Rahul Pradhan यांची Exclusive मुलाखत: परभणीतील रहस्य उघडकीस!

  Рет қаралды 19,401

Danish Speaks

Danish Speaks

Күн бұрын

"Rahul Pradhan यांची Exclusive मुलाखत: परभणीतील रहस्य उघडकीस!"
💡 या व्हिडिओमध्ये:
परभणीतील चर्चेत असलेल्या घटनांवर राहुल प्रधान यांनी दिलेली महत्त्वपूर्ण माहिती आणि त्यांचे विचार जाणून घ्या. परभणीच्या भवितव्यावर त्यांच्या दृष्टीकोनासह, इथल्या लोकांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा.
📌 हायलाइट्स:
परभणीतील चर्चित घटना आणि त्याचा परिणाम
राहुल प्रधान यांची या विषयावरील ताजी प्रतिक्रिया
भविष्यासाठी त्यांच्या योजना आणि संदेश
📢 आवश्यक लिंक:
👉 Subscribe करा: [तुमच्या चॅनलची लिंक]
👉 Follow करा: [तुमच्या सोशल मीडिया हँडल्सची लिंक]
⚡ तुमचे मत नोंदवा:
राहुल प्रधान यांचे विचार तुम्हाला कसे वाटले? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
#RahulPradhan #Parbhani #ExclusiveInterview #MarathiNews

Пікірлер: 120
@awaresumedh1322
@awaresumedh1322 4 күн бұрын
Great person , मी आजपर्यंत जेवढे interwiew बघितले आहे त्यापैकी हा सर्वात महत्त्वाचा आणि स्पष्ट इंटरव्ह्यू आहे , राहुल प्रधान म्हणजे खूपच अभ्यासू आंबेडकरी नेत्रुव आहे हे स्पस्त झालं आहे
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 3 күн бұрын
Right abhinandan doghanchehi
@jaypaldhurandhar9083
@jaypaldhurandhar9083 3 күн бұрын
Very nice lntervew Jaybhim, jaysavidhan 💐💐💐🙏🙏🙏
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 2 күн бұрын
अगदी समर्पक विश्लेषण.
@sudamjadhav-w4w
@sudamjadhav-w4w 2 күн бұрын
राहुल प्रधान साहेब याची चर्चा, डिबेट खुप महत्वाचे म्हणावं लागेल हे डिबेट पूर्ण महाराष्ट्र, भारतात आणि बुध्दादेशामध्ये पाठवा आणि बहुजन समाज एकत्र या आणि मनुवादी सरकार ला धडा शिकावं हिच काळाची गरज आहे 🙏🙏🙏🙏😪😪😪😪😌😌😌
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 3 күн бұрын
आपले विश्लेषण अगदी बरोबर आहे साहेब
@Im_Indian1167
@Im_Indian1167 11 сағат бұрын
राहुल प्रधान साहेब, आपण ,जे स्टेटमेंट देत आहात तुम्ही नक्कीच अभ्यासपुर्ण असणार आहे. समाजावर अन्याय -अत्याचार झाल्यावर तुम्ही नेहमीच त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहत असता. आपल्या हातून यापुढेही असेल च सामाजिक कार्य घडत राहो, ही अपेक्षा💐💐💐
@RameshGhanghav-lt5cm
@RameshGhanghav-lt5cm Күн бұрын
खूप छान राहुल सर तुमचा पहिला व्हिडिओ बघितला मी यातून कळले की आपण किती अभ्यासू आहात आणि लीडर जय भीम जय सविधान
@kailasborkar694
@kailasborkar694 3 күн бұрын
खूप छान आणि एकदम खरी परिस्तिथी मांडली, आपण
@OVEEorg
@OVEEorg 4 күн бұрын
आता जर ka जागे झाले नाही तर आपण आंबेडकरांच नाव घेण्याच्या लायकीचे सुद्धा नाही... हे खूप क्रूर आणि अमानवी आहे...अतिशय निंदनीय आहे हे...
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 3 күн бұрын
100%right p sir lokani eak houn ladha dila pahijey lokana kadhi samjel
@shivandro6936
@shivandro6936 3 күн бұрын
१ जानेवारीच्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करण्यात येते की , अत्यंत सावधपणे, नियोजित पणे ,आपल्या पूर्वजांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम फार मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततेने पार पाडणे आवश्यक आहे . एक है तो सेफ है . जयभीम , जय संविधान .
