धन्यवाद गुरुदेव माझ्या वर हे सगळे प्रकार झाले आहेत पण नाथांच्या आणि हनुमानाच्या कृपेने मी सुरक्षित आहे मी रोज बजरंग बाण पाठ करते नाथांचा ५ आणि ४० वा अध्याय रोज वाचन करते
@nathshabarsevekari11 ай бұрын
आदेश 🚩 ताई आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद. अशीच सेवा तुमच्याप्रमाणे इतरांना सुद्दा कायम घडो, हीच नवनाथ महाराज आणि हनुमंत महाराज चरणी प्रार्थना.. 🚩
@dharmsingrajput.529011 ай бұрын
आदेश. गुरुजी
@TheArjunkale11 ай бұрын
ताई तुम्ही काय उपाय करतात , हे कोणालाही सांगू नका कारण की शत्रू हे कायम नजर ठेवून असतात आणि तुम्ही जे काही उपाय करतात किंवा काही विद्येचा प्रयोग करतात त्यांना हे किलीत करतात आणि त्यानंतर आपल्याला यांचे परिणाम येईनासे होतात. पूर्वी मी नाथांचे अध्याय वाचायचो आणि रिझल्ट ही खूप छान यायचे पण नंतर काही दिवसांनी रिझल्ट येईनासे झाले.
@vishalsawant344911 ай бұрын
40 va adhyayache phayada sanga
@usk636611 ай бұрын
@@nathshabarsevekarih6h
@nakushahadshi38779 ай бұрын
महाराज तुम्ही खरोखरच सत्य माहिती प्रदर्शित केली आहे... आम्हाला या करणी काळी जादू cha khup khup trass होतोय महाराज.... तुमचा व्हिडीओ बघून खरोखर आत्मविश्वास जागृत झाला....jay shri Gurudev Datt.... श्री स्वामी समर्थ... जय श्री राम
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश
@SavitaSande-j2f7 күн бұрын
😢
@jaydeepsalokhe89628 ай бұрын
ॐ गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र आद्याः ॥ चौरंगी रेवाणक भर्तरी संज्ञां भूम्यां बभूर्वु नवनाथ सिद्धाः ॥ हा मंत्र रोज देवासमोर बसून उदबत्ती लावून म्हणा ओम नमो आदेश गुरु को
@ujjawalapawar72769 ай бұрын
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी
@AlkawatiShinde10 ай бұрын
गुरुजी माहिती खूपच छान आहे धन्यवाद
@jayshreekoppal20986 ай бұрын
महाराज आपण सांगत आहात ते खरे आहे. अचानक सर्व चांगले होत असतानासगळे काही बिघडून गेल्यास अनुभव आला आपल्या या प्रवचनामुळेआमच्या आयुष्यात नेमके काय बिघडले आहेते समजले धन्यवादनमस्कार
@VijayBhosle-d9c5 күн бұрын
छान माहिती दिली.श्रि गूरूदेव दत
@akshaybhise-xq5ig9 ай бұрын
बरोबर गुरूजी माझ्या सोबत आमच्या शेजारील लोकांनी केली आहे परंतु गुरूजी तुमचा व्हिडिओ पाहून तुम्ही सांगितल्यानुसार नवनाथ ग्रंथ आणून वाचल्याने फरक पडला आहे धन्यवाद गुरूजी 😍😘✌
@VarshaManjare7 ай бұрын
Khrch hote ka ASE
@VarshaManjare7 ай бұрын
