शेतकरी कर्जमाफी: महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याच्या तयारीत?

  Рет қаралды 315,437

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #maharashtranews #shetkarikarzmafi
तेलंगणा सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे.
तेलंगणा सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू झाली आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 499
@amolkarmore55
@amolkarmore55 6 ай бұрын
कर्जमाफी करायला पाहिजे 😊
@ravirajpatil5264
@ravirajpatil5264 6 ай бұрын
शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे . . .
@veersanjay2924
@veersanjay2924 6 ай бұрын
🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬
@Raghav40125
@Raghav40125 6 ай бұрын
​@@veersanjay2924थोबाड का बरं लाल झालंय तुझं??🤔🤔🤔 मोदी सरकारने मागील दहा वर्षात भिकार चोट उद्योगपतीची १६ लाख कोटींची कर्ज (write off)माफ केली, तेव्हा तु कुठं होता तोंड काळ करून??🌚🌚🌚
@surekantpawar-ss7jh
@surekantpawar-ss7jh 6 ай бұрын
​@@veersanjay2924😊
@Dipak.Jadhav
@Dipak.Jadhav 6 ай бұрын
😊😊😊😊😊😊​@@veersanjay2924
@bhaskardadashelar
@bhaskardadashelar 6 ай бұрын
.।😅😅😅​@@veersanjay2924😅
@शेतकरी-म3स
@शेतकरी-म3स 6 ай бұрын
कर्ज माफ झालं पाहिजे
@manojshingarwade2320
@manojshingarwade2320 6 ай бұрын
सगळी कर्ज माफी झालीच पाहिजे
@Avengers98956
@Avengers98956 6 ай бұрын
काढली कशाला😅
@victorstarc5620
@victorstarc5620 6 ай бұрын
Personal loan And Credit card loan माफ झालाच पाहिजे
@Avengers98956
@Avengers98956 6 ай бұрын
@@victorstarc5620 🤭
@purushottamjamnekar1996
@purushottamjamnekar1996 6 ай бұрын
सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे 🙏
@ShridharPatil-to9qg
@ShridharPatil-to9qg 6 ай бұрын
कर्ज माफी झाली तरच आपण सत्तेवर बसाल नाहीतर विरोधी बाकावर बसायची तयारी ठेवा
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 6 ай бұрын
शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे.
@arjunvengurlekar8908
@arjunvengurlekar8908 6 ай бұрын
3 लाख पर्यंत सरसकट कर्जमाफी झाली आणि सर्व जिल्हा ची. मध्यम मुदत, पीक कर्ज मिळून सर्व सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे 🙏
@balwant007
@balwant007 6 ай бұрын
सरसकट कर्जमाफी ...हा खुप मोठा शेतकरी आत्महत्येवर उपाय ठरू शकतो ...त्यासाठी शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी .....
@ramkisandoifode9815
@ramkisandoifode9815 6 ай бұрын
ऊऊू
@ghugegorak6282
@ghugegorak6282 6 ай бұрын
खूप गरज आहे, शेतकरी खूप संकटात आहे
@DayanandGade-g8j
@DayanandGade-g8j 6 ай бұрын
सरसकट सर्व शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे
@शेतकरी-म3स
@शेतकरी-म3स 6 ай бұрын
तेलगणा सगळ्यात छान महाराष्ट्र ने पण कर्ज माफ झाली पाहिजे
@rahulkanhore6314
@rahulkanhore6314 6 ай бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्या शतकार्यांना किमान दीड लाख रुपये दिले पाहिजे