@sumedhss2864
@sumedhss2864 3 күн бұрын
खरंच भाऊ आपण मांडलेली भूमिका ही विचारपूर्वक आहे अशी मला वाटते. सर्व समाजातील संघटनेतील लोकांनी युवकांनी एकत्रित येऊन या लोकांना धडा शिकवला पाहिजे. खरंच आज मला अभिमान वाटत आहे, तुमच्यासारख्या विचारांचे लोक एक पॅंथर आज समाजात वावरत आहे आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. नक्कीच तुमच्या विचारांवर चालून आम्ही युवा पिढी पॅंथर सारखी भूमिका अंगी घेऊन जो संविधानाची विटंबना आणि समाजातील लोकांना तुच्छ प्रकारची वागणूक देण्याचा प्रयत्न करेल त्याला पॅंथर स्टाईलने आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच त्या नराधमांना धडा शिकवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. अशी वेळ आपल्यावर आली नसती भाऊ जर आज आपण सामाजिक आणि राजकीय बाजू भक्कम नाही, एकत्र नाही आहोत याची मला खंत आहे.कारण आपलेच काही कार्यकर्ते समाजात अशे निर्माण झाले आहेत जे बापा पेक्षा नेत्यालाच आपला बाप म्हणू लागले आहेत अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. असो तो दिवस नक्कीच येईल ज्या दिवशी आपण सर्व एकत्रित येऊन संविधान रक्षक बनु. आणि राहिले हे परभणी प्रकरण यात दोशीला कारवाई तर नक्कीच होईल पण ज्याच्यावर विनाकारण काही केसेस पडले आहेत त्यादेखील मागे लवकरात लवकर घेण्यात येतील. खरंच भाऊ तुमच्या या कार्याला स्वाभिमानाला खडक जय भीम जय महाराष्ट्र जय लहुजी. मी आणि सर्व आंबेडकरी जनता पॅंथर आपल्या पाठीशी आहोत भाऊ
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 3 күн бұрын
Right
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 3 күн бұрын
खुप छान विश्लेषण .१०० % सहमत .
@BhanteSiriSaro
@BhanteSiriSaro 2 күн бұрын
साधु साधु साधु 🙏🙏🙏🙏🙏
@rameshmanwar8129
@rameshmanwar8129 2 күн бұрын
अगदी बरोबर👍👍👍
@anusayadhembare9607
@anusayadhembare9607 17 сағат бұрын
अगदीच खरे आहे
@KrishnaIngole-r8e
@KrishnaIngole-r8e Күн бұрын
JAIBHIM RAHUL PRADHAN SAHEB 🙏🙏🙏💐💐
@udalakmeshram914
@udalakmeshram914 Күн бұрын
अगदी खरं बोललात सर , अश्या नाराधमाला सोडू नये . 🙏🙏🙏
@haibatiramchandrasuryawans3777
@haibatiramchandrasuryawans3777 2 күн бұрын
खूप अभ्यास पूर्ण मांडणी केली सर 🙏
@ratanwakekar6783
@ratanwakekar6783 2 күн бұрын
नमो बुध्दाय, जय भिम, सर आपले म्हणणे आहे १०० टक्के बरोबर आहे. सर हे आपले म्हणणे, जागृती करणेसाठी आपले सर्व महार (आताचे बौध्द) व आपले समविचारी लोक, पक्षा मध्ये अशी जागृती तयार करावी, असे मानतो. त्यावर काही थोड्या प्रमाणात उपाय आहे. असे मानतो.
@dilippawar9074
@dilippawar9074 15 сағат бұрын
🙏खूप छान विषलेशन 🙏जय भीम, जय संविधान 🙏
@KrishnaIngole-r8e
@KrishnaIngole-r8e Күн бұрын
Precisely right Sirji 👍
@vinodbhavale2638
@vinodbhavale2638 3 күн бұрын
अत्यंत अभ्यास पूर्ण माहिती राहुल जी प्रधान जय भीम 👍
@nanduwagh4994
@nanduwagh4994 2 күн бұрын
राहुल जी प्रधान, समाजप्रियरत्न! विचाराचा महामेरू 🙏🙏🙏
@kanchanbarsing6653
@kanchanbarsing6653 3 күн бұрын
फार अभ्यास आहे साहेबांचा Great personality 👍🏽🙏
@sunandatagade1782
@sunandatagade1782 3 күн бұрын
अगदी बरोबर सर.
