Kande Pohe - Kothrud VS Belgaum ।

  Рет қаралды 826,469

Bharatiya Digital Party

Bharatiya Digital Party

Жыл бұрын

#belgaum #comedysketch #belgavi
A guy from Belgaum is all set to steal the heart of our Kothrud girl. Will he convince her to leave Pune? What would unfold here? Let's hop into this Witty ride. And for more such content do subscribe to BhaDiPa.
Protect your skin from pimples, acne and pollution with Vicco Turmeric Face Wash. Click here to explore more Vicco products: bit.ly/3peVyTc
Join this channel to get access to perks:
/ @bhadipa
Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: bhadipa.themerchbay.com/
All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipa
/ bhadipa
/ bhadipa
Cast:
Leena Bhagwat
Bhagyashree Limaye
Lakhan Khadarwadkar
Nitin Kulkarni
Credit List:
Director - Akshay Nar
Writer - Sumit Patil
Cinematographer - Ajinkya Khadpekar
Sound - Malay Vadalkar
Editor - Vinay Darekar
Assistant Director - Sarthak Chirnerkar
Colour Correction - Vinay Darekar Executive Producer - Narendra Singh
Production Head - Kedar Naidu Production Manager - Mangesh Jadhav
Production Coordinator - Akshay Gopal
Programming Head - Prachi Hankare & Akshay Nar
Creatives - Aniket Jadhav, Nadeem Khan
Spot - Ekendra Singh
Lights - Kisan
Sales and Brand Solutions Head - Swanand Tendulkar
Sales Executive - Shilpa Shetye
Sales Associate - Chinmay Jadhav
Social Media Team - Shweta Dhadve, Prachi Bagwe, Tejas Desai, Vaibhavi Torde
Subtitles - Amey Rane
Equipment - Red Eye Equipment Special Thanks to our Belgaumkar - Hrishikesh Nikam

Пікірлер: 2 200
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Vicco चे सगळे प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी इथे क्लिक करा: bit.ly/3peVyTc
@neeltamhankar5338
@neeltamhankar5338 Жыл бұрын
Ekdum kadak Finally Kothrud Belgav 🔥💪
@amolranjane4448
@amolranjane4448 Жыл бұрын
खूपच छान असत कि वो हे प्रोग्राम..
@gauravdeshmukh9451
@gauravdeshmukh9451 Жыл бұрын
Bhagyashree kitani awesome he yaar........😊😊😊😊😊
@tejalkurhade8006
@tejalkurhade8006 Жыл бұрын
Balcony madhun Kavdha pune dista kadhi dhakhwa
@railtravelfanatic5578
@railtravelfanatic5578 Жыл бұрын
Ek episode Kothrud vs Sangli b hun jaudel ki...😜😂Majja yeil...
@ramsurve2819
@ramsurve2819 Жыл бұрын
खर आहे बेळगांव करांसारख मराठी वर प्रेम कोणी करू शकत नाहीत....आज सीमाभागातील लाखो लोक महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करत आहेत, कानडी सरकारच्या दबावाला झुगारून मराठी पथाका डौलाने मिरवत आहेत. तमाम बेळगांव, निपाणी, कारवार, संकेश्वर, मधील जनतेला मानाचा सलाम.....-एक कोल्हापुरी सिमवासिय हितचिंतक
@riteshpatil0941
@riteshpatil0941 Жыл бұрын
मी जयसिंगपूर चा आहे पण गेले 2 वर्ष निपाणी मध्ये राहतोय... व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तेवढं पण लई कन्नड भाषेचा प्रभाव नाहीये जास्त कोल्हापुरी भाषेचा प्रभाव आहे..पण हे नक्की की कर्नाटक सरकार जाणूनबुजून कन्नड चा प्रभाव वाढवत आहे... यातून सुद्धा मराठी अस्मितेचा संघर्ष लोक टिकवून आहेत याचा गर्व आहे...पण मी अनुभवलोय ते सांगतो ...इथल्या लोकांचा जेवढं मराठी वर प्रेम आहे तितकाच कर्नाटक वर सुद्धा आहे ...कन्नड भाषेवर नाही कर्नाटक रांज्यावर याच महत्त्वाचं कारण मला वाटतंय की महाराष्ट्रासारख् घाण राजकारण तिथं होत नाही..आणि मेंन म्हणजे तुम्ही विचार करताय तश्या भावना इथल्या सीमाभागातील लोकांच्या नाहीयेत..तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सीमाभाग जगून बघा कळेल.....बाकी मी कट्टर मराठी आहे 🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र 🧡🙏🏻🚩
@ChaitanyaShinde-qr1xd
@ChaitanyaShinde-qr1xd Жыл бұрын
I am from Belgaum & proud belgavkar. It is a wonderful city to be in, a perfect blend of traditional & modern culture , Cool climate. Those lines when he says “ Ek belgavakar la tumhi Marathi asmithe baddhl sangta” is really very touching♥️
@rrbkar004
@rrbkar004 Жыл бұрын
@rahulingle8806
@rahulingle8806 Жыл бұрын
👍
@aas4219
@aas4219 Жыл бұрын
Jai Maharashtra❤
@generalknowledge4all
@generalknowledge4all Жыл бұрын
Water shortage?
@ChaitanyaShinde-qr1xd
@ChaitanyaShinde-qr1xd Жыл бұрын
@@aas4219 Jai Maharashtra
@sambhajipawale1002
@sambhajipawale1002 Жыл бұрын
9:10 डोळ्यात पाणी आलं, अभिमान आहे बेळगावकर असल्याचा ❤
@saipatil4413
@saipatil4413 Жыл бұрын
शेवटी विनंती अर्ज स्वीकारला आमचा❤. बेळगांवकरांना मराठी अस्मिते बद्धल सांगताय… डोळे पानावले 😢 goosebumps.. standing ovation इतका कानडी टोन नाहीये आमचा पण खूप भारी वाटल..