@lifejivanbachhav1746
@lifejivanbachhav1746 6 ай бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्यांची माफ करावी व ज्यांची बाकी आहे त्यांना पीक उगवण्यासाठी पैसे द्यावेत
@patilsameer-9
@patilsameer-9 6 ай бұрын
​@@lifejivanbachhav1746 सरकार च्या नियमानुसार नियमित कर्ज भरणारे शेतकरी सधन आहेत. आणि कर्ज थकीत शेतकरी आर्थिक संकटात आहे असं मानलं जातं.. म्हणून बाकीचे शेतकरी खाजगी कर्ज काढून पीक कर्ज किंवा सोसायटी कर्ज भरण्याचा शहाणपणा करु नये
@yashrajvidhate9395
@yashrajvidhate9395 6 ай бұрын
अहो नियमित कर्ज भरणारे यांना सर्व कर्ज माफ केले पाहिजे
@akshaybhongade1
@akshaybhongade1 6 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@shivajikharat7220
@shivajikharat7220 6 ай бұрын
लडकी बहीण ही योजना सरकार ला कोणी मागितली होती
@ramdaschavan3594
@ramdaschavan3594 6 ай бұрын
कर्ज माफ झालंच पाहिजे कारण दुष्काळ गारपीट ढगफुटी हे शेती नुकसानिचे निकष आहेत
@ravindrabhodkhe831
@ravindrabhodkhe831 6 ай бұрын
शेतकरी कर्ज माफी जो करणार त्यालाच सत्तेवर बसवणार तुमच्या जवळ महिलासाठी लाडक्या भावासाठी पैसे आहे शेतकर्यासाठी का नाही
@rrrfartode6560
@rrrfartode6560 6 ай бұрын
आम्ही नियमित कर्ज भरतो परंतु प्रोत्साहन अनुदान कधी मिळाले नाही . . . . भविष्यात कर्ज परत फेड करणे म्हणजे मूर्खपणा ठरेल . . .
@yogeshmore609
@yogeshmore609 6 ай бұрын
कर्ज माफी करायला हवी...
@RajesingGavit
@RajesingGavit 6 ай бұрын
कर्ज माफी केले पाहिजे हि मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 6 ай бұрын
कापूस 10000/सोयाबीन 7000/ऊस दर 5000/ केला तर कर्जमाफीची गरज नाही पण सरकार असा दर देणार नाही शेतकरी ऊस उत्पादक
@kantilalsaner8901
@kantilalsaner8901 6 ай бұрын
अगदी खरं आहे.
@Rocket_T2
@Rocket_T2 6 ай бұрын
हेच विरोधक भाववाढ झाली म्हणून गळे काढतील. कांदा २००₹ झाला म्हणून आंदोलन करणारे गेल्यावर्षी शेतकऱ्यांचे तारणहार बनले होते. काही गोष्टी उदा. खराब पीक, हवामान, अतिवृष्टी यासारख्या गोष्टीवर कोणाचंही नियंत्रण नाहीय. ज्या गोष्टीवर नियंत्रण आणू शकतात उदा खते, औषधे (५०-६०% नफा विक्रेते कमवतात) त्यावर कायदे बनवले गेले पाहिजे. आयात निर्यात धोरण सुखकर आणि लवचिक बनवले पाहिजेत.
@AjayPatil-fj5tu
@AjayPatil-fj5tu 6 ай бұрын
Sugarcane fix 5k jhalach pahije Mala athawty 10 years ago yewda hard nhawta farming
@bhaskaryeole9420
@bhaskaryeole9420 6 ай бұрын
शेतकऱ्यांची एकी नाही. आशक्य. फक्त आठ दीवस दुध व शेतमाल विक्री बंद केलीतर सरकार शेतकऱ्यां समोर वाकेल.
@bhausahebban8073
@bhausahebban8073 6 ай бұрын
कर्जमाफी सोडता दुसऱ्या कोणतेही मदतिचा काही उपयोग नाही दुसरी कोणतीही मदत मिळत नाही
@Rocket_T2
@Rocket_T2 6 ай бұрын
कर्जमाफी मिळेल फक्त युरिया विनानुदानित विकत घ्या ३०००₹ प्रती बॅग. २०२२-२०२३ मध्ये एकूण अडीच लाख कोटी रासायनिक खतांच्या अनुदानासाठी खर्च झाले आहेत. खोटं वाटत असेल तर गूगल करून पहा.
@AjayPatil-fj5tu
@AjayPatil-fj5tu 6 ай бұрын
​@@Rocket_T2mg? Yewda subsidised gheun sudha parwadat nahi farming because modi 2022 parent farming che production double karnar hote ? Kele ka? Kharcha baga sagle double jhalet
@Rocket_T2
@Rocket_T2 6 ай бұрын
@@AjayPatil-fj5tuदहा वर्षापूर्वी तूर ३०००-४०००/ क्विंटल , ऊस १८००₹ टन तर आज तूर ८०००-१०००० आणि ऊस २८००-३२०० आहे. बघ गणित कर. पेट्रोल मध्ये इथेनॉल २०% मिश्रण केलं म्हणुन हे दर देणे शक्य झालं, बरं ते मौनी बाबाच्या काळात किती मिश्रण व्हायचं?
@jayantpandit6674
@jayantpandit6674 6 ай бұрын
स्वामी नाथन, आयोगाची अंमलबजावणी' करा
@vijaytale6799
@vijaytale6799 6 ай бұрын
सरसकट म्हणजे जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात त्यांचाही समावेश व्हायला पाहिजे
@madhukarpisal4072
@madhukarpisal4072 6 ай бұрын
लवकरच 7//12कर्ज मुक्त केले पाहिजे
@ashokwadkar8256
@ashokwadkar8256 6 ай бұрын
आहो दादा किती दा सागणार होइल तेव्हा आभार मानावेच लागेल पण रोज नूसत ऐकून बातमीचे महत्व वाढत नाही
@chandukadam-xv5dr
@chandukadam-xv5dr 6 ай бұрын
कर्ज माफी झाली तरच युतीचं काही तरी खर आहे, लाडकी बहिण, लाडका भाऊ ह्या योजना फेल वाटू लागली
@AnushkaJadhav-v7u
@AnushkaJadhav-v7u 6 ай бұрын
कर्जमाफीच करावी
@ramchandrajadhav5624
@ramchandrajadhav5624 6 ай бұрын
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे असे मत आहे सर्व शेतकरी लोकांची ही विनंती आहे
@rameshmahale6089
@rameshmahale6089 6 ай бұрын
शेतकऱ्यांना कर्ज संपूर्ण कर्जमाफी दिलीच पाहिजे गरज आहे
@dyaneshwarghumare5373
@dyaneshwarghumare5373 6 ай бұрын
थकीत वीज बील माफ घोषणा हवेतच आहे
@Captain_xdn
@Captain_xdn 6 ай бұрын
Vidhansabhet bill mandav lagat bho. Khishatun kadun dyaych itk sop nhi te
@gopaldeshpande7409
@gopaldeshpande7409 6 ай бұрын
कर्ज माफीची अत्यंत गरज आहे ,,,,,,,
@AryanMane-lc6ux
@AryanMane-lc6ux 6 ай бұрын
Good news 🎉
@bhanudasbahurupe5445
@bhanudasbahurupe5445 6 ай бұрын
कर्ज माफ करा शिंदे साहेब एकच पर्याय शेतकरी कर्ज मुक्त द्या पुन्हा शिंदे सरकार च येणार लवकर निर्णय घ्या
@ChetanGhadi-z2h
@ChetanGhadi-z2h 6 ай бұрын
कर्ज माफी करा सरकार पडणार
@santoshbhosale2354
@santoshbhosale2354 6 ай бұрын
कर्जमाफी करण्याची गरज आहे
@prashantchaudhari1979
@prashantchaudhari1979 6 ай бұрын
संपूर्ण सात बारा कोरा पाहिजे तरच सत्तेवर बसणार.. नाही तर गेले हे सरकार
@jdeshmukhdeshmukh2802
@jdeshmukhdeshmukh2802 6 ай бұрын
शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यापेक्षा विज, रस्ते, सिंचनाची सुविधा, शेतमालाला योग्य बाजारपेठ,आयात, निर्यात धोरण तसेच, योग्य दरात,योग्य दाबाने विज पुरवठा या सोयी द्या.
@sachinmandlik8621
@sachinmandlik8621 6 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्याचे प्रचंड हाल केले कोणत्याच मालाला भाव नाही
@sagarjathar4672
@sagarjathar4672 6 ай бұрын
योग्य आणि सत्य परिस्थिती
@ganpatsonpir6530
@ganpatsonpir6530 6 ай бұрын
गेल्या वेळेस केलेल्या कर्जमाफी अनेक शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळाली नाही . बँकेच्या चुकीमुळे कर्जमाफी मिळाली नाही त्यांना न्याय द्यावा... शेतीमालाला योग्य भाव मिळावा
@rahulchavan-gj8pd
@rahulchavan-gj8pd 6 ай бұрын
शेतकरयाला खरी गरज कर्ज माफी ची आहे
@MarotiShelke-n4s
@MarotiShelke-n4s 6 ай бұрын
शेतकऱ्याचा कर्ज माफ झाला पाहिजे
@VijayJundra
@VijayJundra 6 ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे 3लाखापर्यंत
@rameshwarwalke2597
@rameshwarwalke2597 6 ай бұрын
सरसकट कर्जमाफी एकच पर्याय
@shrikantjadhao6613
@shrikantjadhao6613 5 ай бұрын
कर्ज पूर्ण माफ़ झ्हाली पाहिजे 🇮🇳
@sanjaythakare6999
@sanjaythakare6999 6 ай бұрын
प्रत्येक शेतमालाची निर्यात किंवा आयात शेतकऱ्यांच्या हितविरोधात होते म्हणून तीन लाखाच्या आतील कर्ज माफी गरजेची आहे...
@sadashivraopatil2265
@sadashivraopatil2265 6 ай бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे
@balabhai4214
@balabhai4214 6 ай бұрын
महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी होणार पण ते फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावरच
@RameshSurnar-em5od
@RameshSurnar-em5od 6 ай бұрын
स्वागत चांगली गोष्ट आयकालामीळालि
@sunilmundhe-t1s
@sunilmundhe-t1s 6 ай бұрын
माफी देताना फक्त एकच निकष तो शेतकरी असावा आणि कर्जबाजारी असावा, चालू, थकीत, अमुक तारखेपासून तमुक तारखेपर्यंत कर्ज काढलेले, सरसकट पण निकषासहित असा शब्द खेळ करू नये.
@tarunbharat3676
@tarunbharat3676 6 ай бұрын
शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे . .
@ashokshelke920
@ashokshelke920 6 ай бұрын
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे गरजेचे आहे
@BapuDane
@BapuDane 6 ай бұрын
कर्ज माफी करायला पाहिजे शेतकरी त्रस्त झाले आहेत शेतमाल भाव मिळत नाही व पाऊस समतोल ठेऊन पडत नाही दुष्काळ हे मेण कारण आहे ना
@kailaspatil4184
@kailaspatil4184 6 ай бұрын
रेगुलर शेतकऱ्यांना कर्जमाफी मीळाली पाहिजे
@samadhanwagh9884
@samadhanwagh9884 6 ай бұрын
शेतकऱ्याचा कर्ज माफ झालं पाहिजे
@arjunvengurlekar8908
@arjunvengurlekar8908 6 ай бұрын
3 लाख पर्यंत सरसकट कर्जमाफी झाली आणि सर्व जिल्हा ची. मध्यम मुदत, पीक कर्ज मिळून सर्व सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे
@AnantGunjkar
@AnantGunjkar 6 ай бұрын
एकदा संपुर्ण कर्ज माफी करा नंतर शेतमाला ला भाव द्या
@devidasgatole6468
@devidasgatole6468 6 ай бұрын
Great work 👍👍
@appakhairnar4212
@appakhairnar4212 6 ай бұрын
ह्यात उत्कृष्ट प्रेम म्हणजे काम शेतीच्या मालाला भाव देणे व कांद्याला भाव देणे
@ashokjadhav5928
@ashokjadhav5928 6 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजेत
@LalaKaygude-f7i
@LalaKaygude-f7i 6 ай бұрын
शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे
@pratikpadghan1023
@pratikpadghan1023 6 ай бұрын
कज॓ माफी झाली पाहिजे
@shitsuren-a
@shitsuren-a 6 ай бұрын
खरच खूप गरज आहे शेतकऱ्यांना मागच्या वर्षी पण पाऊस नसल्यामुळ शेती पिकवणे बियाणे घेणे खते घेणं त्यांना खूप अवघड आहे.
