मी खुप गोठ्याच्या मुलाखती बघितल्या परंतु अश्या मुलाखतीत प्रामाणिकपणा आणि नियोजन असं कधीच पाहिलं नाही..तात्यासाहेब तुमच्या कार्याला सलाम. ❤
@AnilPatil-if1tk10 ай бұрын
शाब्बास तात्या ! शाब्बास ! मानलं बुआ ! ग्रेट! खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून ! तात्या, तुम्हाला दिर्घा युष्य लाभो !
@suhasjagtap7533 Жыл бұрын
तात्याचं मार्गदर्शन एक नंबर आहे आम्ही पण तात्यांच्या फार्मूला वापरायचा 100%प्रयत्न करतं आहे खरंच तात्यांना नक्कीच एकदा समक्ष भेटून चर्चा करनार धन्यवाद तात्या
@dilipraoshingte90439 ай бұрын
अप्रतिम नियोजन सूक्ष्मनिरीक्षण व स्पष्ट प्रतिपादन गोपालकांचा संपूर्ण मार्गदर्शक अभिनंदन तात्या
@sumeetdhamane7274 Жыл бұрын
स्वच्छ मनाचा प्रामाणिक माणूस
@sadashivjadhav7514 Жыл бұрын
कष्ट आहे आणि कष्टालाच फळ असते तात्या अभिनंदन
@RameshLomte-n8n4 ай бұрын
गाईचे एक नंबर नियोजन आहे तात्या
@AANDADERIFRAM Жыл бұрын
गायींची तब्बेट एक no. म्हणजे च नियोजन एक नंबर...
@kisanagrotech2552 Жыл бұрын
हो सर
@vaibhavdadmal2316 Жыл бұрын
Sir tumchya farm la yaych aahe
@vaibhavdadmal2316 Жыл бұрын
Training deta ka sir tumhi
@ravidharme6214 Жыл бұрын
@@vaibhavdadmal2316ह्याच्या गोठयावर कधी पण जावा माणुस एक नंबर प्रामाणिक पणे माहिती देणार आमच्या गावा शेजारचा आहे शिवाजी तात्या होनमुटे
@Agriculture-vq3te7 ай бұрын
सोलापूर पासून किती किमी आहे।
@pradippatil7902 Жыл бұрын
मी आज पर्यंत जे व्हिडीओ बगतो त्यात प्रत्येकाच चाऱ्या साठी स्वतःचे 5 ते 10 एकर शेती आहे मेन मुद्दा चार्यचा आहे चारा असेल तर जनावर पाळण्यात काही अडचण येत नाही त्यामुळे ज्याचयकडे शेती नाही आणि आणि त्यानी गोठा व चारा व्यवस्थपणं केले आहे त्यांचा व्हिडिओ करून पाठवा सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल
@kisanagrotech2552 Жыл бұрын
ठीक आहे सर
@devramshirole93085 ай бұрын
खूप छान माहिती दिली तात्यांनी गाईंच्या तब्बेत खूप छान
@nitinkhandeshe2169 ай бұрын
खूपच छान नियोजन माहिती दिली अभिनंदन
@archanakhade8280 Жыл бұрын
खरचं स्वच्छ मनाचा प्रामाणिक माणूस ...तात्या❤ धन्यवाद
@swapnilmahadik9156 Жыл бұрын
आज पर्यंत खुप वीडियो पाहील्या पण अशा गाई तयार नाही बघीतल्या खरं खुप छान
@kisanagrotech2552 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ganeshgadhari67 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन करताना
@dilipprakashkasare938711 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत साहेब
@VanitaKawade-x5t6 ай бұрын
तात्या जनमानसाचे कल्याना करीता मनापासुन तळमळ करतात धन्य आहात तुम्ही
@VILLAGE-JUGAD-GIRIDHAR Жыл бұрын
1 no गाई आहेत तात्याच्या
@purushottampadghan60183 ай бұрын
तात्याचा विषय लय हार्ड ये
@rajendragarad69826 ай бұрын
अनुभव व योग्य नियोजनमुळे शक्य आहे जर्शी गाय
@prasadbirajdar5886 Жыл бұрын
नियोजन पाहिजे फक्त. दूध धंदा फार परवडतो. 🎉❤❤❤ जबरदस्त नियोजन
@kisanagrotech2552 Жыл бұрын
बरोबर सर 👍
@prashantsabale693611 ай бұрын
मनमोकळे पणाने मार्गदर्शन केले तात्या एकदम हुशार माणूस
दुधाचे भाव कमी झालेत यावर तात्यांचा अभिप्राय काय यावर एक व्हिडिओ बनवा फार गरज आहे.
@DftyTtyu11 ай бұрын
❤suunder mahit aahe
@SachinPawar-ol6gu Жыл бұрын
एकच नंबर तात्या
@kisanagrotech2552 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@YashMedhane-ss2xe Жыл бұрын
धन्यवाद
@marotiwagh3013 Жыл бұрын
१ नंबर तात्या
@kisanagrotech2552 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dhananjaytarse2551 Жыл бұрын
खूप गाई तयार आहे तात्या
@krishnasawase3766 Жыл бұрын
योग्य नियोजन अत्यंत कमी खर्चात दुग्ध व्यवसाय..
@altafmakandar5500 Жыл бұрын
स्वप्नील दादा एकदम भारी 👌👌👌👍
@kisanagrotech2552 Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙂
@akash2002Ag Жыл бұрын
Tatya chya cow ghup chamak dar ahe❤😊
@Atkadam-38 Жыл бұрын
काका अनुभव दांडगा हाय ❤❤❤
@santoshkalake24153 ай бұрын
तात्या म्हणजे तात्याच छान नियोजन संगोपन ठेवन
@laxmanshinde8222 Жыл бұрын
Khare bolanare tatya ❤
@navanathchikane24663 ай бұрын
खूप ताकत आहे गायना
@narayanthombal4973 Жыл бұрын
लय भारी तात्या राम राम
@aditya_sonu09 Жыл бұрын
Mothe manacha manus❤
@kisanagrotech2552 Жыл бұрын
बरोबर सर
@bhalchandrapatil6746 Жыл бұрын
Khupch chan
@kisanagrotech2552 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dilipbhandarge7113 Жыл бұрын
Lay bhari sir sunder information sir ❤❤❤❤❤❤❤
@kisanagrotech2552 Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@prashantpatil2296 Жыл бұрын
आशि माहिती मिळाली पाहिजे 🙏🙏🙏🙏
@amolirale6187 Жыл бұрын
1 no
@ravindrasase5735 Жыл бұрын
भरड्यातून व कडबाकुट्टीतुन लोखंडी खिळे तुकडे काढण्यासाठी मोठ्या लहुचुंबकाचा वापर करावा
@rohidaspatil342 Жыл бұрын
1 no tabyat thevali gayinchi
@kisanagrotech2552 Жыл бұрын
🙏
@ajinathmane2335 Жыл бұрын
एवढी तब्येत गायाची कशामुळे तात्या सांगा काय चारताय गाईला
@devidasalanjkar4108 Жыл бұрын
सर् तुम्हीं खूप संघर्ष केला आणि, आज है सर्व दिसतय, Aani सामन्य मानसाला ईत पर्यंत पोहचयला खूप वेळ लागेल
@kisanagrotech2552 Жыл бұрын
बरोबर सर
@rajusayyed9526 Жыл бұрын
तात्याचा अनुभव एक नंबर है
@dilipmisal75913 ай бұрын
👍
@sushant48255 ай бұрын
तात्यांचे शिक्षण किती झाले आहे.
@Kirankhot-be1vf Жыл бұрын
Milking machine kontya company che ahe
@surajsalunkhe727 Жыл бұрын
Bread war kam ka kel nahi?