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
नमस्कार साई, video जास्तीत जास्त share करा आणि बेळगांवला viral करून टाका ❤❤❤
@amitpatil7567
@amitpatil7567 Жыл бұрын
Belgavla Kanadi bhaag mahunanch dakhavtat he Maharashtratale lok. Mi tar ata Marathi movies pan bhaghaycha sodun takloy.
@Amu2301
@Amu2301 Жыл бұрын
बेळगावी पेक्षा सोलापूरी टोन जास्त वाटत होता. बेळगावी मराठी जास्त गोड आहे😅
@amitpatil7567
@amitpatil7567 Жыл бұрын
@@Amu2301 Belgaon.
@anupvaidya2697
@anupvaidya2697 Жыл бұрын
​@@Amu2301 बरोबर आहे
@Sourabh_81
@Sourabh_81 Жыл бұрын
#Bhadipa बेळगाव ची भाषा pure मराठी आहे.. तुम्ही दाखविल्याप्रमाणे अशी नाहीच. जितके महाराष्ट्र मध्ये मराठीपण आहे त्या पेक्षा जास्त मराठीपण बेळगाव मध्ये आहे...
@preeteshbhadvankar11
@preeteshbhadvankar11 Жыл бұрын
I am from बेळगांव and really glad to watch this video..... The line "eka belgaonkarla tumhi marathi asmite baddal sangtai" was truly ❤ touching..... Keep it up
@shivalikekare2997
@shivalikekare2997 11 ай бұрын
Father Belgaonkar... Aai Punekar... I'm born and bought up in Pune.... कित्ती perfect घेतलाय हा episode......😂😂😂😂😂❤❤❤❤❤ Everything is relatable.... It's like everyday scenarios the way Belgaonkar father is behaving...👎😂😜
@kailashdeshpande4683
@kailashdeshpande4683 Жыл бұрын
बेळगावला भाडीपाच्या यादीत शामील केल्याबद्दल आभार....बेळगाव जरी कर्नाटकात असलं तरीही इथली लोक आपलं मराठीपण मनापासून जपतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मनापासून आदर करतात. मराठी माणसाने एकदा तरी बेळगावला भेट दिली पाहिजे
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
तुम्ही आमच्या मनात कायमच आहात... बेळगावला येण्याचा योगायोग जरूर घडून येईल. तुमचं भाडिपावरचं प्रेम असंच कायम असुद्या... #खूपप्रेम ❤
@Sourabh_81
@Sourabh_81 Жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्र चळवळ बेळगाव मधूनच सुरू झाली आहे. बेळगाव ला जबरदस्ती कर्नाटक मध्ये डांबले आहे. बेळगाव हे महाराष्ट्राचाच भाग आहे. 70% मराठी लोक आहेत पूर्वी पासून..
@Monster-hu1gx
@Monster-hu1gx Жыл бұрын
हो मी अनुभवलय
@Sourabh_81
@Sourabh_81 Жыл бұрын
@@AtharvaRaj-mt6ve Amhi district mhanat nahi aahe. Belgaum taluka khanapur taluka nippani karwar bhalki Bidar yevdech magtoy. Tu kadhi Yeun bgh bgm la dakovto main belgav. Ani hitle culture pn. 27 may la ye samjel saglach Kay marathi baana asto te
@Sourabh_81
@Sourabh_81 Жыл бұрын
@@AtharvaRaj-mt6ve Amhi amhi tr kuth Bharat sodun jaat aahe.. Amhala amcha bhashik hakk magtoy. Khup goshti aahet tumhala nahi samjaychya. Tumche jamkhandi(gaav limited population) kuth Ani belgav kuth... Kay compare kart aahat bagha jara.
@dhirajvanarase4331
@dhirajvanarase4331 Жыл бұрын
एक बेळगावकराला तुम्ही मराठी अस्मितेचा काय सांगता !!! जिंकला राव 🙌🙌
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
❤❤❤
@Prof.madhavnirgude1115
@Prof.madhavnirgude1115 Жыл бұрын
मानलं की बेळगावकर पुणेकरांची सरसी करतांना दिसतायत! पण आम्ही बिदरकर सुध्दा बेळगावकरासोबत मराठी अस्मिता जपत आहोत. बिदर जिल्ह्यांतुन ४ आमदार MES चे निवडुन यायचे हो. बिदरी मराठी~ लइ भारी।
@shamikadeshpande1578
@shamikadeshpande1578 Жыл бұрын
खूपच सुंदर,शेवटी मुलगा जे बोलला,मराठी भाषा टिकवण्या बद्दल,अप्रतिम इमोशन्स!!!👌 खुप छान!!!
@viratfc18312
@viratfc18312 Жыл бұрын
आईचा गावत episode बघून वाटत आहे पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू करावी की काय , माझी मैना गावा वर राहिली माझा जीवाची होतीय काहीली तस पण शाहीर चित्रपट आलाया ❤.
@aas4219
@aas4219 Жыл бұрын
Chalval Belgaonkar lokan sathi kadhi samplich nahi❤ tumchi saath havi🚩
@avadootkarambalkar577
@avadootkarambalkar577 Жыл бұрын
भावा अजून लढतच आहोत आम्ही बेळगावकर🚩
@santoshtambe3550
@santoshtambe3550 Жыл бұрын
अप्रतिम लिखाण आणि बेळगाव चा पोरगा एक नंबर, पहिल्यांदा पुण्याची हवा फिकी झाली या संपूर्ण सिरीज मध्ये
@amoltarade7194
@amoltarade7194 Жыл бұрын
सातारा सगळ्यात बेस्ट होता,,पण बेळगाव सुद्धा तितकाच अप्रतिम😍👌👌👌
@farmingmaharashtra
@farmingmaharashtra Жыл бұрын
@@amoltarade7194 kolhapur cha pahila nahi vatata dada😢
@anonymouse2847
@anonymouse2847 Жыл бұрын
आता बेळगाव, धारवाड, कारवार कर्नाटक मधे असले तरी ते सगळे लोकं मानाने मराठी च आहेत .. बेळगावकरांनी तर प्रचंड संघर्ष करून मराठी जपली आहे .. 🫡
@neetamajalikar7911
@neetamajalikar7911 3 ай бұрын
In karwar 80 percent people speak konkani not Marathi .we r konkani people, kannadiga
@anjalinayak3508
@anjalinayak3508 Ай бұрын
​@@neetamajalikar7911 yes . I'm also konkani speaking girl. I'm from udupi
@nitindeokar2735
@nitindeokar2735 3 ай бұрын
बेळगावी ने मराठी अस्मिता आणि भाषाप्रेमी ह्दयालाच हात घातला... विनोद आणि भावनिक सीमावाद... उत्कृष्ट मिलाफ ही क्लिप... Too good as usual...
