कसलं राजकीय प्रतिनिधीत्व? मातंगाला अजून स्मशानभूमीत प्रवेश नाही | MaxMaharashtra | Matang Society

  Рет қаралды 3,521

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 134
@vickyjangle4441
@vickyjangle4441 4 сағат бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चाल्या शिवाय विकास होणार नाही.. जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव..
@RajguruKsr
@RajguruKsr 2 сағат бұрын
धम्मा शिवाय प्रगती नाय आपली
@rajsuryawanshi7509
@rajsuryawanshi7509 3 сағат бұрын
मांगाच्या हातात हिंदुत्व आहे यांना सत्ता कशाला पाहिजे 😂😂😂
@samarthyt3744
@samarthyt3744 Сағат бұрын
मूठीत
@ramkishankamble4887
@ramkishankamble4887 18 минут бұрын
सखोल सत्य मांडणी
@Veersingh01190
@Veersingh01190 4 сағат бұрын
रान मांगाच हे जागाव भीमाच्या चरणी लागावं ❤बाबासाहेब जो कोणी घेईल त्याच कल्याण होईल..जात पात विसरा सगळे आपण एक आहोत ❤
@Selen304
@Selen304 4 сағат бұрын
मांग कट्टर हिंदू.
@subhashdongare7087
@subhashdongare7087 4 сағат бұрын
So, Sukumar Kamble is great ! 🎉
@atmanandsatyavansh4469
@atmanandsatyavansh4469 2 сағат бұрын
काकाजी आपण फार बुद्धीवान व्यक्ती आहात आपण महाराष्ट्रामध्ये फिरून समाजाला मार्गदर्शन करावे यश मिळेल
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 2 сағат бұрын
जयभिम 👏🏻अतिशय योग्य भूमिका मांडली 👏🏻
@purushottamwelhe4514
@purushottamwelhe4514 Сағат бұрын
प्रा. सुकुमार कांबळे सरांचे अनुकरण करा. मन लावून शैक्षणिक प्रगती करा. जुने व्यवसाय सोडा. बुध्द धम्म घ्या.
@sahebraoSuryawanshi-hz8oz
@sahebraoSuryawanshi-hz8oz 2 сағат бұрын
संग्रहीत ठेवण्यात सारखी मुलाखत अतिशय उत्तम
@umeshbansode6760
@umeshbansode6760 3 сағат бұрын
मातंग समाजाने आजवर बाबासाहेबांना स्वीकारले नाही, म्हणून पाठिमागे आहेत.
@Selen304
@Selen304 3 сағат бұрын
@@umeshbansode6760 तुम्ही बुद्ध लोक तर स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
@EdwardSnowdenJulianAssange
@EdwardSnowdenJulianAssange 2 сағат бұрын
Tu study var focus kar re 😂😂😂😂. Te pahun ghetil tyncha Kay tar.
@laxmankamble1154
@laxmankamble1154 2 сағат бұрын
साहेबांच्या रोखठोक वक्तव्यांला माझा जय अण्णा जय लहुजी जयभीम
@atmanandsatyavansh4469
@atmanandsatyavansh4469 2 сағат бұрын
अभ्यासपूर्वक मांडणी केली आहे👌👌
@tanuambekar3881
@tanuambekar3881 2 сағат бұрын
मागं जो पर्यंत कट्टर हिंदू आहे तो पर्यंत विकास नाही.हि काळ्या दगडावरची रेघ आहे. आदरणीय विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी व्हा.आकाशाला गवसणी घालाल.
@EdwardSnowdenJulianAssange
@EdwardSnowdenJulianAssange 2 сағат бұрын
Tu study var focus kar re 😂😂😂😂bhimty. Tu theka ghetala ka. Te pahun ghetil tyncha Kay tar.