@VijayJogdand-j4v
@VijayJogdand-j4v 3 күн бұрын
राहुल प्रधान अगे बडो हम तुम्हारे साथ है
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 3 күн бұрын
Right
@AnnapurnaMane-mh8lm
@AnnapurnaMane-mh8lm 3 күн бұрын
Right 💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪💪💪
@learnertech2295
@learnertech2295 3 күн бұрын
राहुल दादा, जयभीम!
@sunandakamble528
@sunandakamble528 3 күн бұрын
Aabyasu interview salut saheb
@rahulnarwade119
@rahulnarwade119 3 күн бұрын
Great Rahul Pradhan Bhau
@dashrathwalwante158
@dashrathwalwante158 48 минут бұрын
जय भीम सर
@pruthvirajbhagat3579
@pruthvirajbhagat3579 3 күн бұрын
Very good.jaybhim
@kailasborkar694
@kailasborkar694 3 күн бұрын
खूप छान राहुल सर
@BhargavBhagat-k7n
@BhargavBhagat-k7n 2 күн бұрын
दंगलीतील पोलिसी वेशातील दंगलखोर खरोखर कोण याची चौकशी व्हायला हवी.. कारण पोलीस एवढे निर्दयी असतील का..
@rajeshwarborkar1150
@rajeshwarborkar1150 2 күн бұрын
आपला अभिप्राय, मार्गदर्शन, सूचना खुपच चालल्या असून आकलनिय आहेत.
@gangurdevilas7298
@gangurdevilas7298 3 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर
@sidnt1
@sidnt1 4 күн бұрын
स्पष्ट भूमिका.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 3 күн бұрын
100%right rahul pradhanji apn ambedkrait ad v vba sobat rahun jar kam kele tar far changley hoil nahi tar kahi khagrey nahi etihas magcha pudhey iel rahulji apka jabab nahi karita ambedkrat pudhari yani eak honey avshak ahei apley mahavpurn vishletin vishes tarun muley muli yani pudhey yeney avshak ahe
@SukhdevRaut-wu9pn
@SukhdevRaut-wu9pn Күн бұрын
Jay bhim jay savidhan sir
@ganeshsurywansh1365
@ganeshsurywansh1365 3 күн бұрын
जय भिम राहुल भाऊ
@dhammprakashsontakke6710
@dhammprakashsontakke6710 2 күн бұрын
Best interview
@MadhavMote-if3bq
@MadhavMote-if3bq 2 күн бұрын
जय भीम प्रधान साहेब
@ChaitanyaKamble-z4m
@ChaitanyaKamble-z4m 3 күн бұрын
परखड, अप्रतिम ❤
@chardakantsakpal9923
@chardakantsakpal9923 3 күн бұрын
Jaybhim dada
@jaydeobhalshankar8143
@jaydeobhalshankar8143 Күн бұрын
Hello Pradhan Saheb, Salam aaplya ya mulakhatitil vicharana !!! V jya dhadsane v nirbhay pane mandle aahet tya dhadala v nirbhay panala hi salam !!! Aapan je nemke v khare khure mudde mandle aahet, tyas tod naahi. Ekdam cirrech vishleshan kele aahe aa po am, je Ki mukhya mantri, police v itar rss pranit vichardhara aahe tya baddal, he atishay satya aahe.... Yacha aapan mhanalya pramane, 85 % janatene ya RSS pranit vicharana tivra virodh karun tyanche he prayatna hanun padle pahijet aani hi aata kalachi garaj aahe !!! Jay Bhim Jay Shivraay, Jay Sanvidhan !!! 💐💐💐🌹🌹🌹👌👌🌹👍👍👍🙏🙏🙏
@vikaslihinar87
@vikaslihinar87 3 күн бұрын
गुड राहुल सर
@vilasraut3468
@vilasraut3468 2 күн бұрын
Jaybhim jayShivray Namo Budhay 💙🇪🇺💙🇪🇺
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar Күн бұрын
जय भीम
@haibatiramchandrasuryawans3777
@haibatiramchandrasuryawans3777 2 күн бұрын
महाराष्ट्र राज्य विधानसभा इलेक्शन मधील सगळं काळ बेर लपवण्यासाठी मागासवर्ग्यामध्ये आक्रोश निर्माण करण्यात आला. त्यासाठी आंबेडकरी समाजाचे जीव घेण्यात येतो.
