Рет қаралды 598,965
#KarunaSharma #DhananjayMunde #PankajaMunde #KarunaMunde
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित करूणा शर्मा यांना बीड पोलिसांनी रविवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली. रविवारी करुणा शर्मा परळीमध्ये पोहोचताच अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मुंडे समर्थकांकडून होणाऱ्या विरोधामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. करूणा शर्मा प्रकरणात कोणत्या नाट्यमय घडामोडी घडल्या पाहूयात.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi