Khup Chan manala sprshun geli tumachi katha kharach as aayushya ghadal tar ki janana yekaki jivan jaganyachi garajch pdanar nahi aani katha sadar karnaryacha aawaj tar waw kupach Chan laybaddh spshat vatal madhur vatala mala khup aavadala thanku tumha doghanna
@indumatipawar95322 жыл бұрын
हृदयस्पर्शी कथा, वाचन पद्धतीमुळे मन हेलावून गेले. धन्यवाद सर. अशी मुले असण्यापेक्षा नसलेली बरी. दीनानाथ गुरुजी सारखे दुसऱ्याचे मन जाणून घेणारे आणि समाजाचा विचार न करता जमनाबेन सारखी पाऊल उचलणार असल्यास समदुखी जर खुश होत असतील आणि उर्वरित जीवन सुखात जगू पाहत असतील तर समाजाचा का विचार करावा.
@saumapurkar19942 жыл бұрын
Khop chhan
@bhartibaighodke86062 жыл бұрын
खरंच खूप छान आहे शब्द च, नाही त,मन,भाराऊन, गेला आहे
@vishakhamalvankar65183 жыл бұрын
गाजरे सर, आपल्या मधुर वाणीने कथा उठावदार झाली .आपल अभिवाचन मनाला भिडत . भावना ह्दयस्पर्शी करतात . कथेत मुलांना पेन्शन देण पटत नाही . ती आपल्या पायावर उभी राहावीत आणि आईला लग्नाला पाठींबा द्यावा एवढी अपेक्षा होती .
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद.! मुलं समंजस असती तर आई त्यांच्यासोबतच आनंदात राहिली असती.
ही हृदयस्पर्शी कथा खूप सुंदर वाटली, त्या दोघांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य होता, खूप सुंदर.
@sanjaypawar24202 жыл бұрын
खुपच भावस्पशाी कथा दोघांनी,ऐकमेकाला साथ दिली खुपच छाव
@chayalamkhade59652 жыл бұрын
खूप भवविभोर कथा आहे आज समाजात अशा अनेक समस्या आहेत खूप आई वडील ऐकटे पडले मुले खूप स्वार्थी झालेत छान कथा आहे शेवट छान केला
@aashamahajan97473 жыл бұрын
👌👌👌कथा फारच छान आहे अंकुशदादा तुमचे सादरीकरण अतिशय सुरेख आहे
@bnc1001002 жыл бұрын
ताई धन्यवाद.!
@ashathorat64183 жыл бұрын
आजच्या सद्यस्थितीवर आधारित एक सुन्दर कथा. अंकुश चे कथा कथन तर अप्रतिम.
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद.!
@bnc1001003 жыл бұрын
प्रियवर्ती अंकुषजी, धन्यवाद.! 🌷🌷🙏🌷🌷 पुन्हा एकदा आपल्या आवाजाने आपण माझी कथा जिवंत केली. आपलं अभिवाचन मनाला भिडतं. शब्दांना, भावनांना हृदयस्पर्शी करतं. या निमित्ताने एका संवेदनशील विषयाला मोठी संधी मिळाली. खरंतर मी कथा पाठवून विसरलो होतो. आज आपण सुखद धक्का दिला. ऋणातच राहतो. स्नेह आहेच. तो वृध्दींगत व्हावा. शुभ दिन. 🌷😃🌷
@vitthalkokare72073 жыл бұрын
Ni
@pratibharanadive87043 жыл бұрын
👌👌
@Coolgamer670003 жыл бұрын
Nujainjain
@radhikagore18243 жыл бұрын
Very very nice sir as vatt tumchya katha aikatch rhav👌👌👌👌👌
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद.!
@preetisonawane99682 жыл бұрын
खूपच सुंदर कथा आहे.
@chhayatapase46552 жыл бұрын
तुमचं सादरीकरण छान होत मनपूर्वक तुम्हला धन्यवाद
@nandajoshi42562 жыл бұрын
Katha ter khoop chhan aahe
@seemabhalerao58412 жыл бұрын
सर, खुपच आवडली कथा, खुप सुंदर सादरीकरण, ह्रदयस्पर्शी आहे व खरंच आहे, 🙏🙏
@kavtiaraykar4792 жыл бұрын
खूप छान आहे कथा
@priyankahaibatti24612 жыл бұрын
सुंदर😍💓😍💓😍💓
@jayashreekothavale53902 жыл бұрын
Good story!😊
@mrunalsutar17783 жыл бұрын
खूप खूप मनःपूर्वक शुभेछ्या
@bnc1001003 жыл бұрын
🙏
@mangalkarade67842 жыл бұрын
खूपच छान ....