@sudhakarkamble-rx7mt
@sudhakarkamble-rx7mt 3 күн бұрын
वॉ अतिश्य प्रखड आणि वैचारिक व सत्य आहे त्याबद्ल राहुल सर आपल्या चॅनल चे आभार व शुभेच्छा जातीयवादी भडव्यांचा जाहिर निषेद ? जय शिवराय जयभिंम !
@BhauGore-u2i
@BhauGore-u2i 3 күн бұрын
Jay Bhim sir
@symbolofknowledge1529
@symbolofknowledge1529 20 сағат бұрын
भाऊ तुम्ही मुद्द्याचीभाषा बोलता जय भीम
@narayankamble4811
@narayankamble4811 2 күн бұрын
जयभीम नमो बुद्धाय
@SatishPradhan-l5o
@SatishPradhan-l5o Күн бұрын
जयभीम
@youngpantheramol
@youngpantheramol 4 күн бұрын
Great 👍👍👍 sir
@rajeshsuryawanshi8820
@rajeshsuryawanshi8820 3 күн бұрын
✅️ Right❤❤
@unstoppableasif98
@unstoppableasif98 4 күн бұрын
Good job sir
@shrikantborde1689
@shrikantborde1689 3 күн бұрын
सही बात है. जय भिम
@kailasborkar694
@kailasborkar694 3 күн бұрын
ही संविधान विरोधी मनू उकळून फेकायची, काळाची गरज आहे , नाहीतर देशाचं वाटोळं होईल ,
@er.vickychaware2793
@er.vickychaware2793 3 күн бұрын
#Leader Rahul Dada 💙
@VaibhavBabalsurkar
@VaibhavBabalsurkar 3 күн бұрын
❤❤❤
@Chris-bs8sh
@Chris-bs8sh 3 күн бұрын
💯%=🙏🙏🙏
@manojchakre7516
@manojchakre7516 4 күн бұрын
Jay bhim
@balajighayal5105
@balajighayal5105 4 күн бұрын
जय भिम
@DineshGajre-f9s
@DineshGajre-f9s Күн бұрын
100/°
@purushottamwelhe4514
@purushottamwelhe4514 3 күн бұрын
सरकार कोणत्या विचाराचं आहे, हे लक्षात घेऊन आपण कोणतेही आंदोलन केले पाहिजेत. न्याय मागण्याचे अनेक मार्ग आहेत. तोड फोड जाळ पोळ घोषणा याची गरज काय? आपण बौद्ध धर्मीय लोक आहोत ना! कधी कधी आपणही भलतेच संवेदनशील होवून कृती करतो. घराघरावर निळे व पंचशील झेंडे कशाला हवेत? इतरांच्या घरावर आहेत का झेंडे?
@veerasfunnyvideos6685
@veerasfunnyvideos6685 3 күн бұрын
Sir ni kay sangitale te pahilya eka magach comments kara
@arvindkapure6156
@arvindkapure6156 3 күн бұрын
. घटनेत तरतूद आहेकी आपण आपल्या धर्माच पालन करू शकतो तसा अधीकार आहे मित्रा जाळपोळ बौध समाजाने केली नाही तथा कथीत हिन्दु लोकानी तोंडाला कपडे बांधून जाळपोळ केली गुन्हेगार मात्र बौद्ध समाज केला .
@vijaymeshram5403
@vijaymeshram5403 3 күн бұрын
घरावर झेंडा लावल्यानं काय होते?
