Ramdas Boat - (female voice) | रामदास बोट

  Рет қаралды 1,356,838

Meghaswar music

Meghaswar music

Күн бұрын

पुन्हा एकदा रामदास बोटीची करुण कहाणी ....
ज्या गोष्टीने संपूर्ण कोकण किनारपट्टीला दुःखद धक्का दिला होता...
१७ जुलै १९४७ चा तो दिवस ... अनेकांसाठी काळ ठरला होता .... आणि रेवस च्या कोळी बांधवांच्या शिताफीनं बरेच प्राण वाचले होते ...
७० वर्षे उलटून गेली ... अशी ही घटना विपरीत घडली ..... सुरेश नी तुम्हाला याद हो दिली.

Пікірлер: 140
@archanakhedekar1252
@archanakhedekar1252 2 жыл бұрын
खुपच सुदंर छान गीत गीताची मांडणीही छान आवाजही छान👌👌
@surelajahagirdar4656
@surelajahagirdar4656 4 жыл бұрын
त्या दुःखद घटनेवर कविता करण मी समजू शकते पण त्यावर टाळ्या वाजवून dance करतांना काहीच वाटले नाही का? कमाल आहे. लोक काहीही करतात. शी. मला हा नाच बघतांना अगदी शरम वाटली. या दुर्घटनेत मरण पावलेल्या सर्व दुर्दैवी लोकांची मी क्षमा मागते.
@sandeshmhatre88
@sandeshmhatre88 3 жыл бұрын
शरम वाटण्या सारखं काय आहे ? ही पारंपरिक घटना गाण्याच्या माध्यमातून दाखवली आहे , कोकणातील आगरी कोळी समाज हा आपल्या व्यथा गीतातून मांडून गौराई आणि गणरायाकडे त्या व्यथांमधून उभारण्याची ताकद नेहमीच मागत आला आहे. आपण इतर लोकांच्या कमेंट्स बघा, कोणीही नकारात्मक व्यक्त झाले नाही. आपण लोकगीत क्षेत्र हे कुठल्या चौकटीत नसून फक्त व्यक्त होण्याचे माध्यम आहे हे लक्षात घ्या... विषय नृत्याचा , तर पद्धत पारंपारिक , सर्व कलाकारांचे भाव तटस्थ , गीताचे शब्द दुःख, शौर्य, श्रद्धांजली आणि महत्चचे म्हणजे आठवणींच्या पडद्या आड गेलेल्या घटनेची ओळख आजच्या पिढीला करून देतात ...
@varshasinkar8704
@varshasinkar8704 3 жыл бұрын
Barobar ahe tumche .hi kay nach karat celebration karaychi ghatna nahiye. Kharach besharam panacha kahar ahe
@sandeshmhatre88
@sandeshmhatre88 3 жыл бұрын
@@varshasinkar8704 सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात. उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच. त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच . आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्ही सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे . तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊....
@satyamdavari8370
@satyamdavari8370 6 жыл бұрын
खूपच दुःखद घटना......गाणं अगदी मनाला भिडले........
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 6 жыл бұрын
धन्यवाद मित्रा
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 6 жыл бұрын
येत्या २९-०७- २०१८ ला सावित्री पूल अपघातावर गाणे व्हिदिओ येत आहे आवश्य बघ
@hanumanpatil9193
@hanumanpatil9193 4 жыл бұрын
marathi
@जयमहाराष्ट्र-भ2ध
@जयमहाराष्ट्र-भ2ध 3 жыл бұрын
खूप छान,,दुःखद घटना सुद्धा तुम्ही खुप छान सादर केली आहे,,
@sudhirnarke1868
@sudhirnarke1868 6 жыл бұрын
खूपच वाईट घटना घडली होती. खरच आपल्या लोकांना टाइट्यानिक आठवते पण रामदास नाही आठवत
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 6 жыл бұрын
होय, मित्रा तुझ्याशी मी सहमत आहे,आणि आता लवकरच सावित्री नदीवरील अपघातावर माझ नवीन गाण येत आहे, आवश्य पहा.
@raut7002
@raut7002 5 жыл бұрын
@@Meghaswarmusic लिंक सेड कर ना भावा