@machhindrasatpute2887
@machhindrasatpute2887 Жыл бұрын
मी पण पून्याचा आहे पण बेळगाव च वातावरण खूप छान आहे पूर्ण भारतात आणि आपल्या पून्यासारखी इकडे गटबाजी आणि दादागिरी नाही चालत चांगले लोक आहेत❤
@ShrutiPp
@ShrutiPp Жыл бұрын
@Machhindra Satpute: पुने नाही रे बाळा "पूणे" असं आहे ते
@machhindrasatpute2887
@machhindrasatpute2887 Жыл бұрын
@@ShrutiPp pyari samaz gayi...
@sarjeraoghadge568
@sarjeraoghadge568 Жыл бұрын
@machhindra satpute if ur not writing पुणे then u r nor real from पुणे
@machhindrasatpute2887
@machhindrasatpute2887 Жыл бұрын
@@sarjeraoghadge568 I'm little write मराठी
@machhindrasatpute2887
@machhindrasatpute2887 Жыл бұрын
@@sarjeraoghadge568 भावना समजून घ्या यार
@user-bn2us3hp5q
@user-bn2us3hp5q Жыл бұрын
भावा आमच कोल्हापूर कायम एकीकरण समितीच्या पाठीमागे खंबीर उभ आहे.. आणि बेळगाव सहित सर्व सीमा भाग आमचां आहे आणि आमचंच राहणार.. जय महाराष्ट्र .. धन्यवाद भाडिपा ❤
@dilippawar7030
@dilippawar7030 Ай бұрын
छानच वाटल‌मी‌ शिक्षणा साठी बेळगावात होतो 1982=1988 या काळात बेळगाव सारखं सुंदर गाव नाहि.. शहापूर खडे बाजार उल्लेख ऐकून जुनं दिवस आठवले..जिएंचा उल्लेख फारच छान..पण मिलिटरी महादेव ... वैजनाथ विसरले...
@hemantgadekar5376
@hemantgadekar5376 Жыл бұрын
I am from Vidarbha. Big fan of Kande Pohe... Every time it is a genuine tug of war. But Belgaum .. first time I wished the girl to revolt Nd say yes to this guy, for NOTHING can compare with the history they share for Matrubhasha..hats off. Ithe Peshwyanni Maan zukawlich pahije
@shishirshirke7511
@shishirshirke7511 Жыл бұрын
व्वा व्वा... बेळगांव ची गोड मराठी भाषा... One of the best episodes in the series... Keep it up... Best wishes ❤❤
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
बेळगांवची गोडी ❤❤❤ Thank you so much.
@pratikkadam3392
@pratikkadam3392 Жыл бұрын
@@BhaDiPa सांगली vs पुणे
@siddeshnarvekar165
@siddeshnarvekar165 Жыл бұрын
बेळगाव ला मराठी अस्मिता बदल सांगताय. सुंदर वाक्य होते ❤️
@harishpowar8311
@harishpowar8311 Ай бұрын
एक बेळगाव कराला मराठी अस्मिते बद्दल सांगाला ?.....direct to heart....आम्ही सीमा भागातली माणस...ही सीमेवर ची मराठी बोली भाषा मला खूप आवडते. हा वारसा खूप पिढ्यांनी जपलाय ❤️❤️❤️
@pratikpatil6173
@pratikpatil6173 Жыл бұрын
अतिशय सुंदर एपिसोड..छान वाटला. अजिबात तू तू मैं मैं नाही...शेवटी विरोध करायचा म्हणून केलाय खरा पण मुलीला मुलगा पसंत होता. सतारीचा वापर छान केलाय..
@indianfirasti
@indianfirasti Жыл бұрын
मराठी माणसांच बेळगांव, बेळगांवची मराठी माणसं. जिव्हाळा, माणुसकीची माणसं‌,indian firasti कडुन बेळगांवकरांना जय महाराष्ट्र 🙏🏻😊
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
भाडिपाकडून बेळगांवकरांना निव्वळ प्रेम ❤❤❤
@shubhamkadam7283
@shubhamkadam7283 Жыл бұрын
❤❤❤❤❤ मी जरी पुण्यामध्ये असलो तरी मन मात्र बेळगांव मध्येच रमतंय आपलं गाव बेळगाव मी एक बेळगावकर 👍🏻👍🏻
@csuryavanshi5976
@csuryavanshi5976 Жыл бұрын
बेळगाव, कारवार, निपाणी यांना महाराष्ट्रात यायचं आहे.... आणि इकडची पुष्कळ खेडी /गावं कर्नाटकात जाऊ म्हणून आंदोलन करत आहेत... काय विरोधभास!
@veenaganu7885
@veenaganu7885 Жыл бұрын
मी बेळगांवची नसूनही बेळगावकरांना मराठी अस्मिता शिकवताय?हे वाक्य मनाला भिडले. प्रत्येक मराठी माणसाची भळभळती जखम आहे.
@prashantborade4336
@prashantborade4336 Жыл бұрын
लय भारी!विशेष म्हणजे बेळगावात ल्या मानसानी माय मराठी बदल दाखवले ली तळमळ.
