मरीआईचा गाडा | मराठी कथा | अण्णाभाऊ साठे लिखित | marathi katha

  Рет қаралды 32,540

Kathalay (Katha Sarita)

Kathalay (Katha Sarita)

Күн бұрын

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित- मरीआईचा गाडा | मराठी कथा | annabhau sathe
थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध कथा आपल्यासमोर घेऊन आलो आहोत .
आपल्याला ही कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या अजून उर्वरित कथांसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.
______________________________
जाॅईन करा आपला टेलिग्राम ग्रुप
कथा सरीता
👉t.me/kathasarita1
_______________________________
▶️अण्णाभाऊ साठेंच्या आणखी काही कथा
🎦 सापळा- अण्णाभाऊ साठे
• सापळा-अण्णाभाऊ साठे लि...
🎦प्रायश्चित्त- अण्णाभाऊ साठे
• प्रायश्चित्त - आण्णाभा...
🎦निळू मांग -अण्णाभाऊ साठे
• निळु मांग | मराठी कथा ...
🎦डोळे - अण्णाभाऊ साठे
• मराठी कथा- डोळे | अण्ण... q
🎦 उपकाराची फेड- अण्णाााऊ साठे
• उपकाराची फेड-अण्णाभाऊ ...
आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.
तसेच नवीन अपडेट साठी चैनल ला सबस्क्राईब करा
#कथासरीता
#kathasarita
👉photos from- pexel.com
------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer
Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
#rj_krishana
#kathasarita