@premmagare-ls7uq
@premmagare-ls7uq 3 сағат бұрын
बौद्ध धर्म स्वीकारा निश्चित तर प्रगती होईल
@anamikbhartiy
@anamikbhartiy 2 сағат бұрын
Nimme mahar ajun kattar hindu ka aahet ani converted bauddhanpaiki 90% he duplicate bauddh aahet ani he donhi lok aaj pn kattar hinduch ch jivan ka jagat aahet yach uttar de
@EdwardSnowdenJulianAssange
@EdwardSnowdenJulianAssange 2 сағат бұрын
Bhimty tu study var focus kar😂😂😂😂. Te pahun ghetil tyncha Kay tar. Tu tuze sambhalun ghe pahile. Privatization zhale ahe already .😂😂😂 Tu study var focus kar.
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 2 сағат бұрын
​@@EdwardSnowdenJulianAssange are ramtya tuzhya bahinila zhav zhavin i ghalya
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 2 сағат бұрын
​@@EdwardSnowdenJulianAssangeramtya 😂😂😂😂 tuzhya aaya bahini Roj zhavto mi...😂😂😂 Ye proof deto
@ALM746.
@ALM746. 2 сағат бұрын
​@@anamikbhartiyGoogle var search चमन्या तू त्याचं कास्ट cartifcate var Buddhist लिहेल आहे हिंदू मनून मरण्या पेक्षा बौद्ध मनुन मरण बरं जे शुद्र हिंदू धर्म मनतात त्याना भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂😂
@bramhagaonkar6453
@bramhagaonkar6453 Сағат бұрын
पवार साहेब योग्य भूमिका मांडली. तुम्हाला पुढे यावा लागेल. हे आपापसात भांडणे लावून जे एकमेकांना मदत करतात त्यांच्यात मन भेद करून या समाजाला सतेपासून शिक्षण नोकऱ्या पासून दूर ठेवण्याचे डाव पेचखेळत आहेत प्रथम महार मातंग बोद्ध लोक यांनी नेत्यांना समाजातील सुशिक्षित लोकांनी समाजाचे प्रश्न हाताले पाहीजे
@TheBoddhisatv
@TheBoddhisatv 25 минут бұрын
खूप छान विश्लेषण आणि वास्तविक मांडल ..🔥
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 2 сағат бұрын
मातंग समाजाने बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना साथ द्यावी इकडे तिकडे भटकू नका.
@EdwardSnowdenJulianAssange
@EdwardSnowdenJulianAssange 2 сағат бұрын
Tu study var focus kar re 😂😂😂😂. Privatization zhale ahe already. Tuza samaj kashane samor jail te paha na 😂😂😂😂😂
@anilalhat5835
@anilalhat5835 55 минут бұрын
खूप चांगला विचार तुम्ही मांडलेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी चुकीच्या पद्धतीचे कमेंट केलेले आहे कृपया करून त्यांनी आपल्या महार बंधूंना बौद्ध झाल्याचा परिपूर्ण पुरावा शोधावा
@avinashkale3710
@avinashkale3710 3 сағат бұрын
युवराज जी पवार साहेब अत्यंत पोट तिडकितून बोलले आहेत , अतिशय शांतपणे मुद्देसूद अशी मांडणी त्यांनी केली आहे , मातंग समाजाच्या एकात्मिक विकासासाठी अश्या नेतृत्वाची गरज आहे जे स्वाभिमान घेऊन शिव फुले शाहू आंबेडकर , अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराच्या शिदोरीवर वाटचाल करेल ❤❤❤❤❤❤
@khushaltelang9449
@khushaltelang9449 2 сағат бұрын
जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव हा अण्णा चा संदेश मातंग बंधु विसरले जेंव्हा की ते बुध्द कालीन सम्राट प्रसेनजीत यांचे वंशज आहेत एवढे बौद्धांशी नात आहे. विचार व्हावा. आंबेडकरी चळवळी शिवाय पर्याय नाही. ‼️
@Selen304
@Selen304 Сағат бұрын
@@khushaltelang9449 प्रसेनजीतचा वंश तेव्हाच संपला होता रे शायन्या.
@SanjayYadav-lk8lr
@SanjayYadav-lk8lr Сағат бұрын
खूप जबरदस्त वीडिओ मी obc असून आण्णा हे माझे आयडोल आहेत मी आण्णाणा वाचले आहे अण्णांना माझ जीवन समर्पित आहे अभ्यास करताना अण्णाचा समाजाचं अजून अण्णांना समजू शकलेला नाहीं असं मला वाटत आण्णा केवळ अण्णांच्या लिकानातून समजू शकतात ❤❤❤❤
@chetanahire1116
@chetanahire1116 3 сағат бұрын
मातंग समाजाने किती आंबेडकरवाद स्वीकारला आहे...???
