लाईट/चार्जिंग नसल्यामुळे वीडियो टाकायला उशीर झाला 🙏
@rekhaparekar39182 жыл бұрын
तुम्ही निघालात मन भरून आलं. आता आम्ही पण तुमच्या बरोबर प्रवास करत तुमच्या गावी येणार. तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच देवा जवळ प्रार्थना.
@rameshnarayankale37352 жыл бұрын
सिधू हाके पाहुणे, एका समाजाचा म्हणजे आपल्या धनगर समाजाचा वर्षभर चालणारा प्रवास तुम्ही या यू ट्युब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर सविस्तर सादर केला. हे काम खरंच सोप्प नाही. रोजचे काम करून तुम्ही न चुकता प्रत्येक बारीक सारीक गोष्ट तुम्ही आम्हाला दाखवली. एक अभ्यासपूर्ण असा हा प्रवास आहे. दरवर्षी होणाऱ्या या प्रवासात येणाऱ्या अडचणी तसेच विविध प्रसंगांना सामोरे जाण्याची पद्धत सुंदर रित्या दाखवली. सुख दुःख हे आयुष्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना तोंड द्यावेच लागते. आम्हाला तुमच्या प्रवासात सोबत घेतले त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. प्रवासासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. 🙏
@jaikisan63672 жыл бұрын
मला लहानपणापासून धनगरी जीवन जवळुन पाहण्याचा योग आला, अतिशय कष्टाळु, प्रामाणिक,मनमिळाऊ,संयमी स्वभावाचे,अठरापगड जातींचे लोकासोबत राहणारे लोक असतात.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलात धनगर मावळ्यांचे फार मोठे योगदान आहे.राजे मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पराक्रमी इतिहास वाचला तर धनगर मावळ्यांची दुसरी बाजू समजते.परंतु काही संकुचित वृत्तीचे स्वार्थी राजकीय लोक या समाजाला इतर समाजापासून वेगळे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत,धनगर समाजाने सावध राहणे आवश्यक आहे.
@sunitadhare68132 жыл бұрын
खरच कष्ट करून आनंदी कस असतात ते तुमच्या पासून शिकाव धन्य आहे तुम्ही🙏👌
@kbringtones15672 жыл бұрын
खरंच दादा कोकणी माणसं खूप मायाळू आहे आमचेही डोळे भरुन आले हा व्हिडिओ पाहुन
@janardhanbangar16962 жыл бұрын
खुप् जिवा भावाची मानस जोडुन् ठेवलित तुम्हि हाके. आपले नातेवाईक सुद्धां एवढा जिव लावत नाहित. म्हणुन् तुम्हाला रानावनात सुद्धां दिवस आनन्दाने जातात. जावा आपल्या गावी आता इकडे पावसाळा सुरु होइल. उगीच आबदा नको.
@urmilaingale17189 ай бұрын
कोकणात तुमचा वाडा मुक्कामी असतो आता परत निघाले आहात.कोकणातली माणसं भेटायला आलेय.तुमचं सामान घेऊन निघाल्यावर लोकांची तुमची मन भरुन आलं.बाया बाणाईने गळ्यात पडून दोघी ही रडताहेत म्हणजे तुम्ही किती प्रेम लावलंय.तुम्हाला प्रवाहाच्या शुभेच्छा.सर्वजण मेंढरं घोडी कुत्री शेरडं सगळी सुखरूप रहा.🎉🎉🎉🎉🎉
@sitaramdeshmukh33992 жыл бұрын
तुम्ही आहातच तशी गोड माणसं... संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला मायेनं आपलंसं करून टाकता.... म्हणून तशीच मायाळू,प्रेमळ, जिवाला जीव देणारी माणसं आपल्याला भेटतात 🙏🙏
@bhagyashridhole16712 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले हे जीवन बघून किती छान नियोजन करता आपण लोक या जीवनाचे मला खुप आवडला vdo खुपच विशेष जीवन जय मल्हार🙏🙏
@tatanvastadvastad81462 жыл бұрын
भाऊ आपल्या लोकांचा आभिमान ही वाटतो आणि दु :ख ही वाटतय... पन तुमच्या माध्यमातुनं खरच धनगरांची माहिती मिळतेय...शेवटचे बहुजन कधी मुळ प्रवाहात येतील हिच प्रतिक्षा
@tanaypadval83432 жыл бұрын
दादा मी मुंबईकर हीच खरी शिवकालीन संस्क्रुती जी आपल्या काही मोजक्याच मंडळींनी जपली आहे धनगर दादा मानाचा मुजरा तुमच्या सर्व कुटुंबाला यालाच म्हणतात ( जीवन ऐसे नावं )
जिव लावनारी माणसे बघायला भेटली खुप छान वाटले धन्यवाद
@kailasbirari1298 Жыл бұрын
कोकणची माणसे खरंच प्रेम करतात मी काही वषेँ कोकणात चिपलुणला होतो दादा सुखाचा शोध कधीच लागला नाही पण आपण सवँ आनंदी राहतात हाच सुखाचा शोध आहे
@suhasgawade92932 жыл бұрын
कोकणातील लोक खूप खूप जिवाभावाची आहेत एक नंबर लोक आहेत 👍🤝🙏😊
@rekhapatil73402 жыл бұрын
पुढच्या वर्षी तुम्ही शिरढोण ला आले की तुमची भेट घेण्याचा प्रयत्न करीन. आमचे नणंदचे गाव आहे ते सुखरूप घरी जा काळजी घ्या Best of luck ✌✌✌
@uttrapatil6242 жыл бұрын
आता तुमच्या गावाकडचे व्हिडिओ बघायला ही खुप मज्जा येईल दादा तुमचा प्रवास सुखाचा होऊदे काळजी ग्या 👍👍
@vilasautadeoksrji57552 жыл бұрын
तुमचा प्रवास सुखाचा होवो...कोकणातील व्हिडीओ ची आठवण येत राहिल ......खुप रुनानुबंध जोडून ठेवले कोकणात ..ते मोरपिसासारखे हळूवार पणे जपून ठेवा .....हाच तुमच्या जिवनातील अनमोल ठेवा आहे.....!.
@prashantbobade8652 жыл бұрын
कोकणची माणसं मायाळू असतात हे अगदी खरं आहे तुम्ही ही सर्वजण कष्ट करता एकत्र राहता तुमचे कुटूंब कष्टाळू व प्रामाणिक आहे.
@rajaramabhang73292 жыл бұрын
कोकणातचं नाही तर महाराष्ट्रात कुठेही जा? महाराष्ट्रातील लोक प्रेमळपणे वागतात,ही माणुसकी जपणारा महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, आम्ही युपी,बिहार अशा अनेक राज्यांत फिरून आलो, परंतु आपल्या लोकांची सर कुणालाच येणार नाही
@shobhagaikwad2529 Жыл бұрын
खूप वाईट वाटतं परमेश्वर चरणी प्रार्थना देवाने तुम्हाला सुखी ठेव👌😥😥😥😥😥
@satishlnerlekar8444 Жыл бұрын
मस्त भाऊ, खूप कष्ट आहे तुमचे
@limbajidagade27672 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपण खूप छान माहिती देत आहात आपले मनापासुन आभारी आहोत
@haridasgarande20112 жыл бұрын
पावन प्रेम पाहून डोळ्यातून पाणी आलं
@yuvrajkasabe52782 жыл бұрын
प्रवासासाठी हादिक शुभेच्छा दादा प्रवास सगळेना आनंदी जाओ हीच भगवंता कडे पाथना आसीच मानस पुढे पन मिळावीत
@UmaDudhgaonkar-yr2nt Жыл бұрын
खूप छान, सुंदर जीवन..प्रेमानं ओतप्रोत भरलेलं..यापेक्षा अधिक काय हवं..काहीही नातं नसताना ,कोणताही स्वार्थ नाही..एकमेकांसाठी एवढा जिव्हाळा..फारच दुर्मीळ..!!
@bhausahebugale77452 жыл бұрын
आई तुळजाभवानी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
@agrikolipage40592 жыл бұрын
कोकणची माणसं साधी भोळी त्यांच्या काळजात भरली शहाळी 🌴😍☺️
@rekhanalavade15222 жыл бұрын
मन भरुन आले दादा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@bansodeuday76222 жыл бұрын
प्रत्येक माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागल्यावर माणुसकी निर्माण होते 🙏🙏🙏
@madhavikulkarni16842 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ ! कष्टाचं जीवन आहे तुमचं !मी धनाजी धुरगुडे यांची ’माझा धनगरवाडा’ ही कादंबरी वाचली आहे.मुलाबाळांना चांगलं शिक्षण दिले तर पुढच्या पिढीची पायपीट थांबेल. wish you all the best !
परतीच्या मार्गाला लागले, प्रेमाने लावलेला लळा,, याने ह्रदय अगदी भरुन आलं राव,,
@pravinmali96552 жыл бұрын
पाऊस चालू होण्या आधी घरी पोहचा...तुमची सर्व माहिती खूप छान असती..पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..
@pushpadeshpande15732 жыл бұрын
खरंच कष्ट करून कसं आनंदी राहव तसेच वारा वादळात भाजी भाकरी देणाऱ्या गाव बांधवाच खुप कौतुक व माझ्या कडून आभार
@subhashvishey2 жыл бұрын
पुढल्या वर्षी नक्की या ....मी आपल्याला भेटण्याचा प्रयत्न करेन पण ....धनगरी जेवणाचा आश्वाद घेऊन.........
