कोन्ही काही ही म्हणो अमृत पॅटर्न रोक ठोक प्रत्यक्ष डोळ्यासमोर आहे खुप छान तंत्र आहे ! धन्यवाद दिनेश भाऊ धन्यवाद अमृतराव काकाजी ! 🙏🏼🙏🏼💐
@Beetle_Goat_Farm_39352 жыл бұрын
हा कापूस दहा ते बारा दिवसात फार छान वाढ दिसते अमृत पॅटर्न पद्धतीचा रिझल्ट खूप मस्त आहे वारंवार व्हिडिओतून माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद दिनेश दादा 👍👍👍
@amrutpattarn2 жыл бұрын
Tnxc bhau
@Ajinkyashinde982 жыл бұрын
दिनेश भाऊ आपले काम जबरदस्त आहे मी पण करणार आहे पुढच्या वर्षी.
@Account_rb2 жыл бұрын
भाऊ छान माहीति दीली भिऊ 👌👌
@pankajkakani15312 жыл бұрын
नमस्कार भाऊ 4.6.1 लागवड पाते फुल 70 ते 80 ,. बोंड 25 ते 30 आहे तर युरिया दावा का ? कापूस 92 दिवसाचा आहे
@sachiniche47772 жыл бұрын
देशमुख साहेब सुरवाती पासून ते शेवट पर्यत कोणते खते द्यायचे आणि किती द्यायचे आणि प्रमाण आणि किती दिवसाच्या फरकाने द्यायचे नियोजन चार्ट वीडियो मधे दिले तर फार छान होईल तसेच फवारनी सुरवात पासून ते शेवट पर्यत सर्व माहिती चार्ट मधे देण्यात यावी ही विनंती 🙏🏻🙏🏻
@amrutpattarn2 жыл бұрын
Okk nkki bhau
@vitthalthakre10122 жыл бұрын
Khupach chan jankari dili bhau
@pawarnarayanbabasaheb93682 жыл бұрын
Khup chan Dada 🙏🙏
@yuvrajpawar9812 Жыл бұрын
पाते लागण्यासाठी कोणती फवारणी करावी लागेल सर
@dineshmohod28832 жыл бұрын
sar aata kapasi lal hot aahe uriya takla tar chalel kay
@gokuljaybhaye58352 жыл бұрын
दिनेश दादा एका शेतकऱ्याच्या कपाशीची वाढ होत नव्हती मी 2एकर् साठी 2 बॅग युरिया देईल लावला .नुकसान तर होणार नाही ना कपाशी कोरडवाहू आहे उंची 2 ते 2.5 फुट व त्यापेक्षा पण कमी आहे काही ठिकाणी मार्गदर्शन करा.कपाशीला बोन्डे काहीच नाही व फूल पती आहे फक्त
@amrutpattarn2 жыл бұрын
नाही होणार ना
@gopisinghrajput52335 ай бұрын
Mazi condition hich ahe margadarshn kara Dinesh Bhau lavkarat lavkar
@aashiktadvi3427 Жыл бұрын
Sar jadachi hait kevadi jalyavar shede badni karavi
@vinodshelke25402 жыл бұрын
शेंडे बांधनी व्हिडीओ दाखवा एक वेळेस..
@ashoksusar34372 жыл бұрын
दिनेश दादा ,हलक्या जमिनीत खताच्या दोन डोसमधील अंतर किती दिवसाचे असावे,
@शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या2 жыл бұрын
दिनेशभाऊ हा plot तुमच्या शेतातील आहे का... कारण माझा पण plot याच परिस्थितीत आहे..
@manishbakal59332 жыл бұрын
Aata kon che khat dayave kharacha dose 10:26:26 nahi milat
@Tractorpremii5 ай бұрын
कोरडं वाहू लागवड करता येईल का अमृत पॅटर्न पद्धत
@sahadevbhosale30272 жыл бұрын
Nano uria spray dila tr chalel ka...?
@rushabhpipare27952 жыл бұрын
Dada nano uriya vapara tr chalel kay
@vinodsable16782 жыл бұрын
माझी कापुस 7/5/1लागवड आतंर आहे पन खुप दाटली आहे आणि खुप पाते गळत आहे नविन असल्यामुळे दाबनी हि पाच फुट झाल्यावर झाली आहे चाळीस ते पन्नासच बोंड आहे विडीयो बघुन पुर्ण नियोजन चालु आहे लागवड दिनांक 09/ 06/2022 ची आहे
@amrutpattarn2 жыл бұрын
कपाशी दाबणे करून घ्या लवकर
@bhurajthakare2552 жыл бұрын
Dada custodia he burshinashak kapashivr marl tr chalel ka reply 🙏
@amrutpattarn2 жыл бұрын
Chalet bhau
@prasadspande71972 жыл бұрын
भाऊ आम्हाला अमृत पॅटर्न कपाशी पहायला यायचे आहे, संपर्क क्रमांक मिळेल काय,
@hanumanmendhule25152 жыл бұрын
साहेब माझा शेतात पांचवें खत देने आहे परंतु पाणी मुंडे डवरने देवु शकत नाही तर खत वरुन टाकता येईल का हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट राठी
@amrutpattarn2 жыл бұрын
तन कमी असेल तर द्या भाऊ
@vitthalwayal40922 жыл бұрын
सर सर आता कोणते खत टाकावे आणि आमची सरकी चार बाय दोन ची आहे
@amrutpattarn2 жыл бұрын
Photo taka
@DilipKashiramchirmade Жыл бұрын
चौधे कापूस खत कोणते द्यायला पाहिजे दिनेश भाऊ
@balasahebpatil45302 жыл бұрын
Sir युरिया आणि मग्निसियम सल्फेट दिले ,तर चालेल का
@amrutpattarn2 жыл бұрын
एक द्या कोणतेही
@sachiningle82862 жыл бұрын
Urea+magnatiam sulfet dile tr ky nuksan hote sir
@virbhadrapawar1392 жыл бұрын
7- 5 - 1 या पद्धति मधे शेंडे बांधनी कधी करावी
@adityakhairnar3832 жыл бұрын
शे़ंडा बांधुनी कसी ते दाखवा
@armaanali24502 жыл бұрын
Telegram var chanel cha nav kay ayee?
