna shakti
@rajeshpatil67764 жыл бұрын
@@nitronarayan4502 hi
@nitronarayan45024 жыл бұрын
@@rajeshpatil6776 hi
@pushpakpanchabhai17004 жыл бұрын
खरंय
@prafulvj194 жыл бұрын
चांगली बातमी आहे हे ऐकल्यावर गहिवरून आलं आणि नागराज दादाच्या चेहऱ्यावर हसू 13:28 आलेले पाहून आपसूक हसू आले. अप्रतिम कथा! खरंच!! 👌🔥❤️
@maheshpatil20324 жыл бұрын
रितेश दादा अप्रतिम निर्मिती आहे.नागराज सर अफलातून परफॉर्मस झाला आहे.वेगळ्याच दुनियेत घेऊन गेली तार अन डोळे पाणावले.
@prashantkakade67414 жыл бұрын
Nagraj dada pann ek nunmer
@debi-w5g4 жыл бұрын
Last telegraph of India was made from Kolkata on 14th June, 2013. Hundreds of people queued up before the India Post office, Kolkata to make the last Telegraphs of the country. This was a lovely gesture to pay tribute to the age old service that kept people connected for years.
@Indian-er6li2 жыл бұрын
Why was it stopped
@होऊंदेव्हायरल-ड9ङ4 жыл бұрын
माणसांच्या जगात घेऊन गेलात साहेब...! अलीकडच्या काळात माणसांच जग उरलय कुट...! स्वार्थी, माणुसकीहीन ,सतत मोबाइलमध्ये घुसलेली अन् पैश्याच्या माग लागलेली डोकी उरलीत फक्त...! माणसांनी माणुसकी जपली पाहीजे माणसांनी माणसासारख वागल पाहीजे...! शेवटी जुनं ते सोनचं...👌
@natureearth154 жыл бұрын
👍
@marathimanus28894 жыл бұрын
Great Tai🙏✌️
@rkakade4 жыл бұрын
Right 👍
@harshalbhat18914 жыл бұрын
👍
@sanjayshinde18344 жыл бұрын
Right ✔✔
@jayant_reva4 жыл бұрын
अजून किती माणसं मेल्यावर संपते ही लढाई? पोस्टमन, मिलिटरी, लढाई, निखळ भावना सर्व ओतप्रोत भरलंय👌👌👌
@aniketmenkudle22824 жыл бұрын
ही कथा दुःखा कडून सुखा पर्यंत घेऊन गेली ।। अप्रतीम स्टोरी । अतिशय सुंदर कास्टिंग । मनाला भावणारे सिनेमॅटोग्राफी ।
@tejaskondgekar55094 жыл бұрын
खूपच अप्रतिम. कथा आणि संगीत अतिशय उत्तम आहे. अस वाटले जणू मराठीच्या पुस्तकामधील एखादा धडा वाचतो आहे. मला माज्या गावाची आठवण झाली. तार एकदम खतरी(brave) आहे.
@KokaniZ4 жыл бұрын
आता फक्त आपण न्याशनल अवार्ड मोजायचे ❤️❤️❤️
@preetiamoldhoran86883 жыл бұрын
Touched me when the father gave money as a blessing to the postman while crying.. he is happy and still crying.. excellent👌
@vaibhavjadhav63714 жыл бұрын
जबरदस्त आणि मनाला भावणारी दुःखाकडून सुखाकडे नेणारी कथा आहे ही.नागराज अण्णांच्या अक्टिंग ला परत एकदा सलाम🙏🙏 खरच नागराज अण्णांनी त्या जून्या आणि खऱ्या माणसांच्या काळात नेल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
@onkarbobade52724 жыл бұрын
And the last frame✨ जेव्हा बॉर्डर वर लढाई होते तेव्हा प्रत्येक सैनिकाच्या घरात होणार्या अश्याच लढाईचे मस्तच वर्णन💫
@UK-lj8oo4 жыл бұрын
निःशब्द...❤️🙏👍 त्या काळच्या लोकांसाठी त्यांच्या भावना ह्या जोपर्यंत हातात कागदी तुकडा म्हणजे पत्र किंवा तार येत नाही तोपर्यंत आनंद व्यक्त करू की दुःख हे सुद्धा सांभाळणं किती कठीण होतं हे पाहूनच आपल्या डोळ्यात नकळत पाणी येऊन गेलेला सुध्दा समजलं नाही.. नागराज म्हटलं की काहीना काही हृदयस्पर्शी पाहायला मिळणारच, ही खात्री असतेच. सध्याच्या डिजिटल युगात बेभान होऊन वावरणाऱ्या प्रत्येकाला एक माणुसकीची अन् मनाला खोलवर स्पर्श करून जाणारी शॉर्ट फिल्म आहे ही...💐🙂 पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन अन् आभार..🙌
