कर्म व मृत्यू यांचे रहस्य - The mystery of Karma & death

  Рет қаралды 106,266

Niraamay Wellness Center

Niraamay Wellness Center

Күн бұрын

Пікірлер: 255
@mainaDamale
@mainaDamale 7 ай бұрын
खुप छान बोलणं आणि आवाज 👌👌🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sudhakarkamble-rx7mt
@sudhakarkamble-rx7mt 3 ай бұрын
तथागत भगवान बुद्धाचा शिष्य पतंजली होता ! मॅडम आपला खूप खुप आभारी आहे मी एवढ ज्ञान दिलेत मनापासून धन्यवाद !
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 Жыл бұрын
हे व्याख्यान ऐकून खूप शिकायला मिळाले, योग्य ज्ञान मिळाले, समाधान वाटले.मी स्वतः पूर्ण पणे प्रामाणिक प्रयत्न करणार आहे;करत आहे स्व ला बदलण्यासाठी.आपण जी मेहनत घेऊन हे बोधामृत आम्हाला दिलेत त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद! 🙏 🌷🌷
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏, तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. तुम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा आणि त्यामुळे तुमच्यामध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलाचा आपला अनुभव जरूर कळवा. धन्यवाद 🙏.
@deepaj6471
@deepaj6471 Жыл бұрын
​@NiraamayWellnessCenter
@radhaagare4240
@radhaagare4240 Жыл бұрын
तुम्ही खूप छान विचार सांगितले आहेत धन्यवाद तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏🙏🌺🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
@sharmishthajadhav4194
@sharmishthajadhav4194 Жыл бұрын
आपणं खूप छान बोलता माहिती देता तेही अगदी सहज सोप्या पद्धतीने हा आपला आज वरचा आणुभव आहे तोच अनुभव इतकी समाजाप्रती आस्ता दाखवते आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@shobhasarma8414
@shobhasarma8414 Жыл бұрын
अनुभव , आस्था
@mukunddeshpande3837
@mukunddeshpande3837 Жыл бұрын
अमृता ताई, आपलें व्याख्यान नेहमीच अभ्यासपूर्ण आणि श्रवणीय असते. त्यामुळे तें मीं नेहमीच आवडीने ऐकत असतो.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@deepadeshpande4013
@deepadeshpande4013 Жыл бұрын
नमस्कार मॅडम खुपच छान आहे व्याख्यान ऐकतच राहाव वाटल खुपच छान समजाऊन सांगता धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 Жыл бұрын
अमृता ताई खुप मनापासून आभार . आजचे व्याख्यान खुप उर्जात्मक झाले. मृत्यू बद्दलचा सकारात्मक विचार , प्रत्येक गोष्टीला लागणारे कर्म तसेच स्वताच्या शरीराबद्दलची कृतद्यता उत्तम सांगितले . मी तुमचे प्रत्येक युट्यूब वरचे भाग बघते व त्याप्रमाणे आचरणात आणण्याचा मनापासून प्रयत्न करते. खुप धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 , आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.” आपण युट्यूब वरचे भाग बघून व त्याप्रमाणे आचरणात आणण्याचा मनापासून प्रयत्न करत आहात हे तर खूपच छान. कुठलीही क्रिया हि सातत्य , संयम , ठेऊन केल्यास त्याचे आवश्यक फायदे मिळू लागतात.
@shubhangitapaswi542
@shubhangitapaswi542 Жыл бұрын
अमृता ताई नमस्कार, खूप सुंदर विवेचन करता तुम्ही. धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏 🙏
@anantnimkar958
@anantnimkar958 Жыл бұрын
असाध्य ते साध्य करीता सायास ठेवावे लागते सातत्य निम्या (मी) म्हणे.😅
@sunandadeokar2509
@sunandadeokar2509 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली,मनाला positive energy मिळाली,परत परत ऐकावे असा संवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 .
@devikakelkartravels3432
@devikakelkartravels3432 Жыл бұрын
खुप छान... अतिशय सोप्प्या भाषेत सांगितले आणी खुप महत्वापूर्ण.. छोटया छोटया गोष्टी आहेत पण त्याच लक्षात आल्या नाहीत... पण आज ताईंमुळे खुप नवीन गोष्टी कळल्या... खुप खुप धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@shailendrapatil7111
@shailendrapatil7111 Жыл бұрын
🌻 🙏🌻गुरु माऊलीस कोटी कोटी प्रणाम🌻 🙏🌻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@jyotigawande1385
@jyotigawande1385 Жыл бұрын
खूप अभ्यास पूर्वक व्याख्यान मनापासून धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏.