@Anonymous-pe8hi
@Anonymous-pe8hi Жыл бұрын
जि मराठी त्यांचा बाबा बोलुलाय ती मराठी कन्नड लोक बोलत्यात 😂 बेळगांव म्हटल्यावर गावठी मराठी आणि शुद्ध मराठी मिक्स 😂😂😂
@riteshpatil0941
@riteshpatil0941 Жыл бұрын
अगदीं बरोबर 😊
@manteshpatil4617
@manteshpatil4617 Жыл бұрын
होय की गा सांग त्यासन त्याचा बाबा कस बोलोलय बग
@akshayphadnis
@akshayphadnis Жыл бұрын
Belgaon is just amazing place.. mala far aavadta Belgaon.. Tithli mansa aani tikadcha vatavaran😍
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Aani tithla Kunda ❤
@shrikantbabar4556
@shrikantbabar4556 10 ай бұрын
भाडीपा फार सुंदर काम करतेय ...मराठी माणसांना आणि मराठी भाषेला अभिमान वाटेल आस काम करतेय...🎉अभिनंदन 🎉 भाडिपा 🎉
@user-mz5jd1xl2l
@user-mz5jd1xl2l Жыл бұрын
"एका बेळगांवकराला तुम्ही मराठी अस्मितेबद्दल सांगायलात" goosebumps👌
@rahulsurya777
@rahulsurya777 Жыл бұрын
Amcha belgav aahech jagat bhari...eakch gav aapla belgav...khup chan vatla belgav baddal eposide kelat.. purna team che mana pasun dhanywad....
@docvidya
@docvidya Жыл бұрын
Loved the episode. Despite being a Kannadiga, I love watching Bhadipa episodes. North Karnataka dialect influenced Belagavi Marathi spot on.
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Thank you so much! Much love from BhaDiPa ❤❤❤
@sujeetpatil2983
@sujeetpatil2983 Жыл бұрын
Belgav | बेळगांव
@aas4219
@aas4219 Жыл бұрын
@docvidya BELGAV MARATHI. And nobody speaks like that in Belgav. This dialect is usually spoken by non Marathi people, Marathi people from Southern part of Karnataka and as you rightly said in parts of North Karnataka but not Belgav.
@cheeragdwarkanath9474
@cheeragdwarkanath9474 Жыл бұрын
Same here, happy to see Belgaum representation as a Kannadiga :)
@docvidya
@docvidya Жыл бұрын
@@BhaDiPa Thank you BhaDiPa. My wife is also from Pune and I introduced her to your channel and she enjoys all your shows.
@rajupatil1509
@rajupatil1509 Жыл бұрын
आम्हा बेळगावकरांना मराठी भाषेचा अभिमान इतका आहे की काहे की तुमा महाराष्ट्रात कुठे सापडणार नाही जेवढ्या उत्साहाने तुम्ही शिवजयंती साजरी करतो तेवढी तुम्हाला अख्या महाराष्ट्रात मिळणार नाही
@talhapatwekar2598
@talhapatwekar2598 Жыл бұрын
This was one of the best video of kande pohe till now, the actor was best in all the boys who came till date, also this episode was a bit different and trend breaker.... liked it very much...💖💖💖
@PRASADSINHDALAVI
@PRASADSINHDALAVI Жыл бұрын
भाषेच्या लाईनसाठी लाईक आणि शेअर करतोय, आम्ही बेळगांवकर आम्ही मराठी 🙏🚩
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
धन्यवाद, प्रसाद! शेअर करून बेळगावला viral करून टाका ❤❤❤
@PRASADSINHDALAVI
@PRASADSINHDALAVI Жыл бұрын
Already झालंय, पहिली प्रतिक्रिया आहे Finally 😂
@user-ed1dy7hx3b
@user-ed1dy7hx3b Жыл бұрын
अशी बेळगावात भाषा बोलणं नाहित गा.
@PRASADSINHDALAVI
@PRASADSINHDALAVI Жыл бұрын
व्हय गा, त्यासनी सांगितलाव
@tushpatil1433
@tushpatil1433 Жыл бұрын
@@user-ed1dy7hx3b हेच सागोलाव मिया बी कूटली भाषा बोलोल्यात काय महीती
@I.S.Shukla
@I.S.Shukla Жыл бұрын
या भागात really बेळगाव करांनी चांगलीच जिरवली पुणेकरांची !! जे बात !!! Really Enjoyed a lot.... First Unbiased episode in entire series ..... 👍👍🔥🔥
@djsagarrocks
@djsagarrocks Жыл бұрын
Satarkaranni tr tya peksha jastch 🤣
@Undagnara
@Undagnara 7 ай бұрын
मराठी माणूस एक होऊ शकत नाही याच जिवंत उदाहरण...
@supriyakhandeparkar4159
@supriyakhandeparkar4159 Жыл бұрын
Belgaum follows 3 state culture karnataka, maharastra and goa. Hum sab bharatiya hai. Not to forget 1st we belong to bharathmata (india). I am proud to be Belgaumkar or belagavijana. We all together enjoy BHADIPA and all marathi movies. ❤ Leena mam mi tumhala prateksha bhetli aahe. Madhurangan chya nimittane tumhi amuchya ghari ala hota sampada mam sobat. ❤
@thetransformer2217
@thetransformer2217 Жыл бұрын
Best Line from all these Kande Pohe Episodes "एका बेळगाव कराला तुम्ही मराठी अस्मितेबद्दल काय सांगता हो?", वाह वाह क्या बात है, रुला दिया.
@anirudh2704
@anirudh2704 Жыл бұрын
धन्यवाद, फायनली तुम्ही बेळगाव वर शो केला. मामा कन्नड मराठी बोलत होते. आणि एक एपिसोड झाला तर भारीच वाटेल. आणि मे एंड ला शिव जयंती चे गाडे आहेत या जरा बेळगाव ला आणि बघा शिव जयंती आमची.