@sonygajwani12752 жыл бұрын
Sir khupach... sunder story aahe aani tumcha aawaj apratim....
@kanchanhardikar31442 жыл бұрын
खूप छान गोष्ट आहेअशीहीमाणूसकी आपुलकिने वागणारी माणसेआहेत
@gunajigosavi79772 жыл бұрын
धन्यवाद सर. फारच छान, मनाला भावणारी कथा.
@priyasawant36582 жыл бұрын
👍👍👍👍mastach Katha .
@mayawatikharat18972 жыл бұрын
👌चांगला निर्णय
@darshnarasam94872 жыл бұрын
कथा खूप छान आहे तूम्ही खूप चांगला निर्णय घेतला
@vinaychandranerurkar57732 жыл бұрын
Superb.
@chhayarane93302 жыл бұрын
खूप छान ऐकून खूप दुःख झालं नमस्कार
@tulshidasmahipal93403 жыл бұрын
खूप छान कथा आहे, गाजरे सर
@bnc1001003 жыл бұрын
तुलशीदासजी धन्यवाद.!
@nalinid.yatnale64393 жыл бұрын
खूप छान कथा आहे सादरीकरण खूपच छान आहे 💯👍👍
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद.!
@shlokpabale34402 жыл бұрын
Khuop chan 🙏🏼
@profshinde43702 жыл бұрын
कथा सुंदर आणि प्रस्तुति
@madhurijadhav54992 жыл бұрын
Sundarc
@anantmalapimpale30432 жыл бұрын
Khup chan vatalaa
@sarojjeure21262 жыл бұрын
Kupch sunder katha I like it sirji
@rekhadhande44522 жыл бұрын
👍👍👍
@sulbhashaiwale59843 жыл бұрын
सर तुमचे सुविचार मी नेहमी ऐकते आजची कथा छान आहे तूम्ही पण छानच सांगतात
@bnc1001002 жыл бұрын
ताई धन्यवाद.!
@balasahebghadge71272 жыл бұрын
छान शब्दफेक !
@adityaswamijangam36803 жыл бұрын
Khup chan katha aani sadrikran
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद.!
@sadhanaupasham7023 жыл бұрын
Sundrkatha ankush gajre tar suparrb
@madhavidhakne64773 жыл бұрын
Phar sunder katha. Apala awaj hi khup chan
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद.!
@snehalmulye84733 жыл бұрын
Khup chhan katha
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद!
@ujwaladimble65983 жыл бұрын
Kupach Chan sadgikaran
@SD-cw1jh2 жыл бұрын
Sir aapla aavaj ,kathanak, hriday sparshi aahe khup chhan
@pravinlambate4572 жыл бұрын
शब्द नाही...
@nalinidhanbar77543 жыл бұрын
- - - खुप खुप छान कथा धन्यवाद
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद.!
@sumanputhran51073 жыл бұрын
Khup Sundar story sangitali. Khup khup dhanyawad 💐👌
@seemashidam59903 жыл бұрын
खुपच छान सादरीकरन होत तुमचा आवाज पण गोड होता मलाआईवर आधारीत कथा खुप आवडतात व मी एकते 👌👌❤🙏🙏😭😭
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद.!
@jayashreekothavale53902 жыл бұрын
Good story 😊
@hemalatapathankar88983 жыл бұрын
धन्यवाद सर खुप चांगल सादरीकरण आपला आवाज खुप छान आहे प्रदिप भिडे सरांन सारखा .चौधरी सर खुप छान लिहिलं य आपण. मुलांना वाढवण्यात आपण आपल जगणं विसरतो. पण मुल मोठी होवुन आपापल्या मारगाणे गेली की जाणीव होते आपण स्वतः साठी जगायचं राहून च गेलो.त्यात जोडी दार सोडून गेला तर आयुष्य नकोस होत .
@majhimarathi41233 жыл бұрын
खरं आहे
@sangitatapaseshingade2 жыл бұрын
सुंदर
@dipaleekaranjekar53052 жыл бұрын
Khupch chan sir 👌🙏
@vaijayantimalapingale99092 жыл бұрын
Tumchi story khup Chan Hoti; aaj kal chi Mul aai vadilanshi Ashi ka vagtat; Kahi Kalat nahi; Mul ka visrtat yach aai vadilani kuhup kasht Karun Mulana wadhvale aste
@johnarebello67472 жыл бұрын
👌👌👌
@shamallandge28503 жыл бұрын
Very nice subject 👍 khup sundor vatla tumchaya aavajat ickayala I like your voice ajunhe asha khup katha tumcha aavajat ickayala avadel very thanks 👍👍
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद.! अशी पात्रं आसपास असतातच.
@daivashalamore74213 жыл бұрын
👌🙏🙏
@sakshii62423 жыл бұрын
Khup chan katha aahe sir tumche vachan apratim
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद.!
@vasantichavan24232 жыл бұрын
कथा अप्रतिम
@dnyaneshwarhande66423 жыл бұрын
छान हृदय स्पर्शी कथा
@bnc1001003 жыл бұрын
ज्ञानेश्वरजी धन्यवाद.!
@surekhajoshi28863 жыл бұрын
Mala katha khoop aavadali.khoop Sunder lekhan.khoop thanks.
@bnc1001003 жыл бұрын
सुरेखाताई धन्यवाद.! अशी प्रतिक्रिया आनंद देते.
@varshakambale72753 жыл бұрын
खूपच सुंदर कथा... भावनिक झाले ऐकून.... आवाज तर खूपच भारदस्त आणि जबरदस्त... खणखणीत उच्चार 🙏🙏
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद!
@akshadaraut82763 жыл бұрын
Maggie Patel made mi mi dhukhia ae
@jayashrijadhav77783 жыл бұрын
Kupchan good great thanks
@babupandkar18043 жыл бұрын
सर नमस्कार कथा अप्रतिम आहे.
@bnc1001003 жыл бұрын
बाबूजी धन्यवाद.!
@kalpnakurhade33862 жыл бұрын
कथा खूपच छान आहे सादरीकरण छान आहे
@rajanikulkarni80483 жыл бұрын
संध्या छाया खुप sundr आणि भावपुर्ण कथा पत्नीच्या अकली निधनामुळे ते एकाकी पडले होते मुले त्यांच्या संसारात व्यस्त होती दर महिण्याला पेन्शनची काढणाची त्याना घाई असायची आज ते त्यासाठी आले होते. त्याना आज मागील प्रसंग आठवला जो जीवघेणा होता. जमना बेनची अवस्था बिकट झाली होती आज त्याना तो परखशाने आटवत होता त्यान्च्या तील काही एकत्र घालवलेल्या वेळेची जाणीव होत होती. नेहमीच असे प्रसंग येई दोघांच्या आता गप्पा मारून मन मोकळ होऊ लागली. ह्या तुन त्याची आता एकमेकांच्या बदल ओढ वाढू लागली होती. त्यानी अखेर हा विषय काढला. लग्नाचा विषय काढला. तीन अजून होकार नाही दिल पण नंतर मात्र ती आपले सामान घेऊन सरळ आली अगदी कायमची परत न जाण्यासाठी दीनानाथ खुप खुश झाले एकमेकांनी कायमची सोबत धरली होती अगदी आनंदाने चोधरी सर आपण खुपच सुंदर आणि भावना प्रधान कथा लहिली आहे एकता ना वास्तवतेचे दर्शन होते त्यात गाजरे सरांच्या मधुर आवाजाची जोड ह्या मूळे कथा अधीक उठावदार झाली आहे मस्तच 🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद. आपली प्रतिक्रिया खूप उत्साहवर्धक आहे.
@chhayatapase46552 жыл бұрын
खूपच लेखन छान होत ही स्टोरी माझ्या जीवनाशी निगडित आहे खूप धन्यवाद आवाज थोडाघोगरा होता त्यामुळे काही शब्द कळत नव्हते खूप सुंदर मला आवडलं
@manoramapawar Жыл бұрын
😊
@savitanandagwali80003 жыл бұрын
Khup khup chan
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद.!