Kse kryche granth vachyche pls Sangl ka
@akshaybhise-xq5ig7 ай бұрын
ज्याप्रमाणे योगी आदित्यनाथ माफियांच्या कब्जा केलेल्या संपत्तीवर बुलडोझर चालवतात त्याचप्रमाणे नवनाथ ही आपल्या मनुष्य प्राण्यावर आपल्याच आजूबाजूच्या(आपल्याच जवळच्या दुष्ट मनुष्याने) नकारात्मक शक्तीच्या अवैध कब्जा केवळ नवनाथ ग्रंथ पारायणाने हटविण्याचे काम केले जाते. नवनाथ (व योगी आदित्य नाथ) तुमचे जीवन व्यर्थ जाऊन देणार नाहीत. (नवनाथ)बस नामही काफी है
@akshaybhise-xq5ig7 ай бұрын
हो
@akshaybhise-xq5ig7 ай бұрын
हो, योगी आदित्यनाथ ज्याप्रमाणे माफियांच्या अवैध संपत्तीवर बुलडोझर चालवतात त्याचप्रमाणे आपल्याच आजूबाजूच्या लोकांनी आपल्यावर केलेल्या नकारात्मक पध्दतीने केलेला अवैध कब्जा हटविण्याचे काम नवनाथ नवनाथ ग्रंथ पारायणाने पूर्णत्वास नेतात.बस (योगी आदित्यनाथ & नवनाथ )नामही काफी है. ॐ अलख निरंजन आदेश ॐनवनाथाय नम:
@ManishaDesai-tn6zo11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ सां नमस्कार गुरुजी
@ranjangajare964110 ай бұрын
मी रोज पहाटे गुरूदेवदत्तांचा जप करतो.संध्याकाळी ओम नमः शिवाय चा जप करतो.साईनाथ महाराजांच्या कृपेने चांगले आहे.
@nathshabarsevekari10 ай бұрын
आदेश ! शुभ आहे
@dhanashrinandoskar48486 ай бұрын
@@nathshabarsevekarihe banjarag sadhna ladies ne Keli tar chalte ka
@Yashtrishasapkaldance21386 ай бұрын
मी ही ८ वर्ष सहन केले आहे.... खुपचं तकलीफ होते
@Vimal-we2ex9 ай бұрын
Mhamuni apan khup saty mahiti dili shat shat prnam
@baluhode12329 күн бұрын
धन्यवाद गुरु ओम नमो आदेश अल्लख निरंजन ❤
@HyundaiVerna154211 ай бұрын
मी रोज 108 बजरंग बान पठण केले 41 दिवस आणि माझे दिवस मस्त झाले
@shailamung78710 ай бұрын
Bapre 108?
@HyundaiVerna154210 ай бұрын
@@shailamung787 हो माझ्यावर तशी परिस्तिथी आली होती..रात्री दहा ते सकाळी 5.30 पर्यंत साधना पूर्ण होते..108
Upay bataye Guru ji Om Ganeshay namo namah ❤️🙏🪔 Gurudev ko Kotti Kotti caransprsh MAA padmavati mata ko Pranam Jay MahaLaxmi kuldevi Krupa Karo Sukh samrudhi Layage Duakh nahise Karo Pap mithyage Eeadapida nahisee ho Bagsoar Veervavya Huam fat swahe Sanidev ko Pranam Jay Hanuman sanyasi Balaji sarkar ki Jay ho 🙏🪔🪔🪔🪔🪔
@pradipkharadpatil27482 ай бұрын
हे अगदी बरोबर पण असे करणाऱ्याच पण शेवट वाटोळंच होत
@shitalkadam953610 ай бұрын
Tumchya prattek goshtishi mi sahmat aahe, Dhanyawad.