@AtulBankar-u6k Жыл бұрын
👌1नंबर
@kisanagrotech2552 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@atuldake8974 Жыл бұрын
Braketic म्हणजे काय पेरणार आहेत तात्या
@shivansh0208 Жыл бұрын
गाईच्या तब्बेती साठी काय नियोजन केले आहे
@sahilnikam2815 Жыл бұрын
👌👌👌
@kisanagrotech2552 Жыл бұрын
🙏🙏
@pramodkadam6234 Жыл бұрын
मस्टड होऊ नये म्हणून वापरायच्या पावडरचे नाव सांगा please
@popatgandhade1863 Жыл бұрын
तात्या जनावराच्या पोटात लोखंड गेल्यावर काय लक्षणे आसतात त्यावर एक व्हिडीओ बनवा
@kisanagrotech2552 Жыл бұрын
ठीक आहे सर
@pandharinathjadhav8018 Жыл бұрын
सर माझ्या क्रोस संकरित गाय आहे तिला व्यायच्या अगोदर दगडी नावाचा रोग झाला होता उपचारानंतर बरा झाला मात्र दिड महिन्यानंतर कासच्या एका भागात दुध कमी देत आहे काय उपाय आहे मार्गदर्शन करा सर
@pralhadpatil4208 Жыл бұрын
कामगार पगार महिन्याला किती एक व्यक्तीला
@ganeshpisore6707 Жыл бұрын
मुरघास बाग उघड्यावर खराब होत नाही का आम्ही बनवलेली बाग उंदीर आणि खारुताई खराब करीत आहे
@siddheshwardhamale1584 Жыл бұрын
100 %उंदीर लागतो
@amratpatil Жыл бұрын
मांजर पाळा की 2 तीन
@sandipsable3185 Жыл бұрын
Thaymit taka bajune
@Ganeshsuryawanshi-l3v Жыл бұрын
कष्ट केले तर यश मिलते
@swanandpatil3917 Жыл бұрын
confidence asava tr tatya sarkha
@abhishekgogawale9344 Жыл бұрын
Tatya hf jurshi karvad aheka vikayla
@samratkatkar3684 Жыл бұрын
Brekatika kutlya variety chi vairan aahe
@kisanagrotech2552 Жыл бұрын
ऍडव्हान्टा ची आहे
@girrajchoudhary30963 ай бұрын
Hii
@RajendraMuske Жыл бұрын
एक गायला १० किलो मूरघास दिला तर सुका किती किलो द्यावा १ timala
@ShetakariRAJA96K Жыл бұрын
2 nahitr 3 kilo
@saimagar3492 Жыл бұрын
Sir khila वगैरे गेल म्हणून कस कळते
@dilipprakashkasare938711 ай бұрын
साहेब ही गाय कोकणातील वातावरणात राहील का मला घ्यायची आहे म्हणून
@kisanagrotech255211 ай бұрын
टिकेल, सर्व गोष्टीचा अभ्यास करा.
@aniketsherkar7846 Жыл бұрын
तात्या तुमचा नंबर द्या पोटातील लोखंड काढायला आमच्याकडे माणूस आहे ऑपरेशन करायची गरज नाही
@nandupatil6944 Жыл бұрын
नंबर पाठवा दादा
@rahulmote6130 Жыл бұрын
Sir tumcha number dhya
@rupeshphonde8778 Жыл бұрын
@@nandupatil69449767676567
@Gaikwadprathamesh9332 Жыл бұрын
नंबर मिळेल का पोटातून लोखंड काढणाऱ्यांचा 🙏
@rameshwalave398 Жыл бұрын
फोन नंबर आणि पत्ता पाठवा लोखंड काढणाराचा
@ashokjadhav63754 ай бұрын
तात्यांचा मो न मिळेल का
@ProfBDPagar Жыл бұрын
काका बियर चे खाद्य वापरता का तुम्ही
@kisanagrotech2552 Жыл бұрын
वापरत नाहीत
@AjitTarale-p4n Жыл бұрын
jursi gay deta kay
@udaypatil6247 Жыл бұрын
जरशी गाईची शिंगे कापली तर चालेल का
@kisanagrotech2552 Жыл бұрын
चालत नाही कापू नका
@udaypatil6247 Жыл бұрын
लहानपणी
@kisanagrotech2552 Жыл бұрын
मग ते कापत नसतात सर, वासरू जन्मल्या पासुन 25 व्या दिवशी, एक केमिकलं मिळतं मेडिकल मध्ये डिहॉर्न म्हणून ते लावायचं जळतात शिंगे, तुमची चॉईस आहे जळावं का नको ते.