@shravanigunjikar
@shravanigunjikar Жыл бұрын
Thank you bhadipa for bringing this episode. I have been waiting for this since so long. Proud to be a belgaumite❤ एकच गाव आपला बेळगाव🔥
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Hello Shravani, much love from BhaDiPa! ❤More power to Belgaumkars...
@Sourabh_81
@Sourabh_81 Жыл бұрын
Baki sagle thik hote pn bhasha Ashi nahi amchi. Amchi bhasha shuddh aahe. Belgavkar cha apmaan kelai bhadipa ne Ashi vatrat kanadi mix bhasha dakhavun.
@Sandeep_Kolke
@Sandeep_Kolke Жыл бұрын
एका कोल्हापूरकर कडून सलाम आहे माझ्या बेळगावच्या बांधवांना , खंरच मित्रांन्नो तुम्ही केलेला संघर्ष भावूक करणारा आहे..... Love from Kolhapur ❤❤❤❤❤
@ShaktiGhorpade-ns6kr
@ShaktiGhorpade-ns6kr 11 ай бұрын
The dialogues from 0909 to 0930 are the one which keep us belgavkar always motivated and walk around with pride in the city. The uniqueness is the language. Was waiting for the antique words like appa, aau, kay karulyas, khatte jaulyas. Hats off to the Bhadipa team for the work. 🎉🎉🎉
@pragathipai6168
@pragathipai6168 Жыл бұрын
" Amhi Marathi Mana Pasun Bolto....." Classic.... Belagavi Rocks
@amitpatil7567
@amitpatil7567 Жыл бұрын
Sad to see even Konkani people supporting Belagavi word. Marathi people consider Konkani as their own brothers. But I have seen everytime Konkani people from Goa and Karwar saying that Belgaum does not belong to Marathi people.
@Hahahaha.cgcsvjyexhmm
@Hahahaha.cgcsvjyexhmm 3 ай бұрын
​@@amitpatil7567Bcoz we were born in Karnataka, and we will always respect our mother land. Even though I am konkani, belgavi will always belong to namma Karnataka.
@amitpatil7567
@amitpatil7567 3 ай бұрын
@@Hahahaha.cgcsvjyexhmm Kokani people have no right to say single word about Ghat region like Belgaum. In Coastal part people from Belgaum, Kolhapur, Dharwad are called as Ghatis. Konkani people are opportunist. Both Marathi as well as Kannada people are insulted in Coastal Karnataka by Konkani speaking people.
@Hahahaha.cgcsvjyexhmm
@Hahahaha.cgcsvjyexhmm 3 ай бұрын
@@amitpatil7567 looks like you are mistaking goa with coastal karnataka. Goans call other people ghaati. They even call me ghaati. Strengthen your knowledge. Konkani people from Karnataka, never call anyone ghaati, because we ourselves are from ghat. Belgavi and karwar will always belong to namma karnataka.
@amitpatil7567
@amitpatil7567 3 ай бұрын
@@Hahahaha.cgcsvjyexhmm Goans and people from Karwar are like brothers. They both are Konkani and abuse both Kannada and Marathi people.
@Abhi-jq2jd
@Abhi-jq2jd Жыл бұрын
Je prem bhadipa ni belgav la dakhavla, ha prem purya Maharashtra kadun bhetu de belgav la 🧡 Bhadipa aaj tumhi jinkla yaar 💛
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Bass ka Mitra, Abhi! Aata radawnar ka? #MaxLove from BhaDiPa 🤝🫶 ❤
@Khushiqm1um
@Khushiqm1um Жыл бұрын
प्रत्येक एपिसोड मध्ये फक्त आई आणि मुलगी का असते.. बाबांनाही दाखवा कधीतरी... आणि मुलाची आई सुद्धा असावी...
@Gitabhakta78
@Gitabhakta78 11 ай бұрын
Wonderful, liked it very much. Belgaum is a wonderful place, as a Kannadiga I pledge to maintain its language diversity. I am learning Marathi too and like watching Bhadipa. ❤️
@omkarmohite5721
@omkarmohite5721 Жыл бұрын
Love From राजधानी सातारा 🚩 बेळगाव 💕
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Love from भाडिपा ❤️ ❤️
@Abhi-jq2jd
@Abhi-jq2jd Жыл бұрын
Arr bhava, dhanyawaad ❤ Yenar amhi satara la mutton bhakri khaila 🤗
@omkarmohite5721
@omkarmohite5721 Жыл бұрын
@@Abhi-jq2jd या ओ या आपलाच सातारा आहे.
@rohandhavane9524
@rohandhavane9524 Жыл бұрын
Finally Belgav!! This was epic one of the best kande pohe ep❤
@swapnalivhatkar1924
@swapnalivhatkar1924 Жыл бұрын
@kishordatir6164
@kishordatir6164 Жыл бұрын
तस पाहिलं तर मी मूळचा अहमदनगर चा पण job साठी बेळगांव मधे राहिलेलो. तिथं जे मला भरभरून प्रेम मिळालं ते मी शब्दात मांडू शकत नाही. मराठी भाषेवर असणार अतोनात प्रेम पाहायचं असेल तर ते तुम्हाला बेळगांव मधेच पाहायला मिळेल.
@onelinerscompany8967
@onelinerscompany8967 3 ай бұрын
Marathi asmite baddal Belgaonkarala sangta tumhi ------ Too good... just too good !!! From a Satarkar !!
