नटसम्राट डाॅ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली. असा नट पुन्हा होणे नाही.
@Adv.AkashMore-patil2 ай бұрын
😢
@Adv.AkashMore-patil2 ай бұрын
दादा मला फोन वर बोलू शकतात का
@yogeshtiwari3713Ай бұрын
😢
@santoshchaudhari96374 күн бұрын
🙏
@abhijit97388 ай бұрын
शेवटचे शब्दांनी काळजाचा ठाव घेतला... हृदयाला स्पर्श करुन गेले शब्द याची देही याची डोळा पाहीले मरण मीच माझ्या हाती देवा रचिले सरण माझ्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली कशी नशिबानं थट्टा आज मांडली...
@madhavdarade17782 жыл бұрын
पिंजरा सिनेमा समाज व नवयुवक यांना रम,रमा,रमी याचे परिणाम सांगणारी ही ज्वलंत कथा आहे. फक्त या सिनेमा मुळे या तीन बाबी पासून दुर रहाण्याची प्रेरणा मिळाली.
@bahirpatil66293 жыл бұрын
अशी अजरामर कलाकुर्ती पुन्हा होणे नाही. डाॅ श्रीराम लागू यांचा अभीनय जगदीश खेबुडकरांची रचना अप्रतिम संगीत आणी सुधीर फडके यांचा काळजाचा ठाव घेणारा आवाज .
@shubhamsonpetkar57143 жыл бұрын
ज्याच्याकडे संपूर्ण चित्रपट बघण्यास वेळ नसेल त्याने फक्त हे गाणं नीट ऐकावं.जगदीश खबुडकरांना सलाम🙂🙂❤️
@JK-no1ko21 күн бұрын
खेबुडकर*
@malharigajbhare46153 жыл бұрын
पुन्हा असे चित्रपट,कलाकार,लेखक,दिग्दर्शक,संगीतकार,गायक,होणे नाही..फार सुंदर चित्रपट.🙏🙏🙏🙏
@vishwajitmore7592 жыл бұрын
भारतातला पहिला रंगीत चित्रपट आणी त्याच्यामधील हे अजरामर गाण
@vanitatalware81384 жыл бұрын
खूप काही सांगून जाते हे गाणं ...कुणाच्या जास्त आहारी जाऊ नका आणि गेलात तरी स्वतःच्या मान सन्मानाची मर्यादा ओलांडू नका ...नंतर हाती शून्य राहतो 😥😥😥
@dnyanrajnadarge38173 жыл бұрын
मी सहमत आहे तुमच्या विचारांशी
@vanitatalware81383 жыл бұрын
@@dnyanrajnadarge3817 .. Dhanyawad
@malharigajbhare46153 жыл бұрын
खर आहे साहेब..नुस्त गाण नाही पुर्ण चित्रपट सर्व सांगून जातो
@dattugaikwad60403 жыл бұрын
Khar ahe bhau
@donnieyen86833 жыл бұрын
Long live
@tiger-sy7lh3 жыл бұрын
खेबुडकर मराठीतील गीतांचे बाप.नमन तुम्हाला या गाण्यानं मनाची तार तुटली खरंच.👃👃💐
@shivajishinde4964 Жыл бұрын
😮🎉🎉😅7🎉77😢😂 yr of m5EE66E😢😂😢😢😢😢🎉😂y🎉🎉🎉
@nitinpadwal54873 жыл бұрын
पिंजरा मराठीतील एक अप्रतिम चित्रपट आहे आणि गाणी तर मनात घर करुन जातात....
@chhayakatre54474 жыл бұрын
काय सुंदर शब्द रचना आहे. गाणं ऐकून अंगावर काटा येतो....अप्रतिम...रचना.👌👌
@ganeshbadode5173 жыл бұрын
आतापर्यंतच्या मराठी सिनेमात अशे अप्रतीम लीहलेले,गीत या गीतानंतर लांबपर्यंत दिसत नाही ...so beautiful song
@kishorjadhav61244 жыл бұрын
खरच आज रडायला आलं प्रत्येक मराठी व्यक्ती नी हा चित्रपट नक्की पहिला पाहिजे।
@Sanjogpatil612 жыл бұрын
माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली.....काय शब्द आहेत काळजाला भिडणारी....खरंच
@VinayakPofalkar-s6v9 ай бұрын
।।"असंगाशी संग प्राणाशी गाठ"।। ही मराठी म्हण आहे. शंभर टक्के अगदी खरे आहे. "ज्यांची सोबत नको अशांशी सोबत झाली की प्राणाशी गाठ नक्की येते"म्हणून आता मी माझे जीवन खूप सांभाळून जगणार आहे. "दुरून डोंगर साजरे"🙏🙏🙏🙏💯टक्के खरे आहे. आता नाते तोडून टाकले आहे 🙏🙏🙏🙏
@Kevin-xb4zv8 ай бұрын
Khup Chan kele maz tr lagnch zaal aahe re bhava Ani tichi family purn bekaar aahe kahi sanskar nii kahi nii sarw lapwun thewal Ani Mazi haasti khedti zindagi barbaad zali😢😢
@BeingSingle14 жыл бұрын
महेश मांजरेकर यांनी हा सिनेमा पुन्हा बनवावा with नाना पाटेकर असं मला वाटतं..... ऐन तारुण्यात हे गाणं आवडतय मला या बद्दल खुप नशिबवान मानतो मी स्वतःला....या गाण्याचे एक एक शब्द आणि एक एक हावभाव अंगावर शहारे येतात.
@sunilnirukhekar52234 жыл бұрын
Nana nako स्वप्नील जोशी
@mrsandipborse1674 жыл бұрын
Only nana
@leenaleenahatale92094 жыл бұрын
Nana patekar manje nanach ekdam best
@ganeshasabe98663 жыл бұрын
@@sunilnirukhekar5223 🤣
@srkfanmumbaikar18976 ай бұрын
@@sunilnirukhekar5223रणरेडेचा रोल नाही करायचा 😂😂😂
@arvindshinde289 Жыл бұрын
खरंच खूप छान गान ऐकताना मन विसरून जातं😊 यातून एक सिद्ध होते या गाण्यातून कुणाच्या पण दुसऱ्याच्या मनाच्या जवळ जाताना किंवा आहारी जाताना सामाजिक आणि वैचारिक दृष्ट्या खूप विचार करून जावा लागतो कारण समाजामध्ये जी प्रतिष्ठा आहे ती मिळवणं खूप कठीण आहे❤❤❤❤
@MrDilipanna2 жыл бұрын
अतिसुंदर👌👌 श्रीराम लागू यांची अप्रतिम भूमिका 👌👌👌
@dnyanupatil.32 жыл бұрын
*माणुस मेला तरी चालेल संस्कार मेले नाही पाहिजेत - मास्तर * माणुस तमाशानं बिघडत नसतो अनं प्रवचनानं सुधरत नसतो - निळू फुले आज पिंजरा या चित्रपताला ५० वर्ष पूर्ण झाली. #50 year's of pinjara
@RavindraPawar-db2le2 жыл бұрын
सम्पूर्ण चित्रपट एका व्यक्ती भोवती फिरतो डॉ श्रीराम लागू यांनी आपल्या अभिनयातून जगाला चांगले जगण्याची प्रेरणा दिली
@shivrajsawant4716Ай бұрын
जगदीश खेबुडकर हा फार मोठा माणूस आम्हा कोल्हापूर करणा कधी कळलाच नाही.ग्रेट माणूस
@_Gaming.553393 жыл бұрын
कोणत्याही गोष्टीला मर्यादा ला असते मर्यादा ओलांडली की अशीच नशीबाची थटा होते 🙏🙏
@dattugaikwad60403 жыл бұрын
Khar ahe bhau
@babapingulkar98132 жыл бұрын
खर आहे हे..