@sarojdeore852
@sarojdeore852 Жыл бұрын
एक तासाचा व्हिडिओ ऐकताना, मला लहान पणा पासून आज पर्यंत स्वतःचेच आयुष्य डोळ्यासमोर उभं राहिलं.सुख दुःख आठवलं पण त्यात नेमकं आपल्या हातातून काय निसटले ह्याची जाणीव झाली. मंत्रमुग्ध करणारे वक्तव्य करून तुम्ही खुप छान ज्ञान दिले . यास्तव तुमचे मनापासून आभार.💐🙏 आपली कृपाभिलाषी 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 . आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.”
@suvarnaphalke4687
@suvarnaphalke4687 Жыл бұрын
Dhanyavad madam tumchya mule samjle ya dehach mahtv....Ani mrutuv kiti changla ahe .....👍🙏😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@alkagore5252
@alkagore5252 Жыл бұрын
अमृताताई खूप खूप अभ्यासपूर्ण आणि सोप्या भाषेत सांगितले. मला तर तुमच्या उपचार पद्धतीचा खूपच उपयोग होत आहे. प्रत्येक गोष्टीकडे घटनेकडे सकारात्मक पण अलिप्त वृत्तीने पहायला जमू लागले आहे. 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, आपणास निरामय उपचार पद्धतीचा लाभ होत आहे. फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ashwinigidh2524
@ashwinigidh2524 Жыл бұрын
Tai sunder ukal,kharach tumhi khup sunder margdarshan agadi sopya shabdat mandata, tumache khup khup abhar
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏, आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.” निरामय You Tube channel subscribe करून नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
@kavitakale7986
@kavitakale7986 Жыл бұрын
शरीराला , लिव्हिंग,non living things la gratitude , dhanyavad दिल्यास कोणतेच आजार जवळ पास सुद्धा येत नाहीं ❤ forgiveness & Gratitude is the best medicine
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, आपल्या शरीराविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आपल्या सगळ्या आज्ञा शरीरातील सांध्यामध्ये नाड्यांमध्ये साठत असतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर दोष-आजार निर्माण होतात. दुखणारा हात किंवा दुखणारा गुडघ्यावर प्रेमानं हात फिरवा. सर्व काही तुमच्यासाठी सुरू आहे असं म्हणून बघा, तुमची रिकव्हरी निश्‍चितच जलदगतीने होईल असेही करून पाहू शकता. हे शरीर आपल्याला जे हवं ते सारं मिळवून देतं. त्यासाठी ते सतत कष्ट करत असतं. त्याचा मोबदला म्हणून हि कृतज्ञता व्यक्त करायला हवी. शरीराला व मनाला शांती देणारी ध्यान प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा. kzbin.info/www/bejne/rYGQdneqg8yXaLM
@kavitakale7986
@kavitakale7986 Жыл бұрын
Dhanyavad WITH Gratitude
@CVVinde
@CVVinde Жыл бұрын
Vah chan aaplya jivnshilee karita khup. Upayukt.
@pramilasawant6030
@pramilasawant6030 Жыл бұрын
तुमचे बोलणे, तुमचे चेहेऱ्यावर चे हावभाव, तुमचे समजावणे, तुमच्या हातानची क्रिया, तुमचे हसणे, तुमचे सुंदर दात, सगळं सगळं विलक्षण विलोभनीय आहे. मला खूप छान वाटले. आणि ज्ञान हे मुख्य. खूप आश्चर्यजनक सत्य कळलं. ताई अनेक शुभेच्छा. खूप खूप आभार ताई.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
@DipakMore-yo7bl
@DipakMore-yo7bl Жыл бұрын
प्रत्येक जीवन सुंदर व यशस्वी होण्याचा मूलमंत्र एक नवनिर्माणाची ऊर्जा वृत्ती प्रत्येक अंतकरण यामध्ये धारण करण्यासाठी व प्रस्थापित होण्यासाठी ताई आपण साध्या सोप्या शब्दात व उदाहरणांच्या साहाय्याने स्व ची ओळख करून दिली त्याबद्दल लक्ष लक्ष धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. धन्यवाद 🙏
@subhashlomte2322
@subhashlomte2322 Жыл бұрын
खुप सुंदर विचार आहेत ताई, आपला शब्द न शब्द खरा आहे, हे सर्व प्रकृतीचे नियंम आपण खुप सुंदर पद्धतीने सांगितले. माझा वक्तीगत अनुभव सुद्धा असाच आहे. संधी मिळाली तर अवश्य आपल्याला भेटेन. खुप खुप धन्यवाद!!
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 . अवश्य भेटू शकतो. Appointment साठी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करावा. Contact : 020-67475050, 9730822227. Website : www.niraamay.com
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 Жыл бұрын
खूप खूप छान, सुंदर, सकारात्मक मार्गदर्शन मनापासून धन्यवाद ताई 🙏😊 👌👌👍👍👏👏✌️✌️🙏🌹❣️💞
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏. निरामयचे इतरही सर्व व्हिडीओ पहाआणि इतरांना देखील शेअर करा.
@shubhangiyewale5033
@shubhangiyewale5033 Жыл бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही सांगितलेले सगळया गोष्टी मी प्रयत्न पूर्वक करत आहे आणि मला जे हवं आहे ते नक्कीच मिळेल हया बद्दल मला पूर्ण खात्री आहे. हे सर्व तुमच्या मुळे शक्य झाले आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा! खूपच छान. नियमित असेच सकारात्मक विचारांनी उर्जित राहा . निरामय KZbin channel वरील इतरही भाग बघत राहा आणि इतरांनादेखील शेअर करा आणि हो आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद 🙏
@vaishalizombade9110
@vaishalizombade9110 11 ай бұрын
​@@NiraamayWellnessCenter❤❤❤
@sumanputhran5107
@sumanputhran5107 Жыл бұрын
Khup Chan bollatay. Madam. Khup khup Dhyanywad. 💐🙏👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏. आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.”
@prblocks9003
@prblocks9003 Жыл бұрын
Thank I tai.khup chan sangitlay.self confidence. 🎉🎉.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You’re most welcome.
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 Жыл бұрын
सामाजिक बाधिंलकीची तळमळ, नेहमी सारखच आपण खुप छान माग्दशन केलय . 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 . तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
@priyadongre5047
@priyadongre5047 Жыл бұрын
Dhanywad tai 🙏 Khup simple words . Sarav karate .🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार🙏 अर्थ समजून उत्सव साजरे करण्यासाठी सदर मालिका बघत राहा व आपल्या परिचयातील तमाम भारतीयांना नक्की पाठवा.
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 Жыл бұрын
निरामय वेलनेस सेंटर.. खुप छान माहिती सांगितलीत. एकदा निरामय सेंटरमध्ये दाखल होईन. आत्मानंद धन्यवाद.!!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐99
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏. अवश्य भेट द्या निरामय परिवारात आपले स्वागतच असेल .
@vaishalidesai7695
@vaishalidesai7695 Жыл бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम🙏🙏❤🌹
@wasudevnimbhorkar3624
@wasudevnimbhorkar3624 Жыл бұрын
😢
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 Жыл бұрын
नमस्कार , मॅडम खूप खूप छान सुंदर ऐकतच रहावं तुमचं संभाषण संपूच नये असं वाटत होतं तुमचे किती आभार मानले तरीही कमीच होतील धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@kishorghumade879
@kishorghumade879 Жыл бұрын
आजच्या काळात निरामय जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. सुंदर मार्गदर्शन केले 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. आपले विचार, भावना व कृती आणि पुढे जाऊन त्यांचे होणारे चांगले-वाईट परिणाम म्हणजेच आपले कर्म. आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.” शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@prachibehere1074
@prachibehere1074 8 ай бұрын
टाकाऊ गोष्टी टाकल्या जात नाहीत. जळवेसारख्या चिकटून राहतात. खरच या गेल्या तर जीवन खूप सुंदर होईल. ओघवती वाणी ऐकत रहावेसे वाटते.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 ай бұрын
धन्यवाद 🙏, You Tube Channel वरील निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@nilimakulkarni797
@nilimakulkarni797 Жыл бұрын
कर्म व मृत्यू या कार्याबद्दल खूप छान माहिती मिळाली धन्यवाद देते स्वता मद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणी हे खर आहे 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
होय नक्कीच, स्वता बद्दल कृतज्ञता व्यक्त करावी .रामरक्षा स्तोत्रात ह्याच शरीराचे आभार मानलेले आहेत. शरीराविषयी कृतज्ञता-आभार मानण्याची ही प्रक्रिया म्हणजेच ध्यानाची पहिली पायरी. जी आपण जाणून घेऊन करायला हवी. त्यातून ध्यानही साधेल आणि शरीर व मन प्रसन्न व निरोगी राहील. मनःपूर्वक आभार 🙏.
@sulabhasawargaonkar314
@sulabhasawargaonkar314 Жыл бұрын
🙏🙏Madam khuch chan sangta. Apratim 👌👌👍👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@asmitaloke4880
@asmitaloke4880 Жыл бұрын
व्याख्यान खूप सुंदर,पण पूर्ण हवे होते,अपूर्ण आहे🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
लवकरच पुढील भाग आपल्यासमोर प्रक्षेपित होईल . धन्यवाद 🙏
@urmilaapte9853
@urmilaapte9853 Жыл бұрын
अमृता ताई तुमचं दिसणं आणि आवाज ऊर्मिला कानिटकर-कोठारे सारखा आहे1. अगदी बहिणी शोभाल इतकं साम्य आहे... की खरंच आहात बहिणी ❤🎉
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏 🙏.
