एकरी 22 क्विंटल स्वायबिनचा उतार घेणारे शेतकरी आशोक पांढरे | सोयाबीन पेरणी | Soybean perni|शोध वार्ता

  Рет қаралды 70,729

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

Күн бұрын

Пікірлер: 156
@RahulChavan-bo8pf
@RahulChavan-bo8pf Ай бұрын
पीक खरंच खूप जोमात आहे... quality 👍 पण यांचं बोलणं जरा वाढीव आहे बाजारभाव (+-)4400 आहेत अजून
@revanshidhbharde6759
@revanshidhbharde6759 Ай бұрын
. पाच आक्टोबर रोजी माझ सोयाबीन लातूर मारकीट मध्ये विकून आलो रेट 4000 लागलपन सोयाबीन परवडत नाही यदांच ऊतपन अगलोट आल आहे
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 Ай бұрын
साहेब शेतकरी एकत्र न येता विखूरला त्यामुळे भाव न देता इतर योजना किसान सन्मान, लाडकी बहीण अनुदान, राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत अति वृष्टी अनुदान EKYC साठी बेजार करून देत आहे परंतु मालाला भाव नाही जो मत तून विरोध सर्व शेतकरी दाखवणार नाहीत तो पर्यंत असेच होणार
@UmraoRakhonde
@UmraoRakhonde Ай бұрын
सोयाबीन काढणी झाल्यावर व्हिडीओ करा मग खर वाटेल
@DattaPawer-g9k
@DattaPawer-g9k Ай бұрын
सर तुमचे वेडीयो खरोखरच चागले असतात आनी असेच च्छांन वेडीयो बनवत राहा सर
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej Ай бұрын
कोण्या विद्यापीठाचा आहे अमेरिकन जरी असला तरी पण
@RajendraDurge-e8l
@RajendraDurge-e8l Ай бұрын
Herati
@ugreyps
@ugreyps Ай бұрын
Are dada tumhi seti karun paha seti kasi purte mang sanga
@MarotraoChambhare
@MarotraoChambhare Ай бұрын
कोणत्याही हीशोबान एकरी पाच हजार खर्च येतो ते सांगा
@ganeshpawde7401
@ganeshpawde7401 Ай бұрын
यवतमाळ येथील आम्ही रहीवाशी आहे सोयाबीन मिळेल का ते सांगा सर काय किलो देतात ते सांगा
@kailasgaikwad957
@kailasgaikwad957 Ай бұрын
नंबर एक व्हरायटी आहे मी सॅम्पल म्हणून दोन किलो पेरलेले आहे एक नंबर व्हरायटी आहे मी पुढील वर्षी हेच बियाणे ठेवणार व पेरणार
@dhananjaysakhare6664
@dhananjaysakhare6664 25 күн бұрын
Khup chan ahe...pan bhav milat nahi...amchi paristhiti khup wait ahe ..amchya kade sagl thik asun dekhil amala ekri 7-8 Quintal utpadan ya warshi pan nighale ahe..pareadat nahi ..ek bag kadhayla 5500 jatat..ani malayla 1 katta 150 jatat..bhav milti 4000/- mito ...8 Quntal khup jahal ...yewdh yayla 14-15 katte utar pahije ..kharch baga 3000/- bag che khat 1000/- donda kolapni 2000/-kadhni 5500/- katta 150/- 2400/- jahale..13000/-+- 15000/- kharch 8 Quntal la utpadan 32000/- urle kiti 16000/- aj mala 2 ekar che 4mahinysche 32000/- miltil sanga kas chalaych...athwadi bajar karnari bai pan athwadtat 2-3 bajar bhaji wikun amala aikat nahi..