@ArunDevdas4 жыл бұрын
Come on I wont believe this is a short film... It has made a much better impression that even a full scale movie can’t do... what an amazing work by all!!!! 👏👏👏👏
@captnarendra3 жыл бұрын
मी ८६ वर्षे वयाचा निवृत्त सैनिक आहे. विचार करा, तुमच्या घरात घुसून तुमच्या परिवाराला ठार करुन अन्य काळे काम करणार्या शत्रुशी लढायला, व तेा पुन्हां असे काही करणार नाही याची खात्री करायला त्याच्या घरात घुसुन ठार करायला कोण जाणार हे ठरवा. मग आपन केले तसे शेरे लिहीनें. जय महाराष्ट्र, जय मराठा लाईट ईन्फन्ट्री!
@ArunDevdas3 жыл бұрын
@@captnarendra ami sagle aapla abhari aaheth.. 🙏 thumi hai manunn, ami sagle aaheth.. 🙏🙏🙏
@iambest76664 жыл бұрын
ही Short Film त्यांना दाखवा जे आपल्या घरात टीव्ही बघत म्हणतात पाकिस्तानला त्याच्या घरात घुसून मारले पाहिजे . त्यांना काय जातंय बोलायला. ज्याचं जळतं त्यालाच कळतं .
@manikgore93644 жыл бұрын
खुप छान🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 🍀👧👦🍴🍎🍪👒🍀 🍀👗👕🍴🍶🍕🎒🍀 🍀👣👣🍀🍀🍀🍀🍀 Go for a picnic
@niteshlandge11994 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mn7CY5KPfMSakMk
@प्रभाकरटेके Жыл бұрын
खुप छान🎉🎉
@charu49124 жыл бұрын
अतिशय छान मांडणी...सगळ्यात छान आणि हृदयस्पर्शी होते ते त्या सैनिकांचे वडील डोळ्यात आनंदाश्रू ठेवून पोस्टमन च्या हातात पैसे देतात👌👌
@rohitmaske20114 жыл бұрын
माझ्या वडीलाच्या नोकरीची (नियुक्ती पत्र) तार अजुन आहे...#आठवण
@BhagwatGondeSir2 жыл бұрын
मानवी जीवनातल्या ह्रदयस्पर्शी घडामोडी उत्कृष्ट समीक्षण उत्कृष्ट पटकथा उत्कृष्ट अभिनय वैचारिक मांडणी माणुसकी घडवण्याचं उत्तम दर्शन आजच्या काळात खूप खूप शुभेच्छा
@balajibewnale20294 жыл бұрын
माणसांत बसून हा चित्रपट जर बघितला तर पंचायत नक्की होणे ,रडू आवरता आवरता नाकी नऊ येतील ,मस्त नागराज सर
@abhin144 жыл бұрын
त्या काळच्या १ रुपयाचं महत्त्व आत्ता कुणाला सांगून सुद्धा कळणार नाही.. Beautiful film..👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sandeepkamble98414 жыл бұрын
This man is a magician , always give some thing special Nagraj Anna, you are above everyone.
@jaybhimsidd4 жыл бұрын
Excellent piece of work. Maybe coming generation will never know that thr was such mode of communication which attached so many emotions with it. Superb 💐
@anthonygibson55614 жыл бұрын
This was way beautiful. Taar/Telegram in those days were considered to be urgent news, majorly bad, that needs to be delivered on priority basis. While letters, were delivered on not-so-urgent basis taking days. Hence, the first guy ran when he was asked the address to which telegram was addressed to and then women were mourning. Also at 14:20 Gentleman sitting down clarifies the confusion by saying, "Rukimini is silly, she sent a telegram instead of letter."