@PrafulmohadareMohadare
@PrafulmohadareMohadare 6 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफी माफी नाही झाली तर मतदान भेटणार नाही
@sharadpotdukhe2125
@sharadpotdukhe2125 6 ай бұрын
अग्रक्रमाने शेतकऱ्यांना कर्ज माफ केले तर शेतकरी जोमाने उभे राहून उत्पन्नात नक्कीच वाढ करतील व हे सरकार शेतकरी प्रिय होईल. शेतकऱ्यांना हे सरकार शेतकरी सरकार आहे. असेच वाटेल. शेतकरी कर्ज माफीचे आशेवर आहे
@sudhirkunjir8305
@sudhirkunjir8305 6 ай бұрын
आजपर्यंत कर्जमाफी होयलाच पाहिजे नाहीतर हे सरकार जाईल
@brightk1068
@brightk1068 6 ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे
@AP_TOTURIALS
@AP_TOTURIALS 6 ай бұрын
खरच शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे ते पण सरसकट
@ashokkunnure636
@ashokkunnure636 6 ай бұрын
कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे
@prakashpawar7092
@prakashpawar7092 6 ай бұрын
या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखा पर्यंत कर्जमाफी दिली पाहिजे कारण शेतकरी वर्ग कोरोना, अतिवृष्टी, दुष्काळ या चार वर्षा पासून परेशान आहे. उत्पन्न खर्च जास्त व मालाला भाव नाही त्यामुळे महायूती सरकार ला सत्ता हवी असेल तर कर्ज माफी झाली पाहिजे.
@गणेशधुनके-ग9म
@गणेशधुनके-ग9म 6 ай бұрын
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा करा
@yogeshbankar7057
@yogeshbankar7057 6 ай бұрын
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करा..... 🙏🙏
@BapusahebKhaire
@BapusahebKhaire 6 ай бұрын
सरसकट दोन लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी शासनाला विनंती
@gokuldeokar8878
@gokuldeokar8878 6 ай бұрын
कोणत्याही मालाला भाव नाही .कर्ज माफी पण नाही. सरकार पण नाही.अस जनतेने एकदा दाखवले पुन्हाही मग........
@sureshrathod7551
@sureshrathod7551 6 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल
@Jadhav_vlog.
@Jadhav_vlog. 6 ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@शेतकरीआणिदुकानदारी
@शेतकरीआणिदुकानदारी 6 ай бұрын
सरकार उद्योगपती लोकांचे काही लाख कोटी रुपये ची कर्ज माफी करतो पण काही हजार कोटी रुपयांची रक्कम देण्या साठी हजार वेळा विचार करत
@Rocket_T2
@Rocket_T2 6 ай бұрын
@@शेतकरीआणिदुकानदारी एखादी बातमीची लिंक द्या, उद्योजकांची "कर्जमाफी" केलेली. Loan waiver म्हणजे कर्जमाफी, write off म्हणजे कर्जमाफी नसते. सुसु ताई तुम्हाला हे सांगणार नाही, हे पण सांगणार नाही की दहा एकरातून कोट्यावधींची वांगी कशी पिकवयाची.
@vikassuryawanshi3961
@vikassuryawanshi3961 6 ай бұрын
दुष्काळ गारपीट यामुळे शेतकरी पूर्ण कोलमडला आहे खरोखरच या शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ झाले पाहिजे किमान सरसकट तीन लाख रुपये पर्यंत माफ झाले पाहिजे
@MaheshDhokchaulepatil-tp3mj
@MaheshDhokchaulepatil-tp3mj 6 ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजेत तरच सरकार येईल
@ambadasdoke681
@ambadasdoke681 6 ай бұрын
#I Support farmer
@Ram-ic9vr
@Ram-ic9vr 6 ай бұрын
Dear BBC news sarsagat karnar की काही अटी घालणार फडणवीस सरकार की तेलंगण सारखे sarsagt 3 लाख करणार की स्पट करा ❤
@deepakwarkad9162
@deepakwarkad9162 6 ай бұрын
कर्जमाफी नको परंतु कर्जमुक्त शेतकरी हवा. जय जवान जय किसान हा नारा विसरलेत शेतकरी कर्जबाजारी असल्याने
@avadhutpuyed3520
@avadhutpuyed3520 6 ай бұрын
एक हमीभाव योग्य पाहिजे किंवा सरसकट कर्ज माफी पाहिजे 🙏
@balchandkale9899
@balchandkale9899 6 ай бұрын
सरकार ने शेतकरी चे कर्ज माफ केले तर येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करीत नाही तर हे सरकार शेतकरी मतदान देणार नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद जी
@vishwanathghodake9017
@vishwanathghodake9017 6 ай бұрын
कर्जं माफी झाली पाहिजे.
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 6 ай бұрын
छान श्रीकांत good news कृष्णा डोईफोडे सिनगाव
@ashokjadhav5998
@ashokjadhav5998 6 ай бұрын
कर्ज माफी झाली तरच बीजेपी च सरकार येईल नाही तर विरोधी बाकावर बसायचं
@deepakwarkad9162
@deepakwarkad9162 6 ай бұрын
शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि भरपूर असे पीक आहे की त्याला हमीभाव मिळाल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे हमीभावाचा जीआर निघाला पाहिजे
@sanjaynangre4352
@sanjaynangre4352 6 ай бұрын
मला तर अजून एकदा ही कर्ज माफी झाली नाही , तरी सरकार किमान एकदाही कर्ज माफी न झालेल्या शेतकऱ्यांना तरी कर्ज माफी द्यावी
@AmolSonune-mps
@AmolSonune-mps 6 ай бұрын
शेतकरी कर्जबाजारी होतो याला सरकार जबाबदार आहे, कारण शेतमालाला भाव मिळत नाही,कापसाला 10,000, सोयाबीनला 7000 मकाला 3000 रुपये हमीभाव असला पाहिजे. नंतर शेतकऱ्याला कोणाच्या भिकाऱ्याची गरज नाही, तुमच्या 6000 रुपयांची पण शेतकऱ्याला गरज नाही
@sagarkhadse7155
@sagarkhadse7155 6 ай бұрын
3 लाखापर्यंत सरसकट कर्ज खरोखरीच माफी होइल का आवश्यक आहे
@jalilsayyad7164
@jalilsayyad7164 6 ай бұрын
कमीत कमी दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी झालीच पाहिजे
@vishnupadole44837
@vishnupadole44837 6 ай бұрын
शेतकर्याची कर्ज माफी गरज आहे
@किसानकीखेती
@किसानकीखेती 6 ай бұрын
किसानों का कर्जा माफ करदो
@kendreshradha9363
@kendreshradha9363 6 ай бұрын
कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाहीत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी सरकारने हमी द्यावी व खरीप आणि रब्बी हंगामासाठी दरवर्षी 10000 अनुदान द्यावे..
@ShekharBabar-h3r
@ShekharBabar-h3r 6 ай бұрын
शेतकरी कर्जमाफी केलीच पाहिजे किंवा प्रत्येक खातेदाराच्या खात्यावर एक ठराविक रक्कम जमा केली पाहिजे त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी सुद्धा त्यातून बाहेर पडेल आणि जो रेगुलर कर्ज भरतो त्याचेही समाधान होईल
@भाऊसाहेबपवारपवार-श4झ
@भाऊसाहेबपवारपवार-श4झ 6 ай бұрын
कर्ज माफी पूर्ण करा सातबारा कोरा करा
@शरदसूर्यवंशी-भ5न
@शरदसूर्यवंशी-भ5न 6 ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे
@kailaskakde5133
@kailaskakde5133 4 ай бұрын
३ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तरच शेतकरी वाचेल
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
ब्रम्हगिरी... BRAHMAGIRI...
15:49
JOURNEY with YOGESH PUROHIT
Рет қаралды 2,9 МЛН
पीक कर्ज व किसान क्रेडीड कार्ड योजना चा वापर कसा करावा??
26:49
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'
Рет қаралды 185 М.