@prabhakarbhakad8384
@prabhakarbhakad8384 Ай бұрын
खूप छान 🎉
@agricossfarmingsystem4615
@agricossfarmingsystem4615 Ай бұрын
Verity konti आहे sir
@YouTube_lover2
@YouTube_lover2 Ай бұрын
भाव 5000 सांगितलं... आणि 20000 प्रमाणे बियाणे साठी देणार... काय हा प्रकार 😂😂 असो.. चांगले पीक आणल्याबद्दल अभिनंदन दादा ❤
@yuvrajpatil286
@yuvrajpatil286 Ай бұрын
Bus ne kase yeta yeil plz sanga.... Bus stop pasun kiti dur aahe sheti....
@nileshthute
@nileshthute Ай бұрын
पीकाचा कालावधी किती दिवसाचा आहे
@RAJENDRADUDHANE
@RAJENDRADUDHANE Ай бұрын
Bitane costly aahe,bajarbhawapramane 100kg asayla pahije
@narayanpatil6642
@narayanpatil6642 Ай бұрын
साहेब खर आहे मी एक्या किलोला 70kg च ऍव्हरेज काढतो फुले संगम kds 726 पण hi व्हरायटी पुढील वर्षी नक्की लावू
@aniltare3459
@aniltare3459 Ай бұрын
येलो मोझॅक पडतो का आणि कालावधी किती आहे.
@adpatil8634
@adpatil8634 Ай бұрын
Make a video after harvest soya
@nathraojadhav5635
@nathraojadhav5635 Ай бұрын
Labad sala fakat10kuntal
@shodhvarta
@shodhvarta Ай бұрын
100% persent sir
@maniknagargoje7087
@maniknagargoje7087 Ай бұрын
शेतकरी असल्याने भाव 100 रु प्रती किलो आसावा
@balajibombalwad3780
@balajibombalwad3780 Ай бұрын
दोन झाडांमध्ये किती अंतर होते ते सांगितलं नाही.ते सांगा
@KeshavUgale-p4w
@KeshavUgale-p4w Ай бұрын
दोन फूट अंतर आहे
@VinodPatil-kr5mz
@VinodPatil-kr5mz Ай бұрын
Thamba ghei Karu naka khal hou dya🎉🎉
@devidasrathod8907
@devidasrathod8907 Ай бұрын
किती दिवस घेते
@GaneshPatil-jv1fo
@GaneshPatil-jv1fo Ай бұрын
Khote bolun vidio takun fasvnuk Karu naye bhau
@nadeemsheikh9797
@nadeemsheikh9797 Ай бұрын
Soybeen la 7500 rupey bhaw pahije kapsala 12000 rupey bhaw pahije sabir sheikh arni dist Yavatmal maharashtra
@YogeshLonkar-i3z
@YogeshLonkar-i3z Ай бұрын
Sar yachyavar yelo mojak pradhurbhav nahi ka
@harsh701-v9p
@harsh701-v9p Ай бұрын
Sheti kiti duvsache kart aahe
@revanshidhbharde6759
@revanshidhbharde6759 Ай бұрын
रेट 5000 कुठ आहे चालू मार्केट आच म्हणल तर लातूर ला4020 रू एक नंबर माल विकल गेल
@MarotraoChambhare
@MarotraoChambhare Ай бұрын
हे शेतकरी कीती खरी बोलुन राहीले साहेब हेच सांगा तुम्हाला कीती पैसे दिले हे सांगा
@pratappawara2126
@pratappawara2126 20 күн бұрын
Amchya shetat ka nay lagt ase soyabin
@prabhakarmaske8910
@prabhakarmaske8910 27 күн бұрын
बियाणे विक्री साठी काही तरी फुगवून सांगतात.