@Maheshshetye024 жыл бұрын
I still remember during my childhood days if postmaster used to carry a Taar/ Telegram everyone used to get so scared thinking what would be the news... डोक्यात एकदम वाईट विचार यायला चालू व्हायचे... खूप भीती वाटायची , अगदी वीज शरीरातून शहरून गेल्या सारखी...
@anthonygibson55614 жыл бұрын
@@Maheshshetye02 barobar bollat Tumhi, Mahesh.
@sopanwankhede18764 жыл бұрын
खूप सुंदर
@astinchoure83783 жыл бұрын
Ery
@dhruvacineproductions4 жыл бұрын
उत्कृष्ट अभिनय , कथा , संकलन , साऊंड संकलन , आणि खूप छान विषय , असलेली हि लघु कथा , खूपच छान आहे . नागराज सर यांचा अभिनय सुद्धा खूप छान आहे .
@gaikwad7704 жыл бұрын
आजच्या युगात इंटरनेट मुळे जग जवळ आलं पण माणसं दुरावली गेली 🙂👍.. Nice movie तार 👍
@tejasjagtap40612 жыл бұрын
खरंच हृदयस्पर्शी story आहे.❤ माझ्या लहानपणी तार कधी आली आहे हे मला तरी आठवत नाही. पण आई नेहमी सांगायची की जेव्हा तार यायची लोकांना वाटायचं की कोणीतरी गेलच असेल आणि त्यामुळे लोकांना तार आली आहे अस म्हणलं की लय भिती वाटायची. त्यात कोणाला वाचता येत नसेल तर postman लाच वाचुन दाखवायला लागायचे आणि exactly तेच दाखवलय film मधुन. त्या वेळेस postman ला एखादी वाईट बातमी वाचुन दाखवायला कीती जड जात असेल ते हा scene पाहून समजत 5:01 🙂 खरंच नागराज सर जे काही करतात ते हृदयाला भिडते. 👏🏻❤💯
@avinashdeshmukh42984 жыл бұрын
I love this story.... लई भारी, खूप सुंदर या शॉर्ट फिल्म चा जेवढी तारीफ करेल तेवढी कमी आहे... अप्रतीम.... ❤️❤️❤️ Thank you Riteshbhaiyya Deshmukh, Nagraj Manjule Sir...Pankaj Sonwane Sir.. . 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@vishwamberkale80214 жыл бұрын
As a director and as a actor manjunath sir have separate fan base. Perfection at its best . salute to you sir.. All the best.
@vishnukendre43804 жыл бұрын
this story writer and director pankaj sonwane
@vishwamberkale80214 жыл бұрын
@@vishnukendre4380 Yes bro i know it . i am appreciating his acting direction we already seen.
@जयशिवराय-त8थ2 жыл бұрын
खूप छान........💐💐💐💐नागराज मंजुळे, मनाला भिडणारा विषय ,फिल्म 🙏🙏
@nitinsonawane83884 жыл бұрын
खरंच काय काळ होता तो आणि ती माणसे किती प्रेमळ 😢आमच्या नशिबी कुठं तसले दिवस अनुभवायला मिळतील आम्हाला.
@siddharthwaghmare50074 жыл бұрын
कधी डोळ्यातून पाणी आले आणि कथा कधी संपली हे समजलच नाही, साैंदर्य हे अपूर्णतेतच अजून एकदा सिद्ध केलत सर्व टीमच अभिनंदन
@bhagwanvairagad97384 жыл бұрын
अप्रतिम..काळजात हात घालणारी कथा, नागराज अण्णा चा ज्यात सह्भाग असतो ते सर्व अप्रतिम असत... 👌👌
@Poetry_with_soldier4 жыл бұрын
खूपच सुंदर , नकळत काळजाला भिडली ! 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@ankitab9724 жыл бұрын
So well written and directed by Pankaj Sonawane 💯 Nagraj Manjule as always phenomenal🔥 Beautiful cinematography!! Amazing film! Must watch🙌
@pradipnikalje59982 жыл бұрын
ग्रेट सर किती विचारिक लेखन आहे सर तिच्या साठी काय लिहू शब्द उरले नहित .बा भीमाचा व बुद्धाचा आसिर आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहो ही प्रथना करतो
@toshmine13 жыл бұрын
Netflix or Amazon Prime should tie up with Nagraj Manjule and make an awesome series for us.
@ruijadhav93352 жыл бұрын
Amazon prime was tie up with nagraj sir in unpaused season 2 with nice concept vaikunth
@pandaexplains20034 жыл бұрын
कितीही मस्तं विषय असलं, कितीही मस्त ही शॉर्ट फिल्म असली, तरी आपली मराठी चित्रपटसृष्टी ह्यातून काही बोध घेणार नाही. आपल्या सध्याच्या मराठीचित्रपट सृष्टीला हिंदी चित्रपट सृष्टीमधील कट-कारस्थान, हजार लफडी, आणि उघडे-नागडे, वेडेवाकडे नाचच आवडणार ... हातावर मोजण्याइतकेच मराठी चित्रपट आहेत, जे हृदयाला स्पर्शून जातात. अजून वेळ गेलेली नाही. सध्याच्या मराठी चित्रपट सृष्टीने अश्या हृदयस्पर्शी फिल्म मधून काहीतरी बोध घ्यावा ...
@d.g40804 жыл бұрын
निशब्द !!! खरंच खूप दिवसानी अशी ग्रेट फिल्म पहिली..
@prasadkulkarni81104 жыл бұрын
नागराज मंजुळे... नाळ मातीशी असणारा माणूस... उत्कृष्ट चित्रण आणि त्याही पेक्षा सुखद पार्श्वसंगीत.....जिंकलास गड्या....💐💐💐💐
@rajkumarsuryawanshi5494 жыл бұрын
आपल्या भावना हल्ली खूप बदलत चालल्यात..मनापासून पाहा..नक्की डोळ्यात ठिपका येईल,जेव्हा ते बाबा 1 रुपयाची नोट हातात टेकवतात...👍
@sandeshjoshi95884 жыл бұрын
खूपच छान, हृदयस्पर्शी पटकथा होती. खूप खोल संदेश देण्याचा प्रयत्न आनही तो अगदी हृदयाला लागून गेला. अवघ्या 20.00मिनिटात सर्व जीवन दाखवून दिलं ग्रामीण भागातील पारंपरिक परंपरा चे खूप छान. करावं तेवढं कौतुक कमीच .
@jagdishgaikamble1462 жыл бұрын
अप्रतिम सर, खुपच छान अक्षरशा डोळे पाणावले..
@OmkarShivde4 жыл бұрын
पंकज, एकदम जबरदस्त! खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या...खूप ओळखीचे पोस्टमन काका घरी यायचे, कधी पत्र - तार द्यायला तर कधी असंच माझ्या आजीच्या हातचा चहा प्यायला, अगदी हक्कानं! अशाच कधी चांगल्या-वाईट बातम्या सांगणाऱ्या तारा पण यायच्या...चांगल्या बातम्यांच्या काही तारा तर माझ्या आजोबांनी जपून ठेवलेल्या होत्या. खरंच खूप मस्त वाटलं शॉर्ट फिल्म बघून. Congratulations to you and entire team!
@ankitchavare85354 жыл бұрын
The way Dhumal kaka put the 1.Rs note in Nagraj Manjule's Hand is so touching. You can literally feel the whole context in that one go. Loved the amazing work.
@dinkarchavan9162 жыл бұрын
नागराजजी सलाम🙏👏
@rushikeshshinde70744 жыл бұрын
गावचे दृश्य पाहून मन ताज झालं. २०२० मध्ये सुद्धा गावचं गावपन टिकून आहे.
@prajaktazagade83274 жыл бұрын
I feel very proud that my father serves in Indian Post.. whenever he shares his through journey of his service from mail guard to Postmaster he has tears in his eyes... I read some comments comparing courier services with Indian Post, but the didn't see the service n dedication of the department, for all the services they charge very less charges, n they not only provide the courier facility, they have lot of schemesn services also, when I asked my pappa that you don't think that u also should have lavish office so he used to tell us that we are not working to earn money, we are here to serve the public, ao we thought that it is better to invest in service for public then lavish office.... Pappa i am very very proud that you have served more than 35 years in Indian post 😇😇
@SS-si8dj4 жыл бұрын
आपण आपल्या Disclaimer मध्ये सांगितल्या प्रमाणे या चित्रपटातील सर्व पात्र व प्रसंग काल्पनिक आहे असे नाही, व घटनेशी ही संबंध कुठे न कुठे आहे. आम्ही आमच्या गावात दुःखद वा सुखद तारे चे अनुभव घेतलेले व अनुभवलेल आहे. फारच सुंदरपणे आपण ही छोटीशी पण मनाला भिडणारी लघुकथा सादर केली, धन्यवाद.
