*पोलिसांनी सामान्य लोकांना मारहाण कारण योग्य आहे का ? आपले मत काय* *आपले मत कमेंट मध्ये लिहा* *हे सरकार योग्य निर्णय घेत आहे का काय वाटतं ?*
@sufi1564 жыл бұрын
नाही
@rastebandhu91894 жыл бұрын
Sadhya parsteite nahe ki kon karib ahe kon srimant ahe bagnaychi question chukicha ahe police kartayt ty yoghy ahe asa vatta ya parastite made
@rahulkamble19324 жыл бұрын
उगाच मारतात पोलीस लोकांना त्यांना काय करायचय मरायलेत मरुदे ना त्यांना बाहेर निगुन
@kidsforfun42204 жыл бұрын
Mara pn I'd proof asnaryala Maru nye
@laturkartailor85844 жыл бұрын
बिलकुल
@santoshkundaram82402 жыл бұрын
सलाम मुंडे साहेब! आणि आमचे आमदार तर आम्हाला हूंगत सुद्धा नाही.
@satishmaske5432 жыл бұрын
मेडिकल वाला गरीब कधी पासून झाला हे तर सगळ्यात मोठे घोटाळा करणारे
@pawannikam28014 жыл бұрын
माफ करा मुंडे साहेब नियम सर्वासाठी आहेत ।आणि पोलीस आपल्या साठी घर सोडून रस्त्यावर उभे आहेत साहेब। असे केले तर प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर येईल आणि पकडले का कोना ना कोना नेत्याला फोन लावेल। हे चुकीचे आहे
@manoharmali83814 жыл бұрын
Barobar Ahe Bhau Tuz Mhanne I Salute You Bro.
@manoharmali83814 жыл бұрын
Barobar Ahe Tumche
@mohankhamkar55114 жыл бұрын
आहो कार्यकर्ता नाही ,मेडिकलवा आहे हेलशात आसुनदे ,
@dnyaneshwarubhedal69494 жыл бұрын
पुरावा काय मेडिकलचा
@ashishtripnotic38554 жыл бұрын
Dnyaneshwar Ubhedal mobile no de purava whatsapp karto
@aniketvedpathak65254 жыл бұрын
पण पोलिसांनी त्यांना ऑनलाइन परमिशन आहे का विचारले त्यात चुकीचे काय होते..पोलिस प्रशासन आज एवढे त्रस्त आहेत त्यामूळे त्यांना मदत करणे गरजेचे आहे..दमदाटी नाही
@doolu-0074 жыл бұрын
Bhai inka koi karibi marega corona se tab hi inko akal aayega sale pagal log hai ye
@samirkatkari81162 жыл бұрын
Only on munde saheb साहेब तुमच्या सारखा नेता आसला ना तर आम्हाला पण श्याती फुगून चालता येईल खुप खुप धन्यवाद साहेब
@Vinodjadhav249426 күн бұрын
आता फुगवा की
@ajaytembhurne76693 жыл бұрын
परळी चा बाप व देव मानुस माझा आवडता नेता आदरनिय लोकनेते धनंजयजी मुंडे साहेब आपल्या कार्याला माझा सलाम 🙏🙏🙏
@sagarzade75103 жыл бұрын
फक्त गोपीनाथ मुंडे साहेब
@ramanandkarad23112 жыл бұрын
धनंजय मुंडे... DM Boss..वंजारी शासन🔥🔥जय भगवान जय गोपीनाथ
@mangeshshingade7874 жыл бұрын
संचार बंदी मध्ये कोणत्याही पुढारी पोलिसांना जाब चार चौघात विचारणार नाही असा पण कायदा काढा
@Marathimanus15913 жыл бұрын
माजलेले आहेत सगळे राजकारणी..