@venkateshpatil2715
@venkateshpatil2715 Ай бұрын
धन्यवाद🙏परंतू सोयाबीन म्हणा ना गुरुजी
@shodhvarta
@shodhvarta Ай бұрын
@@venkateshpatil2715 विविध परंपरेने नटलेला हा भारत देश आहे साहेब आणि प्रत्येक 50 किलोमीटरवर भाषा बदलते ! त्यामुळे इथे स्पर्धा नाही चर्चा चालू आहे🙏🏻
@bhimraogoradwar2528
@bhimraogoradwar2528 Ай бұрын
हे chaya पेक्षाही चांगले आहे माझे सोयाबीन
@sachinkadam9862
@sachinkadam9862 Ай бұрын
शेतकऱ्याची फसव नुक करू नका....या पदतीने लागावं केली तर कोणत्याही सोयाबीन ला असा माल लागतो....🙏
@bhaushri5662
@bhaushri5662 Ай бұрын
हरी ओम..सोयाबीन छान आहे,शेतकरी पण प्रामाणिक वाटतो.. आणि युट्यूब साठी व्हिडिओ काढणारे सर पण चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारून चर्चा करत आहेत त्या चर्चेतून चांगली माहिती शेतकऱ्यांना भेटत आहे.. आपना सर्वांना खूप धन्यवाद,आपला परिचय आणि mo no भेटला तर बर होईल.. आमच्या कडे सुद्धा शेतकऱ्यांच्या फायद्याच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगू आणि आमचे पण सोयाबीन चे व्हिडिओ तुम्हाला देऊ.. जी.परभणी.
@bhaushri5662
@bhaushri5662 Ай бұрын
Sorry सर आपला परिचय आणि mo no व्हिडिओ च्या शेवटी भेटला... धन्यवाद..कधी कॉल केला तर नक्की उचला😊
@roshandebe6036
@roshandebe6036 Ай бұрын
शेती चा खर्च बरोबर सांगा
@shrimantbhosle9784
@shrimantbhosle9784 Ай бұрын
😊
@jagannathpandhare533
@jagannathpandhare533 Ай бұрын
जगन्नाथ पांढरे पाटील पळशी तालुका सेनगाव इथून बोलतोय सोयाबीन वाण कोणते आहे सांगा
@rajendraugalmugale5323
@rajendraugalmugale5323 Ай бұрын
बियानेचे नाव काय
@postcastak
@postcastak Ай бұрын
Aaj mine 3ekrat 15kintal kadi 😅 ani 3300 rupay dili Kay kar nahi setakrch
@diliplandge-g2t
@diliplandge-g2t Ай бұрын
बि कुठे मीळेल
@Ganeshbhange8725
@Ganeshbhange8725 Ай бұрын
मि मागील वर्षी जास्त उतार येतो मनून 14 रूपयाला 1 उस असा उस आनला तो दुर्रीला फुट लाच नाही आनी यंदा घरचा पुर्वीचा 8005 उस लागवड केली. फुले किमया ही 200 रूपये किलोने आनले आनी फुले लागायच्या टाईमाला पाउस बंद अंकुर ईतका ही उतार नाही
@NanduShelke-n5q
@NanduShelke-n5q Ай бұрын
200 रू किलो भाव तर जास्तच आहे.पण मिडिया ला बोलून काय फायदा प्रत्यक्ष शेतकर्यालाच बोलाव.
@GajananThorat-yj3fk
@GajananThorat-yj3fk 25 күн бұрын
ओ साहेब सोयाबीन काप ण्यासाठी आम्हाला 4000 रुपये लागले
@shri.samadhanhiwarkar4143
@shri.samadhanhiwarkar4143 Ай бұрын
व्हिडीओ बनवाया साठी खोटी माहीती देत आहे हा फक्त V D O बनवा कमाई करीत आहे
@kailasmhaske6657
@kailasmhaske6657 Ай бұрын
काजळा मध्ये एस बियाणे ₹100 किलोने कोणता पण शेतकरी देतो
@NitaDeshmukh-s6y
@NitaDeshmukh-s6y Ай бұрын
Soyabeenla pandra hazar rupayachya khali kharch yet nahi ha shetkari khot bolat aahe
@adpatil8634
@adpatil8634 Ай бұрын
किती दिवसाचे पीक आहे हे
@shodhvarta
@shodhvarta Ай бұрын
स्वाभाविक हे बियांन सुद्धा दुसऱ्या सोयाबीन सारखच आहे...सर्व सारख
@samirsayyad1416
@samirsayyad1416 Ай бұрын
5000 khrch.?