@EdwardSnowdenJulianAssange
@EdwardSnowdenJulianAssange 2 сағат бұрын
Tu study var focus kar re😂😂😂😂😂. Tuza samaj kashane samor jail te paha. Tuza samaj 100 % higly education kase honar te paha 😂😂😂
@AK-dk7dq
@AK-dk7dq Сағат бұрын
शून्य टक्के... म्हणून तर अजूनही मागे आहेत... यांना बाबासाहेब चालत नाही... स्वतःला ब्राम्हण समजतात आजकाल😅
@dhammaprakashthamke9708
@dhammaprakashthamke9708 2 сағат бұрын
Jay Bhim
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 2 сағат бұрын
आपण अतिशय महत्वपूर्ण बोललात. याचा सामूहिक व सार्वत्रिक एक संघ विचार करावयास हवा. अत्यंत मूलभूत व सूत्रबद्ध पद्धतीने वैचारिक मांडणी केलात. आपले मनःपूर्वक आभार आणि हार्दिक अभिनंदन !🌹🌹👏👏😊😊👌👍✊
@siddharthkabmle6773
@siddharthkabmle6773 3 сағат бұрын
Barobar ahe kaka
@shridharnagtilak4219
@shridharnagtilak4219 3 сағат бұрын
युवराज पवार, हणमंतू पवार यांनी चांगले विचार मांडले. त्यांना जय भीम.
@RandomGUY-jh5hf
@RandomGUY-jh5hf 4 минут бұрын
Pawar saheb , you are very intelligent person,what are your thoughts regarding the upliftment of the sc st community is awesome . Thanks to you saheb . Please keep your views henceforth.Regards
@bhagatafilmsandeventssande144
@bhagatafilmsandeventssande144 4 сағат бұрын
अनुसूचित जाती म्हणून एकत्र राहिलात तर ताकत राहील अन्यथा संपवले जाईल.
@BhaskarNikam-ud9gx
@BhaskarNikam-ud9gx 4 сағат бұрын
राजकीय आरक्षण आहे तोपर्यंत एकत्र होणार नाहीत.
@Selen304
@Selen304 4 сағат бұрын
महार आणि मांगांचे ताट वेगवेगळे करा.
@hemantpande6837
@hemantpande6837 3 сағат бұрын
​@@Selen304Mahar aata Mahar nahi bauddha jhalet. Aani bauddhanchi sankhya 65% aahe, Bauddhancha kahich nuksan nahi honar, pan baki 3 tukde jhalyavar tumhala 8-10 varshane 1 jaga bhetel, baki sarva jaga open madhye jatil. Aadhich je backlog bhale gelet ka te bagha, tumcha amcha sarvancha aarakshan bamnanni khallay.
@ravigawande3274
@ravigawande3274 3 сағат бұрын
Chamche doghe bhavat Kay karat aahet
@hemantpande6837
@hemantpande6837 3 сағат бұрын
@@bhagatafilmsandeventssande144 Je pan vegla hoil tyacha aarakshan samplyat jama aahe. Aata sarva ekatra asun pan 2-4 jaga nightat, tevvha tar bauddha sodun kona saathi jagach nahi nighnar jar tukde jhale. Karan bauddha 65% aahet, baki 35% che ajun 3 tukde honar, mhanje bakichyanna navala reservation rahnar, yanchya jaga bramhan khanar. Hindutvachi vajramuth yanchya hathi aahe, bramhanala daan mhanun aplya jaga deuch shaktat he.
@babasalve8273
@babasalve8273 Сағат бұрын
एकदम पोटतिडकीने खरी वस्तुस्थिती मांडली
@amolbhalerao5556
@amolbhalerao5556 Сағат бұрын
बाबा साहेबांना विसरल्यावर हेच होणार
@ashokhanawate8549
@ashokhanawate8549 2 сағат бұрын
आधी अंधश्रद्धेतून बाहेर पडा आणि आंबेडकर विचारांची कास धरा जयभीम
@deepakkamble4051
@deepakkamble4051 Сағат бұрын
Jai Bhim Jai Bharat Namo Buddhay 💯💯💯🌹🌹🌹 Bahujan Hitay Bahujan Sukhay.....🙏🙏🙏
@arjunbhadakwad7586
@arjunbhadakwad7586 2 сағат бұрын
वास्तविक परिस्थिती मांडली पवार साहेब
@pramodgawhane8306
@pramodgawhane8306 3 сағат бұрын
कट्टर हिंदूना,कोणता धर्म जातीवाद करतोय😂😂😂😂
@dattalambe3940
@dattalambe3940 55 минут бұрын
❤ मुद्दे सूद मांडनि केली काका,,❤ शासक बना,, शिक्षित बना,,💙🙏💙
@adarshsalokhe7194
@adarshsalokhe7194 2 сағат бұрын
बौध्द धम्माच्या वाटेवर चला. बाबासाहेबांचा निळा झेंडा हाती घ्या. अन् ते पिवळ काय आणि कोठून आल?
@MASS_9880
@MASS_9880 3 сағат бұрын
बुद्ध dhamaachi कास धरली तर प्रगती नक्की होईल... जुनाट रुढी सोडून द्या
@EdwardSnowdenJulianAssange
@EdwardSnowdenJulianAssange 2 сағат бұрын
Tu study var focus kar re 😂😂😂😂.
@mahadevyedake2494
@mahadevyedake2494 34 минут бұрын
नमोबुध्दाय जय भीम 🙏🙏🙏👍👍👍
@j2v7i0k4
@j2v7i0k4 Сағат бұрын
अमावश्या मागणे,मैल्याच्या टाक्या साफ करणे,जुनाट चाली रीती,रूढी परंपरा आणि लाचारी सोडावी लागेल. स्वतःच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागेल. आणि सर्वात महत्वाचं मातंग समाजाच्या तरुण तरुणींना धर्माची ठेकेदारी सोडावी लागेल.
@Selen304
@Selen304 Сағат бұрын
@@j2v7i0k4 त्यांना महार लोकं पुढे येऊ देत नाहीत. त्यामुळे आरक्षणाचे वर्गीकरण आवश्यक आहे.
@RajguruKsr
@RajguruKsr 2 сағат бұрын
धर्म नसलेली माणसं---मुक्ता साळवे😢
@mangesh52raibole23
@mangesh52raibole23 3 сағат бұрын
माग कट्टर हिंदू झाला त्या मूळ होत
@educationis9721
@educationis9721 Сағат бұрын
Right
@sandipdhawale3603
@sandipdhawale3603 3 сағат бұрын
आता तर बाबासाहेबांच्या विचारावर चला कि तुम्हला ते नको आहे 💯
@ravindragawai8929
@ravindragawai8929 2 сағат бұрын
भाऊ नमस्कार करून बोलता तुम्ही कुणाला मानतात हें दिसून येते त्यामुळे तुम्ही अजून अलिप्त राहणार हें सत्य
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 2 сағат бұрын
आरे दादाहो जरांगे पाटील सर्वांना तेचतर सांगत आहेत बगा पटलतर दया पाठिंबा दिला पाहीजे
@BalajiWaghmare-w3c
@BalajiWaghmare-w3c 2 сағат бұрын
जात कोणती हि असो, जाति वरिल दिशाहीन गाणी बंद केली पाहिजेत. शिक्षण शिवाय पर्याय नाही, सगळ्या दुर्लक्षित, वंचित, दलित समाजाने एकत्र राहणे ही काळाची गरज आहे, अन्यथा नुकसान अटळ आहे.
@democracy-matt
@democracy-matt 7 минут бұрын
कोणत्याही समाजाचा विकास हा त्यांनी फुले,शाहू, आंबेडकर किती प्रमाणात स्वीकारले यावर अवलंबून असतो.!! शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे याचा सरळ सरळ अर्थ समजून घ्या, केवळ " मागणे " हा गुणधर्म त्यागला पाहिजे.!!
