कर्नाळा जंगलात मेंढरामागे एक छोटीशी पार्टी 🤗😊| पार्टी छोटी, आनंद मोठा! || dhangari jivan | sidu hake

  Рет қаралды 195,895

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

कर्नाळा जंगलात मेंढरामागे एक छोटीशी पार्टी 🤗😊 | पार्टी छोटी आनंद मोठा! || dhangari jivan | sidu hake
#dhangarijivan
#siduhake #konkanvlog
#karnalafort
#karnala

Пікірлер: 217
@anantamahadik
@anantamahadik Жыл бұрын
दादा , लिंबुसरबतची गोष्ट छोटीशी पण कर्नाळा डोंगराएवढी मोठी झाली आहे... फक्त आणि फक्त तुमच्या सारख्या मन मोकळ्या लोकांमुळे...
@sudamshimpi6515
@sudamshimpi6515 Жыл бұрын
आहे त्याच परिस्थितीत आनंदी कसे रहावे हे तुमच्याकडून शिकावे. धन्यवाद. बाणाई खरेच ग्रेट गृहीणी आहे.
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
हे आऊष्य जगायला आम्हाला मिळावे असे वाटते. हे शहरातली जीवन काही मज्जा नाही .सगळे कसे यंत्रवत . . काश....तुमच्या सारख जगायला मिळेल...चटणी भाकरी खाऊन पिऊन खुश ..
@zumbargalande1190
@zumbargalande1190 Жыл бұрын
🚩जय मल्हार रानातली सरबत पार्टी कल्पना किती सुंदर.. आणि ते ही केळी च्या वाटीत (द्रोण) मदी..बाणाई ताईने सरबत वाटप छान केला...आज किसनराव सुद्धा भरपूर हसलेल पाह्यला भेटलं... सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय मल्हार जय शिवराय ..
@baburavpatkar4377
@baburavpatkar4377 Жыл бұрын
तुमच्या कष्टला तोंड नाही भाऊ पण तुमच्या संग फिरावं वाटत डोंगर दरी रान झाडी फुल पाखर बरे वाटले शहरी जीवना चा कंटाळा आलाय भाऊ बानाई वहीणी
@kaminikumbharkar4353
@kaminikumbharkar4353 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे खरा जीवनाचा आनंद कसा असावा तर आसा खुप खुप छान बानाई तर किती सुगरण आहे वा बानाई वा
@jostnajadhav2522
@jostnajadhav2522 7 ай бұрын
केळीच्या पानात सरबत सर्व नचरली जगता राव अप्रतिम फोटो शुट ऐकच नंबर 👍
@coolsurajhappy
@coolsurajhappy Жыл бұрын
शहरी जीवन चार भिंतीत बंद, ह्ये खर जीवन आहे. 🙏❤️🙏❤️
@sunitadhare6813
@sunitadhare6813 Жыл бұрын
किसन भाऊ तुम्ही आणि बाणाई खूप छान आनंदाने प्रेमाने सरबत चा आंनद अमृता सारखा घेत होते हे बघून च आमचं मन खूप मन प्रसन्न झालं या शिवाय काय पाहिजे दादा खूप छान व्हिडीओ 🙏😄🌹💐
@pallavigaikwad1935
@pallavigaikwad1935 Жыл бұрын
दादा बानाई सारखी गृह लक्ष्मी तुमच्या आयुष्यात आहे ही देवाची कृपा आहे. तिची काळजी घ्या
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 Жыл бұрын
दादा,आजचा vedeo अप्रतिम.जंगलातील छायाचित्रण एकदम भारी.रानवाटा दाखवताना छाया-प्रकाशाचा खेळ पाहताना बरे वाटले.लिंबूपाणी पार्टी एकदम झक्कास.👍👌
@bhiseprakash2031
@bhiseprakash2031 9 ай бұрын
आम्ही पण मेंढपाळ आहोत खूप भारी वाटतं तुमचे व्हिडिओ पाहून
@ashokkale1380
@ashokkale1380 Жыл бұрын
संघर्षमय जीवन जगत असताना आनंदी जीवन कसे जगावे हे आमच्या धनगर बांधवाकडून खरंच खूप काही शिकायला मिळतं तुम्हाला मानाचा जय मल्हार......🙏
@sangeetamhatre3986
@sangeetamhatre3986 Жыл бұрын
व्हीडीओ च्या सुरुवातीला आपण कुठे आहोत हे सांगतजा ना दादा, तुम्हाला कही मदत हवी असेल आम्ही करू शकतो जर तुम्ही आमच्या जवळ पास असाल तर
@mejorsachindevkate3690
@mejorsachindevkate3690 Жыл бұрын
खूप छान Vedio
@pramodbidkar5231
@pramodbidkar5231 7 ай бұрын
एक नंबर धनगरी शरबत जय मल्हार जय अहिल्या शासन सोयरे हो
@Bhagyashrikedar-e76
@Bhagyashrikedar-e76 Жыл бұрын
असे व्हिडिओ यूट्यूब वर आल्यास माणूस खरंच आयुष्य जगायला शिकेल आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिकेल..😊
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@anandigav-shaharvlog
@anandigav-shaharvlog Жыл бұрын
खूप छान सुंदर व्वा मस्त 👌👌👍🤗
@user-lq9mh8tp2t
@user-lq9mh8tp2t 4 ай бұрын
मलाही खूप छान पद्धतीने संसार करते आहे छान पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करते जशा परिस्थितीत आहे तशा परिस्थितीत खूप आनंदात आणि सुखात राहत आहे तुम्ही खूप छान वाटते तुमचे व्हिडिओ बघायला वन्यजीवन काय असते आणि धनगरांचे जीवन काय असतं हे आम्हाला बघायला मिळतंय लिंबू सरबत ची बाणाई ची आयडिया खूप छान वाटली खरोखरच गृहलक्ष्मी आहे तुमची ती खूप छान व्हिडिओ असतात
@bharatthakur7187
@bharatthakur7187 Жыл бұрын
आपल्या कर्नाळा किल्याच्या कुशीत आणि निसर्गाच्या रम्य वातावरणात छान सरबत पार्टी खूपच छान
@mayavishwakarma6216
@mayavishwakarma6216 Жыл бұрын
दादा वहिनी नमस्कार... तुम्ही एवढे कठीण जिवन जगता परंतु ते इतके सुंदर व सहज रीतीने वर्णन करता की मला तुमच्या सर्वांचा खुप अभिमान वाटतो. तुम्ही सारखा व प्रत्येक गोष्टीला "मस्त पैकी" बोलत असलेला शब्द खुप आशावादी आहे , तुमचे vlog हे खरे पणा असलेले vlogs असतात
@minakshimane7522
@minakshimane7522 Жыл бұрын
कीती मनमोकळे आहात हकेभाऊ भवाचे सुद्धा लेक्ररसारखे लाड करतं मन भारून आले
@shekharwaghmare577
@shekharwaghmare577 Жыл бұрын
आजचा वीडियो एकदम मस्त आहे 👌👌
@vijayavaghade5796
@vijayavaghade5796 Жыл бұрын
! अभिनंदन खूपच छान व्हीडीओ! धन्यवाद! !🙆‍♀️🕺❤😂🌹👍👍👌🌹😂😂😂😂!
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Жыл бұрын
एकदम झकास लिंबू सरबत पार्टी झाली.
@rohinikokate5242
@rohinikokate5242 11 ай бұрын
निसर्ग गाचा सहवासात आम्ही पण बाणांई सोबत‌ फिरतो, मस्त हिडिओ आहे,
@abhishekgaikwad5697
@abhishekgaikwad5697 Жыл бұрын
निसर्ग रम्य वातावरण आणी तुमचं जीवन
@sahilsgameyard180
@sahilsgameyard180 Жыл бұрын
सरबत एकदम भारी आहे😋😊
@drsonone9644
@drsonone9644 Жыл бұрын
Khup Chan vlog ahe ❤️👌
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी, दादा, किसन दादा आज खूप छान सरबत पार्टी लय भारी 😀😀👌👌👌👍बघून खूप भारी वाटल किसन दादाचा झोका लय भारी होता. 😊👌👍आज video खूपच छान वाटला घनदाट जंगल हिरवागार निसर्ग सगळीकडे मोठी मोठी झाडी Video आज स्पष्ट खूप भारी दिसत होता. मेंढ्या आज खूप जवळून स्पष्ट दिसत होत्या Video खूप छान वाटला दादा धन्यवाद 🙏🙏👌👌👍
@laxmanchaudhari6058
@laxmanchaudhari6058 Жыл бұрын
खुप सुंदर पाटीै केली
@jayashreeshinde5983
@jayashreeshinde5983 Жыл бұрын
असलेल्या परिस्थिती त आनंद कसा मिळवायचा हे तुमच्या विडिओतून पहायला मिळते
@archanadixit7163
@archanadixit7163 5 ай бұрын
#राम लक्ष्मण जानकी आज मस्तच आनंद घेत आहेत 👌
@anandmk2902
@anandmk2902 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ आहे, निसर्गात प्रत्यक्षात नाही, तुमच्या व्हिडीओ च्या मार्फत स्वतः फिरत आहे असा भास होतो ,
@rajumusale6857
@rajumusale6857 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे दादा.
