धन्यवाद, हे गाण आगरी मातीतले असल्याने मी ओरिजिनल आगरी लुक यावे म्हणून रेडीमेड साड्या न घेता आगरी पद्धतीत नेसवून कलाकृती सदर केली. परंतु आता एक खंत आहे की अशा पद्धतीत साड्या लावणारा वर्ग नसल्याने येणा-या काळात रेडीमेड साड्या वरच असे डान्स स्विकारावे लागतील.