@nathshabarsevekari10 ай бұрын
आदेश 🚩 ताई धन्यवाद अभिप्रायबद्दल आपल्या
@vrushalimajukar71497 ай бұрын
बरोबर आहे माझ्या घरावर असच केलं आहे मी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने सर्व सेवा करत आहेत पण आज माझी पुजेवर सुधा बंदन घातल्यावर गेलं आहे आज मला पूर्ण boday war केलं आहे आणि माझ्या घरात तर सर्व प्रकार होत आहे
@Dj_Yogesh_Official_Song_Remix7 ай бұрын
तुम्ही कुठून आहात ताई माझ्याकडे होतात रिपेअर
@rajshrimhatre57126 ай бұрын
Contact no dya
@RajeshBarabde4 ай бұрын
@@Dj_Yogesh_Official_Song_Remix दादा मि 10 वर्ष पासुन तंत्र बादा नी पीड़िता आहे, आम्ही खूब टीका नी गेलो पण नाही फायदा झाला तुम्ही मदत करनार
@PramodBhujbal-yk6ww4 ай бұрын
ओम गुरुदेव दत्ता नमो ओम मच्छीद्रनाथा नमःआदेश गुरुदेव खूप छान माहिती दिली❤
@ganeshjagdhane86166 ай бұрын
गुरुजी आपण सांगितले ज्ञान ऐकून खूप खूप आनंद झाला धन्यवाद मला गुरु दीक्षा घ्यायची आहे ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज की जय आदेश
@ashwinikale670710 ай бұрын
नमस्कार गुरुदेव असा त्रास मला आणि माझ्या मुलांना होतो घरामध्ये माझ्या फक्त माझ्या मिस्टरांना काहीच होत नाहीये आपण खूप छान माहिती दिलीत त्याच्यामुळे मी तुमची खूप खूप आभार मानते 🙏🙏🙏🙏🙏
@nathshabarsevekari10 ай бұрын
आदेश🚩
@gurukrupa71739 ай бұрын
नमस्कार , जर कोणाला कारणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह अशा कोणत्याही समस्या असल्यास , चव्हाण गुरुजींचा मठ पत्ता - गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येत राहतात . या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी हितात या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे १) कारणी तोडणे - कोणी कारणी केली असेल जाप मारला असेल तर २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो ५) मुलपुरुष शांती - ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते वरील सर्व बिढीला फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो म्हणजे १०० /२०० रु. या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात
@gurukrupa71738 ай бұрын
नमस्कार , जर कोणाला कारणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह अशा कोणत्याही समस्या असल्यास , चव्हाण गुरुजींचा मठ पत्ता - गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येत राहतात . या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी हितात या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे १) करणी तोडणे - कोणी कारणी केली असेल जाप मारला असेल तर २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती मधेय यश मिळते ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो ५) मुलपुरुष शांती - ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते वरील सर्व बिढीला फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो म्हणजे १०० /२०० रु. या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते तए गळ्यात घातल्यानी भूत बढा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात
@suchibidkar79605 ай бұрын
Number dya tumcha@@nathshabarsevekari
@BaburaoGalgude8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आपले मार्गदर्शन खूप काही शिकायला मिळेल असे आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@lalsinghrajput284910 ай бұрын
Khup chan mahiti dili guruji Dhanyawad 🚩🚩🚩🚩
@babanthite62143 күн бұрын
ॐ चैतन्य श्री सद्गुरू नवनाथ महाराज की जय जय बजरंग बली की जय
@adwaitdeshpande99 ай бұрын
Tumhi khup Chan mahiti dili Satya Ani satvikta donhi aplyat aahe......Jay gurudev Jay Hanuman.....
@Ganesh-ji3ob2 ай бұрын
चांगल काम करताय ❤ देव तुमच भल करो खूप लोक बरबाद झालेत करणी मुळे
@satishgangurde7589 ай бұрын
गुरुदेव आपली प्रत्यक्षात भेट घेण्याची ईच्छा आहे❤🙏🙏🙏
@jalindarlande971011 ай бұрын
जय श्री नवनाथ महाराज की जय हो
@milindpatil561122 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉जयजय स्वामी समर्थ 🙏
@SakshiRawale10 ай бұрын
मी कोकणातील आहे.. मला भरपूर त्रास आहे या गोष्टीचा. मी माझे मिस्टर दोघे कमावतो पण पैसा घरात धान्य शिल्लक राहत नाही पैसा शिल्लक राहत नाही व्यवस्थित सगळं चालत असताना मध्येच भांडणे होतात नवरा भरपूर दारू पिऊन घरात मोठी नाटक करतो जगात तमाशा होतो कोणताही धंदा करायचा म्हटलं तर यश येत नाही कर्जा पैसा काय रकमेचा बुधवार वाढत जातो हाती काही शिल्लक राहत नाही उलट कर्जत वाढत चालले आहे आत्महत्या करायचे विचारत असतात माझा एक छोटा मुलगा आहे त्याचा विचार करून काळजी वाटते पण यावर काहीतरी उपाय सुचवा
@sunildhas12419 ай бұрын
🕉️🌹 महादेव ची सेवा करा दररोज मंदिरात. जाऊन एक लोटा पाणी घालून थोडेसे पाणी घरी घेऊन यावे व थोडे घरात शिंपडावे, घरातील सर्वांनी घ्यावें सेवा करा नक्कीच फरक पडेल ताई ❤🕉️🌹👏👏👏🕉️🕉️🕉️🕉️
@sheetalpawar45768 ай бұрын
महाराज माझ्या आईला बरोबर नाही आहे, प्लीज आम्हाला असं वाटते आहे तिच्या वर काही तरी केलेलं आहे. ती उठतच नाही आहे प्लीज काही उपाय सांगा 🙏🏻
@swatifirodiya726568 ай бұрын
Navnathanchi/ datta guruchi seva Kara. Nathache parayan Kara tumhi swata
@sachindole72588 ай бұрын
व्यावसायिक प्रगती साठी काही उपाय सांगा गुरूजी 🙏
@balvantmore28368 ай бұрын
महाराज माझ्या मिस्टराची तब्बेत अचानक बिघडली आहे.हे बजरंग बलीचे भक्त आहेत. शनिवारी ते मंदीरात जातात.पण अचानक दोन महीने झाले त्याना चालता येत नाही. त्या मुले त्यांना मंदिरात जाता येत नाही. तरी त्याना लवकर बर वाटन्याचा आशीर्वाद दाया
@premnathbhandari30938 ай бұрын
ओम गुरु दत्तात्रेय आदेश ओम नमो मच्छिंद्रनाथ को आदेश ओम नमो गुरु गोरक्षनाथ को आदेश ओम नमो गुरुदेवआदेश 🙏🙏
@sunitapatel-i6u3 ай бұрын
❤sir.marthi.kase.lihayche
@bhartitikone21211 ай бұрын
ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः 🙏आदेश 🙏
@pradipjadhav99739 ай бұрын
आपले ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे समाजात असुरचे प्रमाण वाढल्याने लोक त्र स्त आहेत त्यांना मुक्त करण्यास आपला आशीर्वाद कृपा मिळावी म्हणून भेटायचे आहे
@hanmantkotyal74567 ай бұрын
मिरजकर
@lilaawghde6 ай бұрын
सागर नाथ महाराजांचा नंबर पाहिजे
@lilaawghde6 ай бұрын
आदेश गुरुजी
@savitavyavahare22855 ай бұрын
छान माहीत सांगितले. आहे धन्यवाद गुरुजी
@apparaokhandekar338011 ай бұрын
जय श्री गुरु देव 🎉
@sanjaychougule20706 күн бұрын
तुम्ही सांगितले संपूर्ण खरे आहे मला देखील असाच खूप त्रास आहे मी पूर्णपणे खचून गेलेलो आहे माझे आई-वडील पण त्रस्त आहेत काही पण केलं तरी यश नाही
@AtulBorse-b8o10 ай бұрын
बरोबर नवनाथ महाराज की जय
@nathshabarsevekari10 ай бұрын
आदेश🚩
@savitamane448210 ай бұрын
Khup chan mahiti diliy
@annalokhande47007 ай бұрын
अगदी बरोबर सांगितले आशी बरेच लोकांना भरपूर त्रास चालू आहे आपल्या अनमोल मार्ग दर्शनाची गरज आहे जय गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय हर हर महादेव
@SatvshilaIngavale5 ай бұрын
🎉कुठे यावे लागेल पता देर्ने
@SatvshilaIngavale5 ай бұрын
आम्हाला हा खुप त्रास होतो
@saiprasadddesaai90697 ай бұрын
आपले दर्शन आपले मार्गदर्शन आणि आपण सांगितलेला शब्द आणि शब्द ऐकून खूप बरे आणि चांगले वाटले महाराज.. धन्यवाद.. आदेश जय गोरक्षनाथ महाराज.. जय नवनाथ महाराज.. अलख निरंजन.. 🙏🌻🚩
@statuskiduniya7779 ай бұрын
😢😢 अगदी बरोबर गुरुजी माझ्या चेहऱ्यावरील बिलकुल तेज राहिल नाही अचानक काळे वांग पडले ड्युटीवर मन लागत नाही चिडचिड होते बोलू वाटत नाही आणि जागृत हनुमान जी शिरसाळा मारुती जवळ देवाच्या दर्शनाला चालले होते तर गाडी वरून मागच्या मागे एकटी पडलीं होती पडल्याबरोबर बेशुद्ध झाली काहीतरी पूर्वपुण्य म्हणून जिवंत राहिले😢🙏🪔🕉️🌺🙏
@VijayPawar-x9q4 ай бұрын
Barobar ahe gurudev aamachy garamadhe ashi parishithi aahe
@darshanapawar198210 ай бұрын
Dhanvad guruji
@Garjekinglover1552instagramАй бұрын
Dhanyvad sar Ashish video takala
@kishormundhe263611 ай бұрын
ॐ नमो आदेश 🙏
@Sojiram9More121211 ай бұрын
ओम नमः शिवाय
@जान्हवीदेशमुख8 ай бұрын
खुप महत्वाची माहिती आहे...
@urmilachavan566816 күн бұрын
गुरुदेव माझा देवावर पूर्ण विश्वास आहे
@Prema-n1g11 ай бұрын
🙏🏻 सर.. आपला शब्द न शब्द खरा आहे.. खुप वर्ष झाले माझा परिवार यातून सफर करत आहे,, मी दिक्षा घेण्यास तयार आहे.तुमच्या रूपाने नाथसाहेबच आम्हला चांगला रास्ता दाखवत आहेत. कायम आशीर्वाद असो तुमचा.. आणि सर्व व्यक्तींना तुमचा अनमोल संदेश आणि मार्गदर्शन असच मिळत रहो 🙏🏻🙏🏻 आदेश
@nathshabarsevekari11 ай бұрын
आदेश 🚩 आपण व्यक्त केलेल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद. आपण रजिस्ट्रेशन स्क्रीन शॉट व्हाट्सअप करा रिप्लाय देण्यात येईल.
Nice information mi pn khup seva karte tari pn adthade yet aahe Om namo aadesh guruji Om chaitanya navnathay namah🙏🙏
@gorakhdeokar53132 ай бұрын
अगदी बरोबर आहे गुरूजी
@kamalrathod8892Ай бұрын
Pranam guru dev khup dhanyavad
@supriya.Shorts5999 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@santoshnivalkarsantoshkris496110 ай бұрын
प्रभु श्रीराम जय हनुमान
@Yash123videos8 ай бұрын
जेयहानुमान
@AshokRodge-hi7tx9 ай бұрын
Very Nice👌👍👏 Sir
@anantalahudkar904910 ай бұрын
नवनाथ भक्त आहे आदेश आदेश आदेश
@kiranwagh585510 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 गुरूजी मला तुमच्याशी बोलायचं आहे मी खुप अडचणीत आहे.
@nilimavedak953810 ай бұрын
Ase paise magnare lokapaaun 4 hat lamb raha asa kon paise gheun guru banat asel tar toguru kasla
@NutanPatil-py7mgКүн бұрын
खूप छान सर तुमच्या पुढे कितीतरी लोकांचं भलं झालं
@nathshabarsevekariКүн бұрын
आदेश 🚩 ताई धन्यवाद
@omkarmavlankar661110 ай бұрын
Agdhi barobar!
@VitthalChavan-b2jАй бұрын
धन्यवाद.🎉जेय.गुरूदेव
@ashanaikwadi644111 ай бұрын
गुरु महाराज मला तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे
@ranjanagaikwad847210 ай бұрын
ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः the 🙏🙏 ओम नमो आदेश🙏
@चंद्रकांतमहाराजभोईर11 ай бұрын
Barobar aahe maharaj
@samirrokade839610 ай бұрын
ऊं हं हनुमंत नमः जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
@nathshabarsevekari10 ай бұрын
आदेश🚩
@archanaphalke6728Ай бұрын
Alak nirjan guru janifnath maharaj ki jay 👏👏
@एम.म.d8 ай бұрын
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
@shantaramsahane7898 ай бұрын
जय हनुमान जय बजरंग बली जय नवनाथ
@vaishalipatil81249 ай бұрын
खूप खूप धन्यवाद तुमचे sir
@nathshabarsevekari9 ай бұрын
आदेश
@swapnilsalve264011 ай бұрын
जय गुरुदेव दत्त
@athuux97072 ай бұрын
बरोबर,आहे,तुमचे.सत.नमो,आदेश.
@athuux97072 ай бұрын
ओम.महान.शक्ती. देवता.नमः.
@sheetalwarang413310 ай бұрын
खर आहे महाराज,, माझ्या भावाला हेच केले आहे....
@nathshabarsevekari10 ай бұрын
आदेश 🚩
@AshokRodge-hi7tx9 ай бұрын
Thank🌹🙏🌹 you for important information given to me
@AMlogoworldchannel11 ай бұрын
बरोबर आहे महाराज मी गेली 6 वर्ष झाली घरात आहे काम नाही घरात तच आहे माला चक्कर येते घाबरल्यासारख होत ऊनात त खूप होत माझे कुठलेच काम होत नाही घरची परिस्थिती खूप बिकट आहे कारण घरातला कर्ता पुरुषच घरात बसला आहे खूप डॉक्टर केले काही बुआ कडे गेलो पण काहीच फरक पडला नाही महाराज आपणच यावर काही सुचवा माला मी आपल्या उत्तराची वाट पाहतो आहे माला सहकार्य करा महाराज खूप उपकार होतील
@gorakhnikam835511 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दिंडोरी केंद्रात जाऊन या श्री स्वामी समर्थ 🙏🔱🌹🌹🌹
@AMlogoworldchannel11 ай бұрын
महाराज पण मी पुण्यात राहतो दिंडोरी केंद्र कुठे आहे
@Nehagurung__1111 ай бұрын
Nashik la aahe roj 3 अध्याय १ माळ जाप श्री स्वामी समर्थ करा महाराज सर्व ठिक करतील @@AMlogoworldchannel
@raghunathwaghmare936211 ай бұрын
नाशिक पासुन 30कि मी आहे
@TheArjunkale11 ай бұрын
सगळ्यात पहिले तर तुम्ही बजरंग बाण चे 11 पाठ रोज करा. पूर्णपणे सुचिरभूत होऊन पावित्र राखून 21 दिवस हे अनुष्ठान करा. नक्कीच सुटका होईल.
@sandeshraut235010 ай бұрын
॥ ॐ श्री जय गुरुदेव दत्त " नवनाथ महाराज की जय ॥ ॥ ॐ जय श्री राम भक्त हनुमान " बजरंग बली की जय ॥
@rajeshwarkirtankar76411 ай бұрын
खूप छान गुरुवर्य, खूप मोठा आत्मविश्वास जागृत केला, अलौकिक ज्ञान व ऊर्जा आहे, आपण सद्गुरू रुपात मिळाले आपले शतशः धन्यवाद....कोटी कोटी प्रणाम ओम नमो आदेश🙏🙏🙏🙏
@nathshabarsevekari11 ай бұрын
आदेश 🚩 आपण व्यक्त केलेल्या अभिप्राय बद्दल खूप धन्यवाद.