@shraddhaphodkar3375
@shraddhaphodkar3375 Жыл бұрын
Madam खूपच छान वाटलं. माझे विचार तुम्ही सांगितलेल्या विचाराशी मिळतेजुळते आहेत त्यामुळे मी हा देह कशासाठी धारण केलंय हेच कळत नाही सारखं वाटत हा प्रपंच सोडून शांत एकांतात बसुन ध्यान करावे पण हे रहाटगाडगे ओढताना माझ्यासाठी वेळ नसतो आणि त्यामुळे सारखी चिडचिड होते मन बेचैन असतं काय करावे सर्व.सोडून दूर जावे कुठेतरी धार्मिक स्थळावर जावे असे वाटते काय करावे अशा वेळी
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, विहित कर्तव्यांकडे पाठ फिरवून , एकांतात जाऊन ध्यान साधना व ईश्वर चिंतन करणे हा एक प्रकारे पलायनवादच आहे . संसारातील सर्व कर्तव्ये पूर्ण झाली असल्यास कुटुंबियांना न दुखावता एकांत साधना करणे योग्य ठरेल. मात्र ती शिल्लक असल्यास कर्तव्यपूर्ती करीत त्यामागे ईश्वर सेवेची भावना ठेवणे व अखंड नामस्मरण करणे हेच अधिक इष्ट आहे. कर्मभोग बाकी असेल तर एकांतामध्ये जाऊनही रहाटगाडगे चुकवता येत नाही .
@MadhuriShelar-v3u
@MadhuriShelar-v3u 20 күн бұрын
Khup sunder mahiti Thanks
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 20 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@anjalibhave3303
@anjalibhave3303 Жыл бұрын
' Panchi Karan ' Vishay uttam prakare samajavun dila aahe. Khup khup dhanyavad.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@sarikagalange5111
@sarikagalange5111 Жыл бұрын
Khup chhan mahiti sangitli madam, dhanyawad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार🙏🙏
@varshakhude3757
@varshakhude3757 Жыл бұрын
लब यू जिंदगी, आणि धन्यवाद 💓💓🎉🎉,🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you. 🙏
@varshakhude3757
@varshakhude3757 Жыл бұрын
अंतकरण पूर्वक धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@pallavighanekar9279
@pallavighanekar9279 Жыл бұрын
Khup Sundar tai thank you so much🙏🤩
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You’re most welcome. 🙏 🙏
@rameshkolhe679
@rameshkolhe679 Жыл бұрын
ताई फारच सुन्दर ज्ञान दिले
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ulkaalawani7709
@ulkaalawani7709 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती.धन्यवाद ताई🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@deepalishinde648
@deepalishinde648 Жыл бұрын
Khup chan margdarshan tai
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏.
@AnitaShedge-uj3mp
@AnitaShedge-uj3mp 3 ай бұрын
अति सुंदर
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
🙏🙏
@swatighodake2034
@swatighodake2034 Жыл бұрын
Mam your work is excellent proud of you
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you so much. 🙏 our present deeds are in a way the investment for our future journey. Hence, if one focuses the entire attention on the task on hand, it will not only give contentment and bliss in the moment; but also lay the foundation of the long journey ahead.”
@nalkurganapathiprabhu9255
@nalkurganapathiprabhu9255 Жыл бұрын
Nicely explained. Dhanyavad 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you so much. 🙏
@mamtapawar2452
@mamtapawar2452 Жыл бұрын
Keep Chan mahiti
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you. 🙏
@vijayaraskar3191
@vijayaraskar3191 3 ай бұрын
धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
🙏🙏
@sadhanakhisti631
@sadhanakhisti631 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली .धन्यवाद जरूर बदलण्याचा प्रयत्न करू। निरामय सेंटरला अवश्य भेट देऊ।
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, निरामय परिवारात आपले नक्कीच स्वागत असेल 🙏अवश्य भेट द्या . शरीराविषयी कृतज्ञता-आभार मानण्याची ही प्रक्रिया म्हणजेच ध्यानाची पहिली पायरी. जी आपण जाणून घ्यायला हवी. त्यातून ध्यानही साधेल आणि शरीर व मन प्रसन्न व निरोगी राहील. नियमित ध्यान करण्यासाठी पुढील Video पाहू शकता . ध्यानाची पहिली पायरी कृतज्ञता - kzbin.info/www/bejne/rYGQdneqg8yXaLM धन्यवाद 🙏
@shubhangikumbhojkar2577
@shubhangikumbhojkar2577 Жыл бұрын
Very nice speech explian very easy to us with difficult topic
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@varshakulkarni1525
@varshakulkarni1525 Жыл бұрын
Khup chhan.Dhanyawad.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@anantdhekane6598
@anantdhekane6598 Жыл бұрын
खूप छान! मनापासून धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@ManjiriShembekar-ku1el
@ManjiriShembekar-ku1el Жыл бұрын
फारच सुंदर विवेचन ताई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pramodshinde5075
@pramodshinde5075 Жыл бұрын
Good information 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you so much
@sangitagadekar1492
@sangitagadekar1492 Жыл бұрын
Khup Chan vatle mam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏.
@amrutapunde2813
@amrutapunde2813 Жыл бұрын
खूप छान 🙏🏼
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@swatikoranne6274
@swatikoranne6274 9 ай бұрын
व्याख्यान अर्धवट बंद केले आहे, तरी पूर्ण करावे, ही विनंती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 ай бұрын
नमस्कार, आपण उर्वरित भाग पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता. आयुष्य सार्थकी लावण्यासाठी ध्यान व मनाची स्वच्छता आवश्यक - kzbin.info/www/bejne/ZoSkeoqGpKeJask
@sanuraut1755
@sanuraut1755 Жыл бұрын
नेहमीप्रमाणे नीशब्द,ताई अनंतकोटी दंडवत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@sharadbhalerao6568
@sharadbhalerao6568 Жыл бұрын
Apratim shabda suchat nahit
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
@mirakorde9463
@mirakorde9463 Жыл бұрын
धन्यवाद ताई
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@urmilaapte9853
@urmilaapte9853 Жыл бұрын
माझाही या विषयात सखोल अभ्यास आहे. बाई आपण खूप अभ्यासपूर्ण बोलत आहात. पण थोडं खालच्या पट्टीत बोललात तर ऐकणे सुखकर होईल आणि आपल्याही स्वरयंत्राला ताण पडणार नाही. माईक आहेच ना !! 😍🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏 🙏
@himgourisalunke283
@himgourisalunke283 Жыл бұрын
ती अंतरीची तळमळ आहे की समोरच्या व्यक्ती ला ते समजावं.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏 .. आपल्या सूचनेचे स्वागत आहे.
@urmilaapte9853
@urmilaapte9853 Жыл бұрын
@@himgourisalunke283 खरं आहे पटलं... माझी सुद्धा अंतरीची तळमळ आहे की ताईंना बोलण्याने त्रास होऊ नये ; काही चुकलं असल्यास क्षमस्व😌🙏🌹
@urmilaapte9853
@urmilaapte9853 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद ताई 😊👍 अंतरीच्या तळमळीने लिहिलं ; चुकलं असल्यास क्षमस्व😌🙏🌹
@swatioak9966
@swatioak9966 Жыл бұрын
🙏 श्रीराम 🙏 🙏 अप्रतिम
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@prabhakarmarodkar5574
@prabhakarmarodkar5574 Жыл бұрын
🙏☘️👌🚩💫🌺05/23धन्यवाद महोदय नमस्कार
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏.
@neelambhosale6487
@neelambhosale6487 Жыл бұрын
मॅडम , आपण म्हणता ते सर्व बरोबर च आहे पण मग प्रारब्धा ला स्थान कुठे?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, प्रारब्ध हा मुळात कर्माचा भाग आहे .कर्माचे जे ३ प्रकार आहेत. प्रारब्ध , संचित आणि क्रियमाण . एखाद्या गोष्टीत अपयश आल्यास अनेकदा आपण नशिबाला दोष देत बसतो. परंतु, आजच्या चांगल्या क्रियमाण कर्मातून उद्याचे नशीब (संचित व प्रारब्ध कर्म) घडत असते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.याबद्दल अधिकमाहितीसाठी आपण पुढील video पाहू शकता. कर्मातून चांगले संचित कसे मिळवाल? - kzbin.info/www/bejne/oJrHZZuGmKqGbqM धन्यवाद 🙏.
@jyotibhosale5268
@jyotibhosale5268 Жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@svdeodhar6764
@svdeodhar6764 Жыл бұрын
खूप छान,खूप छान सांगता.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shraddhakutekar7635
@shraddhakutekar7635 Жыл бұрын
Khup chan madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@anitapatkar6590
@anitapatkar6590 Жыл бұрын
Chaan vivechan
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏.
@vasudhadiwan8320
@vasudhadiwan8320 Жыл бұрын
1:09:06 😅Inspiring and motivated speech thanks
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
it's our pleasure.
@aratishindholkar4239
@aratishindholkar4239 Жыл бұрын
Really Madam nice information! ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thanks a lot
@deepachandorkar7868
@deepachandorkar7868 3 ай бұрын
मला डायबेटिस आहे मनात वाईट विचार येतात त्याबद्दल मी प्रश्नः विचार रलि त्यांचे उत्तर मीळले नाही ते कसे मिळेल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 ай бұрын
नमस्कार, डायबेटिस आहे व मनात वाईट विचार येत असतील तर आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घ्यावा. स्वयंपूर्ण उपचार हे निसर्गोपचार व योगशास्त्रावर आधारित आहेत. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. आज भारतात मधुमेहींची संख्या सर्वाधिक आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली आणि चुकीची जीवनशैली. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी पुढील Video पाहावा. १) मधुमेहातून तुम्ही मुक्त होऊ शकता? निरामय जीवन - भाग - ८ kzbin.info/www/bejne/pIioin6vjcqMaM0 २) मनातील अतिविचार, डिप्रेशन यासारखे त्रासातून बरे झालेय पेशंटचा अनुभव पहा. कुठलंही औषध न घेता, डिप्रेशनमधून हा तरुण बाहेर आला - kzbin.info/www/bejne/eWW5Zn95np2CZtE यासारखे इतरही अनुभव आपण निरामयच्या you tube channel वर पेशंट अनुभव या विभागात पाहू शकता. धन्यवाद 🙏.
