नका म्हणु नाही नाही ! देव आहे सर्वा ठायी! अशी जागा कोठे नाही तिथे माझा देव नाही! देव आहे सर्वां ठायी! रोमा रोमात!! पांडुरंग वास करतो माझ्या ह्रदयात 🙏🙏🙏🙏🙏🙏 कोणत शिरगाव महाराज 🙏🙏🙏🙏
@anantdhulap31282 жыл бұрын
छान 🙏🙏
@vijaybilaskar64152 жыл бұрын
महाराज खूपच छान आवाज हृदयापर्यंत पोचला🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏🙏 माऊली🚩❤
@santoshgolhe97262 жыл бұрын
छान छान एकतच राहावं वाटतं महाराज 👌🙏
@vitthalmatkar54302 жыл бұрын
मी तुमच सर्व अभंग आईकले खुप छान गायन करताय तुमी अंभिनदन
@pundliksopankocharandniles52893 жыл бұрын
फारच सुंदर चाल आहे. स्वरात भजण ऐकुन आनंद वाटतो. राम कृष्ण हरी मायबाप. अशीच भजणे पाठवत जा.very good
@बालासोसदाकले3 жыл бұрын
सदाकळे बाळासाहेब सुंदर आहे
@vishvasbachhav64153 жыл бұрын
अंती सुंदर गायन तसेच एखादी गायलेली गवळण सादर करा राम कुष्ण हरी मावलु
@mansingsuryavanshisuryav-hg1hb7 ай бұрын
Pandurang was karto majhya rudhyat mast
@sindhukank9311 Жыл бұрын
खूप छान असं वाटतं एकतच रहावे
@mahadevpatole13279 ай бұрын
Farch Chan ha abhang mi roj iakto
@nanasahebtelang7092 Жыл бұрын
Aawaz khup chan aahe👌 sath sangat Ekdam badhiya Aasech vidio daily pathava
@ankushwadekar45793 жыл бұрын
जय हरी माऊली खूप सुंदर अभंग .कानावर गोड स्वर पडताच समाधी अवस्था लागते आणि डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतात. खरच खूप सुंदर चाल,आणि मधुर आवाज.,शिरोली ता. खेड जि. पुणे
@marutisapkal2731 Жыл бұрын
माउली खूप छान गाता मला आपले अभंग व गवळणी लिहून मिळाले तर खूप कृपा होईल
@nanabhaubagale62083 жыл бұрын
Va kay Bhajan aahe
@marutidighe17502 жыл бұрын
सरदार केरबा छान गायला
@dipakgaikwad141010 ай бұрын
गाण्याचे बोल काही कळत नाही पण ऐकायला खूप छान
@nanabhaubagale62083 жыл бұрын
महाराज भजन खुप छान आहे भजन लीहुन पाटवा हो महाराज हे भजन