@vishalchougule4852Ай бұрын
Om shree hanumante namah 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratibhadikar955211 ай бұрын
🙏 Maharaj ji
@umeshhaldankar608811 ай бұрын
Aadesh 🙏🚩❤️🌷🌹
@jairampagarenashik152711 ай бұрын
ओम् नमो आदेश.🌻🙏🌻
@GuruMhatre-r5q6 ай бұрын
Jay gurudev 15:15
@GuruMhatre-r5q6 ай бұрын
Jay gurudev 16:03
@ShubhashGurav-e8e10 ай бұрын
धन्यवाद गुरुजी
@AkshayMestry-m1eАй бұрын
Barobar ,,, he sarv maja barobar jhale aahe, maran kriya
@mangalasonawane880811 ай бұрын
ओम् नमो आदेश महाराज
@goverdhansalve1029 ай бұрын
ओम नम शिवाय 🙏🙏🙏
@UtkarshRealty6 ай бұрын
Maharudra Hanuman ji ki jay
@sharadghule846711 ай бұрын
जय हनुमानजी जय गुरूदेव
@sushilaghare30159 ай бұрын
जय श्री हनुमान जी जय श्री गुरुदेव
@SAGARDHANAWADE-xl4ik8 ай бұрын
जय बजरंगबली जय नवनाथ आदेश
@nathshabarsevekari8 ай бұрын
आदेश🚩
@janjagruti84510 ай бұрын
माझं डोकं खूप दुखतयं अन डोळे पण दुखतात यासाठी काही साधना सांगा किंवा काही उपाय जय श्रीराम
@urjaparab79167 ай бұрын
Shirodhara treatment
@mandarpatil30699 күн бұрын
🙏 बरेच वीडियो पाहीले ,,परंतु हा वीडीयो बेस्ट वाटला 🙏
@swamisangle568111 ай бұрын
महाराज तुमच्या सानिध्यात राहून करण्याची ईच्छा आहे आपली दक्षिणा देण्यास तयार आहे विनंती आहे फार बरे होईल तुमच्या सानिध्यात केल्यास धन्यवाद
@ashasawant58625 ай бұрын
Thanks guruji
@SameerDalvi-ei7yc10 ай бұрын
Dhanyavad maharaj kharach anubhav ghet aahot aamhi samora samor amhala ase tras deayt loka parmarthik goshta aamchi khataktey
@pradeepgade789210 ай бұрын
Guruji ❤
@sunildhas12419 ай бұрын
🕉️👏🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त,श्री बजरंग बली हनुमान की जय 🌹👏🕉️
@ajit8619858 ай бұрын
AaaaaA@@@@@@@@@@@@@@@@AaA@😊#№№@######
@VijayPawar-x9q4 ай бұрын
Barobar ahe gurudev aamachy garamadhe ashi parishithi aahe❤❤
@anilpawar62588 ай бұрын
अगदी बरोबर आहे महाराज गेली ४० वर्षे हा त्रास आम्ही भोगत आलो आहोत माझे घर अश्या प्रकारामुळे फार उध्वस्त झाले आहे आपलयाला कुठे आणि कसे भेटता येईल.
@rajendradolas37688 ай бұрын
Bhau mandhar devi la ja
@Mayureshgamer37Ай бұрын
Kuthe aahe hi devi address dya @@rajendradolas3768
@archanadoifode787611 ай бұрын
बरोबर आहे गुरुजी माझ्या सोबत पण खूप घटना घडल्या आहेत .माझ्या परिवाराला मदत होणार असे उपाय सांगा
@RavirajawareАй бұрын
Namo aadesh guruji
@sandeepkarekar67548 ай бұрын
सर आमचे वर करणी केली आहे मग तयावर उपाय सांगा किंवा आपणासംकोठे भेटावे?
@Gajanan_umbarkar2106 ай бұрын
ओम चैतन्य सद्गुरु मच्छिंद्रनाथ बाबा यांचा जप मी माझ्या वयाच्या चौदाव्या पासून करत आहो तरी माझ्या मनातल्या मनात मंत्र जप चालू राहतो
@nirmalabhambure762911 ай бұрын
महिला करू शकतात का
@kpwankhade47956 ай бұрын
Ho
@savitrikhandagale16305 ай бұрын
राधे राधे जी महाराज कोणी तरी विचारले आहे महिला करु शकतात का तर उत्तर दिले ला ह्याचा अर्थ काय