@ashishgaikwad65404 жыл бұрын
गावाकडचे घर, माणसं, रस्तेच खतरनाक 🔥❤️❤️❤️❤️😘👌👌👌👌👌
@pankaj_nandkumar252 жыл бұрын
मी लहानपणी "तार" विषयी माझ्या आजोबांकडून खुप ऐकायचो. आजोबांकडून ऐकलेला प्रसंग.. प्रत्यक्ष यामाध्यमातून डोळ्यासमोर उभा राहिला. कसा असेल तो !! माझ्या डोळ्यातून 😢 पाणी आले. खरंच खुप छान गोष्टी अनुभवायला मिळाली. दिग्दर्शन खूप छान झालं आहे आणि नागराज मंजुळे यांनीही खूप उत्तम अभिनय केला आहे. 👌🏻👌🏻💯💯🙌🏻🙌🏻❤️❤️❤️ कॉलेजमध्ये शिकत असताना, मी पार्ट टाईम मध्ये पोस्ट, काही खाजगी कुरिअर कंपनीसाठी काम केले आहे. मला ही कुरिअर बॉय म्हणून असे काही थोड्या फार फरकाने अनुभव एखादे पार्सल पोहोचताना...📦📨📬 देताना आले आहे. नागराज मंजुळे यांनी पोस्टमनची भूमिका करताना मला ही त्या आठवणी जाग्या झाल्या !! 😌❤️ म्हणून मला पोस्टमन आणि कोरिअर, डिलीव्हरी-बॉय यांच्या कामाबदल प्रचंड आदर आहे 🙌🏻❤️🙌🏻
@vkarale464 жыл бұрын
Incredible India , उत्कृष्ट मांडणी विषयाला अनुसरून काळजात हात घालणारे एका च तारेला जोडणारे कौटुंबिक सामाजिक विषय , नागराज sir मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sachinsolwande40692 жыл бұрын
हा काळ जणू एक स्वर्गच होता त्या काळातील लोक त्या काळातील राहणीमान खरं सांगू सर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ,,,
@AapliMarathibatmi4 жыл бұрын
Best short film ever अभिमान आहे नागराज सर तुमचा
@sachinzombade74 жыл бұрын
अप्रतिम मंजुळे साहेब तुमचे मनापासून खूप खुप आभार आताची सिनेमा सृष्टी ही कुटेरी भुरकट त जात आहे ज्याचा आपल्या दैनंदिन व्यवहारात कुठेच संबध दिसत नाही पण तुमच्या सिनातून खूप मोठा संदेश आणि पारदर्शकता आहे जेणेकरून आपला समाज संस्कृती आणि भुतकाळ याची जाणीव करून देतो..... धन्यवाद
@nv.shailaja19454 жыл бұрын
खूप छान !! अप्रतिम....खूप दिवसांनी काहीतरी वेगळ पाहायला मिळाल.मला वाटतय ह्या वर्षीचा सर्वात उत्तम लघु पट आहे हा...
