"परत म्हणतान जेवाय बोलावलं नाही" आभासी जगातील लोकांना खोटं खोटं जेवाय बोलावण्यापेक्षा पाऊलभर अंतरावरील सासुसासर्याना घासभर दे,,पुण्य,समाधान मिळेल
@kalpanabukane70742 жыл бұрын
Sasula pan jewaila Bolwat ja ki
@DAbhijit_official2 жыл бұрын
थोडे सासु बाईला पण देत जावा.....ते पण तुमच्या आई सारखेच आहेत....
@manishak82892 жыл бұрын
Address ny mahit...amhi lahanpanpasun Mumbaila rahto na...gavakdce ky mahit ny g
@pramodingawale42662 жыл бұрын
ताई टोमॅटो ची चटणी कशी बनवली ती पण सांग
@shubhangighusale60562 жыл бұрын
खुपच छान ताई आजचे जेवण मला चुलीवर चे जेवण फार आवडते कमेंट ला उत्तर देत जा मी तुझे रोज सगळे विडिओ बघते
@chayasirsat11882 жыл бұрын
मूलाला खायच्या वेळेस आईच लक्ष येत नाही का. जन्म दीती आहे रे लक्ष असु दया तिच्यावर
@Easyrecipe77172 жыл бұрын
Kharada kasa banvala tyachi recipe dakhava na
@sumantambade18712 жыл бұрын
तुम्हाला जेवणा शिवाय काही दाखवता येत नाही एकीकडं खानार व नवरा मस्त पैकी बेत झाला म्हननार व गणागना बेत हाननार हेच त्याच काम
@nikss42662 жыл бұрын
Tumhi bght jau nka
@sanavikorde59942 жыл бұрын
तुम्हाला नाहीं आवडतं हे बघायला आनी आम्हाला तुमचे लुडबुड आवडत नाही मग जांना नका बघू व्हिडिओ.
@madhavisawardekar83552 жыл бұрын
पूनम ताई तुमचा हा जेवणाचा बेत आवडला साध जेवण असू द्या ताई पण हेच खरे पौष्टिक आणि स्वादिष्ट असते मला फारच आवडते असे हे मस्त झाडाखाली बसून जेवायला . आम्हाला कुठे असे मिळते .ताई तुम्ही मला खूपच आवडतात तुमचे बोलणे फारच चांगले आहे .
@kantabaikonde92122 жыл бұрын
आग पुने थोडीशी सासुला घेऊन जा की तुझ्या संजयला कलत नाहिका आगाव आहे पुने तु
@KAVITA-62 жыл бұрын
Mangalsutra kiti tolyacha ahe ho te tari sanga
@padmavatisutar11432 жыл бұрын
अग पूनम ताई आज स्लॅप ला किती दिवस झाले कमेंट करुन सांगा
@deepmalashinde33322 жыл бұрын
ताई टोमाटो chutany chi recepi दाखवा 😊बेत👌😋 अाहे.aaj तुम्ही पन् छान🤗👌 distay
@sujatapoul82212 жыл бұрын
Shivnya khup chan ahe ani mast jevan Poonam tai
@loveuzindagi42682 жыл бұрын
ताई कीती मणी लागले गटन ला खुप सुंदर दिसतंय मला खूप आवडलं 👌👌👌👍👍👍
@Manisha-565522 жыл бұрын
ताई माझे विडीओ बगा प्लिज kzbin.info/www/bejne/joasi3ptabybo9E
@vanditaladole52302 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kH2vooOZiamaaZY
@nikss42662 жыл бұрын
वाईट 'comment krnaryanno tumhala video avdt nastil trr bghu nka pn nav tri theu nka tumchi layaki asel trr tumhi pn kadha na video poonam tai la ka nav thevta
तु काय आमची ताई नाही पुनी सजय आहे आसला मुलगा त्याला आईबापाची कदर नाही शी बावलट
@sanavikorde59942 жыл бұрын
कोण तूम्ही महान. कशाला इथे येऊन सगळी माती करता. तुमचीच इज्जत तूम्ही घालवता. पूनम ताईला कोणी वाईट बोलत नाही तुम्हाला च बोलतात
@latapatil37332 жыл бұрын
असे मोठ्या ताटात वाढली की चांगली वाटते दाजींना
@saralaskitchen71472 жыл бұрын
Apurva ani pilu lay Bhari jevyla bolvtyt ani n chukta Roz jevychya aagoder boltyt mama no mavshyno jevyla Bhati vaty ekyla ani aajcha bet ek number ,kalya gevdychya dalichi amti bhat bhajrichi bhakri ani papad ha Beth banva ek divas,mla khup aavdte kalya gevdychya dalichi amti ani bhat
@ujwaladeshmukh46382 жыл бұрын
ताई मला खरडा खुपच आवडतो बाजरीची भाकरी बरोबर खुप भारी एक नंबर लागतो