@subh2173
@subh2173 3 сағат бұрын
पांढरा शर्ट वाले काका अगदी योग्य वास्तव मांडले आहे , असाच वैचारिक नागरिकांची गरज आहे प्रत्येक समाजाला
@gautamshere8686
@gautamshere8686 4 сағат бұрын
Yala tumhich jababdar babasahebana visarla tumhi devachya maghe lagle
@JayeshGayake
@JayeshGayake 2 сағат бұрын
Mi maratha pan mi pahila ahe ki matang samajachi kiti kharab avastha ahe 😢
@HV-ng1ei
@HV-ng1ei 4 сағат бұрын
लक्ष्मण हाके भुजबळ ह्याचेकडे जा भुजबळ कॉलेज नासिकला आहे तीथ आपले मुलशाळ तपाठवा . obc
@anilalhat5835
@anilalhat5835 56 минут бұрын
भुजबळ नॉलेज सिटी मध्ये भरपूर फ्री आहे तुम्हाला सांगतो कारण मी नाशिकचा आहे
@babandhabarde6932
@babandhabarde6932 2 сағат бұрын
भाऊ तुम्ही हिन्दू आहे हे मोठ्या अभियानाने सांगता तर तुम्हा कोण विरोध करणार
@SachinRandive-o6j
@SachinRandive-o6j 3 сағат бұрын
पवार साहेब 1no
@Mr__deepak__1998
@Mr__deepak__1998 2 сағат бұрын
Barobar ahe ❤❤❤
@hemantpande6837
@hemantpande6837 3 сағат бұрын
Ambedkaranni hindu dharma ka sodla te wacha aadhi. Bauddha banlya shivay tumchi pragati shakya nahi.
@user-yk2tz3qg5j
@user-yk2tz3qg5j 44 минут бұрын
प्रवीण तरडे बोलवा एकदा मांगवाड्यात
@nileshnikam3568
@nileshnikam3568 2 сағат бұрын
Buddhist vhav
@anitagawai1502
@anitagawai1502 2 сағат бұрын
मांगा नी आधी हे ठरवा आपण कट्टर हिंदु की मांग नंतरच सर्व मार्ग मोकळे होतील
@EdwardSnowdenJulianAssange
@EdwardSnowdenJulianAssange 2 сағат бұрын
Bhimty tu study var focus kar 😂😂😂😂. Shika - Sanghatit ho. Tu tuze paha na . Te pahun ghetil . Tu theka ghetala ka . Pahile tu tuzy samajat 100% education 100% job 100% representations. 100% own house kar 😂😂😂 Mag DHYN de lokana😂😂😂😂.
@wamanmore6641
@wamanmore6641 4 сағат бұрын
Adopt philosophy of Mahatma Phule and become the strongest society .
@prajwalnetake6853
@prajwalnetake6853 Сағат бұрын
Strongest leader ✨💪
@RavindraHiwale-l1m
@RavindraHiwale-l1m 3 сағат бұрын
Matang samazani bramhan dharm swikarawa
@SachinUbale-eg7ti
@SachinUbale-eg7ti 4 сағат бұрын
बाबांनी आरक्षणावर बरोबर बोलले विचार कॅरेक्ट मांडले
@amitabhbachchan2727
@amitabhbachchan2727 36 минут бұрын
मांगांकडे फुले,शाहू, आंबेडकर यांच्यामुळे पैसा आला आहे। पैश्यामुळे मांगांना माज ,मिजास,रुबाब आला आहे। हे पण सत्य मांगानी स्वीकारले पाहिजे। कसल्या जत्रा,यात्रा,जागराण गोंधळ, गणपति बाप्पा,लखाबाई,सावकारी ,अंगात येणं,जनावर कापणं धिंगाना चालला आहे मांगांचा। 😅😅😅😅😅😅
@shridharpawar4053
@shridharpawar4053 2 сағат бұрын
Yala Mantat Manga Vishi Khare Prem
@SamadhanKharat-w1n
@SamadhanKharat-w1n Сағат бұрын
Matang kunacha voter ahe
@carryminati-wq3cq
@carryminati-wq3cq 2 сағат бұрын
Tumhi tar kattar shatriya Matang Hindu ahat na 😂❤
@FunnymaxR
@FunnymaxR 2 сағат бұрын
Tumhi kiti pragati keli sanga adhi
@ShriramKamble-np4uq
@ShriramKamble-np4uq 2 сағат бұрын
Are Bhau matangala bauddhapeksha maratha javalcha ahe na mag long karato anyway..
