ताई आपल्या आणि आपल्या या चिमुरड्यांचा सूर संगम असाच बहरत राहो आणि आपल्या हिंदू सनातन धर्माचा झेंडा तुमच्या आणि या चिमुरड्यांच्या माध्यमातून खूप खूप उंचावत जावो हीच माझ्या माऊलींना संत तुकोबारायांना आणि माझ्या माऊलींना स्वामींना कोटी कोटी प्रार्थना राम कृष्ण हरी
@ravsaheb1983Ай бұрын
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@balchandkale98993 ай бұрын
ह भ प सोनाली ताई कर्पे यांनी तरुण मुलीला चांगले संस्कार दिले बदल ताई च्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो आणि लहान मुलींना खुप खुप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद
@RamkrushnaThorat-zi4by3 ай бұрын
खरंच खूप छान वाटत असा महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न केला ताई🎉❤ रामकृष्ण हरी
@jitendrapawar84396 күн бұрын
खूपच छान पुज्य दीदी आपण मुलींना शिक्षण खूप छान देताय आपल्या या उपक्रमास शुभेच्छा
@amardeshmukh15493 ай бұрын
खूप छान नियोजन व प्रशिक्षण, हिच तर आमुची संस्कृती व हेच संस्कार. परमार्थातील आद्यगुरू, संस्थापिका, शिक्षिका, दीदी, माता, भगिनी, सर्वगुणसंपन्न अशा आमुच्या सोनाली दीदी अन्नपूर्णा वारकरी शिक्षण संस्था चकलंबा आपण करीत असलेल्या या कार्यास शुभेच्छा. रामकृष्ण हरी.
@sharadarote54543 ай бұрын
पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घेती,कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचे हरीक वाटे देवा, खुप खुप छान
@fakirbanagve63133 ай бұрын
राम कृष्ण हरी ताई ताई आपल्या संस्था मध्य गुरु शिष्य सर्वच मंडळी खूप छान आहे आपण त्याना जी गुरु दक्षणा दिली खूप अशी भरपूर आहे आपल्या सर्वांची अशीच भरारी होवो ही पांडुरंग परमातम्हा चरणी पार्थना 🙏🙏🙏
@sharadkasav20313 ай бұрын
रामकृष्ण हरी दिदी खूप छान तुम्ही या मुलींच्या रूपाने जो काही वटवृक्ष लावला आहे जी काही संस्था उभी केली आहे ती अशीच पुढे जावो अशीच फुलत राहो बहरत राहो अशी माऊलींच्या चरणी माझ्या तुकोबा रायांच्या चरणी प्रार्थना करतो खुप खुप धन्यवाद जय हरी माऊली दिदी
@rohidasnale73182 ай бұрын
खुप छान माऊली राम कृष्ण हरी आपल्या कार्याला मनापासून अभिनंदन
@dadasahebjadhav3072 ай бұрын
खरो खर तुम्ही हिरे घडवतात ताई तुम्ही जनक आहात आपली संस्कृती टिकुन ठेवायला तुमचा मोलाचा वाटा आहे आशि च वाटचाल पांडुरंगाच्या कृपेणे सुरु ठेवा धन्यवाद माउली जयहरी राम कृष्ण हरी🙏🙏🙏🚩🚩🚩
@chhayamadhukargulave24503 ай бұрын
रामृष्णहरी दीदी खूपच सुंदर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा🙏🙏🌹🌹
@shubhambarskar59954 ай бұрын
❤राम कृष्ण हरी दिदी ❤ अप्रतिम दिवस भराच्या संपूर्ण थकल्येल्या मानला शांती देणारे स्थान म्हणजे आपले चरण
@VasantGite-g9c2 ай бұрын
खुप छान ताई मुलिना भविष्यात अशीच प्रगती होवो
@ambadasdhande23183 ай бұрын
संस्कार आणि संस्कृती हिच आहे महाराष्ट्राची संतांची भूमी राम कृष्ण हरी माऊली भजनी मंडळ
@savitadengale13523 ай бұрын
सगळ्या गायनाचार्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा असेच पुढे पुढे गायन करीत जा. 💐💐ll जय जय रघुवीर समर्थ ll 🙏🙏
@Swargnagarikokan-m4uАй бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप छान अप्रतिम 🙏🙏🚩
@shivamtablapalasdeo74093 ай бұрын
दयावे तेवढे धन्यवाद ताई तुम्हा सर्वाना
@devidasaher7566Ай бұрын
सोनाली दीदी खूप खूप धन्यवाद तुम्हाला काय सुंदर शिक्षण देत आहेत तुम्ही या लहान लहान मुलींना शब्द नाही. उद्याच्या ह्या सर्व मुली सोनाली दीदी होणार यात तिळमात्र शंका नाही.
@sambhajidhengle8943 ай бұрын
हिच खरी महाराष्ट्र ची संस्कृती आहे.जय हरी...
@AnantaKhawle3 ай бұрын
ताईने वारकरी शिक्षणात मुलींना नंबर एक केले आहे. ताई या शिक्षणा बरोबर एखाद्दी स्पर्धा परीक्षा करीता तुम्हच्या सारख्या तळमळीने कार्य करणारी मार्गदर्शिका सहकारी यांची निवड करुन दोन्ही शिक्षणा मुळे भ्रष्टाचार मुक्त व कामात कसुर करणार नाहीत. त्यांना संधी मिळाली तर सोनं करतांन असे वाटते. जय जय राम कृष्णा हरी !
