No video

Karj Mafi : दुष्काळ आणि अवकाळी मदतीचे १० हजार कोटी रुपये राज्य सरकारकडे | Ambadas Danve

  Рет қаралды 37,097

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#pikvima #dhananjaymunde #cibilscore
विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषणांचा धुरळा उडवून टाकला. लोकसभा निवडणुकीत शेतकरी नाराजीचा झटका बसल्यामुळं आता राज्यातील महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीसाठी ताक फुंकून प्यायचा पावित्रा घेतलेला दिसतोय. घोषणाचा पाऊस पाडून शेतकऱ्यांची नाराजी दूर करायची, असा चंग महायुती सरकारनं बांधलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंगळवारी विधीमंडळात ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. त्यात कृषीसाठी दहा हजार कोटींच्या मागण्या मांडल्या आहेत.
Keeping the assembly elections in sight, the state government made a flurry of announcements in the supplementary budget. Due to the shock of farmers' discontent in the Lok Sabha elections, now it seems that the grand alliance government in the state has taken the oath of blowing and drinking buttermilk for the assembly elections. The government has formed a grand alliance to remove the farmers' discontent by raining slogans. Deputy Chief Minister of the state Ajit Pawar presented additional demands of 94 thousand crores in the legislature on Tuesday. In it, demands of ten thousand crores have been put forward for agriculture
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 68
@jawaleparmeshwar8863
@jawaleparmeshwar8863 Ай бұрын
संपूर्ण कर्जमाफी शिवाय शेतकरी मतदान करणार नाही बघा येणारे दिवस
@SadashivNagre
@SadashivNagre Ай бұрын
शिंदे साहेब,. या विरोधकांचे तोंड बंद करायचे असेल तर, शेतकरी कर्ज माफी करा फक्त २ , दोन लाखापर्यंत कर्ज माफी करा, कोणतीही निकष ना लावता, मग बघा विधानसभा निवडणुकीत आपण बहुमतीनी निवडून येईल यात शंकाच नाही.
@user-qu3dr3xx9e
@user-qu3dr3xx9e Ай бұрын
कर्जमाफी नाही तर मतदान नाही.
@pawanpande4074
@pawanpande4074 Ай бұрын
यांनाच खायला पैसे कमी पडत आहेत ;हे काय देणार चोट्टे.....!
@BalajiShelke-qe4vl
@BalajiShelke-qe4vl Ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे
@yogeshsonune637
@yogeshsonune637 Ай бұрын
स्टेट बँकेचे सर्व मेनेजर हे पैसे खाऊ आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी
@shivramgadade66
@shivramgadade66 Ай бұрын
विज बिल कोनच भरत नाही ते माफ केल😂😂
@SamadhanWayal-sp2gd
@SamadhanWayal-sp2gd Ай бұрын
कर्ज माफी करा, नाहीतर मतदान नाही
@devidasjagade9727
@devidasjagade9727 Ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@hiradadadeore4887
@hiradadadeore4887 Ай бұрын
साहेब दोन महिन्यापासून KYC करून दुष्काळी अनुदान मिळाल नाही नांदगांव ता मालेगांव
@prakash.rajput7793
@prakash.rajput7793 Ай бұрын
2013/14. पीककर्ज माप करा पहिले
@naonathasonahaleu7656
@naonathasonahaleu7656 Ай бұрын
सर्व शेतकरी बांधवाना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान
@pradippawar1541
@pradippawar1541 Ай бұрын
सरसकट कर्जमाफी
@yogitajadhav4457
@yogitajadhav4457 Ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे सरकार खोकेएकदम ओके
@deepakmungase7559
@deepakmungase7559 Ай бұрын
Karj mafi zali pahije 👍
@vaijeenathchormale4843
@vaijeenathchormale4843 Ай бұрын
अतिवृषटीमुळे नुकसान झालेले अनुदान अजून मिळाले नाही,नुसती तारीख पे तारीख चालू आहे
@anandpagare3930
@anandpagare3930 Ай бұрын
कर्ज माफी कधी करणार सांगा
@Vitthal_Kapse
@Vitthal_Kapse Ай бұрын
एकही रुपया सरकारचा अनुदानाचा माझ्या खात्यावर आला नाही
@balchandkale9899
@balchandkale9899 Ай бұрын
शेतकरी च्या कर्ज माफ करा नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान देणार नाही हे लक्षात ठेवा कर्ज माफ करा धन्यवाद जी
@SamadhanWayal-sp2gd
@SamadhanWayal-sp2gd Ай бұрын
0:41
@sureshfakira6335
@sureshfakira6335 Ай бұрын
सर दुष्काळी निधीसाठी केवायसी करून दोन महिने झाले सरकारकडे पैसा नाही का अजुन पैसे आले नाही यांच्यावर आवाज उठवा
@hanumansarjeraoborade4818
@hanumansarjeraoborade4818 Ай бұрын
काहीच मिळालं नाही
@BandatheBob
@BandatheBob Ай бұрын
कर्जमाफी तेव्हाच मतदान ....
@shrikantbhalerao6169
@shrikantbhalerao6169 Ай бұрын
माझी ऐकदा पंन कर्ज माफी झाली नाही
@user-uj5vq3bh4w
@user-uj5vq3bh4w Ай бұрын
माझी पण