@SangamBhure-n7o
@SangamBhure-n7o Ай бұрын
120दिवस
@umeshpatil2734
@umeshpatil2734 25 күн бұрын
भाव आता आहे 3800 ते4100 आहे हा तुमचा खेळ आहे
@SanjayPatil-wx6tc
@SanjayPatil-wx6tc Ай бұрын
शेतकरी मित्रहो आपण मीडियासमोर पिकाला लागणारा खर्च कमी सांगतो त्यामुळे शेतीमालाचे भाव एम एस पी हे
@shripadkulkarni6519
@shripadkulkarni6519 23 күн бұрын
दिलेल्या मो नंबर वर फोन लागत नाही जीन नाव आहे ही माहिती खोटी आहे
@RafikShaha-l5v
@RafikShaha-l5v Ай бұрын
साहेब एक री खर्च 20000 शेतकऱ्यांना बीकानेर शिकायते 200 रू कीलो
@aniruddhakolkar9478
@aniruddhakolkar9478 Ай бұрын
पतळ झाड आसलेकी कोणत्याही जातीला ईतक्याच शेंगा लागतात
@Mahakalbhakt42155
@Mahakalbhakt42155 Ай бұрын
Khoti afva pasru nka
@pankajraut6552
@pankajraut6552 Ай бұрын
एकरी 5000 हजार रुपये खर्च सांगत आहे 12 ते 14 हजार लागतात
@aniruddhakolkar9478
@aniruddhakolkar9478 Ай бұрын
ईतक पातळ सोयाबीन एवरेज देत नाही
@PurushottamBhalsing
@PurushottamBhalsing Ай бұрын
Adhik utpann kami nafa tras jyada
@Vr34eqtyd5
@Vr34eqtyd5 Ай бұрын
सोपीनाथ 1सोयाबीन आहे हे
@onlyindian1222
@onlyindian1222 Ай бұрын
पिकाचा कालावधी सांगितला नाही
@devidasrathod8907
@devidasrathod8907 Ай бұрын
5000 रु सोयाबीन भाव कुठं आहे
@Sameerbro536
@Sameerbro536 26 күн бұрын
भाऊ 4000 धरला तरी कमी पैसा नाही होत
@aniruddhakolkar9478
@aniruddhakolkar9478 Ай бұрын
5000 भाव कुठय भाऊ
@dinuchandu7081
@dinuchandu7081 Ай бұрын
व्हेरायटी नाही एक तर शेत चांगले कींवा हवामान चांगले तण व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापण आणि योगायोग पण म्हणा अंधीत एक्केयची परेल लागली असल भावाले आपण कीतीही झक मारली तर आपल्याले २ ३ ५ नाही तर ७ ९ राणी भारीच लागतीया 😜😜😜😜😜😜😜😜😜
@VyanktraoShinde-h8x
@VyanktraoShinde-h8x Ай бұрын
शेतकरी मेला रे बाबा उगीच बडेजाव नका करू
@vishnupawar2916
@vishnupawar2916 Ай бұрын
Shetkari cha mobile number milel ka
@asaramkure997
@asaramkure997 Ай бұрын
काढणी नंतर व्हीडीयो बनवा
@shodhvarta
@shodhvarta Ай бұрын
नक्की बनवू, पण आम्हाला वाटतं बरं, पटकन गाडी धरावी आणि एकदा प्लॉट पहावा आणि खात्री करून यावं.... दुर्दैव एक आहे एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याच चांगलं पाहू शकत नाही...😢
@dadakonda667
@dadakonda667 Ай бұрын
20000 रुपये क्विंटल बियाणे आणी हे शेतकरी हित बघतात म्हणे
@RafikShaha-l5v
@RafikShaha-l5v Ай бұрын
शेतकरी आहे 100 रु कीलो
@sunilkadam-pb6wc
@sunilkadam-pb6wc 25 күн бұрын
आरे शेतकरयांना फसवण्याचा धंदा बंद करा. माझ्या गावामध्ये सुद्धा अमेरीकन व्हरायटी आहे,पाच कुंटलच्या वर उत्पादन नाही. बंद करा हे धंदे.
