नमस्कार मित्रांनो मी या फार्मचा मालक आहे आमचे मित्र कृष्णा शेंडगे यांना म्हशीचा गोठ्या वरील पूर्ण माहिती नसल्यामुळे त्यांचा या ठिकाणी गैरसमज झालेला आहे त्यांना म्हशीच्या संख्येबद्दल जर काही शंका असेल तर त्यांनी या ठिकाणी फार्मला भेट द्यावी विनाकारण फक्त फालतू च्या कमेंट करू नयेत
@krushanashendge1146 Жыл бұрын
माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा भाऊ व्हिडिओमध्ये पण स्पष्ट दिसत आहे त्याच्यामुळे मी बोललो 🙏
@REAL_WORLD_COURSES Жыл бұрын
❤❤❤
@prashantshitole1776 Жыл бұрын
Nice
@swapnilnikam4700 Жыл бұрын
Murrah buffalo = milking machine che video kara
@bipinchandrasalunke5395 Жыл бұрын
प्रत्येक vedeo promotional असतो ह्या चॅनल चा. म्हशी विकणारे नाहीतर कुठलातरी feed चा promotion करने येवढाच धंदा या चॅनल चा आहे.
@gopswalokar7824 Жыл бұрын
तुमी मुलाखत 3 जणांची घेता आणि माईक फक्त एकाला देता. बोलण्याची संधी सर्वांना देत चला ...
भाऊ या सर्व म्हशी 50 आहेत माझ्या गावातला माणूस आहे काही पण यार व्हिडिओ बनवण्यासाठी करता तुम्ही व्ह्यूज मिळवण्यासाठी
@amitgurav499 Жыл бұрын
कोणत गाव आहे
@greatmaharashtrateam Жыл бұрын
Check 1:12 ✅ व्हिडिओ मध्ये त्यांनी स्वतः ने किती म्हशी सांगितल्या आहेत ते आधी मग कमेंट कर...
@krushanashendge1146 Жыл бұрын
अरे भाऊ तू एक तर व्हिडिओच्या आधीच टाकले महिन्याला 50 लाख रुपये उत्पन्न आहे आणि त्या म्हशी110 नाहीत काहीही खोटं बोलू नको स्पष्ट त्या व्हिडिओमध्ये दिसतात म्हशी किती आहेत
@vishwaschougale3744 Жыл бұрын
@@greatmaharashtrateamKay marda
@rushibhoyate91 Жыл бұрын
ऐऊण पहा 110 आहेत
@kishorpawar-ki8rq Жыл бұрын
भाऊ पेमेंट 5 लाख महिना पाहिजे 50 लाख लिहिले गेले
@engineersfarming5889 Жыл бұрын
bahu varshala 50 lakh ahe manje monthly 5 lakh zal na
@rushikeshshinde263 Жыл бұрын
Nice video
@jaynik4682 Жыл бұрын
👏👌
@omeshsonune4023 Жыл бұрын
चाटा मारू नका
@Black_pearl_8055 Жыл бұрын
Hana
@dhirajchougule107 Жыл бұрын
Mic 4,5 ghya ta tari
@krushanashendge1146 Жыл бұрын
अरे भाऊ तू एक तर व्हिडिओच्या आधीच टाकले महिन्याला 50 लाख रुपये उत्पन्न आहे आणि त्या म्हशी110 नाहीत काहीही खोटं बोलू नको स्पष्ट त्या व्हिडिओमध्ये दिसतात म्हशी किती आहेत
@S.J.Chavan Жыл бұрын
Tumhi jaun pahun ya....mnje samjel nemkya kiti aahet tya..