आपणं खूप छान बोलता ताई देवानं आपल्याला आमच्यच साठी नियुक्त केले आहे असे मला नेहमी वाटते अभिनंदन. देव आपल्या खूप शक्ती देओत
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏 , असाच स्नेह कायम राहू दे. तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
@ujwalagondhaleka4645 Жыл бұрын
ताई खुप छान मन हलकं झालं 🙏🌺🌹
@sangeetamujumdar4206 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter aaq₩❤o
@vrushaliphadke8003 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter 1
@dattaramsawant5929 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤is is is place qq
@pratimachiplunkarsapte9419 Жыл бұрын
अप्रतिम अमृता ताई ❤️🙏🙏👌 कठीण विषय अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय शांतपणे अणि खंबीरपणे समजावतात खूप छान 🙏👍👌👌🌹🌹
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏, तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
@mukunddeshpande3837 Жыл бұрын
किर्तन सम्राट ह. भ. प. गोविंदस्वामी आफळे ह्यांची भरपूर कीर्तने ऐकण्याचें भाग्य मला खामगांव येथे श्री. संत पाचलेगावकर महाराज ह्यांच्या आश्रमांत, लाभले आहे.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा! खूप छान🙏
@shailajadesai9101 Жыл бұрын
Madam नमस्कार, हे प्रवचन ऐकून साक्षात परमेश्वराचे दर्शन झाले. खूपच सुंदर, धन्यवाद.
@marutitalsandekar3086 Жыл бұрын
₩₩₩₩₩₩₩₩
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@vidyamaitra4475 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter खुपच सुंदर
@shankarvipradas6649 Жыл бұрын
No
@dhanashreenaik2619 Жыл бұрын
Koti koti pranam sashtang dandvat
@anujarane470 Жыл бұрын
🙏🙏🙏 मॅडम, हे व्याख्यान आपल्या मधुर वाणीने आम्हाला ऐकायला मिळाले आणि मनातून आवाज आला हे आत्मसात करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. खुप सकारात्मक ऊर्जा मिळाली. खुप खुप धन्यवाद. 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏.
@eknathjadhav1947 Жыл бұрын
खुपच छान ,खुपच खोल अभयास ,अति सुंदर ज्ञान
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@aparnadeval3241 Жыл бұрын
किती छान आणि सकारात्मक बोलता हो तुम्ही अमृताताई. तुम्हाला ऐकत राहावंसं वाटतं. मी तुमचे सगळेच विडिओ बघते 🙏🙏.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sarojdeore852 Жыл бұрын
प्रथमतः मनःपूर्वक धन्यवाद ताई.आजचे व्याख्यान खुपच आवडले गेल्या एक वर्षापासून मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला आहे.आणि मला खुप छान वाटते.तुमचा शब्दन् शब्द मनाला एक वेगळीच दिशा दाखवते आत्मविश्वास वाढतोच.श्री. आफळे गुरूजींनी सांगितलेले पसायदानाचे महत्व व विश्लेषण खुप पटले . खुप बोलावेसे वाटते.... प्रत्यक्ष भेटिचा योग यावा अशी इच्छा आहे. व्हिडिओ खुप जणांना शेअर केला.🙏🙏💐
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏. प्रत्यक्ष भेटीसाठी पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@snehadandekar25936 ай бұрын
केवळ अप्रतिम! सांगताना किती एकरूप झालात. तुम्ही संपादन केलेल्या ज्ञानावर प्रचंड विश्वास आहे, श्रद्धा आहे हे प्रत्येक शब्दात दिसून येतंय. ऐकूनही खूप छान वाटतंय.कृतीत आणल्यावर यश नक्कीच आहे. तुमच्याकडून असंच चांगलं कार्य घडत राहो!🎉
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏, आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला.
@deepadeshpande4013 Жыл бұрын
मस्त अतिशय चांगले विचार आचरणात आणायलाच हवेत सगळे सुखी होतील ज्यांनी हे विचार आचरणात आणले तो आंनंदी होणारच धन्यवाद मॅडम असेच छान छान विचार आम्हाला ऐकायला मिळो
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@jaywantvaidya703 Жыл бұрын
अतिशय मार्मिक आणि बोधप्रद !समजावून सांगण्याची साधी सोप्पी पध्दत !त्यामुळे बरेच आकलन झाले !धन्यवाद! दंडवत..
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@ashwinikulkarni8446 Жыл бұрын
फार सुंदर, किती सुंदर बोलता हों मॅडम. फक्त ऐकत राहावं असंच वाटतं.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... 👍👏🏻👏🏻🙏🏻
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@madhavikulkarni2421 Жыл бұрын
मॅडम इतक्या सुंदर व्याख्यानसाठी आपले खूप खूप धनयवाद . व्याख्यान ऐकून मनावरचा ताण कमी झाला. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सम जावून सांगितले. त्यामुळे विचारांना दिशा मिळाली. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. तुमचे सर्वच व्हिडिओ छान असतात. तुम्ही खूप छान बोलता त्यामुळे त्याचा मनावर खूप चांगला परिणाम होतो. परत एकदा धनयवाद.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@anjudamle6293 Жыл бұрын
खूप छान अमृता मॅडम तुम्ही मार्गदर्शन केलेत ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद !!
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप छान !! नक्की प्रयत्न करा आणि आपला अनुभव आम्हास जरूर कळवा.
@snehalkhambete8004 Жыл бұрын
खूप सुंदर व्याख्यान.सकारात्मक उर्जा प्राप्त झाली आपल्या व्याख्यानातून.धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@shraddhashetye2387 Жыл бұрын
आज पर्यंत इतकं सुंदर विवेचन ऐकलंच नव्हतं!!!! आपल्या आवाजात मॅडम खरंच जादू आहे.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sunitanimbalkar9670 Жыл бұрын
खूप छान😊अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली. खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. Salute 🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
@ashwinishete404 Жыл бұрын
आपले या व्हिडिओमध्ये सांगितलेले विचार खूपच छान व प्रभावी आहेत.धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pradnyaharmalkar357 Жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन ताई, thank you so much ताई तुमचे विचार सद्गुरु श्री वामनराव पै निर्मित जीवन विद्या मिशन यांच्या विचारांशी मिळते जुळते आहेत 🙏🌹🙏🌹
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@anujajoshi1762 Жыл бұрын
ताई,नमस्कार. तुमचं बोलणं आचरणात आणण्याचा मनापासून प्रयत्न करणार. खूप धन्यवाद !
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
फारच छान! आचरण हेच श्रेष्ठ नक्की प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल पण त्यानंतर आपला अनुभव आमच्यासोबत जरूर शेअर करा.
अप्रतिम विवेचन. सुंदर सोप्या भाषेत ज्ञान दिल्याबद्दल आभार. ऋणी आहोत, ताई. मी स्वतः व्हिडीओ ऐकते, अभयास करते. मलातरी खूप फरक पडला आहे. मुलांना सांगून करून घेते. 🙏🏼🙏🏼🌹
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
अरे वा!!! आपण अभ्यासक आहात. जेवढा आपण अभ्यास कराल ध्यान/मुद्रा कराल , त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल. आपला अनुभव जरूर कळवा.
@sbb10068 Жыл бұрын
अतिशय उत्तम, सुंदर व्याख्यान, आचरणात आणण्यासारखे अनेक विचार दिलेत आपण, मनःपूर्वक धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@pradnyamoghe7200 Жыл бұрын
खूपच सुंदर व्याख्यान ताई . आपल्यातल्या अनेक जणांना आचरणात आणायला कठीण विषय खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे . 👌👍
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@sindhupatil6351 Жыл бұрын
खुप च उत्तम श्रवण झाले . छान माहिती मिळाली . धन्यवाद ताई .
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@suvarnasavale242311 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट, प्रभावी शैलीतील व्याख्यान 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@saritaracharla6616 Жыл бұрын
माई नमस्कार, जीवनाकडे बघण्याचा लाख मोलाचा सल्ला देत आहात... परमेश्वराने तुम्हाला एक परोपकारी व्यक्ती म्हणून इहलोकात व्यक्त केले आहे...
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 आपणा सर्वांचा स्नेह असाच कायम राहू दे.
@swativaze1242 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान, आणि पुढील श्री.बुवांचे विचार पण🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dattatraytambat3212 Жыл бұрын
खूप खूप छान व्याख्यान ताई.... ऐकतच राहावे असे वाटते .आपला आवाज खुपचं छान आहे. धन्यवाद !!!!!!!
मॅडम खूप खूप धन्यवाद आपण सांगितलेल्या माहितीमुळे मार्ग कळला छान वाटले
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@kavyapatil17057 ай бұрын
ताई खूपच सुंदर समजावून सांगत आहेत 😊थेट मनापर्यंत पोहचत आहेत शब्द 😊
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@vishakhakulkarni1360 Жыл бұрын
अमृता ताई खुप सुंदर व्याख्यान झाले . प्रत्येक शब्द शब्द समजला . आजपासून तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी वागण्यासाठी सुरुवात करणार नक्की . दोन गोष्टी नक्की करणार . खुप सुंदर व धन्यवाद🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, नक्की आपल्या वागण्यात सकारात्मक बदल घडून येतील आणि आपल्या चांगल्या प्रयत्नांना यश मिळेल .आपला अनुभव आम्हास नक्की शेअर करा. खूप खूप आभार🙏
@nilampatil9413 Жыл бұрын
खूप सुदंर माहिती दिलीत तुमचे मनापासून आभार 🙏तुमचे व्याख्यान ऐकतच राहावंसं वाटत. तुमचा प्रत्येक शब्द न शब्द थेट मनापर्यंत पोचतो. तुमचं कौतुक करण्यासाठी शब्दही कमी पडतील इतकं अप्रतिम व्याख्यान
हे व्याख्यान ऐकून मनावरील बराचसा ताण कमी झाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@swatitambe8922 Жыл бұрын
Khup sunder sangta tai... Khup energy bhette aikun... Thank u mam❤
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You’re most welcome.
@deeps1922 Жыл бұрын
Thank you Sooo much ma'am Aaj chi. Mahashivratri kharya arthaane sajari zali, Anya chakra che karya khup chan samjale ❣️🌹
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you so much.🙏
@seemakulkarni1438 Жыл бұрын
अतिशय सुंदर, मस्त, आचरणात आणण्यासारखे विचार आणि व्याख्यान मनापासून धन्यवाद मॅडम 🙏♥️ 👌👌👍👍👏👏🙏🙏❣️💕
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@newjadhav6736 Жыл бұрын
अतिशय सुंदर मनापासून धन्यवाद
@anitakarande9292 Жыл бұрын
खूप छान 🙏🏻🙏🏻
@rekhapatil9771 Жыл бұрын
देव तुम्हाला खूप खूप शक्ति देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते .
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.
@stich-itboutique8097 Жыл бұрын
Khup Chan pravchan manapasun yikla khup Chan shant samjavun sagitliy ki dinacharyeche manavar honare parinam atishy surekh program mana pasun dhanywad 🙏🙏😊
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@ananddeshmukhmavlankar5213 Жыл бұрын
खूप खूप छान होतं आपलं संभाषण अगदी मनाला bhavl
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@ganeshpansare238010 ай бұрын
ताई खूप छान.. माहिती दिली अप्रतिम व्याख्यान...
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@rajendrakolvankar6187 Жыл бұрын
धन्यवाद! 🙏खुप उत्कृष्ट मार्गदर्शन.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@MayuriMane-n3p Жыл бұрын
Khupach chan tai . Majakad tar shabadach nahit . Mala yekun khup chan va relax vatal .
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, कर्म मार्गावर शाश्वत सुख मिळविण्यात मनाची भूमिका समजून घेणेअतिशय गरजेचे आहे. हा Video तुमचे आप्तेष्ट व मित्रांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.🙏.
@smitamahabal8925 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान 👌👌👌🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏.
@shacool-courseranegotiatio5707 Жыл бұрын
मी लहानपणी राम नवमी ला आफळे बुवांचे कीर्तन ऐकले आहे. अजून देखील प्रत्यक्ष राम जन्माचे वर्णन मनावर राज्य करते. 🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏🙏
@anaghasawarkar3316 Жыл бұрын
नमस्कार ताई तुम्ही खुप छान बोलता खरचं ऐकत रहावस वाटत मी तुमचे व्हिडिओ पहाते
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला.
@geetadeshmukh6923 Жыл бұрын
धन्यवाद ताई आपले विचार मला १००/ टक्के पटले आहेत आणि मला दिशा मिळाली आहे नक्की प्रयत्न करेन🙏🙏🙏👏👍
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
अरे वा ! 👍👍 नक्की प्रयत्न करा आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद 🙏
@bhagyashreegarware3595 Жыл бұрын
खूप सुंदर प्रवचन . खूप माहिती मिळाली धन्यवाद
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@ujwalamali9982 Жыл бұрын
खरंच खुप छान माहिती दिली मन शांत झाले मन प्रसन्न झाले.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा! खूप छान. असेच शांत आणि प्रसन्न रहा. धन्यवाद 🙏
@madhavisapre6969 Жыл бұрын
Khup sundar vichar mandale tai.dhanyad sarvana🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@nilkanthtapole1044 Жыл бұрын
मी आभारी आहे 🙏🙏🌹माझा पुनर्जन्म झाला आहे फक्त निरामय च्या उपचाराने 🙏माज्यासाठी साक्षात देव आहेत.
@ram-tk1mv Жыл бұрын
काय झालं होतं
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏 आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏
@nilkanthtapole1044 Жыл бұрын
मी तयार आहे निरामय चा माझा अनुभव share करण्यासाठी.
@anitapatil456 Жыл бұрын
Yancha review kuthe aikta yeil?
@prakashbhavthankar1397 Жыл бұрын
Aadrniya Aphale Buva,aapan pan khup Chan sangitale.aapnas vinmra Abhivadan.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@mrunalnandrunkar1159 Жыл бұрын
Farch sundar vyakshyan aahe mi tumche saglech video baghte pan he agdi afalatun aahe ase watte sampuch naye he vyakshyan kan trupt zalet tumhala khupkhup shubhechya aani aashrwad
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला.धन्यवाद 🙏
@premalapimplikar5236 Жыл бұрын
खुप छान माहिती कळली धन्यवाद नमस्कार
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@vidyaathavale90767 ай бұрын
मॅडम आपले मार्गदर्शन अतिशय मौलिक आहे. तुम्ही बोलायला लागलात की तुमचे भाषण संपू नये असे वाटते. अशीच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओज आपण आमच्यासाठी तयार करा.
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
धन्यवाद 🙏, कृपया चॅनेल निरामय वेलनेस सेंटर You Tube Channel subscribe करून, इतरही माहितीपर व्हिडिओ पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास सर्व माहिती मिळेल.
@smitagadgil4106 Жыл бұрын
प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्याला सांगत आहे अस वाटत होत मानसिक समाधान मिळाल
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@swetajoshi2224 Жыл бұрын
छान व्याख्याना मुळे मी तुमच्याकडे पोहोचले नमस्कार
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
याबद्दल मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏
@purnimashinde6866 Жыл бұрын
Apratim,askhalit,anmol,shravaniy,upyukt mam tx so mh
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You’re welcome.
@shitaludgirkar43918 ай бұрын
Shree Swami Samarth...khup Chan 🙏
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@deepakbodhale3341 Жыл бұрын
अतिशय सुंदर विचार ताई खूप छान 👍
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@veenalavate1383 Жыл бұрын
खूपच सुंदर.धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@yoginichikhalikar2445 Жыл бұрын
अप्रतिम ताई... खूप उपयुक्त माहिती 👌👌🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@gauribandekar958 Жыл бұрын
Khoopach sundar vyakhyan 🌹🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@archanapawar2416 Жыл бұрын
खूप खूप छान 👌👌 धन्यवाद 🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@sarlabhavsar8797 Жыл бұрын
खूप छान व्याख्यान ताई 🎉धन्यवाद
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@shwetaborate925 Жыл бұрын
Khup sunder vyakhyan. Mala mazya sathi ch aahe asa watala. Mala hech prashna padle hote. Pan Amruta tai chya mule, aapan solutions kashe kadhu sakhto athavla. Thank you.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
वा! खूप छान ........आपलेदेखील खूप खूप धन्यवाद🙏
@vishwanathdesai13024 ай бұрын
Very nice excalplnation though the subject is difficult Thanks
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
Glad you liked it
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
Glad you liked it
@ujjwalabansode4946 Жыл бұрын
Khup chan tai mala khup anand zala
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@indrayanirowtu640 Жыл бұрын
You are too good, amazing,fabulous excellent. Definitely will change for the best
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you so much. 🙏
@purushottambhosale6262 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@munnaparab4652 Жыл бұрын
First time i know what is life by listening your word
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
it's our pleasure.
@dilipkamane1333 Жыл бұрын
खूप सुंदर व्याख्यान Thanks
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@anitakarande9292 Жыл бұрын
खूप छान व्याख्यान 🙏🏻🙏🏻🙏🏻
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@prakashbhavthankar1397 Жыл бұрын
Khup Chan sangitale,Tai.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@swatibhosale4062 Жыл бұрын
🙏🌹❤ KOTI KOTI PRANAM VA DHANYAWAD 🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ashokgavhale5323 Жыл бұрын
Respected Tai, very nice lecture which throws light on Problems and solutions of Human Life.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you so much. 🙏
@sulochana7379 Жыл бұрын
M 😅😅 23:22 23:22
@svdeodhar6764 Жыл бұрын
Khup chhan sangata tumhi.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद🙏.
@suvarnavelankar7357 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ,
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@santoshkedari215Ай бұрын
Great Dr.
@NiraamayWellnessCenterАй бұрын
🙏🙏
@vitthalkhedekar44128 ай бұрын
खूपच छान ताई ❤
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sunitakarpe9700 Жыл бұрын
Khupach chaan ! 👌🙏 Thank you so much Dr. Mam
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You’re most welcome.
@urmilapadkil9474 Жыл бұрын
खूप सुंदर व्याख्यान
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pankajcharegaonkar3899 Жыл бұрын
सुंदर अप्रतिम
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sulbhabhagwat-lb4xs Жыл бұрын
खूपच छान व्याख्यान आहे ताई मी आज पहिल्यांदा ऐकलं. पण नुसतं एकदा ऐकून चालणार नाही तुमच्या व्याख्यान तुमच्या व्याख्यानाची सारखी पारायण करावे लागतील तेव्हा ते काही डोक्यात जाईल पण नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करू
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏
@sugandhasabnis6260 Жыл бұрын
खुप सुन्दर 🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@milindmunje21 Жыл бұрын
अतिशय सुंदर... खूखूप अभ्यास आहे तुमचा ताई
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@narayankulkarni9289 Жыл бұрын
प्रासादिक..स्वयंपूर्ण.... . जय श्रीराम
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
🙏
@sandhyapatwardhan1223 Жыл бұрын
अतिशय सुंदर. मन प्रसन्न झालं. ऊर्जा मिळाली. सादर प्रणाम आणि धन्यवाद.