@himgourisalunke283
@himgourisalunke283 Жыл бұрын
Live पाहायला आलो असतो मॅडम माहिती नाही मिळाली.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी पुण्यातील बाणेर येथील परांजपे स्किम्स यांच्या 'अथश्री' या ज्येष्ठ नागरिक वसाहतीमध्ये व्याख्यान झाले. सर्वाना याचा लाभ घेता यावा यासाठी निरामयच्या You Tube Channel वर हा भाग प्रदर्शित केला आहे. आपले मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏 नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा
@himgourisalunke283
@himgourisalunke283 Жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍
@sujatakothalkar4967
@sujatakothalkar4967 8 ай бұрын
❤👍🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 ай бұрын
🙏🙏
@sandhyakulkarni5057
@sandhyakulkarni5057 Жыл бұрын
Salute tai kiti knowldge
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you so much. 🙏
@anuradhakulkarni9478
@anuradhakulkarni9478 Жыл бұрын
Tai aajkal khup janana iron , calcium kiwa b12 chi kamtarta astat ., haifall , vitamin d deficiency asa kahi kahi kamtarta astat tyawar supplement gheyachi. wel yete .. yawar tumi kahi sangu shakal ka.. supplement na gheta he aahar ne te shakya aahe ka ?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे . अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sumanputhran5107
@sumanputhran5107 Жыл бұрын
Hayya center cha. Addree. Please sannggal. Ka? Kothee. Ahee
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@ulkakshirsagar5563
@ulkakshirsagar5563 Жыл бұрын
खूप छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you. 🙏
@snehalkadam3217
@snehalkadam3217 Жыл бұрын
उर्वरित video कधी पहायला मिळेल?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, तुम्हा सर्वांचे भरभरून प्रेम मिळत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 लवकरच उर्वरित भाग निरामय You Tube channel वर प्रदर्शित केला जाईल.
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 Жыл бұрын
सुंदर विवेचन.धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@vaibhavikanade5836
@vaibhavikanade5836 Жыл бұрын
Madam you are great मला एक शंका आहे की प्रत्येकाचा आत्मा वेगवेगळा असतो का आणि असेल तर अनेक आत्मे आहेत का अस्तित्वात .काही समजत नाही 😮
@madahviballal469
@madahviballal469 Жыл бұрын
खुप सुंदर उद्बोबोधन. धन्यवाद. 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, प्रत्येकाचा आत्मा वेगवेगळा असतो. अनेक आत्मे अस्तित्वात आहे. विश्वात्मा एकाच आहे. त्याचा आपण एक भाग आहे . जसे डाळिंब हे एक उत्तम उदाहरण आहे जणू डाळिंब यामध्ये असंख्य दाणे असतात. सगळं मिळून डाळिंब होते . परमात्मा हा डाळिंबाप्रमाणे मानूयात पण त्यातला प्रत्येक दाणा स्वतंत्र आहे . त्या प्रत्येक दाण्याला स्वत:ची चव आहे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे पण असे असले तरी तो एक डाळिंबाचा दाणा आहे आणि आपण (आत्मा) एक दाणा आहे .
@rekhadawand2178
@rekhadawand2178 Жыл бұрын
🙏🙏🙏👌👌👌 Thank you madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Most welcome 😊
@mangalhinge4639
@mangalhinge4639 Жыл бұрын
सुंदर
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rajendrakamble1716
@rajendrakamble1716 Жыл бұрын
Great
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
it's our pleasure.