@pathanmosinkhan3442
@pathanmosinkhan3442 Ай бұрын
Nanded pik vima bheten ka sir
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 Ай бұрын
खाणार्यानी पिकवणार्यांचा शेतमाल योग्य भावाने खरेदी करून खाल्ला . तर खाणार्या ला पुण्य लागेल. आणि कुणालाही डायबेटिस ब्लडप्रेशर सारखे आजार होणार नाही. शेतकरी सुखी तर जग सुखी.
@balchandkale9899
@balchandkale9899 Ай бұрын
फडणवीस सरकार आणि शिंदे सरकार हे शेतकरी च्या घोषणा बाज आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत हे सरकार शेतकरी मतदान देणार नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद जी
@DilipTayede
@DilipTayede Ай бұрын
Ekyc Keli 15 divas zale pan ajun paise aale nahi kadhi milanar sanga sir Dilip tayde
@swapnilsuryawanshi5991
@swapnilsuryawanshi5991 Ай бұрын
Same condition
@allwounder3123
@allwounder3123 Ай бұрын
शेतकरी यांचे कामच करणार शेतकर्या ला खुप तारखा वर तारखा दिल्या भाजप मध्ये ऊपरे भ्रष्ट लोकांचा आयात बाढली आहे
@user-sy1xo6bl3f
@user-sy1xo6bl3f Ай бұрын
Rabbi 2023 cha vima jama zala nahi post harvest cha kadhi hoil
@user-rb7pt4gk5l
@user-rb7pt4gk5l Ай бұрын
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा करा
@shivrajsaindre1790
@shivrajsaindre1790 Ай бұрын
aadhi NDCC bank Nashik kade laksh dya...4 patine jast karj vasuli krt ahe...OTS nhi krt
@samirdautpuredautpure8281
@samirdautpuredautpure8281 Ай бұрын
Kahich nahi saheb
@shrikantbhalerao6169
@shrikantbhalerao6169 Ай бұрын
घरात 3 खाते आहेत ऐकाला दुष्काळी अनुदान भेटल बाकिचे राहिले
@nanasable5071
@nanasable5071 Ай бұрын
Kahich milale nahi
@kailaspatil9410
@kailaspatil9410 Ай бұрын
Anudanache sagle पैसे खोक्या ta दिले गेले तर shetkaryalanustya अफ़वा देतात
@user-dj9pu3tb2p
@user-dj9pu3tb2p Ай бұрын
Karj mapi kravi Maharashtra India
@user-ms7el1ju1c
@user-ms7el1ju1c Ай бұрын
पहिले पीक कर्ज माफ करा
@shivramgadade66
@shivramgadade66 Ай бұрын
सरकारची काहीही मदत झाली नाही
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Ай бұрын
सगळे तसलेच
@KantaGojre
@KantaGojre Ай бұрын
पिक कर्ज बॅक देत नाही व पिक विमा कंपनी देत नाही सरकार फक्त कागदवर घोषण करत आहे शेतकरी ची निवला थाट करायच काम सरकार करत कहे तरी येणारे विधान सभेला शेतकरी नकी धाड सकविला सिवय राहणार नाही
@vishnubiradar8760
@vishnubiradar8760 Ай бұрын
आहिच मिळत नाही मिळणार हि नाही येत्या निवडणुकीत यांना शेतकरी इंगा नक्की दाखवणार.
@sampatkadam6338
@sampatkadam6338 Ай бұрын
Bolaci kadi bolacha bhat ghoshnabaj sarkar ho karj mafi che dhy rao paise he sanga
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts Ай бұрын
शेतमालाला पोटापुरता भाव मिळू दिला असता तरी जमले असते . संवेदना हीन सरकार . शेतकऱ्याकडे नेते शहरी लोक ' खालच्या थराचे समजतात .
@gorakhpnagare6482
@gorakhpnagare6482 Ай бұрын
Karj maf Kara bakiche chale band kara
@gopalgirase4138
@gopalgirase4138 Ай бұрын
Karj mafi zalich pahije nahitar BJP la matdan nahi
@shankargade4779
@shankargade4779 Ай бұрын
नाही झाला.
@user-ej6ik1cf9i
@user-ej6ik1cf9i Ай бұрын
शेतकरी म्हणजे हातावर तुरी देते सरकारने चॉकलेट देऊन बनवते शेतीमालाला कधीच भाव देत नाही
@user-tn1kv6ns3i
@user-tn1kv6ns3i Ай бұрын
कर्जे माफ करा
@shrutinage952
@shrutinage952 Ай бұрын
सरकार येणार उद्धव साहेबांचे
@ravibhakade4558
@ravibhakade4558 Ай бұрын
अंबादास दानवे साहेब जिंदाबाद
@Prashantyadv722
@Prashantyadv722 Ай бұрын
Labad sarkar ata vat fakt matdan che 😂😂😂
@dineshbhosale4648
@dineshbhosale4648 Ай бұрын
फसनवीस सरकार ने 2017ला कर्ज माफी केली ति आता पर्यंत पूर्ण कर्ज माफ झाली आणि पुन्हा करून काय 2047ला देणार आहे काय 🍉🍉
@sadahanchanale6848
@sadahanchanale6848 Ай бұрын
10 H.P.MOTORPUMP BILMAPI JALI PAHIJE
@dandade1205
@dandade1205 Ай бұрын
विधान सभेला bjp सरकार गायप होणार कर्ज माप करा
@SandipDhote-kc7xg
@SandipDhote-kc7xg Ай бұрын
Nalayk sarkar
@kanhaiyabhadane2252
@kanhaiyabhadane2252 Ай бұрын
Kyc karun kay fayda nahi sarkar dushkalhi anudan kapun get aahet mhane 2020 madhe anudan dile hote mhane,shetkaryachya hatat fakt 🍌🍌deune moklhe zale malegaon talukyatil Vander gatat ?ha maza mo.no.9850955639
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 28 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН