katha kathan | कथाकथन | जुन्या जाणत्या लोकांच्या मनातील😢घालमेल | डोळ्यांच्या कडा ओलावतील | Story

  Рет қаралды 26,170

Majhi Marathi

Majhi Marathi

Күн бұрын

कथा- बैलपोळा / Bailpola
लेखक- हरिश्चंद्र पाटील / Harishchandra Patil
अभिवाचन-अंकुश गाजरे / Ankush Gajare
All my Video / katha
--------------------------------
/ @majhimarathi4123
-----------------------------------------------
Follow me on
----------------------
Facebook @Ankush Gajare
facebook- / ankush.gajare.54
-------------------------------------------------------
Thanks for watching and supporting
-------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair #kathakathan #Vat #graminkatha
#marathikatha

Пікірлер: 22
@majhimarathi4123
@majhimarathi4123 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर्वांचे
@dr.vilasraodeshmukh2786
@dr.vilasraodeshmukh2786 2 жыл бұрын
🕉🌹🙏जयदत प्रभुसदाखुषरहो धन्यवाद.. सत्यमेवजयते.. ह्रदतस्पर्शी कथा अक्षरशहा अश्रुन आवणारीमाझका ळीजलोण्यासारखमृदुलोण्यापेक्षाही मायाकरूणाममताप्रेमनी ओतपोतभरलेलकामेंटलिहीतानासतत आसवाचीगंंगाव लिहीतानाहातहीथरतात. शत्रू चहीदूखनपाहवणार. माझ्याकुटुबांतघडलेलीसत्य१००/मगकसबरराहवेलहुदंकेकाळीजचिर्रझाल. विदर्भात कापुस, संत्री, दुधदुभत लोण्यासारखमऊ, कापसासारख शुभ्र, संत्रासारखगोड ज्याच असून, आयुष्यात सहजहीखोट, छलखपट काय असतकळतचनाही कितीतरीलोकांनी फसवल४० एकरबागायतीशेतीगेली.वाटलनशिबात८ एकरराहीलीवडिलानीनिष्क्रयबरबामुलगादुसरावाडादिला. लग्नझालपत्नीनेमाझराजकारणसततचीकम्युनिष्टपक्षममजुरगोरगरीबापैसेआदोलनासाठीशेतीगेली.तीलामुलाचतीही१२वीलाA+dip.eng. दागिणेविकुनलॅन्डडेव्हलपरचाबिझनेसत्यप्रामाणीकुटुबसाधे आहेभविष्यदिसतमोठ्याशहरातशिकवल मुलगा इंटरनॅशनलमधे७वामेरीटमुबंईयुनिव्ह्रसीटीत१लाविदर्भतीलपहीलाआहेमुबंईविदर्भयुनिव्हर्सिटीचाफारफरक आपलामेरीटमुबंईमधेनापासहोतो. नतरबीई iasची १परिक्षापासदुसरेपरिक्षेआईआजारीपरिक्षागेलीअमेरिकनकं.नोकरीकरतोसुनबाईहीसीबीएससीबीईमुं.आहे८एकरकर्मवनशिब रामालावनवासझालाआपणमनुष्यमलाधीरजाऊद्दाआम्हीहीराजघराण्यातीलराजकारतबरबादझालोम्हणुनचतुमचेराजकारणमुलगाहीहेचकरेल. राजकरणहेलाचारकुत्र्यसारखआहेयाच्याघरातघुसतेथुनभाकरीपळवदुसरेचेघरीचहाचीबशीचाटहाडहाडजिवणनाहीआवडतमुख्यमंत्रीहीलाचारयाचीमनधरणीत्याचीखुषमस्करीछलकपटत्यालादाबतरीझेंडाआपलाचलावराजकारणीनेतेअसेच गरीबीचालेलज्ञानस्वाभीमानमानदेते.पंतप्रधानहोणसोपमुख्यमंत्रीफारचसोप पण सुसंकारीतसुस्कृतमनुष्य हाअनेकजन्मोजन्मीचीपुण्याईकरोड एखादाच. आईचेदुधवडिलांचेबालपणचेशिक्षण चहेचजिवणाचासार. मोठेझालेनंतरकितीहीउपदेशसल्लाकामीयेतनाही. बिझनेसमनलोक एकगटकरूनमोटेव्हीटमग त्याचापताहीनसतोअनेक फेसबुक युट्युब, व्हाट गटकरतातबिझनेसकरतातपळुनजाता हाधंदा झालासाधेलोकानामुर्खबनवाण्याचा मोटीव्हेटकायकामजग कंप्युटर आहे इंजि. मुलमोटीव्हेटनाहसतात अडाणीअज्ञानीचकरतात सल्ला त्यांना वाटते वासलात लंगडी गाय शहाणी ,ias लोकही करतात किव येते. शखुप आहेत. मोटीव्हेटकधीच ऐकुन कराल जिवणबरबादसत्यानाश१००/ आहे. नाशजिवणाचासत्यानाशाला आमंत्रण १००/सत्य आहे.असो कोणाचीनिंदाकरूनये. पण साधे भोळे बळी पडुनयेजनतेलासमज म्हणुन उदा. दिल तोपोटभरण्याचाव्यवसाय आहेनोकरीनाहीकायकरतील प्रश्न?
@सुलोचणापवार
@सुलोचणापवार 3 жыл бұрын
अप्रतिम कथा आहे खेड्यातील खरी ओळख आहे अभिनंदन सर
@rameshdalvi8737
@rameshdalvi8737 3 ай бұрын
अप्रतिम लेखन आणि अभिवाचन. मी स्वतः शेतकरी आहे आणि ही वस्तुस्थिती आहे.
@bharatichvan7679
@bharatichvan7679 Жыл бұрын
I am crying when I lissing this story
@kallapajotibapatil6937
@kallapajotibapatil6937 3 жыл бұрын
छान कथा.अभिवाचन अप्रतिम. जुन्या आठवणी, आताची शेती,रासायनिक खतांचे दुष्परिणाम, जर्सी गाईचे आगमन. Tasa शेगडीवरचा चहा इ.चे छान वर्णन.
@priyankahaibatti2461
@priyankahaibatti2461 3 жыл бұрын
अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓😍💓
@ashathorat6418
@ashathorat6418 3 жыл бұрын
अतिशय सुंदर कथाकथन.
@a.k.status4926
@a.k.status4926 3 жыл бұрын
कथा ऐकुण सर्व बालपण झर झर डोळ्यासमोरून तरळून गेले ‌आणि डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले 😭..... अप्रतिम वास्तविक कथा💞
@majhimarathi4123
@majhimarathi4123 3 жыл бұрын
खूप धन्यवाद
@anjaliwaghmare1974
@anjaliwaghmare1974 3 жыл бұрын
बैल पोळा ची आठवन झाली पण आता बैला। ची जागा टैकटर न घेतली खरंच बैला। ची दुर्दशा। होते 🙏
@geetanjalimahadik9173
@geetanjalimahadik9173 3 жыл бұрын
सर कथा ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या पूर्वीचे दिवस आठवले शेणा मातीची घरं हिरवी गार शेती गुरं ढोर सगळं डोळ्यसमोर उभं राहील पण आतासगळं इतिहास जमा झाल्यासारख वाटत खुपच सुंदर मनाला भिडणारी कथा 👌👌👌
@sagarlakade8504
@sagarlakade8504 8 ай бұрын
Nice
@majhimarathi4123
@majhimarathi4123 8 ай бұрын
Thanks
@babupandkar1804
@babupandkar1804 3 жыл бұрын
नमस्कार सर फार सुंदर वाहनांना बैलपोळा फार छान वेगळा विषय सुंदर रेखाटने केलेली आहे. नानांना नमस्कार.......
@sampatpatil6496
@sampatpatil6496 2 жыл бұрын
Ta
@sakshii6242
@sakshii6242 3 жыл бұрын
हो सर पाहिले शेन खत च असायचे आम्ही पण शेणाने घर सार वत असे आताच्या मुलांना त्याचे महत्व नाही समजत
@rajanikulkarni8048
@rajanikulkarni8048 3 жыл бұрын
म्हदा आणि सदा दोघे एकत्र आले होते सदाला जेबणाचा agrh महादा करत होता. त्या दिवशी बेंदुराचा सण होता. सदाला बैल पहायला जाण्याचा हट्ट करू लागला ते दोघे आले देवळात आले. पण तिथे कोणतेच बैल नव्हते.. सदाला आणिमहाडला वाईट वाटले. त्याचे डोले भरून आले. पूर्वीच्या आठवणी येऊ लागल्या. पुवी आणि आता खुपच फरक होता सर्व आठवणी आता भूतकाळात जमा झाल्य.होत्या. आता मशीन वर शेतीसुरु होती त्यामुळे बैलाचे महत्व विशेष राहिले नव्हते. त्याच्यय चर्चा zcb
@rajanikulkarni8048
@rajanikulkarni8048 3 жыл бұрын
Chlu चर्चा चालू होती.
@rajanikulkarni8048
@rajanikulkarni8048 3 жыл бұрын
बैलाचे महत्व कमी झाले त्याच्या या गोष्टी मुळे बेंद्राचा सण करण्यात काही रस उरला नव्हता खुप द सुंदर कथा लहिली आहें आपण सर शब्दालाकार खुप सुंदर साधले आहेत खुपच सुंदर 🌹🌹🌹🌹🙏👌🏻👌🏻
@bhimashankarchidrewar4525
@bhimashankarchidrewar4525 3 жыл бұрын
No
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 10 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,2 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 64 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 10 МЛН