@nikhilpore4507
@nikhilpore4507 Жыл бұрын
बीदर,भालकी,बेळगाव,कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे 🚩जय महाराष्ट्र 🙏🏻
@karansuryavanshii
@karansuryavanshii Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@virendramane9671
@virendramane9671 Жыл бұрын
Jai maharastra
@N8692b
@N8692b Жыл бұрын
❤️
@aas4219
@aas4219 Жыл бұрын
Jai Maharashtra❤
@amolk411
@amolk411 Жыл бұрын
जो प्रदेश आहे आपल्या जवळ तो आधी नीट सांभाळू देत आपल सरकार.. सांगली जिल्ह्यातील 32 गावचे नागरिक कर्नाटक मध्ये जाण्याची मागणी करत आहेत.. सीमेवरील गावांना अजून कोणी माय बाप नाही... त्यामुळे या वादापेक्षा आहेत त्या लोकांना सोयी सुविधा देण्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे
@abhishekkulkarni6798
@abhishekkulkarni6798 Жыл бұрын
बेळगाव तसेच साहित्यिक विषयावर बोलला बर वाटल. ❤
@user-lx2on1go8j
@user-lx2on1go8j Жыл бұрын
व्वा! भाडिपा!! मन:पुर्वक अभिनंदन!!! एका दगडात दोन पक्षी. उत्तम आहे. नेहमीप्रमाणे कांदे -पोहे च्यानिमिताने आणखी एका गोड भाषेचा आनंद आणि सोबतच वर्षानुवर्षे चाललेल्या बेळगावातील आपल्या मराठी बंधु-भगिनींच्या संघर्षाला पाठिंबा पण.
@devendrasadashivbhagwat1314
@devendrasadashivbhagwat1314 Жыл бұрын
कांदापोहे सिरिज छान आहे हो ! मी सातार्याचा व बेळगावचा मुलांची सिरियल पाहिली आणि कन्फ्युज झालो. दोन्ही स्थळं पसंत आहेत आणि दोन्ही ठिकाणांची स्पेशलीटीज ऐकुन मी दोन्ही शहरांच्या प्रेमात पडलोय. 😀👍
@pcmckar
@pcmckar Жыл бұрын
बिदर माझ्या गावापासून जवळ की हो… पण माझ्या महाराष्ट्रात नाही राव ? बेळगाव, धारवाड, निपाणी टाकळी सह बिदर येळ्ळूर संयुक्त महाराष्ट्रात आलाच पाहिजे
@tushpatil1433
@tushpatil1433 Жыл бұрын
बेळगांव खानापूर कारवार निपाणी बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे 🚩🚩
@aas4219
@aas4219 Жыл бұрын
NO ONE IN BELGAV SPEAKS LIKE THIS😂 THEY SPEAK JUST LIKE PUNEKARS ( or maybe better than them😉). Thank you for making this video @bhadipa . When u didn't mention Belgav in Thinagi video of maharashtra day, it was really sad, but u atleast know that there is a place named Belgav. Shame on Maharastra politicians from all parties who are canvasing against Maharashtra ekikaran samiti candidates. Looks like we Simply gave the first hutatma to Sanyukt maharashtra chalval. You guys left us to fight alone like Marathas in Balochistan after Panipat? Jai Hind, Jai Maharashtra! ❤🚩
@sandeepp8735
@sandeepp8735 Жыл бұрын
These people even may not understand Belagav Marathi.
@amitpatil7567
@amitpatil7567 Жыл бұрын
Tyaat ani Belgavchya bhashecha apmaan kartaat veloveli. Hi ashi bhasha amhi boltach nahit.
@surajsatpute1201
@surajsatpute1201 Жыл бұрын
​@@amitpatil7567 Dada majja ahe hi, kuthe evdhe chidtay, love from chhatrapati sambhajinagar
@amitpatil7567
@amitpatil7567 Жыл бұрын
@@surajsatpute1201 Aho dada hi maja maja mahnun nantar motha ghol hoto. Udhya Mumbaichya Marathi manasla Bhaiyaa style Hindi bhashik mhanun dakhavala tar tumhala avdel ka.
@surajsatpute1201
@surajsatpute1201 Жыл бұрын
@@amitpatil7567 ho but Kay karnar, punekaranna maaj ahe veglach, swathchi bhasha shuddh ase mhanat miravtat Ani mg hindi walyani dominate Kela ki radtat hindi imposition hindi imposition karat, aadhi swatahchya bhashela respect dyayla shikayla Hava yanni
@AnilPawar-pn9iz
@AnilPawar-pn9iz Жыл бұрын
बेळगावची माणसं तिथल्या लोण्यासारखी अस्सल आणि कुंद्यासारखी गोड आहेत. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात सहजता आणि आपलेपणा असतो. मात्र असं हेल काढून ते बोलत नाहीत.
@raaaaa7081
@raaaaa7081 Жыл бұрын
She is surprised that ST is teaching belgaum, but our karnataka bus reach pune,mumbai etc
@hrishikeshdeshmukh9453
@hrishikeshdeshmukh9453 Жыл бұрын
Raosaahebanchi athvan zaali....uttam character written by BHAI😍😍
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
Sumit Patil is OP.... Big shout out to him ❤❤
@adityaawashank1440
@adityaawashank1440 11 ай бұрын
आम्ही मराठी अस्मिता सोडनार नाही मला माझ्या जीवा पासून वेगळ करा मी माझा महाराष्ट्र धर्म सोडनार नाही जय महाराष्ट्र जय बेळगांव ❤
@janvipawar9019
@janvipawar9019 9 ай бұрын
Aajvar chya itar kandepohe chya video madhe ha saglyat best vatla rao 😅 itar veli porgi porala nakar det aste pan ithe ti adhi pasunch mulavar impress zali hoti asach disat hota Ani mulachya bapanech he lagna modla 😆😆but jokes apart mi ahe punyachich pan tari belgaum chi hi concept lay bhari vatli 😊Ani agdi belgaum chya lokanla khup relat karte kya tho saumpana ti hushari kharach manapasun khup Chan vatli hi video
@pallavikulkarni8560
@pallavikulkarni8560 Жыл бұрын
वाह! भारी जमलाय video ह्यावेळी ❤️ भाग्यश्री ची smile एकदम खतरनाक 👌🏻 आणि बेळगाव च्या भावना योग्य पद्धतीने सादर केल्यात! एकच आहे आता, जमवून टाका लग्न कुणाशीतरी तिचं 😅😅😅❤
@ashishfarnandis127
@ashishfarnandis127 Жыл бұрын
शेवटी आमची मागणी मान्य झाली की हो .... धन्यवाद भाडीपा
@rohitnaik3217
@rohitnaik3217 Жыл бұрын
आजपर्यंतचा सर्वात बेस्ट एपिसोड. Thank you BhadiPa.❤१००००००१ Likes.👍🎆🎇🎉🎊✨.
