Рет қаралды 743
कन्नड घाटातून संपूर्ण 8 किलोमीटरचा प्रवास Live | Chalisgaon Ghat | चाळीसगाव घाटातून जड वाहतूक बंद
कन्नडच्या घाटातून संपूर्ण प्रवास करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. या घाटाला औट्रम घाट असेही म्हणतात. कन्नडचा घाट चाळीसगावचा घाट असेही प्रत्येक जण आपल्या सोयीने म्हणतो. चाळीसगावचा घाट जवळपास ८ किलोमीटरचा आहे. मराठवाडा आणि खान्देशच्या सीमेवर वसलेल्या कन्नड घाटातून सध्या जाड वाहतूक बंद आहे. सोलापूर ते धुळे महामार्गावर असलेल्या या चाळीसगाव घाटातून बोगदा होणार होता. पण, बोगद्याचे काम रद्द झाले आहे. घाटात नेहमी वाहतूक जाम होणे आणि अपघातामुळे सध्या जड वाहतूक सध्या बंद आहे. त्यामुळे छोट्या वाहनांना इथून प्रवास करणे सोपे झाले आहे. या घाटातून आता विना अडथळा प्रवास करता येत आहे. कन्नड घाटातील ८ किलोमीटरचा प्रवास किती वेळात होतो हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा.
Chalisgaon ghat is about 8 kms. Kannad Ghat, located on the border of Marathwada and Khandesh, is currently closed to heavy traffic. This Ghat is also known as Autram Ghat. Kannad Ghat is also called Chalisgaon Ghat by everyone according to their convenience. Everyone wishes to travel the entire Kannad ghats. The tunnel was going to be made through this Chalisgaon ghat on the Solapur to Dhule highway. But, the tunnel work has been cancelled. The ghat is currently closed to heavy traffic due to frequent traffic jams and accidents. This makes it easy for small vehicles to travel here. The ghat is currently closed to heavy traffic due to frequent traffic jams and accidents. This makes it easy for small vehicles to travel here. Now one can travel through this ghat without hindrance. To understand how long it takes to travel 8 km in Kannada Ghat, watch this complete video.
#kannadghat
#solapur_dhule_highway
#chalisgaonghat
#कन्नडघाट
#चाळीसगावघाट
#kannadghatjourney
#chalisgaonghatpravas