@gajananpundkar6296
@gajananpundkar6296 3 сағат бұрын
एकच पर्याय जरांगे पाटील
@asdr07
@asdr07 2 сағат бұрын
😂😂😂
@ALM746.
@ALM746. 2 сағат бұрын
जग्या पाटील 😂😂😂
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 46 минут бұрын
Tari matang samjala kadhi samjel
@सुरेशगायकवाड-न9प
@सुरेशगायकवाड-न9प 2 сағат бұрын
Aare,magachi,jat,ashi,aahe,ki,ti,,jay,bhim,walana,sath,det,nay,wa,nusti,marathanchi,hujaregiri,,karte,janteni,waghawar,wiswas,tewawa,pan,mangawar,wiswas,nahi,thewawa
@anamikbhartiy
@anamikbhartiy 2 сағат бұрын
Duplicate bauddhani swatach baghave aaj pn nimme mahar he kattar hinduch aahet ani converted bauddhanpaiki 90% he duplicate bauddh aahet pahile duplicate bauddhano swatachi faatleli shiva mg dusryana shahanpana shikva ani buaddh zala mhanje pragati hote hi andhshraddha sodun dya 90% duplicate bauddh aaj pn daaru pine, khot bolne, dev dev karne hi sagli kaame kartat tyamule duplicate bauddhani baakichya lokanchi kaalji karnyache natak karu naye pahile swatachi faatleli shivavi mg dusryana shahanpana shikvava duplicate bauddhano
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 2 сағат бұрын
अतिशय छान उत्तर दिले डुब्युकेट बोध्दांना धन्यवाद दादा जयभिम 👏🏻परंतु ज्यांनी ज्यांनी आंबेडकर आणि बुद्ध स्वीकारले त्यांचे विचार बदलले आहेत हे नक्कीच कारण ते देवांना मानतच नाही.
@anamikbhartiy
@anamikbhartiy Сағат бұрын
@@kadutribhuvan3924 nakkich mitra mahapurushana adarsh maanun pudhe jaane shahu, phule, ambdkaranchya vicharana adarsh maanun pudhe jaat rahne jaatiwadi, dharmwadi dukranpasun lamb rahne ani swatachya ani samajachya vikasasathi prayatn karat rahne hech samajachya faaydyache aahe
@anamikbhartiy
@anamikbhartiy Сағат бұрын
@@kadutribhuvan3924 mi pn tasa prayatn karat aahe pn kahi lokanchya dokyatun dev ya andhshraddha lavkar nighnar nahit pn shikshan ani mahapurushanche vichar tyanche kary samaj bandhvanmadhe rujvine ha ekach upay aahe ani prayatn chalu aahet yash nakkich milel
@prakashambhore295
@prakashambhore295 Сағат бұрын
Tula laz vatli pahije Vishay kay ahe ani tu duplicate budhdh karat baslas akkalshunya manus pudh yeun matang samajachya samshya sodav na
@anamikbhartiy
@anamikbhartiy Сағат бұрын
@@prakashambhore295 prayatn kartoy mhanunach boltoy ani je bolloy te vastav aahe tu check karu shaktos
@AK-dk7dq
@AK-dk7dq Сағат бұрын
मतांगांनी अजूनही गावात मागणे बंद केले नाही... अन् बाबासाहेब आंबेडकर यांना आपले मानले नाही.. म्हणून हे लोक मागे राहिलेत.. यांनी देव धर्म सोडून बाबासाहेब आंबेडकर यांचा मार्ग घ्यावा ..तेव्हा प्रगती होईल..
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 350 М.
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 14 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
आप जाग रहे हैं या नहीं?
14:50
Ravish Kumar Official
Рет қаралды 174 М.
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 350 М.