कसा चालतो टायगर ग्रुप ? टायगर ग्रुप मध्ये अनिकेत घुलेंचा काय आहे रोल ? पहा सविस्तर मुलाखत

  Рет қаралды 1,772,738

Maharashtra Desha

Maharashtra Desha

Күн бұрын

Пікірлер: 742
@annachidhag4787
@annachidhag4787 2 жыл бұрын
सन्मा.अनिकेत भाऊ मी एक ७५ वर्षाचा युवक आहे.मी एक साहित्यिक आहे शेतकरी जिवन ग्रामीण जिवन विनोदी यावर १२५ कथा अनेक सामाजिक प्रश्नासाठी लढत आलो आहे.वयाच्या मानाने माझे आपणा सर्वाना आशीर्वाद एक मित्र म्हणुन आद.तानाजी भाऊ व आपणा सर्वांना शुभेच्छा मी सदैव आपल्या सोबत आहे.आपण सर्वानी शेतकर्‍याला शेतीपूरक व्यवसायासाठी व मदत करू या त्याच्या प्रमाणे छोट्या औद्योगिक वसाहती उभ्या करू या आपला आण्णा
@roshandalwai659
@roshandalwai659 3 жыл бұрын
आकर्षक व्यक्तिमत्व, चांगले विचार, संघटन कौशल्य तसेच सामाजिक दृष्टिकोन या गुणांच्या जोरावर अनिकेत घुले महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच प्रभाव पाडतील यात शंका नाही. अनंत शुभेच्छा!
@AjitDalvi-we2yb
@AjitDalvi-we2yb Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक अनिकेत भाऊ घुले जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवसेना 👍👍👍👍👍
@tanajizende3376
@tanajizende3376 5 жыл бұрын
घुले साहेब तुमचे जे काम आहे त्याचा खरच मला अभिमान वाटतो.
@श्रीशक्तिद्वार
@श्रीशक्तिद्वार 4 жыл бұрын
माझ्या लाडक्या बाळा अनिकेत ला आई कडुन प्रेमाचा गोड गोड पापा 😘😘😘😘
@tukaramshelke5475
@tukaramshelke5475 Жыл бұрын
अतिशय सुंदर बातचीत आहे जय महाराष्ट्र
@hkpawar7597
@hkpawar7597 3 жыл бұрын
Thumhi eak satya...tumhi ...eak vichardhara...thumhi...maharshtache...eak...satya...vichar....dharna...
@dadapatil8160
@dadapatil8160 Жыл бұрын
खासदार ....अनिकेत घुले . जय. महाराष्ट्र
@Spardha_Swatashich
@Spardha_Swatashich 4 жыл бұрын
अनिकेत भाऊ विषयी ऐकले होते पण आता हा व्हिडिओ पाहून 😘 "I am big fan for you"💝🙏
@anyoneisthere8047
@anyoneisthere8047 Жыл бұрын
अनिकेत भाऊ,जय महाराष्ट्र, तुम्ही आमदार व्हावे ही अपेक्षा आहे.
@TravelMH
@TravelMH 6 жыл бұрын
🐅 tiger Group One of the most helpful group in Maharashtra 😘
@rohitshinde5714
@rohitshinde5714 5 жыл бұрын
Hi
@maheshshewale1929
@maheshshewale1929 5 жыл бұрын
Dj' S StuDio ky
@amolshirsat2276
@amolshirsat2276 Жыл бұрын
नियमितपणे रक्तदान शिबीर , झाडे लावणे इ. गोष्टी सुद्धा टायगर ग्रुप तर्फे राबवा अनिकेतभाऊ
@ashishchavan9358
@ashishchavan9358 5 жыл бұрын
भाऊ तुमचा आम्हाला पाठिंबाच नाही तर खूप आधार आहे कारण पर " प्रांतीय पण वचकून राहतात आता 🐅जय टायगर ग्रुप ✌ ✌ जय शिवराय 🙏
@aniketjadhav9745
@aniketjadhav9745 Жыл бұрын
अनिकेत भाऊ घुले यांनी अतिशय बरोबर बोले आहेत की एकदा
@anurags7250
@anurags7250 6 жыл бұрын
अनिकेत घूले हुशार आहेत. आणि, बोलण देखील छान आहे. सुंदर आहे. फक्त, गुंडगिरीला जवळ करू नका. फक्त समाजसेवा करा.
@umeshjavade4184
@umeshjavade4184 5 жыл бұрын
खुप छान अनिकेत भाऊ घुले जय टाईगर जय भवानी जय शिवाजी
@aniketwani7274
@aniketwani7274 5 жыл бұрын
Tiger group naam se nahi kaam se chalta hai bhau .Jay Shivaji
@yallappasulgekar3662
@yallappasulgekar3662 5 жыл бұрын
Sir belgav madhe pan ya ho
@Insane_Berozgar
@Insane_Berozgar 4 жыл бұрын
@Derik O'Brain 😂😂😂😂😂😂😂😂😂 content sathi kahi kartat
@hkpawar7597
@hkpawar7597 3 жыл бұрын
आपला जिव विचार आचार फक्त तान्हाजीज्ञभाऊ आनि ठायगर ग्रुप १ नं ऐक धेय .. I love tiger group...i love tanajhi bhau...tumchya..vicharsarnila...salam..
@prashantpatil1418
@prashantpatil1418 6 жыл бұрын
अनिकेत भाऊ यांच्या विचारांना सलाम फक्त आणि फक्त टायगर ग्रुप
@ganeshpuri3145
@ganeshpuri3145 5 жыл бұрын
#आम्हाला_अभिमान_आहे_आमच्या_नेत्याचा #कारण_आम्ही_अशा_नेत्याचे_चाहते_आहोत #ज्यांनी_दिलेला_शब्द_अंतिम_असतो ...👇💪
@ravindrakunte77
@ravindrakunte77 4 жыл бұрын
आपल्या टायगरग्रूपच काम प्रतीक्रीया ऐकून खुप छान वाटल आपल्याला व तानाजी भाऊ ना खुप खुप शुभेच्छा
@sandipdaswadkar7445
@sandipdaswadkar7445 6 жыл бұрын
अतिशय सुरेख बातचीत आहे जय टायगर जय महाराष्ट्र
@kisanalat3642
@kisanalat3642 3 жыл бұрын
खुप छान
@shivajiandhale4202
@shivajiandhale4202 5 жыл бұрын
समाज सेवा हीच ईश्वर सेवा , ती आज टायगर ग्रुपच्या माध्यमातून होत आहे
@ganeshapandit7677
@ganeshapandit7677 2 жыл бұрын
आगदी बरोबर
@maheshgavhane5292
@maheshgavhane5292 5 жыл бұрын
भावु तू लय मोठा शिवसैनिक होणार मोठा नेता हा आपला शब्द खरा होतो का नाय बघा भाऊ
@bhagvatkhandare5883
@bhagvatkhandare5883 6 жыл бұрын
अनिकेत साहेब तुम्ही नक्किच चांगली कामे करत असाल. पण तुम्हाला You Tub वर पाहूनच मला भिती वाटते.जर तुम्ही प्रत्यक्शाात समोर भेटलात तर माझ काय होईल अस मला लाटतय. बाप रे..! तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र.
@ashishkadam2548
@ashishkadam2548 4 жыл бұрын
We need more people like this in today's world. Jai Shivrai..!
@somnathhandal7483
@somnathhandal7483 6 жыл бұрын
खरच भाऊ युवकांचे आशास्थान आहेत। the ग्रेट अनिकेत भाऊ। &तानाजी भाऊ जय टाइगर
@bharatsahare517
@bharatsahare517 3 жыл бұрын
अतिशय योग्य विचार आहे भाऊ खूप छान जय टायगर भाऊ
@itsvj222
@itsvj222 5 жыл бұрын
ना केले कुणाचे वाईट ना केले कधी पाप एकच होता माझा राजा अख्या पुण्याचा बाप ...👑मा.पै.संदीपभाऊ मोहोळ👑
@abhimalghe
@abhimalghe 5 жыл бұрын
अनिकेत भाऊ तुमचा पण दिवस नक्की येणार मावळचे भावी आमदार
@prashantsadawarte3626
@prashantsadawarte3626 5 жыл бұрын
चांगले कामे करा शेतकरी लोंकाना मदत करा जे अल्प भूधारक व गरीब शेतकरी याना मदत करा विदर्भ मधे टाइगर ग्रुप आहे काय सर् अमराठी भाषिक पैसेवाले लोक हे मराठी लोंकाना फसवणूक करतात सर् मूळशि पैटर्न एकच no 1 प्रवीण तरडे तानाजी जाधव अनिकेत घुले यांनी मराठी लोकांचे डोळे उघडले
@SantoshDiwadkar
@SantoshDiwadkar 6 жыл бұрын
खूप छान इंटरव्ह्यू घेतला तुमच्या प्रतिनिधीने
@ganeshtile5729
@ganeshtile5729 3 жыл бұрын
खरच खूपच छान काम करतात अनिकेत भाऊ जय टायगर
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 4 жыл бұрын
घुले पाटील आपणास अंत्तकरणापासुन हार्दिक शुभेच्छा 💐💐
@sudhakargadakh7920
@sudhakargadakh7920 4 жыл бұрын
अप्रतिम Kliyugache जाणते राजे
@shalakaborade8895
@shalakaborade8895 4 жыл бұрын
Great sir tumhcha paratek young generation ni aadrsh ghetla pahije
@dattasonawane36
@dattasonawane36 4 жыл бұрын
मस्त अनिकेत भाऊ खूप छान असच कार्यरत रहा
@anyoneisthere8047
@anyoneisthere8047 Жыл бұрын
नक्कीच तुम्ही आमदार व्हावे.