@shubhadasawant75922 жыл бұрын
खूपच सुंदर संध्याछाया नावांमध्येच आहे आयुष्यची संध्याकाळ जोडीदारांची साथ सुटल्यावर अशीच कोणी तरी सुखदुःख वाटून घेणारी माणसे पाहिजेत आणि समाज समाज म्हणून किती तरी पुरूष आणि महिला आपल्या दुखः ला दाबून ठेवत आहेत असे कुणी तरी पुढे येऊन अशी साथ देण्याची गरज आहे गाजरे साहेब छान कौटुंबिक कथा मांडली आहे
@madhurijoglekar99922 жыл бұрын
Katha khup aavdali
@shakuntalakatare54682 жыл бұрын
🙏👍
@aparnamarathe72432 жыл бұрын
सुंदर कथा
@swatikamhatre94323 жыл бұрын
Khoop chhan
@madhavilapate15542 жыл бұрын
आपल kathavachan,कथा उत्तम,आपण आणखीही काही लेखकांच्या कथा वाचन कराव्यात ही विनंती,जसे कि,जयंत दळवी, khanolakar,,,
@shailabhonde74532 жыл бұрын
कथाकथन खूप छान
@jayadapadhyee65582 жыл бұрын
आजच्या कळाचे वास्तव. 7त्तम निर्णय
@gayatriyadav66312 жыл бұрын
Khup chan 👌👌😘
@prishasonawane76372 жыл бұрын
कठिण परिस्थितीत पैसा व संपत्तीचा विचार न करता योग्य व्यक्तींचा आधार घेऊन योग्य निर्णय घेतल्यावर कठिण परिस्थितीवर मात करता येते हा बोध या कथेतुन घ्यावा.
@manoharmalekar43302 жыл бұрын
Lp
@daulatpoware42633 жыл бұрын
खूप छान
@bnc1001003 жыл бұрын
दौलतजी धन्यवाद.!
@सुलोचणापवार3 жыл бұрын
अप्रतिम कथा आहे सर तुमच्या आवाजात जादू आहे
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद.!
@swatiayachit38022 жыл бұрын
अप्रतिम 🌹 खरोखर अशी गरज आहे... परंतु हा पुढाकार कोणी घेत नाही ...यात किती आयुष्य उद्ध्वस्त होतात
@shamallandge28503 жыл бұрын
Choudri sir thanks
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद!
@varshakambale72753 жыл бұрын
खूप सुंदर कथा.... वास्तव दर्शन... अभिवाचन अप्रतिम.... आवाज तर खूपच जबरदस्त आणि भारदस्त.... भावनिक झाले... कथा ऐकून 🙏🙏
@rajeshgujar90282 жыл бұрын
Nice 👌👌👌👌🙏
@ashokraokale49683 жыл бұрын
Gajreसर कथे pexa सादरीकरण फारच छान असते तुमचे, तुमचे ऑडिओ ऐकत असतो. फारच छान.
@bnc1001003 жыл бұрын
अशोकराव कथा नसेल तर सादरीकरण कसं उत्तम होईल. तुम्हाला फक्त आवाज चांगला आहे असं म्हणायचंय का.? अंकुशजींचं तरी अभिनंदन केलं त्याबद्दल धन्यवाद.!
@asmitanigudkar83023 жыл бұрын
खुप छान कथा.तुमच सादरीकरण खुप छान.
@vaijayantimalapingale99092 жыл бұрын
Tumchi story eikun dole Bharun aale
@ashwinitawde56732 жыл бұрын
Kup chan
@Vasudeo-xb9qh3 жыл бұрын
Khub Sundar Katha
@bnc1001003 жыл бұрын
वासुदेवजी धन्यवाद.!
@aparnaade12183 жыл бұрын
खूप छान लेख आहे
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद.!
@vinayapatil13483 жыл бұрын
आपले अभिवाचन अतिशय भावपूर्ण. कथा सद्यपरिस्थितीचे कटु वास्तव कथन करणारी. फक्त आईने नेहमीप्रमाणे आंधळ प्रेम करून मुलांना दुबळ न बनवता कठोर पाऊल ऊचलून वास्तवाची जाणीव करून देताना दाखवले अते तर ते जास्त भावले असते. मुले आईवडीलांना नेहमीच गृहीत धरतात व आईवडीलही तसे बळी पडतात ही प्रथा मोडीत काढायला हवी तर ही आजची कथा वाटेल.
@bnc1001003 жыл бұрын
ताई धन्यवाद.! आईची आगतिकता होती. मुलं समंजस असती तर ही वेळच आली नसती.
@arundhatikulkarni61582 жыл бұрын
कथा कथन खुप सुंदर.आपण मनकवडे आहात.संततीच्या ईच्छापुर्तीसाठी मायबाप कमी पडत नाही.पण संध्याछायेच्या वेळी साथीदाराची गरजअसते.हे आपण खुप छान सांगितले.