हार्मोनियम वादक आवाज फारच हृदयद्रावक आहे .हृदया चा ठाव घेवून चित्त हलके होवून जाते. शेवाळे महाराजाचे कीर्तन दररोज ऐकतो.
@anjubonde1734Ай бұрын
खूप छान सांगतात महाराज
@arunadhao9802 Жыл бұрын
खुप सुंदर महाराज तुमचे कीर्तन टीव्ही वर बघत असतो
@vitthalpadule1475 Жыл бұрын
राम कृष्ण हरी अशा प्रकारे सर्वांनी हिंदू धर्माच्या प्रसारासाठी प्रयत्न केले पाहिजेत
@sandipbabar1267 Жыл бұрын
मनुष्य देह मिळाल्यानंतर अध्यात्माचं ज्ञान मिळाल्याशिवाय देहाचे सार्थक करता येत नाही🚩🚩🚩🚩🚩 राम कृष्ण हरी
@aryadeshmukha7592 Жыл бұрын
राम कृष्ण हरी खुप छान आहे
@vitthalpanchal28995 ай бұрын
खुप छान माऊली धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी
@vidyapawar8813 ай бұрын
खुपचं छान... राम कृष्ण हरी 🙏👌👌
@sunandajadhav2473 Жыл бұрын
माझी ईच्छा आहे तुमच्या तोंडातून माझ्या घरी माझ्या अंगात भागवत कथा सगळ्यांना श्रावण करायला मिळो पांडुरंग परमात्मा माझी ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करील ही खात्री आहे जय हरी माऊली मी पिंपळगाव बसवंत नाशिक निफाड
@sunandajadhav2473 Жыл бұрын
खुप छान कथा महाराज आणि आम्ही नेहमी टीव्ही ला तुमच्या सगळ्या कथा ऐकतो खुप छान आभ्यास आवज आणि वकृत्व वा ऐकतच राहवस वाटत..
@vinayakdongare6144 Жыл бұрын
तुमची कथा कानावर पडल्या शिवाय झोप लागत नाही
@vedantzone7079 Жыл бұрын
खुप खुप छान कथा
@uddhavraothore61964 ай бұрын
9ⁿm@@vinayakdongare6144
@anandadhage6854 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली नमस्कार 👌कथा
@randhavet.r.56875 күн бұрын
महाराष्ट्राला लाभलेल रत्न
@SitaramUnhale4 ай бұрын
वा खूप छान आहे राम मम कृष्ण हरुउ😊
@shivramghodke9231 Жыл бұрын
🙏श्री गुरूदेव कृपा राम कृष्ण हरि 🙏
@dnyandevgavare1872 ай бұрын
खूप छान कथा महाराज आणि आम्ही नेहमी टीव्ही ला तुमच्या सगळ्या कथा ऐळतो खूप छान आभ्या स आवज आणि वकृ त्व वा ऐकतच राह कस वाटत . . .
@vedantzone7079 Жыл бұрын
राम कृष्ण हरी गुरूवर्य तुमच दर्शन व्हावे.
@santoshkasar646720 күн бұрын
Ram Krishna Hari Mauli
@rajnandinidhage9414 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली.तुमच्या चरणी नमस्कार कथा खुपच सुंदर.कनकाईची ओवी खुप छान गायिलीत.गायक व वादक दादांना नमस्कार .मन वढाय वढाय बहिणाबाईंची कविता व कथेतील अभंग खुप छान गायिलेत .जय हरी माऊली 🙏🙏
रामकृष्ण हरी महाराज.... खूप छान अभ्यास ... वकृत्व आणि आवाज 🙏🙏💐🎊
@shardamahamuni3070 Жыл бұрын
कथा खूप हृदयद्रावक, अरे संसार संसार !😢 त्या परमेश्वर चिंतनाने यातून मार्ग काढत पैलतीरी जायचे आहे ! एवढेच आपल्या हातात आहे! जय विठू माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय! 💐🙏💐🙏💐🙏🚩🚩
@hemchandrapimpale9355 Жыл бұрын
ll राम कृष्ण हरी माऊली ll छान
@chandrabaghagunjal895 ай бұрын
खुप छान.रामकृष्ण.राधेशाम
@tukaramjadhav81395 ай бұрын
अत्यंत उद्बोधक महाराज काय बोलावे
@vijaygore3826 Жыл бұрын
❤ जय श्री राम कृष्ण हरी ❤ अतिशय सुंदर निवेदन मन भारावून गेले धन्य महाराज आपण आपणास धन्यवाद
@narayangund2922 Жыл бұрын
अप्रतिम आहे👌👌👌👌🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
@kalpanapatil94075 ай бұрын
रामकृष्ण हरी खूप
@sdongre5719 Жыл бұрын
Ram Krishna hari 🎉
@sandipyanbhar916110 ай бұрын
राम कृष्ण हरी
@dishapatil934 Жыл бұрын
खुप छान👏
@ravisurve4531 Жыл бұрын
Khup chhan katha sangatat maharaj
@dnyaneshwarlachake2352 ай бұрын
🙏👌👌👌 किर्तन खूप चांगला आहे पण त्यातील पेटी नाही पण ते दुसरे वाद्य कोणते 19:37 त्याचा खूप आवाज येतो तो थोडा आवाज कमी पाहिजे गुरुजी तुम्ही जे सांगता ते खूप चांगलं वाटतं ऐकायला पण त्या वाद्याचा आवाजामुळे लक्ष विचलित होते