@shivajiauti6537
@shivajiauti6537 6 жыл бұрын
गुन्हेगारीला थारा दिला नाही आणि समाजाची निरपेक्ष भावनेने सेवा केली तर टाइगर ग्रुप खूप मोठी प्रगती करेल
@anantyele6498
@anantyele6498 6 жыл бұрын
,👍👍
@akshaykadam1021
@akshaykadam1021 6 жыл бұрын
तुमच काय मत आहे की टायगर ग्रुप गुन्हेगारीला थारा देते.
@yashkamble4759
@yashkamble4759 6 жыл бұрын
nakkich. suruvat hi changli aahe aani changlich rahil hi apekshya. pudhil vatchalis shubheschya.💐💐💐
@नाथभक्तमुंजाभाऊकुकर
@नाथभक्तमुंजाभाऊकुकर 6 жыл бұрын
फक्त टायगर
@anilpowar2354
@anilpowar2354 3 жыл бұрын
तानाजी भाऊ राम तर अनिकेत घुले लक्ष्मण जे रामायणात राम लक्ष्मण जोडी आहे तशीच 🙏
@dipakkolbandrekar2285
@dipakkolbandrekar2285 6 жыл бұрын
घुले साहेब तुमचे जे काम आहे त्याचा खरच मला अभिमान वाटतो. प्रत्यक्षात पाहिले नाही परंतु या चानेल च्या माध्यमातून मला ते समजले आहे.तुमच्या बरोबर आमुची भेट व्हावी असे वाटतय मि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात युवासेना शाखाधिकारी म्हणून काम करतो तसेच सामाजिक कामात देखील आम्ही सक्रिय आहोत.
@tigergroup3901
@tigergroup3901 5 жыл бұрын
Hiii bhau
@VijayPatel-oy2mp
@VijayPatel-oy2mp 2 жыл бұрын
Aniket Bhau Tum Aage badho Ham Aapke Sath Hain Jai Tiger group
@anikethghorpade2117
@anikethghorpade2117 Жыл бұрын
भावी खासदार जे टायगर
@ganeshgade5158
@ganeshgade5158 6 жыл бұрын
मराठी तरुणांना गरज आहे ती योग्य रोजगार आणि उद्योग क्षेत्रात प्रगती करण्याची परप्रांतीय शिक्षण घेउन महाराष्ट्रात नोकऱ्या बळकावत आहेत आणि मराठी तरुण समाज सेवकाच्या नावाने भाईगीरी करत आहे त्या मराठी तरुणांना योग्य मार्गदर्शन करा चांगले शिक्षण ,आय पी एस, आय ए एस, अधिकारी कस होता येईल हयाच मार्गदर्शन करा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दया परप्रांतीय मोठ मोठ्या टावर मध्ये राहतायत आणि मराठी बहुसंख्य तरुण चाळीत आणि झोपडपट्टी त राहून समाज कार्य करतायत उत्तम शिक्षण नसल्याने तुटपुंज्या पगारावर पडेल नोकऱ्या करतायत आय टी पासुन मोठ मोठ्या अंतरराष्ट्रीय कंपन्या त परप्रांतीयांचा भरणा वाढलाय मनसे सोडुन प्रत्येक पक्ष परप्रांतीयांची चाटुगीरी करत आहे तरी मराठी तरुणांनी वेळी च शहाणे व्हावे
@sanketgholappatil2351
@sanketgholappatil2351 6 жыл бұрын
Ganesh Gade must
@sahirshaikh9188
@sahirshaikh9188 6 жыл бұрын
Ganesh bhai tumhi j boltaay te kharch ahe bhaigiri peksha shikun changale kaam kara.