@gourimali4019
@gourimali4019 Жыл бұрын
Mam calendar kuthe order karayche?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, ‘समयनिरामय’ मराठी दिनदर्शिका आपल्याला घरपोच हवी असल्यास आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता (पिनकोड सहित), आपला संपर्क क्रमांक ही माहिती पुढील what's app नंबरवर ९७६६१००४०५ पाठवावी . तसेच ही दिनदर्शिका विनामूल्य असून फक्त टपाल खर्च रुपये - ७५ पाठविणे आवश्यक आहे. टपाल खर्च खालील बँक खाय्तामध्ये भरून त्याची पावती या नंबरवर पाठवून द्यावी. Bank Details : A/C : Niraamay Wellness Center (Current A/c) A/C No. 9411820962 Bank : Kotak Mahindra Bank Ltd, Model Colony,, Pune. IFSC Code : KKBK0001759
@supriyakulkarni3375
@supriyakulkarni3375 Жыл бұрын
नमस्कार निरामय सेंटर कुठे आहे?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@padmavatidivekar4468
@padmavatidivekar4468 Жыл бұрын
👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@sumanputhran5107
@sumanputhran5107 Жыл бұрын
Good. Morning. Madam Hae. Center. Kothe. Ahee
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@swativaze1242
@swativaze1242 Жыл бұрын
अपघातात मृत घोषित करण्यात आल्यानंतर, त्या व्यक्तीचे ,liver,heart,kidney काढून कोणाला तरी बसवतात, मग तेअवयव जिवंत असतात ना,मग जातो तो कोण मागे रहाते ते कोण ,आपला आत्मा कोणत्या चक्रात असतो ,शंकानिरसन झाले तर बरे होईल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, आत्मा कुठल्याही चक्रात नसतो . सगळी शरीरातील चैतन्य केंद्र मिळून शेवटी जे परमचैतन्य उरतं त्याला आपण आत्मा असे म्हणतो. शरीरामधला आत्मा म्हणजे चैतन्य जे मुख्य इंजिन असून ते हे शरीरुपी यंत्र चालवत असते. शरीर हे सचेतन नाही ते पंचभौतिक आहे. आत्मा शरीर सोडून गेल्यानंतर पाच महाभूतांमध्ये जेवढं मुलभूत चैतन्य असते तेवढे त्या शरीरामध्ये काही काळ उरते व हळूहळू विलयास जाते. त्यामुळे मृत्यूनंतर ३ तासाच्या आत अवयव काढावे लागतात, अन्यथा ते अवयवदेखील निकामी होतात. तो अवयव असूनसुद्धा वापरता येत नाही, कारण शरीरातून हे उपप्राणही निघून गेल्यावर कुजण्याची किंवा नाशाची क्रिया सुरु होते त्याला विपरीणाम असे म्हटले जाते. या सगळ्यामध्ये देहाला चालवणारी शक्ती म्हणजे आत्मा जो पूर्ण देहाला व्यापतो आणि देहाच्या पलीकडे जे कोश आहे तेही व्यापून घेत असतो. थोडक्यात जातो तो आत्मा आणि राहते ते शरीर जे काही तासांतच पंचमहाभूतामध्ये विलीन होते. आपला प्रश्न खरच खूप छान आहे, अजूनही सविस्तर उत्तर देता येईल परंतु इथे सर्व मांडणे अशक्य आहे. अजूनही शंका असल्यास विचारू शकता. धन्यवाद 🙏
@bharatimate8895
@bharatimate8895 Жыл бұрын
पूर्णव्याख्यान कुठे?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, उर्वरीत भाग लवकरच बघावयास मिळेल. दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी पुण्यातील बाणेर येथील परांजपे स्किम्स यांच्या 'अथश्री' या ज्येष्ठ नागरिक वसाहतीमध्ये श्रीमती अमृता चांदोरकर यांचे कर्म व मृत्यू यांचे रहस्य विषयावर व्याख्यान झाले.
@triptigore
@triptigore Жыл бұрын
Tai lagn jamun modtat...kelele lagn divorse hoto...sodun detat..karan nastana tras dila jato ...fasvnuk keli jate...anyay hoto...mag he konte runanubandh astat...ase ka ghadte...
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, ऋणानुबंध हे तुम्ही पूर्वकाळात केलेल्या कर्मानुसार घडत जातात. एखाद्या व्यक्तीचे तुमच्या हातून काही अमंगल किंवा त्यांच्यावर काही अन्याय झाला असेल तर ती व्यक्ती त्या अन्यायाचा प्रतिकार म्हणून जो संकल्प करते तो तुम्हाला त्या व्यक्तीने दिलेल्या वेगवेगळ्या त्रासाच्या रुपात अनुभवयाला येतो. ती व्यक्ती पुर्नजन्म घेऊन आलेली असेल तरी ती वेगवेगळ्या रुपात तुम्हाला त्रास देऊ शकते. काहीही कारण नसताना किंवा या भौतिक जगात कोणतेही कारणमीमांसा, कार्यकारणभाव दिसत नसताना जेव्हा एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला निष्कारण त्रास भोगावा लागत असतो त्याचा अर्थ त्याव्यक्तीवर तुमच्या हातून नकळत पूर्वजन्मामध्ये काही अन्याय गोष्ट घडलेली असू शकते. त्यामुळे त्या अन्यायाचा पूर्ण परतफेड होईपर्यंत हा त्रास सोसावा लागतो. ज्याक्षणी तुम्ही केलेला अन्याय आणि त्याची झालेली परतफेड हि समान होते तेव्हापासून तुमच्या सर्व त्रासावर उतार पडत जातो. धन्यवाद🙏.
@anaghagosavi1013
@anaghagosavi1013 Жыл бұрын
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@anantnimkar958
@anantnimkar958 Жыл бұрын
मी देह नाही तर आत्मा (spirit) आहो. देह म्हणजे अंगरखा.मृत्यु म्हणजे ट्रान्सफाॅरमेशन आॅफ एनर्जी.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, सूक्ष्म असलेला आत्मा हा अमर असून तो प्रत्येक जन्मात नवे शरीररूपी वस्त्र परिधान करतो, हे वैश्विक सत्य किंवा रुत भारतीय परंपरेत प्रतिपादित केलेले आहे. आपल्या आत्ताच्या जन्मातील कर्मावरून ठरते की आपला पुढील जन्म व त्यातील अनुभव कसे असतील? म्हणजेच आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.” धन्यवाद 🙏
@anantnimkar958
@anantnimkar958 Жыл бұрын
खरं आहे परंतु मोक्षप्राप्ती हे ध्येय असायला हवे. 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मोक्ष हा प्राप्तीचा विषय नाही. मोक्ष म्हणजे स्वत:च्या अनंत, नित्यमुक्त स्वरूपाला जाणणे. जे आपण आहोतच तेव्हा नव्याने काही मिळत नाही पण ते आपण अनुभवाने जाणतो.मात्र ती अवस्था पूर्ण चित्तशुद्धी झाल्याशिवाय येणे शक्य नाही. चित्तशुद्धी होण्यासाठी सत्कर्माला पर्याय नाही. धन्यवाद 🙏.
@vinodmoon4896
@vinodmoon4896 Жыл бұрын
💯✔️👌👍
@surekhakulkarni1607
@surekhakulkarni1607 Жыл бұрын
7:20
@himgourisalunke283
@himgourisalunke283 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@rashmivengurlekar3574
@rashmivengurlekar3574 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@varshanimbkar
@varshanimbkar Жыл бұрын
🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏🙏
@suvarnahattarki2611
@suvarnahattarki2611 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👍👍👍🏆
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏 🙏
@triptigore
@triptigore Жыл бұрын
Sanyojakana vinanti....desk jast unch zale ahe...mice Khali asava...chehra maneparyant Kiva ajun thode Khali asa purn disava...mhanje hat vare vyavsthit distat jyanule bhashan adhik parinamkatak hoel...
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, आपण संगीतल्याप्रमाणेच अनेकांनी याबद्दल सूचना दिली पुढील कार्यक्रमाच्या वेळी असे घडणार नाही याची नक्कीच काळजी घेतली जाईल .आपण Video बघत आहात आणि इतक्या आवर्जून आपली मतं आमच्यासमोर व्यक्त करत आहात त्याबद्दल धन्यवाद आपल्या सूचनेचे नेहमीच स्वागत आहे.
@rekharane5224
@rekharane5224 Жыл бұрын
ताई खूप छान माहिती आहे . पण बरेच लोकांना हे ज्ञान माहीत नाही आणि ते आपल्या वेड्यात कडतात. पण है ज्ञान पूर्वी ऋषी मुनी पासून चे आहे. लोक अज्ञान ने वागतात याची खंत वाटते. ज्ञानेश्वर ,तुकाराम यांनी ही मना बद्दल सागीतले आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏 ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांनी ही मनाबद्दल सांगीतले आहे. रामरक्षा स्तोत्रात ह्याच शरीराचे आभार मानलेले आहेत. शरीराविषयी कृतज्ञता-आभार मानण्याची ही प्रक्रिया म्हणजेच ध्यानाची पहिली पायरी. जी आपण जाणून घ्यायला हवी. त्यातून ध्यानही साधेल आणि शरीर व मन प्रसन्न व निरोगी राहील. बदलाची सुरुवात आपल्यापासून करूयात आणि शरीराला व मनाला शांती देणारी ध्यान प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा. ध्यानाची पहिली पायरी कृतज्ञता - kzbin.info/www/bejne/rYGQdneqg8yXaLM धन्यवाद 🙏.
@hemamulay547
@hemamulay547 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter खूप छान
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏 🙏
@poonamchavan5990
@poonamchavan5990 Жыл бұрын
👌👍🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@kundlikrainirmale1435
@kundlikrainirmale1435 Жыл бұрын
🕉️🙏🕉️
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@meenaalwani3338
@meenaalwani3338 Жыл бұрын
ज्ञान को कर्म कैसै कह सकते हैं
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
हमारी पात्रता के अनुसारही हमे ग्यान प्राप्त होता है| जैसा ग्यान, वैसा कर्म हम करते है| और हमारे कर्मोके अनुसार हमारी पात्रता बढती जाती है| 🙏
जे मागाल तेच मिळेल... Ask & you will get it...
26:31
Niraamay Wellness Center
Рет қаралды 98 М.
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 80 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 1,5 МЛН
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 9 МЛН
Vishnu sahasranamam by M S subba laxmi || Vishnu sahasranama Full
30:03
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 80 МЛН