@sg.constructions20282 жыл бұрын
हाच तर आपला देश आहे, हे ग्रामिण जिवन , आपलि जान आहे। सलाम साहेब।
@akshayshrikanthwar79754 жыл бұрын
कधी कधी असे व्हिडिओ पाहून जी शांतता असते ना मनात अन् शब्द सुचत नाहीत..यालाच म्हणावं काय की मनाला स्पर्श करून जाणे
@vishalkamble3458 Жыл бұрын
आण्णा नेहमी काही तरी वेगळं आणि हृदयाला शांती करून ठेवणार लिखाण करतात. (आणखीन किती माणसं मेल्यान युद्ध थांबतय) प्रत्येक वाक्यावर विचार कराय लावणारी ही शॉर्ट फिल्म आहे. 19 मिनिट मन एकाच विषयात गुंतून ठेवणारी ही फिल्म वाटत आहे की या पुढे काय झालं असेल खूप विचार कराय लावणारी ही फिल्म. तार येते तेव्हा माणसांचे हाल काय होतात. सोडुन जाण्याचा फरक काय आहे याची जाणीव करून देणारी ही फिल्म आहे. ❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢
@dhananjaypatilfilms62203 жыл бұрын
दुखाकडून सुखाकडे घेऊन जाणारी फिल्म वाह अप्रतिम निर्मिती 🔥
@prashantsam45984 жыл бұрын
Simple, direct and very effective.....कधी सुखाच्या कधी दुखाच्या तारा ह्या सगळ्यांच्या आयुष्यात असतात....देणारे आणि घेणारे फक्त बदलतात.....
@samadhanpardhe85984 жыл бұрын
लय भारी नागराज अण्णा . Best of luck
@poonamalhat87724 жыл бұрын
आण्णा नेहमी खोल विषयावर हात घालतात,,, ज्या विषयाचा आपण साधा विचार ही नाही करत, त्याच विषयावर मनात किती प्रश उभे राहतात... मुलाच स्वप्न ऐकून खूप छान वाटलं,👌👌👌👌
@ajayvaghela91814 жыл бұрын
Nagraj Manjule is very few gem of Indian cinema 🎥 who can be proud of as Indian cinema history.
@rahulzarbade98364 жыл бұрын
भारतातील विशेषतः ग्रामीण भागातील जीवंत चित्रीकरण ते फक्त आणि फक्त नागनाथ सरांच्या चित्रपटात पाहायला मिळतात खूपच छान👌👌
@samadhanpatil65034 жыл бұрын
ही धूसर वाट..दूर जाते..स्वप्नांचा गावा😇 mesmerizing 😊
@nileshkamble55014 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले.... यालाच आनंदाश्रू म्हणतात सलाम ....भारतीय पोस्ट खात्याला🙏🏽
@Rythmstation2 жыл бұрын
I am very thankful to mumbai company and the whole cast of this documentary for giving me this oppurtunity to watch such a masterpiece ..a falvour which is needed in the film industry..apart from good jawlines..mala marathi purna yat nahi , pan mee marathi bhasa la kup lad karto
@varshagaikwad19362 жыл бұрын
हृदयस्पर्शी कथानक आणि अद्वितीय अभिनयाची सांगड! सलाम नागराजजी मंजुळे सर.
@andylew62414 жыл бұрын
Incredible story. literally I upto cry Hats of Nagaraj sir n team👍👍👌👌
@manepriti14 жыл бұрын
Jevha te sarvanacha radana hasnyat badalata...chatkan dolyat pani ala....to skhan khup kahi sangun gela....post man he kaam tya veli sarvat kathin hota...TAAR hya shadacha khara aarth hyatun samjala...apratim short film...❤️
@swapnilBRaut4 жыл бұрын
अप्रतिम कलाकृती 👌 घरात बसून युद्ध सुरू करा बोलणाऱ्या सामान्य माणसांना आरसा दाखवला आहे.👍
@sagardivekar46094 жыл бұрын
काळजाला भिडणारी एक आगळी वेगळी कथा.. खूप छान .. दिग् दर्शन.. निर्मिती,
@tushargodage8214 жыл бұрын
फक्त २० मिनिटात हृदयाच्या तारा सुवर्ण स्पर्शी झाल्या , पुर्ण एका चित्रपटात तर किती काय काय होईल ??!!🙂🙂🙂💗💗💖💖❣️💌
@deepakmadarkandi8713 жыл бұрын
अप्रतिम प्रत्येक वेळी नागराज मंजुळे सरांचा चेहरा,दिसला की खुप काही शिकायला मिळते
@Sharad_Gawali4 жыл бұрын
Nagraj manjule sir.... का डोळ्यांना पाणी आणता ओ 🙏🙏🙏
@ratannampalle96314 жыл бұрын
Mumbai Film Company thank you....Short film khupach mast ahe...Akshar-shah dolyaatun paani ala... Me Nagraj Manjule la khup miss karat hoto... Tevdhyaat tyanacha haa short film baghitla . Tyancha navin film 'Jhund' sathi khup aavarjun vaat pahat ahe me... Tyanna yaa short film madhe baghun mann shaant jhala ❤️❤️❤️
@er.ashishpatil97164 жыл бұрын
It's a heart-touching...so nice of u nagraj sir...hatsoff to your real expressions
@dm_editx45194 жыл бұрын
Waah kyaa baat hai! नागराज मंजुळे ज्या हि प्रोजेक्ट मध्ये हात टाकतात त्याच सोन करतात...!