@tukarampatil8579
@tukarampatil8579 6 жыл бұрын
Juni aathvan Juni ramdas boat 👏👏👏👏
@mayabaimore5388
@mayabaimore5388 4 жыл бұрын
i
@PurveshBhoir
@PurveshBhoir 6 жыл бұрын
Atishay khup mahatvapurn mahiti dilya baddal aaple khup khup dhanyawad
@dineshdalal4412
@dineshdalal4412 7 жыл бұрын
रामदास बोटीतील प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
धन्यवाद, मी सुरेश म्हात्रे या गीताचा गीतकार आणि सी डी निर्माता
@rawbeast7210
@rawbeast7210 7 жыл бұрын
kay zalta purn sang
@kishoribhondve3989
@kishoribhondve3989 5 жыл бұрын
Jam bha ri I Miss You ram bas both
@suvarnapatil4354
@suvarnapatil4354 3 жыл бұрын
@@rawbeast7210 bbye
@santoshranjane8849
@santoshranjane8849 3 жыл бұрын
गीतांचे कवी कोण? त्यांना माझा मनस्वी सलाम
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 3 жыл бұрын
धन्यवाद्, सदर गीताचा मी सुरेश म्हात्रे पेण -रायगड कवी असून मी आणि माझी पत्नी ने सादरीकरण केले आहे.
@meenabolaikar427
@meenabolaikar427 3 жыл бұрын
@@Meghaswarmusic तुम्ही खूपच छान गाता आणि मला तुम्हचं गाणं खूपच आवडतं
@AvinashChokhandre
@AvinashChokhandre Жыл бұрын
Nice
@chetanapadhye1254
@chetanapadhye1254 4 жыл бұрын
ऐकून मनाचा थरकाप उडाला बोटीतिल सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली
@deepakmanjrekar412
@deepakmanjrekar412 4 жыл бұрын
खुप छान अप्रतिम
@anandtarekarphotography4788
@anandtarekarphotography4788 7 жыл бұрын
सुंदर शब्दरचना व सुरेख संगीतकार व गायक
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
आभारी आहे
@rohanpatil7063
@rohanpatil7063 6 жыл бұрын
8th may 5
@mansikalambate6420
@mansikalambate6420 5 жыл бұрын
Very nice
@rajeshsurte8181
@rajeshsurte8181 7 жыл бұрын
ramdas botitil sarv pravashana bhavpurn srhdhanjali
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
आपणास गाणे आवडल......... धन्यवाद
@arvindbolaikar7648
@arvindbolaikar7648 3 жыл бұрын
Mala he gan khupach aavdte I like this song
@santoshlad6444
@santoshlad6444 5 жыл бұрын
खूप छान आहे
@shashikanthavale3210
@shashikanthavale3210 4 жыл бұрын
आती सुंदर
@PratikshaBhagat-bc2ih
@PratikshaBhagat-bc2ih Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं😢😢😢
@gauravswnt2951
@gauravswnt2951 3 жыл бұрын
🙏 भावपुर्ण श्रध्दांजली 🙏
@pritigawande4690
@pritigawande4690 5 жыл бұрын
Khup vait ghatna ghadli
@pritigawande4690
@pritigawande4690 5 жыл бұрын
Nice song
@ramnathkoli1589
@ramnathkoli1589 2 жыл бұрын
खुप छान गाण्याची मांडणी 👌🙏🏻🌹
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 Ай бұрын
रामदास बोटीवर काव्यरचना उत्तम केली आहे पण टाळ्या वाजवून हा जो नाच केला आहे तो या घटनेला सुसंगत वाटत नाही. टाळ्या न वाजवता एका जागेवर उभे राहून हात जोडले असते तर विनम्र श्रद्धांजली वाटली असती.
@siddhighole1226
@siddhighole1226 5 жыл бұрын
nice
@chandrakantshinde8855
@chandrakantshinde8855 4 жыл бұрын
Nice song
@gayatripalkar1801
@gayatripalkar1801 4 жыл бұрын
👌👌👍
@vijendrapatil1704
@vijendrapatil1704 3 жыл бұрын
Ramdas bot 😔😭😔😟
@madhukargunguna9290
@madhukargunguna9290 4 жыл бұрын