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
धन्यवाद रोहित. आता व्हिडीओ जास्तीत जास्त share सुद्धा करा😄
@vaibhavitorde7419
@vaibhavitorde7419 Жыл бұрын
Vicco = Nostalgia. Tyanch theme song aaj hi tondpath aahe
@vikasshinde8006
@vikasshinde8006 Жыл бұрын
I am from Kolhapur..........But Kothrud vs Belgav series is one of the Best.....🥰🥰
@adityakawle2034
@adityakawle2034 Жыл бұрын
अतिशय उत्तम सादरीकरण. जगात भारी एपिसोड.
@shaakxss9226
@shaakxss9226 Жыл бұрын
4:23 that laugh was genuine 😂😂
@amitbhatte5621
@amitbhatte5621 Жыл бұрын
बेळगाव सह परीसर ... बेळगावकरांबद्दल अम्हाला, कायम आत्मियता, आपलेपणा... चिरंतन आहेच व रहाणारच... तुमच्याच महाराष्ट्रात, शिक्षण, उद्योग, शेती व सर्वच व्यवहारात तुम्हाला विशेष सहकार्य कायमच... to Belgao with lot of love from your maharashtra ..
@sachinjog5765
@sachinjog5765 Жыл бұрын
बेळगाव हे ऊत्तमच आहे. पु.ल.देशपांडे संपुर्ण महाराष्ट्राचं लाडके साहित्यिक ह्यांनी रावसाहेब ह्या विषयावर जे कथाकथन करताना जी हेल काढुन दाखवलेली खरी बेळगावी भाषा आहे. व्हिडिओ च्या शेवटी काकांनी जे बोलले ती खरी बेळगावी मराठी
@aas4219
@aas4219 Жыл бұрын
Pu. la. ji should have visited Belgav to listen to the accent. It's just like Pune - Mumbai Marathi
@sachin07hosurkar79
@sachin07hosurkar79 Жыл бұрын
ओन्ली फार आपलं बेळगाव जाळ धूर संगच 💪
@swapnalivhatkar1924
@swapnalivhatkar1924 Жыл бұрын
Ohh, i cant, im watching this video repeatedly. Belgaum is Belgaum ❤❤❤, punekar still not met Belgaumkar....
@prashantpatilkhandagale270
@prashantpatilkhandagale270 Ай бұрын
माझी प्रिय पवित्र बालमैत्रीण " रेखा " बेळगाव जवळील होती तीलाही मराठी बद्दल फार प्रेम होते . ती नेहमी मराठी असल्याचा अभिमान बाळगायची . ती ब्रांम्हण होती . व तिला उडपी असल्याचा ही अभिमान होता ती खुप चवीष्ट स्वयंपाक व मैसुर पाक बनवायची . आमच्या घरी जर मटण बनवले असेल तर ती घरात पण त्या दिवशी येत नव्हती . ( १९९० - १९९५ ' स्थळ तुर्भे गाव नवी मुंबई )
@priyankagurav3570
@priyankagurav3570 Жыл бұрын
Yellur gad, khade bajar, RPD... Loved all the references
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 Жыл бұрын
कुंदा, मांडे, सरस्वती वाचनालय, जी.ए., शोभाजी, कुमारजी, मिलिटरी महादेव आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेवरच प्रेम म्हणजे बेळगांव. 🙏🏻
@prathmeshmotre1674
@prathmeshmotre1674 Жыл бұрын
Love from बेळगाव ❤
@pranilkharde9808
@pranilkharde9808 Жыл бұрын
Thank you Bhadipa❤.. I have been waiting for this Belgaum episode since this series was started. Proud Belgavkar
@user-xs6oo4xx9p
@user-xs6oo4xx9p 7 ай бұрын
ग्रेट. इमोशनल होता हा भाग! जी. ए. काय किंवा गुरुदत्त काय, ही मोठी माणसे 🙏
@aumdhavale1543
@aumdhavale1543 Жыл бұрын
Majhi ajji rahaychi belgaum la😂 Mag lagna nantar ali punyat. Kiti lahan pani chya goshti sangte ti mala belgav chya😂
@paritoshthakur3435
@paritoshthakur3435 Жыл бұрын
बेळगाव, कारवार, निपाणी, सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे.
@rohitlal2345
@rohitlal2345 Жыл бұрын
Karwar tar nahich honar
@madhavbarde9644
@madhavbarde9644 Жыл бұрын
​@@rohitlal2345 Amhi pan baghto kasa nahi hot, kaidyane gheu apla hakka tumcha tond band hoil khara aaikun.
@parikshitp7849
@parikshitp7849 Жыл бұрын
Bagh tar hotae ka. Zala ki whatsapp karshil mala pls.
@PrettyPink-zk7yi
@PrettyPink-zk7yi Жыл бұрын
Shetta zalach pahije 😂 lol
@rohitlal2345
@rohitlal2345 Жыл бұрын
@@madhavbarde9644 kuthla hakka. Karwar madhe konkani jasta ahet. Tssa tar govyacha zala pahije. Vidarbha adhi vachavun ghya. Je jithe ahe tithech bara.
@adeshpowar6446
@adeshpowar6446 Жыл бұрын
जय महाराष्ट्र, बेळगांव महाराष्ट्राशी वेगळच आहे अस आज पर्यंत वाटायच कारण आमच्या विषयी फक्त विधानभवनात च वाद आणि चर्चा व्हायच कोणीतरी आपुलकीन आपलच बेळगांव सुध्दा म्हणान या पेक्षा बेळगांव करांना कोणत्याही आधाराची गरज नाही
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
बेळगावची मराठी आमच्या हृदयापर्यंत पोहोचली आणि तुमचं व आमचं असं काही राहिलंच नाही. लय भारी बेळगावची मराठी आमची मराठी. 👌💓👌💓👌
@ashishdeshpande7262
@ashishdeshpande7262 Жыл бұрын
Kya baat hai. Shevati aalach video. Lots of love from Belgaum !!