@durgadaskhodwe2800
@durgadaskhodwe2800 Ай бұрын
पूर्ण पानाची चाळणी झाली. शेंगा पातल्या दिसताय झाडांची संख्या सुद्धा कमी आहे.आम्ही शेतकरी आहोत प्रवयोगशील आहोत...
@kailasmhaske6657
@kailasmhaske6657 Ай бұрын
शेतकरी खोटं बोलत आहे 5000 कुठेच भाव नाही साहेब खोटं बोलून शेतकऱ्याला फसवू नका
@randhirrasal8088
@randhirrasal8088 Ай бұрын
Shenga jast pan ,soyabin khup patal Aahe ,mhanun te Eakari 12 kwinantch utar milel Aandaje , fheku naka reo ! 😂😂😂
@ShashikantShinde-mm9qw
@ShashikantShinde-mm9qw Ай бұрын
हा शेतकरी एक गोष्ट खोटं बोलत आहे 5000 रुपये क्विंटल सोयाबीन कुठे चालू आहे शेतकऱ्यांना सांगा कोणता व्यापारी घेतो ₹5000 क्विंटल
@shivaji.tonshilontreatshin9118
@shivaji.tonshilontreatshin9118 Ай бұрын
Patal ahe
@nikhilghuge4247
@nikhilghuge4247 Ай бұрын
Sgal fek ahe 8 chya var soyabeen hot jay
@DattatrayBidwe-fl1so
@DattatrayBidwe-fl1so Ай бұрын
तुमच्या गावात कसे यायचे ते मार्ग सांगा
@devraodhandge3357
@devraodhandge3357 Ай бұрын
Phone no saga dada
@राष्ट्रहीत
@राष्ट्रहीत Ай бұрын
18 टणाचे‌ 2 लाख रु टन प्रमाणे 36 लाख कमवायच्या माघे आहेत हे साहेब लोक
@shodhvarta
@shodhvarta Ай бұрын
आहो साहेब, घरी बसून प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांचा पत्ता दिलाय जा की एकदा स्वतः अन खात्री करा, जर व्यवस्थित नाही दिसलं तिथंच घोडे लावावेत...उगाच घरात बसून सल्ले देण्याचे काम कशाला करता.... आम्हाला माहिती आहे पीक पाहून पागल होताल, एखाद्या शेतकऱ्याने एवढी मेहनत घेतली तर पाठबळ देण्यापेक्षा उगाच काड्या करायच्या....
@laxmansakhare2188
@laxmansakhare2188 Ай бұрын
पाहायलाच पाहिजे अशी शेती आणी मेहणाती शेतकरी​@@shodhvarta
@chandrakantkhamitkar6396
@chandrakantkhamitkar6396 Ай бұрын
शेंगा मोजून दाखवायच्या ना
@rajurathod3697
@rajurathod3697 Ай бұрын
बियाणे कंपनी लुटारू आहे. शेतकरी ला 100रु किलो ने दया
@prashantjoshi2709
@prashantjoshi2709 Ай бұрын
बी काय किलो आहे
@shodhvarta
@shodhvarta Ай бұрын
व्हिडीओ मध्ये पांढरे सरांचा नंबर दिलेला त्यांना फोन करा
@shekarkhurade2634
@shekarkhurade2634 Ай бұрын
बियाणं कधी उपलब्ध आहे 2kg पाहिजे
@SleepyPineTrees-ro7zd
@SleepyPineTrees-ro7zd Ай бұрын
शेती परवडत नाही तू करून बघ दादा कापणारे 500 रु रोज मागत आहे फवारणी खर्च 2000 रु होतो
@shaikhalam6445
@shaikhalam6445 Ай бұрын
Ekri 5000Rs. Kharch Ala hi nusti bakwas ahe
@dagdurole7898
@dagdurole7898 Ай бұрын
अरे बाबा खर्च खर सांगायचं माहिती चुकीची सांगू नका
@vijaykumarbhandare6151
@vijaykumarbhandare6151 Ай бұрын
कीड किती लागली 😂
