कराळे सर तुमचं डेरिंग भाषण देण्याची शैली अतिशय उत्कृष्ट आहे निर्भीडता कशाचे भय न ठेवता बेधडक बोलणे खरंच सर तुम्ही समाजातील सत्यता मांडता खूप खूप तुमचे अभिनंदन खरंच तुमच्या सारखा नेता महाराष्ट्राला हवा ये धडक समाजातील प्रश्न मांडण्याकरिता पुन्हा एकदा तुमचे खूप खूप अभिनंदन सर
@dipakbagdeesdesmerabarstam6348 ай бұрын
Sir jay bhim
@MayuriShelke-dr7orАй бұрын
जय जवान जय किसान जय संविधान ..सर खूप खूप छान आहे आहे तुमचे भाषन.. भल्या भल्या ची वाट लागतात तुमच्या भाषनातुन ... तुमच्या सारखे लोक पाहिजे हो राजकारणात... आम्ही आहोत तुमच्या पाठीशी
@dnyaneshwarmerje75099 ай бұрын
सर तुमचं भाषण ऐकुन डोक्यात प्रकाश पडला सर, खूप खूप अभिनंदन,
@PravinKhadse-k5j8 ай бұрын
या. देशात. फक्त. दोनच. नेते. असे. आहे. की. त्याची. विधान सभेत खुप गरज आहे ऐक. सुषमाताई. आणि. कराळे सर
@SwarupNagdive7 ай бұрын
कराळे सरांचे भाषण अभ्यास पूर्ण असल्यामुळे ऐकायला खूप आवडते. धन्यवाद कराळे सर.
@Sushila-cm6rc3 ай бұрын
@@SwarupNagdive 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🌹🌹👪🤱🤱
@SamratDipke9 ай бұрын
❤❤❤ 1:05 वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤,
@SamratDipke9 ай бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤
@sujatapatil60438 ай бұрын
मास्तर मी तुमची खूप मोठी फॅन आहे माझ्या दिवसाची सुरुवात तुमचे व्हिडिओ ऐकूनच होते" जय शिवराय"""जय भीम"जय संविधान""वंदे मातरम्
@ajaykarande61819 ай бұрын
Kharch sir tumchyasarkhe loksabhet lok asle pahije sir aamhi tumchya patishi aahot
@MadhavPawar-s2d8 ай бұрын
कराळे सर तुम्ही जी माहिती दिली ती अतिशय उत्तम व समाज उपयोगी आहे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
@PrakashTamgadge-tp6md9 ай бұрын
Karale sir your speach is very powerfull guideline for student so long life him thanks jay shivray chatrapati maharaj jay bhim
@SamratDipke9 ай бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
👍🏿👍🏿👍🏿 एकच साहेब फक्त बाबासाहेब. जय शिवराय जय भीम 🙏🙏🙏
@SangitaKharat-n1q8 ай бұрын
एकच साहेब बाबासाहेब आंबेडकर नमस्कार
@PrabhuHolkar8 ай бұрын
Virynice k. Sir ji
@vishwassawant76699 ай бұрын
कराळे सर मी धम्ममि विश्वास सावंत सातारा जिल्हा जय भिम नमोबुध्दाय कोरोना मध्ये मी थाळी लाइट आणि दीवा अजीबात लावला नाही माझवर दबाव आणला तरीपण मी विश्वास ने दीवा लावला नाही
@vishwassawant76699 ай бұрын
मी आपले व्हिडिओ पहात असतो
@anantkasare47609 ай бұрын
कराळे सर आपण संविधान अभ्यासून जे विचार करायला लावणारा विचार मांडले तुमच्या अभ्यासाला सलाम
@jayashrikamble81988 ай бұрын
कराळे सर तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये यायला पाहिजे होत .सर तुमची वंचित उपेक्षित लोकांना गरज आहे संविधान वाचले पाहिजे .जयभीम ❤❤❤
@nagnathshelke84158 ай бұрын
वंचित मुळेच संविधान धोक्यात आहे. प्रकाश आंबेडकर आणि फडणवीस यांची आतून मिली भगत आहे.बेधडक पणे सांगतो
@SanjayPatil-le8hg9 ай бұрын
एकच नंबर मास्तर अप्रतिम सुंदर 🎉🎉🎉🎉🎉🎉
@prakashdhoran59218 ай бұрын
श्री गुरुदेव सर,आपले यथार्थ ज्ञान, निर्भयता आणि काम करण्याची तळमळ वाखाणण्यासारखी आहे. प्रभू श्रीरामाचे खरे दर्शन. पावित्र्यता मन में रखो, अरु हित सबका चाहलो। बुरा किसीको मत बोलना, जगके हसीको साहलो। जो दीन है,धनहीन है, उनकी सदा सेवा करो। तो साधनाबीन रामका , घर बैठकर दर्शन करो। --- वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज.
@rajendrasuryawanshi34293 ай бұрын
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी हा पब्लिक प्रापर्टी आहे का? ते लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्याचे विश्लेषण करणे ही नम्र विनंती.❤
@yogeshkumar-pc1ny9 ай бұрын
Krantikari Jay bhim nmo buddhay 🌻🌻🌻🙏🫂🙏 Jay samvidhan jay bharat Jay vighyan very nice speech and news bade bhai 🙏🙏yuva majdur es bar soch samajh kar apna vote...kare aur karaye bhai
@SanjayPatil-le8hg9 ай бұрын
मास्तर 1नंबर🎉🎉🎉
@rajaniuikey96698 ай бұрын
भाषण ऐकून मला खूप छान वाटले खर्च तुम्ही एक नेता बनायला पाहिजे असेमला वाटते
@madhavmanemod27518 ай бұрын
कराळे सर तुम्हीची युवा पिढीला फार गरज आहे
@nitingangawane07868 ай бұрын
कराळे मास्तर तुम्ही वंचित बहुजन आघाडी मध्ये का गेला नाही खासदार नक्की झाले असते आज तुमच्या कार्याची गरज आहे
@manikdhote78709 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा आधार घेणे केव्हाही चांगले
@vijayshesh56569 ай бұрын
Sir आपल्या सारखं वक्तृत्व असणारे विधानसभेत बोलणारे हवे आहेत.
@DattaShinde-i3fАй бұрын
सर आपण. खरच आपल्या बांधवाना भारतीय संविधानाची.जाणिव करून देत आहोत. त्या बद्दल धन्यवाद. कारण. आपले. बांधव. बाबासाहेब आंबेडकर. याचं. संविधान. विसरत आहेत
@panchshilalokhande23023 ай бұрын
🙏👌👌अगदी बरोबर आपली माहिती महत्त्व पुर्ण आहे धन्यवाद आभार आपले
@sandhyashegokar59648 ай бұрын
❤🎉खूप छान माहिती सांगत आहात
@kapurchandnandagawli82469 ай бұрын
1 no. Sir speech
@padmineemotghare59878 ай бұрын
Exllent sir.... Naman tumchya karyala❤🎉
@SamratDipke9 ай бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@madhavmanemod27518 ай бұрын
्सर खुप खुप छान माहिती दिली सर तुम्ही ची मागासवर्गीयाना फार गरज आहे युवा पिढीला तुम्हीची फार गरज आहे❤❤❤
@ManjushaDonadkar5 ай бұрын
प़बोदन. पर भाषण... अभिनंदन
@prabhakaradagale19918 ай бұрын
कराळे सर 👍🏻
@krishnanbgk23277 ай бұрын
This person is truthful and he is talking absolute truth. Wonderful we need more and more of such personality to take this country forward and safe from the current treacherous possibilities.