@aas4219
@aas4219 Жыл бұрын
BELGAV
@prashantnagaonkar
@prashantnagaonkar Жыл бұрын
छान एपिसोड.. बेळगांव महाराष्ट्राचे.... ❤
@MsGilly1234
@MsGilly1234 11 ай бұрын
I am from Belgavi. It is a cultured & educated hub. Every thing is the best in Belgavi. Education is too good.
@akshayy3006
@akshayy3006 Жыл бұрын
अस वाटतंय की ह्या शेंबडी च लग्न होणारच नाही कधी 😂😂
@sakshigoral..5943
@sakshigoral..5943 Жыл бұрын
बेळगांव, कारवार,निप्पाणी ,बिदर,भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे...🚩💯
@Hahahaha.cgcsvjyexhmm
@Hahahaha.cgcsvjyexhmm 3 ай бұрын
Sapne dekte baitna
@yogiiG07
@yogiiG07 Жыл бұрын
संकेश्वर..❤😁 आपलं बेळगांव..❤ 9:08 ❤❤💪💯
@geetapawar2332
@geetapawar2332 Жыл бұрын
मी धारवाड ची, तुम्ही धारवाड चं उलेख केला माझ खूप उर भरून आल, बेळगांव पुणे ची फरमैश मी केली होती जमल्यास धारवाड पुणे पण करा..खूप आभारी आहे धन्यवाद 🙏
@kidslearningantatament5119
@kidslearningantatament5119 Жыл бұрын
बेळगाव मधे मराठी टिकवण इतकं सोपं नाही जाऊन पहा तिथला संगर्ष ❤बेळगाव
@shwetabelgundkar1250
@shwetabelgundkar1250 Жыл бұрын
Ha बेळगाव चा टोन बोलण्याचा नाही
@shrikantdhoble8151
@shrikantdhoble8151 Жыл бұрын
एक दिवस नक्की जेवढे दिसेल तेवढे पुणे पण दाखवा तुमच्या बल्कनी मधून😂😂😂😂😂😂superb कांदे पोहे ❤❤
@kalyangosavi7226
@kalyangosavi7226 Жыл бұрын
कांदे पोहे च्या सर्व भागातील मला आवडलेला सर्वोत्तम भाग
@riteshpatil0941
@riteshpatil0941 Жыл бұрын
Best line : 9:09 बेळगावकराला तुम्ही मराठी अस्मिता शिकवताय? 🧡🧡🧡🚩🚩🚩 मस्त writing 🧡 सुमित पाटील
@hrishikesh6628
@hrishikesh6628 Жыл бұрын
This part Leena ji nailed it 😂😂
@BhaDiPa
@BhaDiPa Жыл бұрын
😂😂 Leena tai supremacy ❤
@dnyaneshwarseetasadashivga957
@dnyaneshwarseetasadashivga957 2 ай бұрын
आत्ता खरं कळलं.... 'बेळगांव' या गावाच्या नावाची सुरूवात 'बे' पासूनच का झाली ते..... खूप मस्त प्रभाग.... 😄👍👌🙏
@rrt383
@rrt383 7 ай бұрын
एका बेळगावराला मराठी अस्मितेबद्दल सांगताय 😇😇😇😇
@rahulwakhariya5620
@rahulwakhariya5620 Жыл бұрын
सुंदर ❤ सुंदर ❤आमची मुलगी च स्मार्ट आहे अजून काय पाहिजे 🎉 फार दिवस वाट बगत होतो या सिरीज ची 👌👌👌👌💐💐🌟🌟🌟🌟🌟👍
Kande Pohe - Kothrud VS Chhatrapati Sambhaji Nagar | @ViccoLabs | #BhaDiPa
12:15
Bharatiya Digital Party
Рет қаралды 634 М.
Kande Pohe - Kothrud VS Sangli | @gsteaindia | #BhaDiPa
12:28
Bharatiya Digital Party
Рет қаралды 891 М.
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 9 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 35 МЛН
| Ghe maza | Ep- 17 |Businessman | Atharva Sudame | Pavan Wagulkar |
7:53
Kande Pohe - Kothrud vs Ratnagiri | #BhaDiPa
16:26
Bharatiya Digital Party
Рет қаралды 1,3 МЛН
Kande Pohe - Kothrud VS Goa | @eatsurenow | #BhaDiPa | #Goa
12:00
Bharatiya Digital Party
Рет қаралды 1,1 МЛН
Kande Pohe - Kothrud Vs Ahmednagar |#BhaDiPa
11:10
Bharatiya Digital Party
Рет қаралды 1,2 МЛН
Kande Pohe - Kothrud VS Latur | DPU |#Bhadipa
11:58
Bharatiya Digital Party
Рет қаралды 1,3 МЛН
Kande Pohe - Kothrud VS Kokan | #Bhadipa
6:16
Bharatiya Digital Party
Рет қаралды 1,8 МЛН
Kande Pohe - Kothrud VS Baramati | Baramati Kon Jinknar? #Baramati #BhaDiPa
13:55
Bharatiya Digital Party
Рет қаралды 418 М.
BTS of this trend with my scarry friends 😳| Andra Gogan
0:16
Andra Gogan
Рет қаралды 24 МЛН
В самолете с мамой
0:54
Штукенция
Рет қаралды 3,3 МЛН
sumindo no aquário #comedy #humor #shortvideos
0:15
Mister Gilvan & Gui
Рет қаралды 11 МЛН
يزن استفزو لرؤوف شوصار آخر شي🤣🤣#عالم_الفت
0:11
عالم ألفت aalm olft
Рет қаралды 3,5 МЛН