@mtnikam86984 жыл бұрын
वेलो, वेली सर, सॉरी सर हे शब्द या पोलीसच्या टोंडून ये त होते, यांचे भविष्य ठरलेले आहे
@vaibhavsalunke49344 жыл бұрын
नाद खुळा आपण खूप मानतो मुंडे साहेबांना.🙏🙏🙏🙏
@Sanket_Borade3 жыл бұрын
कायद्यापेक्षा कोणी ही मोठं नाही 💪🔥💙
@amarjadhav85794 жыл бұрын
Great DM Sir
@yatinsavant9364 жыл бұрын
कडक साहेब
@rajukamble75644 жыл бұрын
साहेब तुम्ही खरंच गरीबांचे वाली साहेब तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या साठी स्वतः फोन केल्यामुळे तुमचे खूप खूप आभार
@balasahebphad87344 жыл бұрын
हे फक्त दाखवण्यासाठी असतं एकाचा कॉल घ्यायचं बाकीच्यांना wrong नंबर बोलायचं
@SP-ko6zu4 жыл бұрын
खरचं DM साहेब... बात मे दम वोह है DM... 👌👌👌👌👌👌👍👍👍👍 मुंढ़े साहेब जय हो....🙏🙏🙏
@TheEditorKing3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzbin.info/www/bejne/rJqVp2Wgm5yhoaM भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
@ramdaspawar34732 жыл бұрын
असाच नेता असावा
@santoshdonde63292 жыл бұрын
जबरदस्त dm
@zukyagaming40604 жыл бұрын
हे राजकारणी आजकाल विनाकारण ऑडिओ अपलोड करायला सांगून stunt बाजी करतात..... पब्लिसिटी साठी काही पण करतात
@swapnilgudaghe48252 жыл бұрын
DM Saheb 🙏🙏🙏🚩🚩
@pramod_gaikwad19934 жыл бұрын
विनाकारण मारायला लागलेत पोलीस लोक विचारत पण नाहीत मेडिकल वाला आहे का विनाकारण फिरणारा आहे अगोदर विचारणा करा नंतर तुम्ही मारा
@nakul_dilsefoodie10954 жыл бұрын
Ek ch phone.. Vatavaran tight
@TheEditorKing3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzbin.info/www/bejne/rJqVp2Wgm5yhoaM भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
@sandeepss78784 жыл бұрын
हे झाले मेडिकल च कारण खरे की खोटे माहित नाही पण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली किती तरी लोक रस्त्यावर येतात मग पोलिसांनी करायच तरी काय तो पोलीस अधिकारी तुम्हाला 47 वेळेस सर सर म्हणाला पण तूम्ही मात्र ऐकून घेतलेच नाही शेवटी खुर्ची चा परीणाम
@desiboyz88304 жыл бұрын
Rastayavar yetat tyana Mars vichara ka aalet 30 second pan lagat nastil saheb vicharala ya id bagala nasel id maara aas na vicharta marnar aani dusra police wale 47 vela saheb bole mag to medical wala pan kiti vela police la saheb bola asel tava jaun tyani pan. Munde sahebana call lavla asel n
@sandeepss78784 жыл бұрын
@@desiboyz8830 मेडिकल वाला आणि पोलीस या विषयातील खरे खोटे त्या दोघांना च माहिती आहे पण धनंजय मुंडे यांची गुर्मी ची भाषा योग्य आहे का ज्याच्या साठी बोलले त्याने रेकॉर्डींग व्हायरल केले आणि शेवटी बदनाम कोण झाले
@Mayurdhavde-on7hg11 ай бұрын
खरंच लयच गरीब आहे साहेब 😂
@sandipyadav6661 Жыл бұрын
खुप छान साहेब जी
@satishsawant195410 ай бұрын
व्वा धनंजय साहेब खूप छान
@waytoprofitinstockmarket89074 жыл бұрын
Great shaheb .. from now I m ur fan
@nivruttigaikwad72123 жыл бұрын
सत्ता आहे म्हणुन सत्यता नसती तर कोन,डी एम
@nitinraje18093 жыл бұрын
एकच नंबर भाऊ
@Kanchansinghgavhane2 жыл бұрын
भारत हा देश अपला नसुन राजकारणी लोकांच आहे हे सिद्ध झाले 👍👍👍👍🤞🤞😅
@ganeshshahane234 жыл бұрын
Ek number saheb....
@chetanpatel71744 жыл бұрын
उत्तर प्रदेश / बिहार मध्ये ssc/hsc. चे सर्टिफकेट मिळायची आणि आता महाराष्ट्रात (अत्यावश्यक सेवा) लिहिलेले पास भेटत आहेत. आणि मी कोकणात रहातो तिथे मेडिकल दुकान वाला स्वताच्या दुकानात सुद्धा आयडी कार्ड घळ्यात घालून सेवा बजावत आहे. हा कॉल केलेला व्यक्ती त्याच्या बोलण्यातून वाटत नाही की तो मेडिकल स्टोअर चालवत असेल
@arjunmanohar90613 жыл бұрын
धनंजय मुंडे साहेब नंबर वन
@Army-vx5eh4 жыл бұрын
खूप भारी धनंजय मुंडे साहेब
@SachinPatil-qq2eq Жыл бұрын
नाद करायचा पण आमच्या साहेबांचा कुठे
@हिंदुस्थानीयोद्धा4 жыл бұрын
पोलीस चे काही चुकले नाही , मुंडे साहेब कायद्या पेक्षा कोणी मोठा नाही
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzbin.info/www/bejne/rJqVp2Wgm5yhoaM भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
@shamravkurane81452 жыл бұрын
वारे वा धनंजय मुंढे. शाबास
@thepetsbee5404 жыл бұрын
Kya baat hai munde saheb... Mast
@dinesh..86734 жыл бұрын
Jabardast... power... only.... DM bhau..
@rameshwarphad2564 жыл бұрын
साहेबांना राधीका मेडीकल माहीतच नाही, अत्यावश्यक वस्तु जास्त भावात देत हे मेडिकल
@rajswami39603 жыл бұрын
ह्या अशा फेक कॉल ने काय सिध्द होईल? तो म्हणे 3 स्टार वाला पोलीस काय ड्युटी करतोय? आणि लॉकडाउन मध्ये तर सर्वात जास्त कमाई तर डॉक्टर आणि मेडिकलयांनी केली यांच्या बापजद्यानी कधी एवढी छपाई केली नसेल?
@bhagwatbodkhe38112 жыл бұрын
नमस्कार साहेब एक नंबर
@prakashpitale Жыл бұрын
त्याच्या आवाजावरून कळतं ह्याला बोलण्याची शिस्त नाही
@rameshmore174 Жыл бұрын
Ho baraber aahe
@RamananadKarad6 ай бұрын
नाद करायचा नाही आमचा ढाण्या वाघाचा....
@atoullgunturkar3286 Жыл бұрын
Excellent job D M SAHEB
@dnyaneshwarubhedal4888 Жыл бұрын
पोलिस लोक जरी बायकोचा भाऊ असला तरी ते जातेवरच जातात जरी माफी मागितली तरी आपण कुठे तरी चुकलो धोका होनार तर लांब पळतो तसेच या सर्व लोकांची संबंध ठेऊन रस्त्यावर येऊ नये सरकार आपलेच आहे.पण ते शिकारी आहेत पुर्ण समजून वाचाल तर वाचाल कारण जिवन एकदाच आहे
@sanjayugalmugale45674 жыл бұрын
Great Dhananjay bhau.
@limbajikathale94052 жыл бұрын
नाही आता नेत्यांचे टोपण नाव हे पाठ करायचं गृह विभागातील कर्मचाऱ्यांना ? ठेका घेतला का
@omkarsakhare19842 жыл бұрын
Shubham Sakhare Bhaiya Sakhare
@abhisheksapkal80263 жыл бұрын
Nice 💯💯💯💯💯
@kjhgfdsertyuiombvcxsdfghАй бұрын
DM म्हणजे district majestret असत.. धनंजय मुंडे नाही...हा कोण स्वतला DM..DM म्हणतोय.
@sandipchaudhari814 Жыл бұрын
जबरदस्त
@ganeshphad57855 ай бұрын
इथ कमेंट करणारे आधी भाऊ मनहून माग पळायचे आत्ता पण काम पडल की बाप्पा सोडून भाऊ मनहून फिरतात डोळ्यां न पाहिले आहेत 😂
@nabilalnadaf55574 жыл бұрын
वाह वाह वाह मुंडे साहेब एक नंबर
@akashparaskar17363 жыл бұрын
Nice munde sir
@KishorTambade-sr1zk3 ай бұрын
लोकनेते धनंजय मुंडे साहेब 🔥✌️
@sanjayadsule92533 жыл бұрын
Munde saheb mast
@KantaShelke-r6h10 күн бұрын
माज कसा दाखवतोय बघा मेंगा
@tatyasahebshinde65322 жыл бұрын
मुंडे साहेब गरीबाला मदत जरुर करा. पण तुमच्या आमदारकीतुन .पोलीसांच्या विरोधात गुंडे तैयार करून राजकारण करू न का.
@shnkB4464 жыл бұрын
छानच साहेब. या दिवसात 24 तास सेवा करणार्या पोलीसाला दम दिला ते. पण सर्वांनाच डीएम माहीत नाहीत अामच्या इथे पण एक अधीकारी राहतो त्यालाही डीएम म्हणतात कारण तो डेली मॅकडॉल घेतो.
@omkardeshpande63043 жыл бұрын
Nice👍
@santoshgongane88764 жыл бұрын
khup chan munde saheb
@Prathmeshofficial4117 Жыл бұрын
बरोबर आहे डी एम च गरीबांना मारु नका 🙏🎂
@bartsproduction9565 Жыл бұрын
Mast sir
@balajikaspate38874 жыл бұрын
DM saheb kharach great ahat .Jay Maharastra Saheb🙏🏻
@abhilashsevenkar26434 жыл бұрын
Great job Dhananjay Munde Saheb
@lahutangade23674 жыл бұрын
गरीबांचे नेते फक्त धनंजय मुंडे साहेब
@dakshmpatole4301 Жыл бұрын
Munde sahebasarkhe nete number one saheb ,khre nete ,jay munde saheb,
@shaikhabdulkarim66394 жыл бұрын
Congrauslation dm saheb.
@akshaypictures4 жыл бұрын
Ek number......
@meenadeshmukh1848 ай бұрын
मुंढे सर माझे परळी येथे देशमुख गल्लीत घर आहे . आमच्या वाड्यातील सासूबाई व त्याच्या घरातील 5 जणांनी मिळून मला व माझ्या पतीला मारहाण केली. वाड्याचे दार लावून मारले . माझ्या पतीचे brean चे ऑपरेशन झाले आहे . कृपया त्या बाई पासून आम्हाला वाचवा सर.
@meenadeshmukh1846 ай бұрын
आता आम्ही 12 जुलै चे लग्ना साठी परळी येथे गेलो होतो पण त्या मारहाण करणाऱ्या लोकांनी आम्हाला घरात राहू दिले नाही . भीती पोटी आम्ही दुसरी कडे राहिलो .
@balajikarad50872 ай бұрын
@@meenadeshmukh184 contact kara
@dhananjayware97583 жыл бұрын
Saheb khar bolle.........je गरिबांना मदत करतात त्यांना मदत करत जा............
@sanjaybankar94564 жыл бұрын
साँरी बोलायची गरज नाही तुम्ही तुमच कतँव्य करताय कायद्या पेक्शा कोनी मोठा नाही
@vaibhavkarande28494 жыл бұрын
Right
@sheshravkute69724 жыл бұрын
Good Mundhe saheb
@abhisheksakhare46823 жыл бұрын
Only BOSS😘
@sugarcanetransportsugarcan38334 жыл бұрын
साहेब police प्रशासनाची चुक आहे हे मला मान्य आहे परंतू समोरुन जय हिंद हा शब्द वापरला जातो तेव्हा आपण समोरुन जय हिंद हाच शब्द वापरावा लगतो मग आपली ओलक दाखवा जास्त सता गजाऊ नये soory मी एक बजपा चा कार्यकर्ता आहे आमच्या गावातील जेस्ठ नागरिकां नी साहेबान धोका देय्ला शिकवले नाही मी सेवट पर्यन्त साहेबांचच राहणार जय हिंद जय महाराष्ट्र
@mohanghuge95604 жыл бұрын
पोलिसाची कहिहि चुक नाही यात साफ साफ प्रशासनावर दबाव टाकलेला दिसत आहे , ते साहेब सांगत आहेत की त्या कड़े पास नाही म्हनुन अड़वले आहे , धनुभाऊ भरपुर मोठे होतिल पन साहेबा ईथकी ईज्जत कमउ शकत नाही
@MhPoliceBharat4 жыл бұрын
माननीय मंत्री महोदय कायदे करणारे पण तुम्हीच आणि मोडायला लावणारे पण तुम्हीच आपल्याबद्दल जी इज्जत होती ती आता थोडी कमी झाल्या सारख वाटतय
@umeshnavale30633 жыл бұрын
Only royal manus DM Saheb
@rushikeshkatkade54802 ай бұрын
That's why he is called as DM boss🔥
@avinashasambe46222 жыл бұрын
1 नंबर साहेब
@VUD5494 жыл бұрын
नादच खुळा.
@RSnagri43184 жыл бұрын
Ek number dada, garibancha vichar karnara
@Mr_Rahul_Graphics_And_Designer3 жыл бұрын
Only DM Saheb 🙏🙏🙏
@vaditilgoshti45664 жыл бұрын
salut maharashtra police .......
@NikhilThakur-dk3wg4 жыл бұрын
Only Dm Saheb...😘😍😍
@ashishmandrekar6444 жыл бұрын
Great personality. Good job Dada
@tumerabaap2 жыл бұрын
काय नेता आहे राव😆🤣🤣🤣 (नुसता घोटाळा)
@KRUSHIVARTACHANNEL4 жыл бұрын
राजकारणी लोकांनी तर देश मातीत घातला
@दादापाटील-ह3ठ2 жыл бұрын
बाया धरु
@rahulwaghmare89454 жыл бұрын
DM साहेब धन्यवाद
@jagdishjhoshi95832 жыл бұрын
Boss .....
@hemantkumarmhatre15214 жыл бұрын
Bhari
@kartikghatol45653 жыл бұрын
Nice 👌👌👍
@REVENGERSRAVI123418 күн бұрын
0:28 अरे देरे फोन 😂😂😂😂 वा भाई फोन करणाऱ्यावरच उडतोय
@rajurajmane9818 Жыл бұрын
1 no direct minister solve problems off comman people on the spot. Selute DM SIR