@ParmeshwarKhadse-b9l
@ParmeshwarKhadse-b9l Ай бұрын
मोबाईल नंबर देरे भाऊ ऊगिच बडबड करु नका दोनशे रू जास्त होतय
@shodhvarta
@shodhvarta Ай бұрын
व्हिडिओमध्ये काय पाहिलं रे भाऊ तू पाच-सहा जागे व्हिडिओ मध्ये नंबर दिलाय तू पाहिलाच नाही
@vinayakdeshmukh1858
@vinayakdeshmukh1858 Ай бұрын
आमच सोयाबीन 4500रुपये मधे घेवुन जा...खुप मार्जीण भेटेल....अवास्तव माहीती देवु नका.....पहीलेच शेतकरीवर्ग गारीत आहे ...😢
@राष्ट्रहीत
@राष्ट्रहीत Ай бұрын
मदत करायची असेल् तर 50 रु कोलो दराने दया
@shodhvarta
@shodhvarta Ай бұрын
घेऊ वाटलं तर घ्या नाही सोडून द्या....
@pramodpochhi6858
@pramodpochhi6858 Ай бұрын
खोटे बोलत आहे सोयाबीन ल एकरी पाच हजार खर्च कोणीच मान्य करणार नाही. बोलणारे आणि vdo करणारे दोघेही काही तरी खर्चाची बाब लपवितात.
@GaneshPatil-jv1fo
@GaneshPatil-jv1fo Ай бұрын
Saf khote ahe
@forestfire1363
@forestfire1363 Ай бұрын
चिबड जमीनीत येईल का हो हि सोयाबीन.
@shodhvarta
@shodhvarta Ай бұрын
व्हिडिओ मध्ये पांढरे साहेबांचा नंबर दिला आहे त्यांना संपर्क साधा
@akshaywarkar
@akshaywarkar Ай бұрын
लेट व्हरायटी आहे ही, पेरा चांगलं सोयाबीन येत,चीबड जमिनीत
@राष्ट्रहीत
@राष्ट्रहीत Ай бұрын
22 श्यक्य नाही
@shodhvarta
@shodhvarta Ай бұрын
होऊ शकत कमी जास्त होईल, पण पिकानुसार त्यांना विश्वास आहे....
@AnilBWagh
@AnilBWagh Ай бұрын
​@@shodhvarta12 तर होउदे 🙏
@RajuBhalekar-b2j
@RajuBhalekar-b2j Ай бұрын
मला 10 किलो बियाणे पाहिजे अमरावतीमध्ये कसे पाठवाल पैसे फोन पेने देईल
@shivaji.tonshilontreatshin9118
@shivaji.tonshilontreatshin9118 Ай бұрын
Khota.
@dadaraosapate2815
@dadaraosapate2815 Ай бұрын
Bhau phone no.sanga biyane pahije 10kg beed kaij
@shodhvarta
@shodhvarta Ай бұрын
व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे त्यांना दोन करा जेणेकरून सर्व चर्चा करता येईल
@dadaraosapate2815
@dadaraosapate2815 Ай бұрын
@@shodhvarta ok sir
@santoshkhelge5896
@santoshkhelge5896 Ай бұрын
Sab jhota hai
@akshaywarkar
@akshaywarkar Ай бұрын
लेट सोयाबीन व्हरायटी आहे ती, सोयाबीन तूर असेल तर शेंगा पण कमी येतात, कोर सोयाबीन पेरल्यास तेवढ्या शेंगा कोणत्या पण व्हरायतीला येतात.
@satishsuryawanshi2982
@satishsuryawanshi2982 20 күн бұрын
चुता बनवता
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 16 МЛН
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 86 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 42 МЛН
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 30 МЛН
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 16 МЛН