@sarita8deshmukh4 жыл бұрын
Nice concept, we just forgot those days when we never have communication equipment. I just like that movie dedicated to post (servant). Nice film👍 Congratulations all, specialy congratulations to my jiju- Sandeep Patil(producer)
@HariKhatane Жыл бұрын
आणा विचार करायला लावणारा हिरो आहे आणि जो विषय निवडला तो खुप सुंदर आहे पाहताना असं वाटतं का जुनी आठवणी येतात आणि आजच्या धावपळीच्या युगात कोणी तरी मागे वळून पाहिलं आणि मस्त वाटले आणा आपण असेच आठवणी घेऊन या
@Indian-er6li2 жыл бұрын
Thank you to all Postmen for doing the job relentlessly
आम्ही ज्या युगातील आहोत त्या युगात आम्हाला काही नाजूक गोष्टींची गंभीरताही ओळखणे शक्य नाही.मात्र ह्या लघुचित्रपटाने ते शक्य करून दाखवले.आम्ही आमच्या पालकांच्या तोंडून तारे बद्दल ऐकले होते पण प्रत्यक्षात काही कल्पना नव्हती.नागराज मंजुळेंच्या दिग्दर्शन कौशल्य सर्वश्रुत आहे पण त्यांच्या अभिनयाचा एक पैलुही आज पाहायला मिळाला. ह्या लघुचित्रपट अभिनय तर उत्तमच होता.युद्धाचा तो काळ त्यात सैनिकांच्या नातेवाईकांच्या काळजाची होणारी ससेहोलपट.त्यात पुन्हा तार आली म्हणल्यावर त्यांचा तो आक्रोश आणि ती तार एका आनंदाच्या बातमीची आहे हे कळल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा तो सुस्कारा आणि तो दिलासा.सर्वच एकदम भारी!!! माझ्याही डोळ्यात अक्षरशः पाणी आले!
@anugrahtheatremediaacademy70034 жыл бұрын
मनातली भावना डोळ्यांनी सांगू, तुला आतला कुंद कळतय का बघू, तू शब्द-वाक्यांना काढ तर शोधून, तो पर्यंत जर थांबतो मी रडून। अशी भावना जे शब्दांत मांडता येत नाही। Great work Sir!
@ThePlutoAcademy4 жыл бұрын
Best! story! Direction 💖💖 loved it Mumbai Film company
@rationalistkishore7174 жыл бұрын
एका मिनिटात पुर्ण माहीती घेणारे आपण..! या कछेची आपल्याला कधीच उकल होणार नाही.. शब्दात न मांडता येणारी कथा आहे..! या कथा आपल्याला कधीच समजणार नाही..!
@laxmikantkhole95924 жыл бұрын
Am Recommending to all youth and INDIAN'S to watch this movie Really amazing toched to my heart❤
@mangeshdahale64954 жыл бұрын
खूप मस्त आणि खरी स्टोरी आहे कारण माझे वडील म्हणजेच श्री उद्धव दत्तात्रय डहाळे हे सुद्धा नाशिक मध्ये तार वाटायचे त्यांची संपुर्ण सेवा 38 वर्ष सेवा झाली खूप जवळून अनुभव आहे आणि नाशिक मध्ये त्यांची रिडिओ 98.3 FM वर मुलाखत देखील झाली होती जेव्हा तार बंद झाली तेव्हा खरच हृदयाला स्पर्श करून जाईल आणि खूप बरं वाटलं की कोण्ही तरी तार वाटतात त्यांच्यावर सुद्धा शॉर्ट मूवी तयार करेल अस वाटलं देखील नव्हत पण खूप मन भरून आलं धन्यवाद नागराज मंजुळे सर 🙏🏻