मला विनाने घेतलेला निर्णय खूप आवडला म्हणून मुलींनी स्वतः च्या पायावर उभे असण खूप गरजेचे आहे आपण मुलीला कितीही चांगले घर बघुन दिले तरी पुढे काय होईल सांगता येत नाही त्यामुळे मुलींनी स्वतःच्या पायावर उभं असण गरजेच आहे मला तीन मुली आहेत मी त्यांना सांगितले आहे की तुम्हाला जेवढे शिकायचे आहे तेवढे तुम्ही शिकू शकता पुढे काय होईल सांगता येत नाही
@smitashirodkar975317 күн бұрын
मूळ स्टोरी बाजूला राहिली आणि इतर चर्हाट जास्त.आवाज कानाला बोचतो.बंडल आहे स्टोरी.इकडून तिकडून ढापलेली.