@Im_Indian5285 ай бұрын
भाऊ 5/3/1 लागवड केली तर चालेल का
@prasadspande71972 жыл бұрын
देशमुख यांचा संपर्क क्रमांक देने ही विनंती
@amrutpattarn2 жыл бұрын
8788676672
@manishbakal59332 жыл бұрын
Dada mazi kapachi 90 divsachi aahe paaus askya mule wadh hot nahi 3 dose zale khatache 1 dose super fasphate + 20:20:0:13 , 2 re 20:20:0:13 +urea 15 kg , 3 re superfasphate +magnisium salphate + urea
@amrutpattarn2 жыл бұрын
8788676672 photo taka
@AdityaraghorteRaghorte Жыл бұрын
Ekari kiti arej gheto
@digamberhargude91872 жыл бұрын
आपण कोणत्या जिल्ह्यातुन आहेत आणि आपल गाव कोणते ते सांगा
@जनार्दनबबनगाजवे2 жыл бұрын
मि पन हिंगोलीत आहेत
@vitthalgondge17252 жыл бұрын
दादा मझा कापूस 7व5 सरासरी आहे बोंडे 40.45 आहेत 5 .2 वर लागवड केली आहे तर युरिया किती टाकावा दादा तुमचा मोठं न पाठवा
@Sanaaaaaataan Жыл бұрын
सर माझी जमीन 8 ते 10 फूट खोल काळी आहे
@vishaldeshkari4252 жыл бұрын
अमृत पॅटर्न मध्ये कपाशीचे नियोजन कसं करावं
@mobilephone962 жыл бұрын
भाऊ 10 26 26 मिळत नाही आमच्या कडे तर urea,ssp आणि mop चे कॉम्बिनाशन चालेल का...
@amrutpattarn2 жыл бұрын
12 32 16 घ्या
@mobilephone962 жыл бұрын
@@amrutpattarn ते पण नाही ना भाऊ 15 15 15 चालेल का
@RameshorKachare-g5y Жыл бұрын
मी युरिया एकच वेलेस दिला आहे तीन डोस झाले आहे तरी पण पाते झाली
@gokulrajput20732 жыл бұрын
भाऊ आम्हाला अमृत पर्टन पध्दतीने कपाशी बघायचे आहे जामनेर तालुक्यात प्लांट आहे का जळगाव जिल्ह्यात असेल तरी चालेल पण आपण मात्र माहिती देतं नाही टिप्पणी ला उत्तर तरी द्या
@amrutpattarn2 жыл бұрын
Ahet खूप प्लॉट teligram जॉईन कराल
@shailendramokale28672 жыл бұрын
कापूस पिकासाठी फडतळ साठी कोण कोणती खते द्यावीत ते सांगावे
@kuldeepharne9458 Жыл бұрын
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@AVvalvi116 Жыл бұрын
युरीया 10 26 26 चाले का पहिला डोस
@official__dipyaa64932 жыл бұрын
सर आता नेकनियम सल्फेट बरोबर युरिया दिला चालेल का
@rameshwardheple35342 жыл бұрын
हो चालेल
@official__dipyaa64932 жыл бұрын
सल्फेट मध्ये युरिया दिला चालेल का
@amrutpattarn2 жыл бұрын
किती बोंड आहेत.?.
@pratikshayakatle25092 жыл бұрын
25 ते 30 बोंडे आहेत युरीया दिला तर चालेल का
@chandrakantbhadre35092 жыл бұрын
2 Veda khat deun zal ahe ata uriya dila tr chalel ka
@amrutpattarn2 жыл бұрын
Bond kitI ahet
@dnyaneshwarrathod80192 жыл бұрын
सर आपलं आवाज कमी यत् आहे
@vinodtikar44932 жыл бұрын
दादा माझी अजित 5 कपाशी 100 दिवसाची झाली युरिया चालेल का एकरी किती द्यावे
@amrutpattarn2 жыл бұрын
बोंड आहेत तर देऊ शकता
@vinodtikar44932 жыл бұрын
25 ते 30 आहेत धन्यवाद
@amrutpattarn2 жыл бұрын
@@vinodtikar4493 द्या
@rahulburade48282 жыл бұрын
भाऊ शेंडे बांधणी कधी करावी...30 बोंडे आहेत
@namdevshinde29112 жыл бұрын
शेंडे बांधणे म्हणजे
@sadikpathan479 Жыл бұрын
झाडाच्या शेंड्याला सुतली ने बांधून त्या खाली ५_६ इंचावर वाकवून बांधणी करणे.म्हणजे वक्र वाढ होऊन पाते बोंडे लागतात.
@vijaypatil54682 жыл бұрын
कापूस 100दिवसाचा आहे,40-50बोंडे आहेत,लिवोसिन ची फावरणी केली आहे.आता युरिया दिला तर चालेल का
@vitthalwayal40922 жыл бұрын
सर फवारणी कोणती करावी आणि शेवटची फवारणी कोणती करावी मी जाफराबाद तालुक्यातील आहे