@शौर्यGamesandsongs9 ай бұрын
सर तुम्ही वंचित बहुजन आघाडी च्या कडून निवडणूक लढवली तर खूप छान होईल
@rameshjadhav48239 ай бұрын
भारतीय संविधानाचा विजय असो
@madhavmanemod27518 ай бұрын
कराळे सर तुम्हीची युवा पिढीला फार गरज आहे❤❤❤
@AnilGaurkhede9 ай бұрын
Sir namaste aap mp me aakar apne obc ke bhaeeyoko savidhan ke bare me apne sabdo me samjhao please Thanks
@SamratDipke9 ай бұрын
❤❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤
@shahupaikrao56829 ай бұрын
Karale sir tumhi election ladha. Pan bharst pakshakadun ubhe rahu naka. JayBhim JaySavidhan JayShivray
@vaibhavwankhede3889 ай бұрын
Karale sir jindabad
@mangalajadhav21769 ай бұрын
JayBhim jay Bharat Jay Samvidhan
@laxmikondagorla21318 ай бұрын
खूप खूप छान बोलले एकदम बरोबर
@mohanpatil-sn4xeАй бұрын
कराळे सर खूप छान मार्गदर्शन करता आपण
@virendramalche78088 ай бұрын
भावी मुख्यमंत्री कराळे मास्तर ❤❤❤👍👍👍 मास्तर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं सेवा जोहार🙏🙏🙏🙏
@SwaasthyaClub9 ай бұрын
Salute to your thinking.
@ManolataUkey8 ай бұрын
अगदि बरोबर आहे सर हे जे बोलले ते अगदी बरोबर आहे सर खूप छान मार्गदशन आहे
@RijawanShaha9 ай бұрын
Best of luck sir
@senapatipote46189 ай бұрын
काँग्रेसचा प्रचारक कराले master
@bharatgade91937 ай бұрын
सर खुप छान माहिती आहे
@GajannaTekale8 ай бұрын
एकच 1 नबर
@sandeepbansod58868 ай бұрын
कराडे सर तुम्ही ग्रेट आहत
@BaluUikey-fi4fw15 күн бұрын
छान सर 🎉🎉💐खूपच सुंदर.
@kuntaleshwarjambhulkar96938 ай бұрын
Karare sir tum aagge badho hum tumhare sath hai
@SangitaNagrale3582 ай бұрын
एकच साहेब बाबासाहेब जय भीम जय संविधान जय शिवराय 🎉🎉
@govindabaviskar166317 күн бұрын
Govinda❤
@SubhashGaikwad-v1c8 ай бұрын
Salute to your Clear - Cut information transfer
@gunjanpardhi40248 ай бұрын
Sir tumache vichar khup chhan ahet. Sir tumi Raj Thakre pakshat gele tar Marathi manasanch bhal hoil, Maharashtra cha bhal hoil
@sunandagaikwad72778 ай бұрын
पण कराळे सर हे तुमच सगळ बरोबर आहे पण ईलेक्शन हे ईव्हीएम मशिन न होणार आहे न त्यासाठी आधी ते बंद व्हायला पाहिजे न आणि ब्यालेट पेपर वर मतदान व्हायला पाहिजे न त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे तर काय करायच आणि कसं करायच ते सांगा न आपण काहीही केल तरी हेच येईल तर कस करायच
@DineshPatil-k4b9 ай бұрын
जय भीम बरोबर आहे 🙏🤩😂🎉
@kirankule81968 ай бұрын
❤❤Jabardast aahe sir tumhi kharch ❤❤
@baluharad4233 ай бұрын
खरोखर साहेब आज तुमच्या विचाराची गरज आहे आज तुमच्या कडे या विचारणे आणे मुलांना घडवण्याचे काम चालू आहे यशासनाला पाय उतर 😮😮
@SurajDabhade-n3l21 күн бұрын
🙏 🙏
@VedPable9 ай бұрын
Jay bhim jay shivaray
@vivekbhagat52608 ай бұрын
कराळे सर झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद
@ajinathpandhare4398 ай бұрын
