Рет қаралды 3,383
गायक : चेतन चोपडे
कवि : प्रतापसिंग बोदडे
आयोजक - Aesthetic culture
सविनय सप्रेम जय भीम सर
महाकवी वामनदादा कर्डक यांनी प्रबोधनाचा जो वारसा आंबेडकरी कलावंतांना दिलेला आहे. तो पुढे घेऊन जात असताना, समाजामधील आपल्यासारख्या सुजान आणि जागरूक आंबेडकरी अनुयायांच्या जोरावरच आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आंबेडकरी चळवळ जिवंत रहावी किंबहुना ती आणखी गतिमान व्हावी याकरिता आपल्या वतीने कायम आम्हाला सर्वतोपरी पाठबळ मिळत आलेले आहे. हे आम्ही विसरू शकत नाही.
काल असाच एक आंबेडकरी विचारांचा संगीतमय कार्यक्रम वामन वेलीवरच्या दोन फुलांचा जन्मोत्सव या कार्यक्रमासाठी आपल्या वतीने मिळालेल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू.
धन्यवाद !
जय भीम...