शंकर पाटील यांच्या अनेक कथा तसेच त्यांचे कथाकथन (शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर व द मा मिरसदार) मी समक्ष ऐकले आहे. खूप आदर होता त्यांच्याबद्दल. पण ते आता आपल्यात नाहीत.
@uttamraodeshmukh74544 ай бұрын
मला मात्र स्व व्यंकटेश माडगूळकर यांना प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभले नाही. स्व शंकर पाटील ,स्व द मा मिरासदार यांना मात्र मी प्रत्यक्ष बघितले ,ऐकले आहे. मात्र व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा वाचल्या आहेत.
@vasantpatil27103 ай бұрын
नशीबवान आहात तुम्ही.
@vasantpatil27103 ай бұрын
नशीबवान आहात तुम्ही.
@Nilkul0098 күн бұрын
मी व पू काळे, द मा मिरासदार, शंकर पाटील व राम नगरकर यांचे प्रत्यक्ष कथा कथन ऐकल आहे
@sushamashewale19015 ай бұрын
Khup chhan
@HanumantKare-f6l3 ай бұрын
अभिवाचन खूपच छान !
@jeevanpatil35565 ай бұрын
प्रत्येक गावात अशी माणसं आहेत चांगल्या चांगल्या च नडलं पण अशा बोलक्या माणसाचं नडणार नाही
@ChandraShekharSudame-tu2hb2 ай бұрын
अतिशय सुंदर कथा 😅😅
@padmakarnighute18035 ай бұрын
खूपच सुंदर आवडली गोष्ट मला छान सादरीकरण अभिनंदन
@marathi_storytelАй бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@SD-hf6ee3 ай бұрын
छान......खरच असे पण असतात काही लोक पण मनाने खूप चांगले असतात
@shilpajagnade24312 ай бұрын
चित्र मस्त!
@pandurangraskar21464 ай бұрын
छान लेख आहेत
@Akashysathe-d6h5 ай бұрын
सगळ खर आहे पण आमच्या सिद्धार्थ जाधव चा फोटो का लावला 😂😂😂😂
@marathi_storytelАй бұрын
😁
@prataptechtalk98128 күн бұрын
चंदु पारखी सारखा आहे तो
@tukarambhajibhakare46635 ай бұрын
खुप खुप छान 🌹💐🌹💐
@dattachopade5316Ай бұрын
Good story
@anshiramtukaramdhage60065 ай бұрын
झकास शंकर पाटील,...... कथाकार उत्तम आहेत.
@marathi_storytelАй бұрын
शंकर पाटील यांच्या इतर कथाही खूप छान आहेत
@maharudranisargandh98235 ай бұрын
खूप खूप छान
@bhagwatbendrepatil39575 ай бұрын
आगदी बरोबर उद्भव
@ParthThube4 ай бұрын
😂😂😂😂😂😂💯💯💯
@MukundKulkarni-t7c16 күн бұрын
Kathakatan tyanchach havay
@ujwalapawar63157 күн бұрын
Chann ❤
@marathi_storytel7 күн бұрын
🙏
@shivajikatte1324 ай бұрын
Mast
@lalasahebbhosale17165 ай бұрын
Very nice
@vishaldadathoke53454 ай бұрын
छान
@kalpanapawar3625Ай бұрын
Chan
@marathi_storytelАй бұрын
धन्यवाद मॅडम🙏
@shortsimpact30533 жыл бұрын
ek number 😂😂😂😀😀
@ganpatjadhav28355 ай бұрын
Very very nice ❤❤❤
@genbaagawane3036 Жыл бұрын
मस्त.
@anildoifode93075 ай бұрын
Lovleyyyy
@RahulWaghmare-y5q4 ай бұрын
छान स्पीच देता.. पण गोष्टी च titel दिसते.. मग mp3 ऑडिओ करा... मला असं म्हणायचे आहे कीं आपण गोष्ट ( story ) सांगत असताना ते चित्र तुमच्या अनुवादनुसार बदल पण पाहिजे... काही मूवी explen चे व्हिडिओ पहा ते किती सुंदर अन सुबक रीतीने सांगतात.. जो कीं पाहणारा स्तब्ध झाला पाहिजे... Just suggested B. S. S. मूवी एक्सप्लेन या चॅनेल ला भेटू शकता मग तुम्ही ठरवा कीं मला कसं ऑनलाईन लोकांसमोर यावं लागेल फक्त आवाज या माध्यमातून ...
@vish4094 ай бұрын
उपदेश सुतार 😅
@shambhurajdeshmukh68403 ай бұрын
Bollywood silver screen
@marathi_storytelАй бұрын
हो बरोबर सर, बाकी व्हिडिओ आहेत तसे, ते पण टाकणार, धन्यवाद!
@sandeepsutar70374 ай бұрын
आधी उच्चार सुधारा....मरण ऐवजी मरन,म्हणून ऐवजी म्हनून. ..किती अशुद्ध...