Sir kup chan tumhi 48 matrdarsagha made fira purn maharashtra
@AnilGaurkhede9 ай бұрын
Sir,namaste mp aakar pane obc bhaeeyonko sanvidhan ke bare samjhao aapki bhasha se yeha log samjhenge Thanks 😮
@shivajishinde99109 ай бұрын
Jay ho
@govindabaviskar166317 күн бұрын
Govinda Govinda
@madhavmanemod27518 ай бұрын
कराळे सर सर्व समभाव समानता शिका संघटित करा
@shreeramwaghmare12338 ай бұрын
You are a win best of lock Jay Bheem Jay namo buddhay jay bharat Jay savidhan
@ManasviDeotale8 ай бұрын
Khup chan sir
@chandrashekharmeshram23048 ай бұрын
Great karale sir🎉
@bhimraoshelke4488 ай бұрын
आदरणीय कराळे तुम्हाला पहिल्यांदा सा.दंडवत ! आपल्या ओबीसी समाजाला गाडगेबाबा सारखा मार्गदर्शन करणारा डा.बाबासाहेब तुम्हीच आहात. ओबीसी बांधवा जातीच्या बाहेर निघा. फुले वाच आम्बेडकर वाच मनुवाद्याचे डावपेच आतातरी ओळखा. आदरणीय कराळे सरांची कळकळ ओळखा त्यांना सोबत द्या त्यांना संरक्षण द्या.हे ओबीसी वाले आपल्याले फक्त मुसलमानाची भिती दाखवते ऐसी ऐसटीची भीती आमले आम्बेडकर फूले वाचू दिले नाही. आमले आता कराळे सर भेटलेत यांचे संरक्षण करा.ही विनंती
@annanagrale-ye6cz8 ай бұрын
बहुत बढिया जी सर.
@vishalkumarmeshram61479 ай бұрын
Jay bhim Jay mulniwasi
@pravinadhav22118 ай бұрын
कराळे सर तुम्ही एव्हीएम च्या विरोधात आंदोलन उभारा ईव्हीएम हटाओ देश बचाओ संविधान बचाव लोकशाही बचाव किसान बचाओ माझ्या शेतकरी मित्रांनो सावध व्हा
Karale sir,aapali lok sarkari nokri milali ki Kam nit karat nahi.tech contract basis che lok changali Kam kartat.deshyatalya lokanna ya babtithi jagrut Kara Karan he tumhi Karu shakta.jai Bhim
@sharadnarwade60138 ай бұрын
Karale sirana maza manacha mujra jaisanvidhn
@leishashende50118 ай бұрын
सर तुमच्या सारखे मीळाले तर जयभीम 👍🙏🏻💙
@pallavidambhare41448 ай бұрын
Sir tumhi jar VBA join kele asate tar aaj khasdar sathi ubhe rahile asate, aani nivdun sudhha aale asate sir, tumhi tagade umedvar hote. 😟
@kishorhete96968 ай бұрын
Ase bhashan denare khubh zale pratyakshat karun dakhvnare alagach aste sir
@JaankiramPatil7 ай бұрын
तुमच्या सारखी मणस आशी गावागावात घडती पाहिजेत ❤🙏🙏🙏
@SantoshKadam-vy8fy3 ай бұрын
सर छान 👌🙏
@shivkumarpanchbuddhe82288 ай бұрын
Karale sir tumchi garaj aahe samanya lokana
@bajiraosabale49769 ай бұрын
जयभीम🙏
@SimaBeyond8 ай бұрын
खूप छान बोलतय सर रीसवत घेणाऱ्यांसाठी काय उपाय आहे ते थोड कळवा आम्हाला
@shishupalbirajdar645 ай бұрын
Apratim anmol sr ji
@jagdishmhatre10958 ай бұрын
कारले सर आपण देशाचे जागरूक नागरिक आहात.अभिनंदन सर . महाराष्ट्र चे देवेंद्र सरकारचे पराक्रम सांगतात. लॉकडाऊन मध्ये त्यांनी केलेल्या पालघर जिल्ला चींचगड येथे साधूंची हत्या कांड ची माहिती सांगा.
@KapilHalami-n6j4 ай бұрын
Karade sir Sundar jagruti johar jindabad jay savidhan