@rameshwarthote5992 Жыл бұрын
मी चित्रपट पाहून खुप भारावून गेलो खरंच आपण आपल्या आयुष्यात काही निर्णय नाही घेतले नाही तर असच नशीब आपल्यासमोर नशीब थट्टा मांडते. एक अजरामर चित्रपट. श्रीराम लागू यांना सॅल्यूट.........
@anilkochure53605 жыл бұрын
डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@girnaoverseas48962 жыл бұрын
आदरणीय व्ही. शांताराम आपणासारखा दिग्दर्शक पुन्हा होऊ शकत नाही.
@mangeshraul55344 ай бұрын
सुधीर फडके बाबुजींनी पुर्ण न्याय दिला या गाण्याला खूप खूप धन्यवाद
@rudrarishi252310 ай бұрын
Thank you so much for uploading
@vishalkharat56072 жыл бұрын
बोलण्यास शब्द कमी पडतील खूप अप्रतिम छान 👏👏👏👏👌👆
@AmolPatil-qj5je6 жыл бұрын
खेबुडकर तुमचा गीता पुढे निशब्द झालो मी
@RekhaChorge-e2r6 ай бұрын
Sangitkar Ram kadam dadana bhavpurn srdhanjali 😢
@bakasura12342 жыл бұрын
Complete synopsis of the movie in one song . One of Golden movie in my childhood days always be remembered.
भोवऱ्यात शृंगाराच्या सापडली नाव काय अप्रतिम शब्दरचना
@aniltambe45052 жыл бұрын
हा एक सिनेमा नाही तर जीवनातील सार आहे
@sunilkasbe92115 күн бұрын
कोण कोण २०२५ मध्ये ऐकत आहे..😊
@panjabraosolanke69732 ай бұрын
किती सुंदर गाण आहे त्याच्यात सारी जिवनकथाच मांडली किती सुंदर सिनेमा आहे किती छान काम केले आहे डाळ श्रीराम लागू यांनी त्यांना भारतरत्न सारखा किताब दिलातरी तो कमी पडेल
@shalanj1532 Жыл бұрын
What a song heart touching .may it be lyrics music singers nd actor all are superb.I cried everytime listening the song
@shridevimatka7939 Жыл бұрын
खरच बरच काही सांगून जाते हे गीत माणसाची वेळ कधी कशी येईल ते त्याच्या कर्मावर आधारित असते.....!!!
@prafullshelake68903 жыл бұрын
गेलेला पैसा आपण आयुष्यात पुन्हा कधीही कमवू शकतो..पण एकदा समाजातून गेलेली मान, सन्मान, इज्जत नंतर कमावणे खूप अवघड असत😪
@aryannanaware13053 жыл бұрын
Right bhau 👍🙏
@anitachaudhari83832 жыл бұрын
कोण सांगत मग पुढारी लोक कसे समाजात परत येतात man वर करून
@MrDilipanna2 жыл бұрын
बाईच्या नादी लागून
@surekhakamble36832 жыл бұрын
@@MrDilipanna हो ना
@girishsawant82632 жыл бұрын
@@anitachaudhari8383 कारण महामुर्ख सर्वसामान्य जनताच अश्या नीच लोकांना मानपान देऊन मोठ करते आणि त्यांना आपला उद्धारकर्ता समजते. राजकारणातील हरामखोर, भ्रष्टाचारी, चारित्र्यहीन लोकांना मोठे करण्याचे काम सर्वसामान्य लोकच करतात. राजकारणातील गुंडांना दादा, नाना, भाई, तात्या, आप्पा वगैरे म्हणत त्यांना चाटायला कोण जात ? माझ्या जातीचा-धर्माचा आहे म्हणून कितीही नीच, गुंड, भ्रष्टाचारी असला तरी मी त्यालाच मत देणार असा विचार कोण करत ?
@ashutoshbawankule59854 жыл бұрын
आजचे सिंगर अस ह्या गाण्याला अस ह्या प्रकारे म्हणूच शकत नाहीत challenge
@malharigajbhare46153 жыл бұрын
खर आहे🙏🙏
@mayappaagorgave65563 жыл бұрын
त्या गाण लिहणार्या माणसाला माणाचा मुजरा
@rushikeshhindusthani40863 жыл бұрын
बाई म्हणजे तमाशा, आणि तमाशा म्हणजे बाई..💃💃
@nilu1987052 жыл бұрын
खूप सुंदर श्रीराम जी, तुम्ही महान आहात,🙏
@jyotihalande20958 жыл бұрын
awesome composition heart touching lyrics single song describe whole movie great creation
@arjunpatil42436 жыл бұрын
khare aahe
@samadhandode10264 жыл бұрын
धयठबडदखंयरगदथग
@nitinsonawane6384 жыл бұрын
Your comment is very good
@nitinsonawane6384 жыл бұрын
Very heart touching song💔💘👍🙏
@VinayakPofalkar-s6v9 ай бұрын
आज माझे व माझ्या रक्ताच्या बहीणी सोबत असलेले नाते तुटले हे मी दुंखी मनानी सांगत आहे 🙏🙏🙏🙏
@ashokshende50952 жыл бұрын
There were tears in my eyes while watching the song
@tusharbabar79412 жыл бұрын
काय ताकत आहे प्रत्येक शब्दात अप्रतिम गीत संगीत चित्रपट
@santoshpradhan10623 жыл бұрын
Dr Shreeram Lagu ,Sir this song is not like just movi song ,but real life experience must watch this movie every person. Bhavpurn shradhanjali Saheb 🙏🙏🙏
@narayangawade91463 ай бұрын
धन्य ते व्ही. शांताराम, जगदीश खेबूडकर, सुधीर फडके बाबूजी, डॉ. श्रीराम लागू, संध्या देशमुख, आणि निळू फुले. असा रम, रमा, आणि रमी या तीन गोष्टीपासून कसे रसातळाला माणूस जातो याचे नाव (मृत्याचा सापळा ),, पिंजरा,,
@chunilalpatil8032 Жыл бұрын
डॉ श्रीराम लागू यांना शतशः प्रणाम
@sanketgh69383 жыл бұрын
The most iconic film in indian film history
@abhiramtilak23894 жыл бұрын
केवळ सुधीर फडके असे काळजाला भिडतील अशा कवितांना न्याय देऊ शकतात
@siddheshbendre90465 жыл бұрын
2019 madhey sudha titkach manala bhavta ......kharach dhanya to lekhak ...jyane he gaan lihila
@ranjanadeshmukh61055 жыл бұрын
Lekhak navhe Kavi
@malharigajbhare46153 жыл бұрын
जगदीश खेबडकर
@rameshdhadge152010 ай бұрын
अप्रतिम आहे गाणे dr चां अभिनय खुप छान आवाज ही चांगला
@shamsundarrangarej2 ай бұрын
सुधीर फडके यांचे अप्रतिम गाणे
@makarandcool4 жыл бұрын
Shriram Lagu, Ram Kadam, Jagadish Khebudkar, V. Shantaram and their team. They were class apart.
@hirabaishimpi6512 Жыл бұрын
😊😊
@aniruddhakaryekar23903 жыл бұрын
"व्यंकूची शिकवणी "ह्या कथेवर आधारित वाटतोय पिंजरा ।बहुदा दमां मिरासदारांची कथा असावी। गाण्यातील किळसवाणा भाव बाबूजींनी योग्य गायलायं। एका मास्तरचीही कथा पटत नाही। तिच्याच फडात मास्तर कसा गातो ही कहाणी ?? माझ्या कर्म सोहळ्याची ऊच्चारलयं भावपूर्ण ।
@teletoor68842 жыл бұрын
Bilkul nahi , khup frk aahe
@PankajSatam-o2y19 күн бұрын
बापूजींच्या आवाजाला अभीनयाने दिलेली डाॅक्टरांची अप्रतिम दाद
@rohansawant4443 жыл бұрын
Great example of how love can distroy someone peace Full and meaningful life
@hirabaishimpi6512 Жыл бұрын
À
@hirabaishimpi6512 Жыл бұрын
A hey
@hirabaishimpi6512 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊
@PK-ro9fc2 жыл бұрын
Hats off to both Sudhir phadke and Ram kadam. They have converted a story into musical masterpiece.
@sachinashtikar70077 жыл бұрын
Eternal life lesson. Don't be too good or you can get destroyed. Sad and true.
@sharadNaik19853 жыл бұрын
मराठी चित्रपट स्रुष्टित असे कलाकर होने नाही गायक सुधीर फडके अभीनेते डाॅ.श्रीराम लागु अभीनेत्री संध्याराणी काय काळ होता काय दिवस होते ते ......................🤔
@appasomohite4503Ай бұрын
सलाम कलाकार.गायक संगीतकार यांना मानाचा त्रिवार मुजरा
@startriumph40599 жыл бұрын
wow so beautiful....still touches my heart
@dr.amritpatil21162 ай бұрын
व्यक्ती मेली तरी चालेल पण आदर्श जिवंत राहिला पाहिजे! अप्रतिम संदेश 🙏🙏
@almostsane55433 жыл бұрын
शब्द न शब्द डोळ्यात पाणी येत
@krishnadhavane39774 ай бұрын
माझ्या पन 😢 अश्रु आवरण्याचा प्रयत्न करतो पण पानी येता असा चित्रपट परत होणे नाही 😢
@kapilkk88864 жыл бұрын
बाईचा नादी लागू नाय 😒 मास्तर काय व्हत काय झालं 😭
@rushikeshhindusthani40863 жыл бұрын
Khatoon chya nadi laglyas chalt bhava..😌😉
@RavindraPawar-db2le2 жыл бұрын
हा चित्रपट नाही आहे तर एक वास्तव सत्य आहे एक दिव्य द्न्याण आहे
@SachinMujmule-je8vm Жыл бұрын
Great words of teaching for society😔
@nishantdahat98666 ай бұрын
काळ कितीही बदलत गेला तरी वर्तमानाच्या वास्तव्याची जाणीव करून देणार गीत
@TanajiNaik-l7y24 күн бұрын
पिंजरा चित्रपट किती वेळा पाहिला तरी सारखा सारखा पाहावा असा चित्रपट 🙏🙏🙏🙏🙏
@djkashmirgaming8973 жыл бұрын
नटसम्राटडॉ श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजलि
@sanketpagar2220 Жыл бұрын
Sudhir Fadakencha Awaj,Khebudkaranche gaan Ani Rambhaunche Ajaramar Sangeet.
@jayantkunte22526 жыл бұрын
What a song... by Jagdish Khebudkar. As if Sahir of Marathi. Can any one pen something like this today?
।। मी माझ्या जीवनात ऐकटा राहत आहे. तरी पण मी माझ्या जीवनात आनंदी आहे. माझा मुलगा मंदार पोफळकर तो पुणे येथे ऐकटा राहत आहे. त्याचे लग्न पक्के झाले आहे (एंगेजमेंट) 🙏🙏🙏🙏
@tusharbabar79412 жыл бұрын
अप्रतिम शब्दरचना अप्रतिम गीत अप्रतिम संगीत श्रीराम लागू यांचा अप्रतिम अभिनय या गीताने हृदय हेलावून टाकले बोध घेण्यासारखा अप्रतिम चित्रपट पिंजरा अशी कलाकृती आता होणे नाही.