@shashisatpute2610
@shashisatpute2610 3 күн бұрын
दंगलीला उत्तेजन कुणी दिले हे तथाकथित लोकांचे सिडीआर तपासले तर लक्षात येईल. सरकार कॉंग्रेस पेक्षा चांगलेच आहे पण तुमचा द्वेष/तुम्ही लावलेला चष्मा तुम्हाला ते वाईट दिसायला भाग पाडतो. इस्राएल चा आदर्श घेऊन वेगळे राज्य बनवता येते का याचा शोध घ्या. ज्या बहुसंख्य धर्माच्या लोकांबरोबरच आयुष्य जाणार आहे त्यांचा सतत द्वेष करणे, नकारात्मक विचार करणं यापेक्षा वेगळा देश बनवला तर तूमची फार प्रगती होईल. सवलती साठी बहुसंख्य धर्माच्या लोकांवर अवलंबून रहावे लागणार नाही.
@shashisatpute2610
@shashisatpute2610 3 күн бұрын
​@@vijaymeshram5403इतरांना तुम्ही आपले वाटत नाही. मॉब सायकॉलॉजी या पाठीमागे असते.
@chardakantsakpal9923
@chardakantsakpal9923 3 күн бұрын
अहो साहेब फडणविसची मुलाखत घ्या
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 3 күн бұрын
Jahir nishedh manuwadi sarkarcha 😡⚔️ Jai Bhim Jai samvidhan 💪💙
@youngpantheramol
@youngpantheramol 4 күн бұрын
Jay bhim 💙🙏✊🕊️💯🙌
@HanumanSasane-w1j
@HanumanSasane-w1j 3 күн бұрын
Jay bhim 💙💙
@nanduwagh4994
@nanduwagh4994 2 күн бұрын
हे वास्तव आहे, घडवुन आणल्या गेल!
@rohitmane4680
@rohitmane4680 3 күн бұрын
We all want justice for Shaheed Somnath Suryawanshi
@nanduwagh4994
@nanduwagh4994 2 күн бұрын
मुख्यमत्री हाच खलनायक
@gbansode-x5g
@gbansode-x5g Күн бұрын
आंबेडरी समाजाने एकत्र येऊन rss ला त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे
@pravinkedare8517
@pravinkedare8517 18 сағат бұрын
Samaj ektrei hone garje che ahe me bolto ha point aapn hati getla pahjel News's Medea sarv gosti avoid karta ahe je ahe aaple agents dakhvte ahe jyana laglae tyana samor aanun tyanche video live kara te kon sp ashel Kiva IAS ashel tyana pan dakhva sir please 🥺 i apologise my self me sarv gostin var without support bolou shkat ny ha aata vishai ahe because of government issues sorry for that but please 🙏 yana justice 🙏⚖️ dyava
@RDX-b5r
@RDX-b5r 3 күн бұрын
🇪🇺 🇸🇨 🇪🇺
@satyanandHiwrale
@satyanandHiwrale 11 сағат бұрын
Bjp vishi akdin khare bolele ahe
@lalitlokhande5568
@lalitlokhande5568 3 күн бұрын
Itihas chukicha ahe. Vaidya parampara bharatat navhti. Purviasun saman parampara hoti brahmani parampara buddhanchya nantar Ali. Science journey che video paha ani satya janun ghya.
@pravinpatil8447
@pravinpatil8447 3 күн бұрын
Itihas vachun ghere baba pahile midia vale fake batmya detat tyancha Kai bharosa
@kailashPundge
@kailashPundge 3 күн бұрын
जय भीम दादा
@ashokkalewar6156
@ashokkalewar6156 2 күн бұрын
अहो हे सगळ ठिक पण याला पर्याय सांगा. या गृह युद्धाला उत्तर सांगा... बुद्ध धर्माशिवाय आता पर्याय नाही. बाबासाहेब ह्यानी हाच पर्याय दिला आहे मग या बौद्ध धर्माच्या पर्यायाला आपण का स्विकारू नये..
@SSK-hm3ri
@SSK-hm3ri 3 күн бұрын
Adani yacha aaivr chadlela distoy😂😂😂😂😂
@Babaravpundge
@Babaravpundge Күн бұрын
अत्यंत बरोबर विश्लेषण सर
@VijayPanpatil-u5i
@VijayPanpatil-u5i Күн бұрын
अगदी बरोबर सर
@DhanshriKamble-x8h
@DhanshriKamble-x8h 2 күн бұрын
❤❤❤❤
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН
"CM Devendra Fadnavis दलित बहुजनांचा तिरस्कार करतात का?" Dipak Kedar यांचा सवाल
7:32