Super Confider+Biovita+ Saaf+00:52:34 + Sticker he ghetal tar chalen ka sir
@MilindBhor5 ай бұрын
होय
@NileshLipate5 ай бұрын
@@MilindBhor धन्यवाद सर
@pandurangneharkar23894 ай бұрын
घा.पारगाव शिरूर कासार
@yuvrajrathod83405 ай бұрын
सर माझी कपासी 6:21 ६० दिवस झाली आहे माझे गाव चाडिकावाडी ता. चाळीसगाव जि. जळगाव माहाराष्ट्र
@gajananware96692 ай бұрын
साहेब 2001 मध्ये सिमला ब मलचिग दांडा वर
@abhijitthakare64545 ай бұрын
माझ्या कापूस पिकाची वाढ नाही आहे कोणती फवारणी कराची सांगा
@शेतकरीपुत्र-भ5ङ5 ай бұрын
♥️🙏
@MilindBhor5 ай бұрын
@@शेतकरीपुत्र-भ5ङ धन्यवाद
@MilindBhor5 ай бұрын
@@शेतकरीपुत्र-भ5ङ धन्यवाद
@gajananware96692 ай бұрын
साहेब मी सगळ्या कंपनी चे टानिक फवारणी केली
@TateraoGilbile5 ай бұрын
परभणीजिलगंववससा
@dipaksable73435 ай бұрын
Bhokardan jalna जिल्हा
@prashantpatil49485 ай бұрын
Bodali sathi pan sanga
@santoshpotare73535 ай бұрын
Pegasus + profex super मिक्स करून चालेल का सर
@Chakradhar1xcreater5 ай бұрын
Saaf +ambition+dhnu preet waprletar calel ka
@sonajironge44105 ай бұрын
सर सोयाबीन दुसरी पवारनी कोनती घेयची सांगा 🙏🙏
@MilindBhor5 ай бұрын
@@sonajironge4410 एकदा चॅनल ला विक्सित द्या 🌱🙏
@gahinathgavade34115 ай бұрын
मि तिसरी पूर्ण तुम्ही सांगितल्या प्रमाने उद्या करनार आहे मि जवळवाडी ता पाथर्डी जि अहमदनगर
@prashantsalve35995 ай бұрын
सर दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीला बोरॉन घेतले तर चालेल का जालना जिल्हा पाचन वडगाव
@MilindBhor5 ай бұрын
@@prashantsalve3599 आता ह्या फवारणी मध्ये घेऊ शकता दुसऱ्या फवारणी मध्ये मी जे सांगितले आहे ते घ्या त्यासाठी विडिओ चॅनल वर आहे ती बघा
@sandipshirke56625 ай бұрын
छत्रपती संभाजी नगर बिडकीन येथून व्हिडिओ बघत आहे
@yogeshmali63065 ай бұрын
मिरची वायरस आषेध सागा
@MilindBhor5 ай бұрын
दादा एकदा चॅनल ला विझिट द्या मिरची संपूर्ण वेळापत्रक विडिओ स्वरूपात आहे
@dineshdhote40575 ай бұрын
एसिफेट lamda सल्फर 80% टाटा बहार फवर्नी चालेल का चलत asel tr praman sanga
@sambhajissurase53545 ай бұрын
पारोळा ता.वैजापुर जि.छ.संभाजीनगर
@ajaybavachkar16385 ай бұрын
तपुज दमण टाटा बहार चालेल का
@amolmahajan42575 ай бұрын
3ri fhavarni la polo martat ka??
@ShubhamGomladu5 ай бұрын
Police ani polo khup mahag ahr bhau?
@narayanrevaskar885 ай бұрын
Ta patur dist Akola at post pipalkhuta Mr n s revakar
@MilindBhor5 ай бұрын
धन्यवाद दादा 🌱🙏
@VaijanathB5 ай бұрын
Supar
@shankarsury96555 ай бұрын
भाऊ मी दुसरी फवारणी तुमच्या सांगितल्याप्रमाणे केली आहे पण आता माझी कपाशी सुधारलेली आहे परंतु मिलीबाग खूप जास्त प्रमाणात झाला आहे तर ते कंट्रोल करण्यासाठी कोणते कोणते औषधे मारावी
@laxmankendre86465 ай бұрын
सर तुम्ही सांगितलेल्या औषधे टानिक वापर करतोय कपाशीला जिल्हा लातूर ता.अहमदपुर गावं.थोडगावाडी 3 रया फवारणी मध्ये आळी साठी काय घ्यावे ते सांगा
@MacchhindraDaud-y1n5 ай бұрын
Pimpaldari taluk SILLOD
@MilindBhor5 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🌱
@subharam-gg8yg5 ай бұрын
सर पातेगड होत आहे फवारनी सांगा
@anilnetke86865 ай бұрын
कपाशीच्या पातीमध्ये आळी आहे.कोणती फवारणी करायची.तिसरी फवारणी आहे