@sahyadrichadurgveda2 жыл бұрын
खूप छान तुम्हाला व्हिडिओ बनवायची संकल्पना कधी कशी सुचली माहीत नाही पण खुप छान माहिती देता तुम्ही कधी वेळ भेटला तर नक्की भेट घेऊ जय शिवराय जय बिरोबा आम्ही कराडकर 🚩💐🙏
@kailasnagargoje88922 жыл бұрын
खरोखर संघर्षमय जिवन सलाम आपल्या जिद्दीला 👌👌👌👌👍13/07/2022
@vandanaghodekar33382 жыл бұрын
🌹🌹🙏🏻दादा खूपच खडतर जीवन आहे 🌹पण लेकरांना स्थिर ठेऊन चांगले शिक्षण द्या 🙏🏻पुढे तेच तुमच्या कष्टाचं सार्थक करतील 🌹
@pramodghugare4822 жыл бұрын
खरच कोकणातील माणसं एकच नंबर आहेत 👌🏻👌🏻
@kishorkishor62362 жыл бұрын
आपली संस्कृती आणि परंपरा जतन करणे या बद्दल धन्यवाद हाके सर 🙏
@ganeshbhor55952 жыл бұрын
खुप छान भाऊ तुमच्यासाठी मनपुर्वक धन्यवाद
@shamsunderdonde18692 жыл бұрын
डोळ्यांत पाणी आले .खूपच सुंदर जिवन
@aashishsonagare2 жыл бұрын
Tumchi mehnat Ek divad nakkich sampurn maharashtrala kallel 🙏 Jai Maharashtra 🚩
@RJTalksonAll Жыл бұрын
किती अवघड आयुष्य आहे...माणसे किती कठीण आयुष्य जगतात हे बघायला हव.....खूप काही शिकण्या सारख आहे....आयुष्य खूप सुंदर आहे अजून सुंदर बनवूया आपण.......नमस्कार दादा आपणाला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@shrikantbalpade47922 жыл бұрын
आमचे डोळे भरून आले तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@mrunalmanohar9230 Жыл бұрын
दादा तुम्ही सगळे किती आनंदी राहता खरच. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
@ashokbhapkar24662 жыл бұрын
तुमचे जीवन सुंदर आहे आणि खडतर ज्यादा आहे
@yuvrajpote61242 жыл бұрын
असेच विडीओ बनवा खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@deepakkhandekar32412 жыл бұрын
खर आहे दादा आमचे ही वडील मेंढरे चारणीला बाशिॉ, लातूर, परांडा एकडे जायाची, आता 8/10वषॉ झाले नाही जात चारणीला तरी पण आमच्या वडीलांचे आज ही फोन वरून बातचीत होतो, काही माणसे जीव लावणारी माणसे भेटतात .
@balubide86392 жыл бұрын
Gav konte aahe tumche ?
@sparshphotography35512 жыл бұрын
महाराष्ट्राची संस्कृती जपनारे तुम्ही देव मानस आहात दादा कधी आलो तिकडे तर नक्किच भेटणार तुम्हाला... 👌👌👌😊
@satishbarde83242 жыл бұрын
माझे पण डोळे भरून आले दादा, तुमचे तेव्हढे कष्ट आणि भटकंती पाहून. मनामधे खूप प्रश्न आहेत माझ्या तुमच्याबद्दल. कसं तुम्ही एवढी कष्ट करू शकता तेपण कुटुंबासोबत.
@mahadeojambale3302 жыл бұрын
माणुसकी चे दर्शन घडविणारा आजचा व्हिडीओ आहे खुप छान वाटले आपला व्हिडीओ पाहून .
@pawarhd58652 жыл бұрын
Very nice video. Real life was sown by my brother. God bless my brother
@sataritadka52812 жыл бұрын
परतीचा प्रवास सुखाचा होवो हिच इश्वर चरणी प्रार्थना .
@vijayadhamdhere79442 жыл бұрын
दादा,प्रवासात बाळाची , कुटुंबीयांची आणि स्वतःची काळजी घ्या
@suvarnasable67282 жыл бұрын
रात्र, दिवस डोळ्यात तेल घालुन काळजी घ्यावी लागते मेंढरां ची..... लोकांना वाईट वाटत 😢😢🙏🙏👌👍
@uttamzaware52302 жыл бұрын
खूप छान दादा आमच्या कडील धनगर बांधव पळशी वनकुटे ढवल पुरी येथील हे सुद्धा कोकणात मावळ मुळशी येथे जातात
@kisanranjane48422 жыл бұрын
तुमच्या गावाकडील प्रवासाबाबत शुभकामना
@nikhilmhatre65672 жыл бұрын
दादा आमचं कोकण आसच आहे इथल प्रतेक माणूस एका मेका ला जीव लावणारी आहेत.
@vishalahire22512 жыл бұрын
तुमचं कोकणात कोणतं गाव तालुका जिल्हा
@sachinsolkar34892 жыл бұрын
तुम्ही लय भारी व्हिडिओ आहेत साहेब
@bhikkuvishal59462 жыл бұрын
Happy journey Sidhu bhau tikde pochlyavar video continues theva Ramram
@dilipshedage37892 жыл бұрын
Dada Dhanyavad
@ujwalanevase51452 жыл бұрын
Khupch chan sidhu dada....your family...😍😍
@बंड्या-ल5ठ2 жыл бұрын
यावा कोकण आपलाच आसा❤️
@recreationwithmohini2 жыл бұрын
मन भरून आले 🥺🥺👌🏻👍🏻
@anilgorad51382 жыл бұрын
खुप छान भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
@akashk5082 жыл бұрын
खूप कष्टदायक जेवण आहे आपला
@DnyaneshwarMhatre-x5b Жыл бұрын
दादा तुम्ही गवा कडे जात आहेत खूब दुःख होत आहेत जर काय कधी काळी त्या बाजूने जात असू तर नक्की तुमची गाठभेट घेऊ तुमचा सर्व परिवार खूप प्रेमळ धर्मिक मनमिळाऊ आहे काळजी घ्या पण व्हिडिओ जरूर टाका आम्ही त्याची सतत वाट बघत असतो देव तुम्हाला सतत सुखी ठेवो सागर ची काळजी घ्या तुमच्या
@sunilnikam032 жыл бұрын
माझा धनगरवाडा लेखक धनंजय धुरगुडे पुस्तकाची आठवण झाली
@pmrdafiredepartmentmali98582 жыл бұрын
डोळ्यात अश्रू आणणारा प्रसंग होता निघताना
@deepagirolla32342 жыл бұрын
खूप सुंदर बाळ आहे देव तुमच्या पाठीशी उभे आहे काळजी घ्यावी आपल गाव कुठे आहे
@bhaiyya3089 Жыл бұрын
साधी सरळ प्रामाणिक कष्टाळू माणसं.. जिथं जातील तिथं मनमिळाऊ स्वभावाने माणसं जोडणारे बांधव .. तुमच्या परतीच्या प्रवासाला खूप शुभेच्छा 👍
@poonampatil91492 жыл бұрын
All the best dada tumha sarvana.kalji ghya br sarvani pavsa panyat. Mulanchi swatachi bayka mansanchi sarvanchi. 👍🙏
@harshawarade5565 Жыл бұрын
तुमचा प्रवास सुखाचा होवो.🙏
@santoshghate67272 жыл бұрын
बाळुमाच्या नावानं चांगभलं 🌺🙏🌺
@ashishpatil8752 жыл бұрын
Khupch Heart touching moment ahhe sir
@poojapawar65262 жыл бұрын
Khupch chan kaka😘
@vitthalthorat59062 жыл бұрын
बिरोबाच्या नावानं चांगभलं
@varshanivalkar31782 жыл бұрын
Khup premal lok aahat tumhi khup chan
@satyawanshelke11522 жыл бұрын
Kharach man bharun ala Dada 😭😭😭💐💐💐💐👌👌
@ADU-vm1nj2 жыл бұрын
Tumche video pahun ek mansik samadhan milate.
@nandakasbe731 Жыл бұрын
Kiti chan video banvata dada,professional photographer peksha mast ❤😊
@sandipadhari10392 жыл бұрын
खूप छान ,काळजी घ्या.
@vishalbendre75672 жыл бұрын
लय लहान लेकरू आहे , सोपं नाही हे जीवन
@bhushankachare17922 жыл бұрын
जय मल्हार दादा🙏
@kondibhaupokharkar66512 жыл бұрын
तूम्ही झेवडे लोकांच्या प्रेमात राहता तेच तूमच गाव
@shankarsarvade32172 жыл бұрын
हाके पावन रस्त्याचा प्रवास काळजीपूर्वक व सुरक्षित करा
@swaitbhogal10272 жыл бұрын
खुप छान दादा👌👌👌
@deepalikullal77132 жыл бұрын
दादा मी पण धनगर आहे आणि मला अभिमान आहे धनगर असल्याचा
@rajendralavate98462 жыл бұрын
छानच!...👏
@pawarhd58652 жыл бұрын
Really these are very nice persons with their heart touching relationships. Nice persons.
@sudhirshewalkar33242 жыл бұрын
आपले VDO खूप छान असतात 👌👌
@vilasvirkar93182 жыл бұрын
खूप छान विडिओ
@premnathpawar12312 жыл бұрын
राम राम हाके पाहुणे घरी चाललात व्यवस्थित जा आणि स्वतःची काळजी घ्या