आता अशी माणसे खरच शोधुन सापडणार नाहीत खूप सुंदर कथा आहे 👍
@vasupawar5989 Жыл бұрын
पाटील सर कथा फारच छान आहे कदाचित ही जुन्या पीढीतल आहे आताची पीढी तसे वागनार नाही तसे अंकुश सर आणि पाटील सर याना खूप खूप धन्यवाद मी आपल्या कथा रोजच्या रोज आयकते
@budhamengal80 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊 h😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@budhamengal80 Жыл бұрын
😊😊😊
@budhamengal80 Жыл бұрын
😊😊
@madukaradatrao45503 жыл бұрын
कदाचीत ही कथा फार जुन्या काळातली आसावी कारन आताच्या मतलबी स्वरथी जगात आसे मानसे हुडकुन पन बघायला मीळायचे नाहीत कारन सगळेंनाच तसेच शाको शान जीवन मीळवायची धडपड करतात काम नको कस्टनको ऊनात राबाला नको पन टपरी का आसेना ती चलू नाहीतर ना चलु पध सावलीतलच काम करनेची व स्वटकट शीरमंत होन्याची सपने पहानारे या जगात कोनतर आसा ऊदार मतवादी भेटेलका कथा छान व सरस आहे आवाज व सांगनेचे कौशल्य आतीशय मन मोहक स्पस्ट टळक अप्रतीम पन मी काय मनतो स्वताची सक्कीबहीन तीकड गरीबीत खीतपत पडलेली आसतान तो दुसरेच्या बैनीला आपली भैन कसा व का मानली तीकडे पन जाऊन त्या भैनीला पन मदत करायला हवीच की
@kalpanakhairnar13983 жыл бұрын
Khupch chan man helping taknari katha
@hamidpathan57143 жыл бұрын
खूप छान आहे सर जी
@mangalgangnali19673 жыл бұрын
खुप छान आहे कथा अतिशय सुंदर आहे
@majhimarathi41233 жыл бұрын
खूप धन्यवाद
@यशराजमराठीतानाजीधरणेहेलपाटाका2 жыл бұрын
खुपच सुंदर सरजी
@चांदगुडेमहादेव3 жыл бұрын
khup sundr wachn kele
@Preranajadhav-e2f3 ай бұрын
😊
@bharatsahare5173 жыл бұрын
रक्षाबंधन... चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ बहीनीचं प्रमे म्हणजे रक्षाबंधन..भाऊ बहीनीचं सुंदर कथा जी सर खूप छान
@haripatil80643 жыл бұрын
माझ्या कथेचं खूप सुंदर अभिवाचन केलंय. धन्यवाद अंकुश .