@amitbalusonavne93143 ай бұрын
खरंच शब्द मणाला लागतात 😢😢😢
@RavindraKhade-s7g3 ай бұрын
जुना काळ असो की नवा काळ प्रत्येक माणसाच्या आयुष्यात मोहिनी नावाची जादू तरुण वयात प्रवेश करते त्यावेळी प्रत्येक नवतरूनाणे आपला तोल सांभाळून खऱ्या ध्येयापर्यंत पोहचावे नाहीतर अशी अवस्था होते.....
@prakashnadgonde86463 ай бұрын
अप्रतीम गाणं आहे त्यामुळं सुधीर फडके अजरामर झाले
@bahartpatil35543 ай бұрын
Bhavpurn shradhanjali doctor saheb yana manpasun
@sandeepanphadtare18025 ай бұрын
जय श्री राम भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
@appasomohite4503Ай бұрын
ग्रामीण भागाची कथा मांडली आहे सत्य कथन आहे
@shivajibhokare7484 Жыл бұрын
Best Kalakar Dr, Shriram LAGU.
@mineshshah672 жыл бұрын
One of the best movies of my childhood which i still remeber and love. Close to heart. Great Directors, Great Music Director, Great Lyricist, Great Singers,Great Actors,,,Undoubtedly.
@amitkadam8709 Жыл бұрын
AP😢🎉∆😢
@amitkadam8709 Жыл бұрын
,व३@@व3 ,,,8#81,,72*2,8~€2 7:04 r
@balashabpawar19043 жыл бұрын
बाई दारू आणि सट्टा या तिन्ही गोष्टीच्या नादी जो लागला तो झाला बरबाद
@hiteshganekar8868Ай бұрын
तु सभ्य असशील.
@ravikirankharatmal30723 жыл бұрын
Apratim Picture. 👍🙏👍🙏 Truely Amazing Movie.
@vikramwaikar56453 күн бұрын
Timestamps (Powered by Merlin AI) 00:07 - The song reflects on fate and emotions intertwined with music. 01:17 - The village experiences joy and prosperity today. 02:10 - Discussion on destiny and character amidst life's challenges. 03:05 - The village celebrates with dancing and music after crossing the river. 03:57 - Discussion on fate and its playful nature in today's context. 04:42 - Exploration of fate and its ironic twists in life. 05:35 - The speaker expresses frustration and hope amidst life's struggles. 06:16 - The song reflects on destiny and life's journey.
@raj93242 жыл бұрын
Beautiful song really feel cry 😢
@Maxxshow07Ай бұрын
मित्र हो हा पिक्चर खुप संदेशवाहू आहे
@amitbalusonavne93143 ай бұрын
पहिला मी या चित्रपटासमोर नतमस्तक होतो कारण असा चित्रपट आता होणे नाही खरंच ते शब्द मणाला लागतात आयुष्य कसे जगायचे या चित्रपटातुन कळाले 😢
@सनातनआयुर्वेदिकАй бұрын
अजरामर 🎉❤
@Adv.AkashMore-patil2 ай бұрын
माझी सर्वांना विनंती आहे, काहीही झालं तरी आपल्या आई वडिलांना विसरु नका 😢
@sujitdeshpande56605 жыл бұрын
नट, नटी, संगीत, गायक सगळेच अप्रतिम. पण शब्द दुसऱ्या दुनियेतले आहेत, माझ्या कडे शब्द नाहीत खेबूडकरांचं करायला .
@mangeshshinde6164 ай бұрын
सह्याद्री अणि रविवार ❤
@sanjivnikasture91743 жыл бұрын
Superhit muvee pinjara gani pan khupach chhan. Shreeram Lagu best actor.hiroin pan khupach chhan.kemistry mast julali aahe.
@ashutoshbawankule59854 жыл бұрын
Hya ganya kuni dislike kruch shakat nahi purn picture fkt eka panyat it's too good