@dipikapatil4392
@dipikapatil4392 4 жыл бұрын
Rojgaar khup ahe ho pan kaam karayla nako lokanna...
@rvrecords_haryanvi
@rvrecords_haryanvi 2 жыл бұрын
ONLY TIGER GROUP MAHARASHTRA 🌏💪❤️
@rajeshshedge6036
@rajeshshedge6036 6 жыл бұрын
एक no अनिकेत दादा असेच तुमचे विचार राहुध्या
@bhavanalonkarshinde7073
@bhavanalonkarshinde7073 5 жыл бұрын
mast .....khup chan , aas jagav mansane janmala yeun.......
@ganeshpuri3145
@ganeshpuri3145 5 жыл бұрын
💪#लढायला_शिका_म्हणजे_गुलामी_करायची_वेळ #येणार_नाही....💪👑😎
@sandipkadam986
@sandipkadam986 4 жыл бұрын
खूप छान आहे त विचार
@radherathod1344
@radherathod1344 4 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी टाइगर ग्रुप जिंदाबाद
@anilturakane5845
@anilturakane5845 6 жыл бұрын
Tiger Group Zakkkkkkkaaaaasss... Aniket Bhaw & Tanaji Bhaw we Salute You...
@kishordhawale-mt4re
@kishordhawale-mt4re Жыл бұрын
अनिकेत भाऊ मावळचे भावि खासदार आहे
@omkarkadam6963
@omkarkadam6963 3 жыл бұрын
जय शिवराय
@pravinbhoir4158
@pravinbhoir4158 6 жыл бұрын
चागले काम करता साहेब ,,,, वक्तृत्व ही भार भारी आहे साहेब
@bhauthorat6936
@bhauthorat6936 6 жыл бұрын
आपले मराठा नेतृत्व आणी कर्तृत्व कुठे दिसलं, तर त्यावर विरोधी चर्चा करून वाईट कमेंट्स करणारे भरपूर असतात... त्यावर वाईट न वाटून घेता प्रत्येक सदस्याने आपले सामाजिक कार्य चालूच ठेवावेत... आपल्या कार्यास शुभेच्छा...! ...
@chandrakantmane405
@chandrakantmane405 6 жыл бұрын
अनिकेत भाऊ maharstrara च्या बाहेर आपण मदत करु शकता का कारण। मराठ्यांच्या इतिहास अटके पार आहे आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत तुम्ही तयार होणार का
@ajaybora8443
@ajaybora8443 2 жыл бұрын
तानाजी भाऊ व अनिकेत भाऊ तुमचा व आणखी काही प्रमुखांसह मोबाईल नंबर सतत संपुर्ण सोशल मिडीयावर संपर्का साठी द्या.
@shasheraobiradar2044
@shasheraobiradar2044 5 жыл бұрын
Kup sunder Speech Anikat Bhau Jai Tagar Bhau
@MUNNA_RIDER_96
@MUNNA_RIDER_96 4 жыл бұрын
Khup chan bhau. Jay tiger 🙏🙏
@anantyele6498
@anantyele6498 6 жыл бұрын
महाराष्ट्र भयमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त होईल का?..तानाजीभाऊच्या नावावर काही तरुण भाईगिरी करतात..ते कमी होईल का?
@navnathnikam59
@navnathnikam59 6 жыл бұрын
Anant Yele
@khatkeruksharaj8641
@khatkeruksharaj8641 6 жыл бұрын
Balasaheb thakre bhashan
@SagarShinde-jy2ph
@SagarShinde-jy2ph 5 жыл бұрын
चुतीया तोंड आवर भिखार्या
@akshaypandit752
@akshaypandit752 4 жыл бұрын
तुज्या मनातली शंका चुकीची नाही भावा पण तानाजी भाऊ हे महान आहेत तुज्या नजरेत जर कोणी चुकीचं वागत असेल तर तू कायदेशीर कारवाई करू शकतोस, आणि अजून एक आपल्या मित्राच्या comment ला रिप्लाय दिला लय भारी वाटलं पण आपण ज्या भाषेत रिप्लाय दिला त्यावरून आपली लायकी सिद्ध होते हे प्रत्येकाने लक्षात ठेवा जय शिवराय जय जिजाऊ माँसाहेब जय टायगर
@pirajijadhav6576
@pirajijadhav6576 4 жыл бұрын
Kahi apvha utvaycya agodar kai khar ahe he lakshat gya
@vinod-tz1oz
@vinod-tz1oz 6 жыл бұрын
छान इंटरव्ह्यू घेतला तुमच्या प्रतिनिधीने, TUMI ABP maja join kara khari garaj tikde ahe..
@saurabhrandhwan9146
@saurabhrandhwan9146 4 жыл бұрын
Barobar na 🙏🙏
@छोटीसीजिंदगी.वलॉंग
@छोटीसीजिंदगी.वलॉंग 6 жыл бұрын
छान भाऊ आणि टायगर ग्रुपशी असलेले गैर समज आपुन चांगल्या पद्धतीने सांगितलं,जय भीम,जय शिवराय🙏
@krishnakittu5047
@krishnakittu5047 6 жыл бұрын
Kup kup Sunder Speeche Anikat Bhau
@mallusannale8423
@mallusannale8423 5 жыл бұрын
अनिकेत भाऊ भारी बोलता तुम्ही टायगर ग्रुप ओनली
@babushinde3127
@babushinde3127 5 жыл бұрын
Dhannaywad aniketbhau tumchay karyas
@somnathnavle1355
@somnathnavle1355 2 жыл бұрын
🙏🙏
@prathameshbhosale_08
@prathameshbhosale_08 6 жыл бұрын
अनिकेत भाऊ तुम्ही खरच लोकसभा लढवा महाराष्ट्रतील आख्या तरूणांचा पाठिंबा असणार तुम्हाला आणि तुम्ही आमचे आदर्श स्थान आहात
@ajaymarathe6894
@ajaymarathe6894 6 жыл бұрын
अनिकेत भाऊ महाराष्ट्रात भगवा झेंडा 🚩 फडकलाच पाहीजे जय टाईगर
@Chandrashekharghadgeofficial
@Chandrashekharghadgeofficial 4 жыл бұрын
अनिकेत भाऊंच काम खुप चांगलं आहे.
@altafnadaf8636
@altafnadaf8636 4 жыл бұрын
होय...निश्चिंत पणे भाऊ आपल्या महाराष्ट्राचे भविष्य आहे
@balunabde1726
@balunabde1726 5 жыл бұрын
Jay shivray Jay Bhawani
@navnathjadhav28
@navnathjadhav28 4 жыл бұрын
Aniket bhau supar
@girisoma19
@girisoma19 4 жыл бұрын
Khup chan group aahe .asech changle Kam karat Raha bhau .
@gauravpatil1457
@gauravpatil1457 5 жыл бұрын
भाऊ खूप छान काम करत आहेत तुम्ही
@pratikpawar9899
@pratikpawar9899 6 жыл бұрын
बरोबर आहे .....टायगर ग्रुप गुन्हेगारी ला थारा देत नाही
@ganeshwagh4817
@ganeshwagh4817 4 жыл бұрын
👍 # गणेश वाघ
@dadashelke3893
@dadashelke3893 6 жыл бұрын
Apratim sandesh dada
@anilvalivade4563
@anilvalivade4563 5 жыл бұрын
तानाजी भाऊ मी कोल्हापूर जिल्ह्यातील वळीवडे या गावचा गेल्या वर्षी महापूर आलेला होता त्यात माझं घर पडलेलं आहे व शेतीचं नुकसान झालेला आहे मला आई वडील नाहीत मी एकटाच आहे तुम्ही काही मदत करू शकाल का
@rj-jivan8880
@rj-jivan8880 5 жыл бұрын
Ek no 1 bhauu
@ajay..880
@ajay..880 5 жыл бұрын
Tumche Vichar....Baapre. tumche vichar tumchya pryentch theva. Nko tumche vichar
@sachinkshirsagar8675
@sachinkshirsagar8675 3 жыл бұрын
Speech 1
@arjunkadam9493
@arjunkadam9493 5 жыл бұрын