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार 🌹🌹🙏🌹🌹 खूप -खुप छान आहे हा प्रसंग जाणून घ्या आता जीवन जगने.
@sagarpatilvlogs754
@sagarpatilvlogs754 Жыл бұрын
कर्नाळा किल्ल्याजवळ माझं गाव आहे तुम्ही सध्या कुठल्या गावात मुक्कामी आहात
@msrtc48
@msrtc48 Жыл бұрын
दादा तुमची भाषा खूप छान आहे मला खूप आवडते
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Жыл бұрын
Real life dakhavtat agdi 👌👌👌👍👍👍
@sarikathite2157
@sarikathite2157 Жыл бұрын
1ch no..👌👌👌
@sayyedrj2464
@sayyedrj2464 Ай бұрын
तुमची पार्टी अगदी मस्त❤❤
@haridasgarande2011
@haridasgarande2011 Жыл бұрын
नाद खुळा
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Жыл бұрын
👌👌👌khup sundar
@ganeshdevkate4602
@ganeshdevkate4602 Жыл бұрын
मस्तपैकी
@vandanamore2009
@vandanamore2009 6 ай бұрын
मस्तपैकी बाणाई ताईना सरबत
@mohinibhalekar123
@mohinibhalekar123 Жыл бұрын
Khup chan
@pravinhandgar4715
@pravinhandgar4715 Жыл бұрын
हाके पाहून व्हिडिओ पाहून लय हसलो राव 😀😄😃😋मस्त व्हिडिओ बनवला🙏 रानातील सरबत पार्टी छान झाली🙏🙏
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Жыл бұрын
10,000 chya chopalya vr etk shukh nahi te ha zoka baghun milal yaar... 🤩
@santoshghate6727
@santoshghate6727 Жыл бұрын
सुंदर वातावरण आहे
@shivudayenterprises6436
@shivudayenterprises6436 Жыл бұрын
मस्तपैकी 👌👌👌
@dipaligujar2125
@dipaligujar2125 7 ай бұрын
Khup chhan sarabat ❤❤
@surajdhone3227
@surajdhone3227 Жыл бұрын
Best 🤣
@selandersojwal6798
@selandersojwal6798 Жыл бұрын
खुप छान पार्टी,👍🏻
@amitShiv10
@amitShiv10 Жыл бұрын
स्वछंद आयुष्य......
@bhagwandohale1299
@bhagwandohale1299 Жыл бұрын
असे आयुष्य सर्वाना नाही मिळत
@balajihulkule1972
@balajihulkule1972 Жыл бұрын
खुप छान जय मल्हार भाऊ
@sangramkakade6063
@sangramkakade6063 Жыл бұрын
Khup chan sidhu bhau
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 Жыл бұрын
👌👌
@poojakoyande626
@poojakoyande626 Жыл бұрын
Yes, daily picnic
@sahanurpatel1567
@sahanurpatel1567 Жыл бұрын
Khup chan blog aahe
@manojvhanmane1016
@manojvhanmane1016 Жыл бұрын
मस्त निसर्ग सौदर्य ❤️👌👌👍
@rekhadahibhate8008
@rekhadahibhate8008 Жыл бұрын
लय भारी तुमचे सगळे विडिओ खूप आवडतत
@vandanarasal3766
@vandanarasal3766 Жыл бұрын
खुपच छान पार्टी आहे तुमची
@user-ln1gd8mh2p
@user-ln1gd8mh2p 6 ай бұрын
खुपच सुंदर दादा
@dattachavan5953
@dattachavan5953 Жыл бұрын
Chan mstch sarbat
@neetasurve8043
@neetasurve8043 Жыл бұрын
Tumcha video Chan aahe sunder
@ushamasulkar3027
@ushamasulkar3027 Жыл бұрын
सरबत 1च नंबर 👌👌👌
@SavitaRathod-zm5zy
@SavitaRathod-zm5zy Жыл бұрын
सुंदर आहे
@laxmanthengade2912
@laxmanthengade2912 Жыл бұрын
खूप छान वाटत आहे तूमच गावाकडील जीवन बगून,,
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Жыл бұрын
खुपच छान कर्नाळा डोंगर
@bharatichaudhari4964
@bharatichaudhari4964 11 күн бұрын
Khupkhup hushar ahe tai
@ashvinibhosle1804
@ashvinibhosle1804 Жыл бұрын
Dada mastch video👌👌
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👍
@bhagyashreepawar7562
@bhagyashreepawar7562 Жыл бұрын
Excellent. Nice. All of you really enjoy nature. All of you are very nice and innocent people.I appreciated your helping nature. God bless you .om parmatma.Jay Malhar.
@kajaldevkar771
@kajaldevkar771 Жыл бұрын
Nice
@pradipmane2806
@pradipmane2806 Жыл бұрын
खूप छान दादा 👍👍❤️❤️🙏🙏
@dipakshewale2220
@dipakshewale2220 Жыл бұрын
एकदम छान vdo बनवला भाऊ
@Infotech.2556
@Infotech.2556 11 ай бұрын
❤...❤....❤ सूंदर.....‌फारच छान
@harshkamble4196
@harshkamble4196 Жыл бұрын
खर् सुखी जीवन.
@ajitmahadik4236
@ajitmahadik4236 Жыл бұрын
खूप सुंदर आहे
@adhikkamble3010
@adhikkamble3010 Жыл бұрын
खुप छान.
@shamashinde4971
@shamashinde4971 Жыл бұрын
He aayushy jagne puyavantala milte..bhagyvan aahet....
@sadashivkhopkar6473
@sadashivkhopkar6473 Жыл бұрын
छान आहे
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 Жыл бұрын
खूप छान आहे 👍😃
@krishnamalage2473
@krishnamalage2473 Жыл бұрын
हेच ते धनगरी जिवन खुप छान
@ujwalaraje7250
@ujwalaraje7250 Жыл бұрын
कर्नाळा अभयारण्य घरबसल्या बघायला मिळाले
@nishapc4449
@nishapc4449 Жыл бұрын
Nice drink gud
@rajkumarsuryawanshi1070
@rajkumarsuryawanshi1070 Жыл бұрын
खुप छान 👌👌
@yogeshkhandait5722
@yogeshkhandait5722 Жыл бұрын
सुंदर 👌👌🥰
@savitaphapale3172
@savitaphapale3172 Жыл бұрын
बनाई ताई तुम्ही ग्रेट आहात
@RANIRANI-gp8tk
@RANIRANI-gp8tk Жыл бұрын
पदरात मीठ लय भारी
@jayapore3347
@jayapore3347 Жыл бұрын
👌👌🙏🙏🙏
@babasahebkale4341
@babasahebkale4341 Жыл бұрын
Khup chhan Jay Malhar
@simpkn947
@simpkn947 Жыл бұрын
अरे वा आमच्या जवळपासचं आलात तुम्ही दादा
@yashvantnimse3890
@yashvantnimse3890 Жыл бұрын
Dada tumchi SARBAT party lajawab..
@pradeepbhawari1938
@pradeepbhawari1938 Жыл бұрын
खुप छान पार्टी भाऊ....
@pramodchoramle1659
@pramodchoramle1659 Жыл бұрын
Khupach chhan
@sachindhende5274
@sachindhende5274 Жыл бұрын
Good
@pravinpawar-ug4xo
@pravinpawar-ug4xo Жыл бұрын
अप्रतिम
@sonalimane6323
@sonalimane6323 Жыл бұрын
Nice 👌🌹
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 88 МЛН
Karnala Fort | Chh. Shivaji Maharaj Forts and History
31:46
सह्याद्रीच्या गडवाटा
Рет қаралды 51 М.
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 88 МЛН