Пікірлер: 36
@pravinkumarshejawal5524
@pravinkumarshejawal5524 Жыл бұрын
सत्यशोधक अण्णाभाऊ साठे
@COMRADECOMPANY
@COMRADECOMPANY 3 жыл бұрын
अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या , कथा अशाचं प्रकारे जगासमोर आला पाहिजे
@onkarwamannagapure4474
@onkarwamannagapure4474 3 жыл бұрын
मनाला भारावुन टाकणारी ग्रामीण भागातील जुन्या काळातील अनिस्ट रूढी परंपरा वर प्रहार करणारी सुंदर कथा आहे
@diwakarpillewan9887
@diwakarpillewan9887 3 жыл бұрын
नाना भाऊ सारख्या विचारवंताची आज सुद्धा अंतत गरज आहे.अन्गात येणं हे धोन्ग आहे हे सुंदर प्रकारे समजवीले आहे.
@COMRADECOMPANY
@COMRADECOMPANY 3 жыл бұрын
आहे साहीत्याची खाण अण्णाभाऊ चं लिखाण 🙏🏻🙏🏻🥰
@SamyakKamble-n1b
@SamyakKamble-n1b 2 ай бұрын
annabhaunchya kathha kadmbrya samaj prabodhan karanarya aheh..hatsoff to anna...
@COMRADECOMPANY
@COMRADECOMPANY 3 жыл бұрын
खुप छान कथा
@jijapravhane4045
@jijapravhane4045 2 ай бұрын
खूपच छान
@SulochanaGoinwad-qw6fm
@SulochanaGoinwad-qw6fm Жыл бұрын
खूप छान निवेदन व वाचन...
@majgharrk2561
@majgharrk2561 3 жыл бұрын
Chan katha👍
@deepakgandle2361
@deepakgandle2361 3 жыл бұрын
खूप छान सर....
@VISHAL_WAVHULE
@VISHAL_WAVHULE 3 жыл бұрын
खरच खूपच छान माहीती दिली भाऊ धन्य ते अण्णा भाऊ साठे ज्यांनी ही कथा लिहिली आंधश्रध्दाचा हा गाडा लोकांच्या मनातून काडुन टाकते
@SunitaDarwade
@SunitaDarwade 14 күн бұрын
व्वा खुप छान
@krushnahonmane1998
@krushnahonmane1998 3 жыл бұрын
छान..👍
@COMRADECOMPANY
@COMRADECOMPANY 3 жыл бұрын
जय लहुजी जय भीम 🙏🏻🔥
@digambarshinde6300
@digambarshinde6300 3 ай бұрын
Very nice❤❤
@yashbele7432
@yashbele7432 Жыл бұрын
Excellent Voice Modulation ✨
@kathalay_
@kathalay_ Жыл бұрын
Thanks a lot 😊
@priyankahaibatti2461
@priyankahaibatti2461 3 жыл бұрын
सुंदर😍💓😍💓😍💓
@kiranrandive4672
@kiranrandive4672 3 жыл бұрын
🙏🙏🙏👌👌
@avilandge9876
@avilandge9876 3 жыл бұрын
Best sir
@rameshmaske5240
@rameshmaske5240 3 жыл бұрын
👌👌👌👌
@lakhn3206
@lakhn3206 3 жыл бұрын
Nies
@surajjagtap1736
@surajjagtap1736 3 жыл бұрын
Free fire khelto ka tu
@vishwaspatole5298
@vishwaspatole5298 Жыл бұрын
अण्णा भाऊंना मानाचा मुजरा....
@chetanm.k.2391
@chetanm.k.2391 3 жыл бұрын
मला अण्णाभाऊंच्या सर्व कादंबऱ्या एकदम विकत घ्यायच्या आहेत?? कुठे मिळतील???? माझ्याकडे फक्त फकिरा कादंबरी आहे, त्याव्यतिरिक्त सगळ्या कादंबऱ्या मला घ्यायच्या आहेत
@kathalay_
@kathalay_ 3 жыл бұрын
amzn.to/2S0lvVX वरील लिंक वापरून आपण ऑनलाईन विकत घेऊ शकता.
@marotikasab3680
@marotikasab3680 6 ай бұрын
खूप छान
@sundarkambl
@sundarkambl 3 жыл бұрын
लो.अण्णाभाऊ साठे यांचे सर्व साहित्य लेखन कुणाकडे पुस्तक PDF स्वरूपात उपलब्ध आहे का... किंवा एखाद्या वेबसाइट च नाव सांगा..
@भिमसैनिक-ट4ट
@भिमसैनिक-ट4ट 3 жыл бұрын
अण्णाभाऊंच लिखाण वास्तव दाखवणार आहे .
@YogeshPawar-by5jn
@YogeshPawar-by5jn Ай бұрын
मस्त पण RJ KRUSHNA चा आवाज हवा होता
@sundarkambl
@sundarkambl 3 жыл бұрын
सर आपला नंबर मिळेल का..
@bhagwandhande5476
@bhagwandhande5476 3 жыл бұрын
कथा छान पण गावातील पाटील केंव्हापासून परीवर्तनवादी झाले ? परिवर्तन आंबेडकरी चळवळीने झाले आणि महार बौद्ध झाले. त्यांनी देव सोडले.ईथे तर अण्णाभाऊंनी नामा महाराच्या अंगात चक्क मरीआई आणली ! ही दलित कथा असेल, आंबेडकरवादी , परीवर्तनवादी निश्चितच नाही.
@भिमसैनिक-ट4ट
@भिमसैनिक-ट4ट 3 жыл бұрын
वास्तविक लिखाण आहे ते. आताचे महार बौद्ध झाले भावा. अण्णाभाऊंच सर्व लिखाण वास्तविक घटणावर आधारित आहे.
@deepakgaikwad6415
@deepakgaikwad6415 3 жыл бұрын
He tyavelch vastav likhan ahe, ani ajunhi khup lok ahet je hall madhe Buddha n Babasahebanche photo lavtat n aat madhe devachi pooja kartat
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 19 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 5 МЛН
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लिखित कथा सापळा #annabhausathe #annabhausathe
22:05
कथाविश्व आवाज साहित्याचा
Рет қаралды 4,1 М.
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 19 МЛН