Рет қаралды 2,803,558
असे काय घडले चंद्रपुरात की, राज ठाकरे ! त्यांच्या दहशती समोर कुणाची "ब्र' काढण्याची हिंमत होत नाही. मात्र, सोमवारच्या घटनेने लोकांचा संयम सुटला. त्यांच्या मदतीला या परिसरातील सर्वपक्षीय नगरसेवक पुढे आले आहे. आता या नगरसेवकांनी शेट्टी टोळी विरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली.
चंद्रपूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सचिन भोयर यांना शहरातील मद्रासी नागरिकांकडून धमक्या मिळत आहेत. ही बाब भोयर यांनी राज ठाकरे यांना सांगितली. त्यावर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांशी मी बोलतो, असे राज ठाकरे यांनी भोयर यांना सांगितले. भोयर आणि ठाकरे यांच्या संभाषणाची आॅडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
सचिन भोयर हे बंगाली कॅम्प परीसराचे नगरसेवक आहेत. मद्रासी लोकांनी येथे टोळी तयार केली आहे. ‘शेट्टी टोळी’ नावाची दहशत पसरविली जात आहे. या टोळीने झोपडपट्टी परिसरात उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या प्रकाराची तक्रार सात नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. त्यामध्ये सचिन भोयरही आहेत. भोयर यांनी राज ठाकरेना ही बाब सांगितल्यानंतर त्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर भोयर पालकमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या टोळीच्या उच्छादापासून झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची सुटका होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
सर्व सात नगरसेवकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली असून शेट्टी टोळीच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली आहे. शहरातील इंदिरानगर, श्यामनगर, रयतवारी परिसरातील झोपडपट्टीत मजूर वर्ग राहतो. याच भागात आंध्र प्रदेश, तेलंगणातील प्रवृत्तीची माणसांनीही निवारा शोधला आहे. यातील काहींचे अवैध धंदे आहे. विशेषत "शेट्टी' या आडनावाच्या माणसांचा गुन्हेगारी वर्तुळात चांगलाच दबदबा आहे. चोरी, लुटमार, नागरिकांना मर हण, दारूचा अवैध व्यवसाय त्यांच्याकडून राजरोसपणे सुरू आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्याला ते मारहाण करतात. घरावर शस्त्रांसह चालून जातात. त्यामुळे या भागातील लोकं त्यांच्या वाटेला फारशी जात नाही. त्यामुळे या टोळीची हिंमत वाढली आहे.
Raj Thackeray | Phone Call | MNS | Maharashtra Navnirman Sena | Raj Thakre | Raj Thakare | Mumbai | Latest Speech | Uddhav Thackeray | Thane | Avinash Jadhav | Ajit Pawar | Bala Nangaonkar | Raju Patil | MNS latest | Chandrapur | Sachin Bhoyar | Sharad Pawar | NCP | ShivSena आदित्य ठाकरे | Aditya Thackeray | Rhea Chakraborty | Sushant Singh Rajput |
@ABP MAJHA @TV9 Marathi @Zee 24 Taas @News18 Lokmat @MNS Adhikrut @Bala Nandgaonkar @Nationalist Congress Party-NCP @Shiv Sena @Ajit Pawar @The Raj Thackeray सुशांत सिंग राजपूत @Aaj Tak Arnab Goswami Nikhil Wagle
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.