@namdevravde23463 ай бұрын
एकच नंबर देवात तेवढे धन्यवाद कामी च आहेत वा माऊली एकच नंबर धन्यवाद माऊली रामकृष्ण हारी 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pandharinathingle35123 ай бұрын
भारतीय संस्कृतीचा उत्कृष्ट नमुना दाखल केला आहे दीदींनी दीदींच्या हातून अशा अनेक मुली घडो पुढील पिढी ही सुसंस्कृत घडो राम कृष्ण हरी
@janardhanjankar32588 күн бұрын
Tai u n ur team to Sadar Pranam ❤❤❤❤❤
@janardhanjankar32588 күн бұрын
Ram Krishna Hari 🙏🌹🙏
@krushnagavali123 ай бұрын
खरंच खूप छान दीदी साहेबा 🙏🙏🚩🚩
@NandkumarPhanse-gy7zk3 ай бұрын
खुपच छान गायन वादन ताईआपण चांगल मार्ग दर्शन करताय मुलींना चांगले भविष्य आहे🙏
@VitthalBhelau3 ай бұрын
खुप खुप अभिनंदन ताई सर्व माऊली चे
@DadasahebChawali28 күн бұрын
सिंधुताई प्रमाणेच आपण खरी जननी आहे, धन्यवाद दिदी
@janabaighodekar16 күн бұрын
खूप छान भजन आहे मुलींचं सर्वांना धन्यवाद अभिनंदन राम कृष्ण हरी
@janabaighodekar14 күн бұрын
खूप छान अभंग म्हणला दीदींनी धन्यवाद सोनल ताई सर्व शिष्यांना धन्यवाद
@VishnuThakare-vb1ho19 күн бұрын
काळाला खरोखर हरी नामाची गरज आहे मनापासून धन्यवाद दीदी
@VitthalBarhat-b5dАй бұрын
Khup chan o ...varkari mandal🙏🙏🙏 jay hari mauli
@pandharinathingle35123 ай бұрын
संपत्ती पेक्षाही संतती चांगली निघणे ही काळाची गरज आहे
@anantbarabde8653 ай бұрын
100%
@JayshriPingal-b6u9 күн бұрын
Agadi khar ahe
@vitthalkatpelwar29723 ай бұрын
राम कृष्ण हरी ताईअतिशय सुंदर गयण ऐकून मन अतिशय भारावून जात
@janardhanjankar32588 күн бұрын
Great Group of Bhajanimandalh❤
@pralhadpatil-n9b2 ай бұрын
धन्य माता पिता तयाचीया,जय जय राम कृष्ण हरी 🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@PundlikKakad3 ай бұрын
खुपच छान ताई राम कृष्ण हरी🙏🙏
@dattatraydoifode88813 ай бұрын
Khup chhan Ram krushna hari
@namdevmore82013 ай бұрын
इवलेसे रोप लावियेल द्वारी त्याचा वेलू गेला गगणावरी धन्यवाद दिदी ( संत कृपा परिवार लोंढेवाडी ता माढा )
@ashokavhad23373 ай бұрын
ताई खुप सुंदर तुम्ही ताई या छोट्या ताई खुप खुप छान गायन करतात सर्व बाल मुली भजनी मंडळ यांचे हार्दिक अभिनंदन❤❤❤❤❤
@sudhakarsutar955526 күн бұрын
खुप सुंदर भजन सतत ऐकत राहावे 🌷🌷
@pandharinathingle35123 ай бұрын
दीदींनी मुलींवर जे संस्कार टाकले ते संस्कार यांच्या मुलीवर होणे ही काळाची गरज आहे मुलींनी या संस्काराचे अनुकरण करावे राम कृष्ण हरी
@प्रकाशजोगदंड2 ай бұрын
खरंच मंत्रमुग्ध झालो खूप खूप धन्यवाद ताई
@AmolIngle-y4uАй бұрын
खरोखर तुम्ही हिरे घडवत अहात दिदी रामकृष्ण हरी
@BapuJadhav-wh4uc2 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशव तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🌹🙏
@dnyaneshwargavli84986 күн бұрын
रामकृष्ण हरी . खुप छान
@wadjevitthaldigamber16012 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉
@ravsaheb19832 ай бұрын
Khup chan 🙏 Ram Krishna Hari Mauli 🙏🚩
@chandrasekharbhutnar3 ай бұрын
उत्कृष्ट कार्य शिक्षण ताई धनेवाद 🎉🎉
@ashasirsat90702 ай бұрын
खुप छान खुप दिवसांनी मन समाधानी झाले❤
@changdeogagare96183 ай бұрын
सुपर , अतिशय चांगले मार्गदर्शन मिळत आहे .गागरे सर , ताहाराबाद राहुरी , अहमदनगर .
@RanjanaShendge-z9pАй бұрын
खुपच छान सर्व जनीनीं गातात ताई धन्यवाद 🙏🙏
@jijaramgondake3959Ай бұрын
जय हरी माऊली लयं भारी सगळ्यांना मनःपूर्वक आभार
@janabaighodekar20 күн бұрын
खूप छान म्हणतात अभंग धन्यवाद राम कृष्ण हरी
@ambadasnagare2770Ай бұрын
ताई तुमच्या सर्वच लेकरांचे आवाज खूपच गोड मधुर आहे खूपच सुंदर 🙏🙏