Mast adhyaksh
@sanketkale
@sanketkale 6 жыл бұрын
Jay tiger its a brand of maharashtra
@sanjayhatkar5994
@sanjayhatkar5994 Жыл бұрын
All the best Aniketbhau
@RP-xi1ld
@RP-xi1ld 4 жыл бұрын
Contact dya Bhau Nashik madhe try Karto group cha kaam ithe wadhawooya apla sanghatan ??? Ahe Ka icha ?? Please kalwa
@mangeshbhandlkar6814
@mangeshbhandlkar6814 4 жыл бұрын
जय टायगर अनिकेत भाऊ
@hiramandhakarge6467
@hiramandhakarge6467 6 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@shankarkale3341
@shankarkale3341 6 жыл бұрын
खुप. सुंदर. टायगर. ग्रुप. भाऊ
@swapniljadhav9167
@swapniljadhav9167 6 жыл бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस आजची पिढी सलमान शाहरूख च्या मागे पळते पण आम्ही मात्र तुमच्या तुमच्या कामाने आणि व्यक्तीमत्वाने प्रेरीत होऊन जगतो काम करतो आज समाजातील तरूण वर्ग कार्यकर्ता म्हणून जन्मतो आणि मरतो पदरात काहीच पडत नाही पण टायगर ग्रूप मधला मित्र एक सामाजिक काम करून पुढे येतो.
@maheshswami6348
@maheshswami6348 6 жыл бұрын
Jay tigar
@sachinshewale223
@sachinshewale223 6 жыл бұрын
भाऊ डोळ्यात पाणी आले राव. लय भारी. मला भेटायचे आहे तुमाला. भाऊ.
@dattayamgar2901
@dattayamgar2901 Жыл бұрын
Tigergrouph only 👍👍
@maharudramunde626
@maharudramunde626 2 жыл бұрын
Bhava 1 no group ahe ha bhaunncha Ani apla
@Vishwaschandane96
@Vishwaschandane96 6 жыл бұрын
अनिकेत भाऊ तुम्ही अक्षय बोह्राटेला सपोट द्यावा... त्याला तुमच्या मदतीची आणि साथीची गरज आहे..... ..ही नम्र विनंती आहे.......
@sandeep4367
@sandeep4367 6 жыл бұрын
जय शिवराय 🚩
@atulsartape2162
@atulsartape2162 4 жыл бұрын
मला तानाजी भाऊ किंवा अनिकेत भाऊ यांचा नंबर मिळेल का कोणाकडे असेल तर प्लिज द्या
@jivanmanikraokharat6981
@jivanmanikraokharat6981 6 жыл бұрын
🚩Jay 🐯 group
@jiteshghanekar265
@jiteshghanekar265 6 жыл бұрын
Aniket bhau Aapala Co. Number milel ka..... Mala punya madhe kahi lokani...... Fasavnuk Keli Ahe.... Pls help Jhali tar bar hoil... Pls contact
@elicerodrigues0760
@elicerodrigues0760 4 жыл бұрын
Very nice
@santoshpadwal1752
@santoshpadwal1752 6 жыл бұрын
Bhau Tumch massage aikla khup Changla watla mana pasun abhinandan. Me santosh padwal Boxing ha sports khalto. Me State madha bronza medal jinklo aahay. Pan mala Nation madha gold medal ghaycha aahay tya sathi mala bhivani haryana yatha camp sathi jaicha aahay tare mala kahi arthik madat have aahay. Tumcha kada nambra vinante.
@santoshpadwal1752
@santoshpadwal1752 6 жыл бұрын
Bhau kahi reply nahi ala.
@ijajpathan
@ijajpathan 6 жыл бұрын
टायगर ग्रुप हे एक जनसामान्यांना आधार देणारी संघटना आहे. आणि कोणत्याही कार्यकर्त्यांनी ग्रुपचे नाव वापरुन गैरवापर करु नये हि नम्रपणे विंनती.
@madhukarmali3360
@madhukarmali3360 4 жыл бұрын
अभिजीत भाऊ मी एका अडचणीत सापडलो आहे.आणि माझी पुण्यातील येरवडा भागातील, विमाननगर भागातील ही अडचण टायगर ग्रुपचे संदीप भाऊसो सोडवु शकतात असा विश्वास आहे.तेव्हा संदीप भाऊंचा फोन नंबर मिळेल का
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН