Kanhoji Jedhe Wada | शूर सरदार कान्होजी जेधे यांचा वाडा | Kanhoji Jedhe Samadhi

  Рет қаралды 2,441

JD PanelTravel

JD PanelTravel

9 ай бұрын

‪@jdpaneltravel2022‬
#KanhojiJedheWada #legacy #UnravelingHistory #historicalfacts #MarathaKingdom #IndianHistory #Warrior #HeroicTales #Fortress #Maharashtra #HistoricalLandmark #MarathaHistory #Wada #Monument #UnveilingHistory #IndianCulture #ArchitecturalMarvel #PrideOfMaharashtra #ExploringThePast #JedheDynasty #marathiheritage
________________________________________________________________________________________________
• रायरेश्वर किल्याची ट्र...
_______________________________________________________________________________________________
रायरेश्वराच्या पायथ्याशी वसलेले कारी गाव म्हणजे निजामशहा च्या अधिपत्याखाली असलेले एक समृद्ध गाव. परंतू भाऊबंदकी हि नावलौकिकाला सर्वात जास्त घातक असते हे खरे. जेधे परिवारातील जेष्ठ पुत्र नाईकजी जेधे आणि त्यांच्या पत्नी अनुसया आपल्या कारी येथील वाड्यात राहात होते. निजामशहा ने रायरेश्वराच्या पायथ्याशी असेलेल्या कारी व आंबवडे गावांची देशमुखी जेधेना दिली होती.
देशमुखी मोठ्या भावाकडे असणे हे सोनजी व भिवजी यांना मान्य नव्हते. दोघांनी मिळून नाईकजीचा खून केला आणि जणू काही असे दाखवू लागले कि त्यांनी काही केलेच नाही. कारीचा वाडा रक्ताने नाहला होता, अनुसया म्हणजेच कान्होजींच्या आई, देवजी महाले या सेवकाने यांना वाचवले आणि अशाच परिस्थितीत कान्होजींचा जन्म झाला.
देवजी महाले, आई अनुसया, कान्होजी आणि एक दाई व तिचा मुलगा या वाड्यात रहात होते. एक दिवशी भिवजी आणि सोनजी यांनी पुन्हा हल्ला केला, दाई ने अनुसया कडून कान्होजीना घेतले आणि कान्होजीना देवजी कडे देऊन देवजी मागच्या दरवाजाने पळत सुटले, डोंगरदर्यांतून कान्होजीला घेऊन जात होते. याच वेळी अनुसयेला भिवजी व सोनजी ने मारले, पाळण्यात असलेल्या कान्होजीना म्हणजेच त्या दाईच्या मुलाला देखील मारले व त्या दाईची हत्या केली. कारीचा वाडा पुन्हा रक्ताने धुतला गेला, त्या दोघांच्या मते आता नाईकजीचा वंश संपला. भिवजी व कावजी ने मिळून लोकांवर जुलूम सुरु केले आणि कारी प्रांत पुन्हा दुःखाच्या सागरात बुडाला.
देवजी कान्होजीला घेऊन डोंगरदर्यांमधून फिरत होता, मांढरगाव चे कान्होजींचे आजोळ तिथे देखील देवजी कान्होजीना घेऊन गेले, परंतु मांढरे मामांनी त्यांना भिवजी व सोनजीना घाबरून आसरा देण्यास नकार दिला. देवजी घाबरले नाही अथवा डगमगले नाही, आता आशेचा एकच किरण होता तो म्हणजे बाजी पासलकर! संपूर्ण मावळ प्रांतात सर्वात जास्त चर्चा होती ती बाजींच्या दिलदारपणाची, त्यामुळे देवजी मोसे खोऱ्यात आश्रयाला आले.
बाजींनी देवजी ला निजामाच्या दरबारात नाईकजिंसोबत निजामशहा च्या दरबारी बघितले होते. बाजींनी कान्होजीना आसरा दिला व त्यांना पुढे घरातील एक सदस्यच माणू लागले. पुढे बाजींनी कान्होजीना घोडेस्वारी, शस्त्रविद्या शिकवली. पुढे त्यांनी आपली मुलगी सावित्री सोबत कान्होजींचा विवाह लावून दिला.
बाजींनी कान्होजीना त्यांच्या चुलत्यांविषयी आणि घटनांविषयी सांगितले त्यानंतर कान्होजी व बाजी यांनी काही कारीवर स्वारी केली. बाजींच्या नावाला घाबरूनच हे युद्ध संपले होते. कान्होजीनी भिवजी व सोनजी यांना पकडून त्यांना शिक्षा दिली. कारी परिसरात पुन्हा एकदा आनंदी वातावरण पसरले.
________________________________________________________________________________________________
Gear
1) GoPro Hero 11
2) Samsung S22 Ultra
3) DJI Mavic Mini 2 (Drone)
________________________________________________________________________________________________
instagram : / tushneverending
________________________________________________________________________________________________

Пікірлер: 33
@vainateyasahasrabudhe8498
@vainateyasahasrabudhe8498 8 ай бұрын
Nice information 👍👍
@yuvrajsalunke2077
@yuvrajsalunke2077 8 ай бұрын
छान व्हीडिओ माहितीपूर्ण ईतिहास
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
Thanks 🙏
@sunandadeore2019
@sunandadeore2019 8 ай бұрын
👍👍👌👌
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
Thanks 🙏
@sawpnildeore3734
@sawpnildeore3734 8 ай бұрын
👍👍👍
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
Thanks 🙏
@dhananjaysalunke3672
@dhananjaysalunke3672 8 ай бұрын
खुप सुंदर वाडा 👌👌👌
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
Thanks 🙏
@redeore
@redeore 8 ай бұрын
Nice information
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
Thanks 🙏
@YogeshwariDeore
@YogeshwariDeore 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली 👌👌👌👌👌🙏🙏
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
Thanks 🙏
@vainateyasahasrabudhe8498
@vainateyasahasrabudhe8498 8 ай бұрын
Nice video 👍👍
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
Thanks 🙏
@user-mq6zp3ed7b
@user-mq6zp3ed7b 8 ай бұрын
sundar mahiti bhetali tumachya kadun. sundar video.
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
Thanks 🙏
@vikrantuchade2028
@vikrantuchade2028 8 ай бұрын
sundar mahiti.
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
Thanks 🙏
@PriyadarshaniJadhav-bb3zi
@PriyadarshaniJadhav-bb3zi 8 ай бұрын
फार अनमोल ठेवा जतन केलाय.जय शिवराय कनोजी जेधे याना मनाचा मुजरा👏
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
खुप खुप आभारी 🙏
@dipikakulkarni9288
@dipikakulkarni9288 8 ай бұрын
शिवकालीन वस्तू आणि वास्तू पहायला भेटली खूप छान 🚩
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@user-np1he7ng5k
@user-np1he7ng5k 8 ай бұрын
खूपच अभिमान वाटतो अश्या गोष्टी पाहून आणि आपला इतिहास कसा होता हे ऐकून.अप्रतिम खुप सुंदर....
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@AnitaSharma-bi2bh
@AnitaSharma-bi2bh 8 ай бұрын
tumachya mule history chi deep mahiti tari samjate. nice video.
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
Thanks 🙏
@namratashirsath7950
@namratashirsath7950 8 ай бұрын
aparatim ashi mahiti.👍
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
Thanks 🙏
@user-ov8kr3cz8e
@user-ov8kr3cz8e 8 ай бұрын
कान्होजी राजे जेधे यांच्या निष्ठेला प्रणाम👍
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@creativestudypoints
@creativestudypoints 8 ай бұрын
Very nice Explanation.. शाळेचे पुस्तके वाचायला काढली एकदाची..
@jdpaneltravel2022
@jdpaneltravel2022 8 ай бұрын
Thanks 🙏
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 130 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 130 МЛН