17जूलै 1947 ची घटना आहे पण या बोटीत खलाशी भारतीय होते की परदेशी इंग्रज अधिकारी
@semmytt372
@semmytt372 3 жыл бұрын
सुलेमान नावाचा भारतीय होता
@varshagaikwad2516
@varshagaikwad2516 7 жыл бұрын
खूप छान गित आहे
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
धन्यवाद, ताई..........सुरेश म्हात्रे[गीतकार] पेण-रायगड
@subhashmali7286
@subhashmali7286 7 жыл бұрын
Good songs
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
धन्यवाद..........सुरेश म्हात्रे [ गीतकार] पेण-रायगड
@vijaynikam7162
@vijaynikam7162 6 жыл бұрын
n
@bhavanapatil8335
@bhavanapatil8335 4 жыл бұрын
Amache Ajoba hya boaty madhhye varle
@yashawantbhoir911
@yashawantbhoir911 4 жыл бұрын
श्रद्धांजली . परंतु नाचणं योग्य नाही .
@sandeshmhatre88
@sandeshmhatre88 3 жыл бұрын
सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात. उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच. त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच . आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्हाला सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे . तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊.... सविस्तर चर्चा करण्या साठी wtsapp +919960893588
@navinjoshi5601
@navinjoshi5601 16 күн бұрын
आनंद साजरा करण्यासाठी दुसरा विषय नाही मिळाला?
@vivekpawar1387
@vivekpawar1387 3 жыл бұрын
Ramdas boat budali aani aapan nachun gani bolatay kay ha mukhpana, nirmatyala tari paristhitiche bhan asave
@sandeshmhatre88
@sandeshmhatre88 3 жыл бұрын
सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात. उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच. त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच . आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्ही सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे . तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊.... सविस्तर चर्चा करण्या साठी wtsapp +919960893588
@maheshgaikar4490
@maheshgaikar4490 3 жыл бұрын
🤗🤗🤗🤗🤗
@hrishikeshitadkar4447
@hrishikeshitadkar4447 7 жыл бұрын
i verry filling sad 😭...i miss u ramdas boat.....
@rajeshreeabdar9005
@rajeshreeabdar9005 4 жыл бұрын
😭 मन खूपच दुखले
@sunilmane6160
@sunilmane6160 3 жыл бұрын
😭😭😭
@brandansharawni2181
@brandansharawni2181 3 жыл бұрын
Nice song
@more1404
@more1404 7 жыл бұрын
khupach chaan gayale. I like ur video
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
धन्यवाद
@santoshkoli2881
@santoshkoli2881 6 жыл бұрын
MANGESH MORE u
@santoshkoli2881
@santoshkoli2881 6 жыл бұрын
Meghaswar music t.v. xcnm
@devasisbarua5461
@devasisbarua5461 6 жыл бұрын
MANGESH MORE app
@sandeepsawant1357
@sandeepsawant1357 6 жыл бұрын
Very sad incident, this song is the tribute to Ramdas Boat.
@tejaswimhatre3582
@tejaswimhatre3582 7 жыл бұрын
खुप छान
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
धन्यवाद..............सुरेश म्हात्रे , गीतकार{ पेण-रायगड}
@arvindkamerkar13
@arvindkamerkar13 5 жыл бұрын
Sad
@more1404
@more1404 7 жыл бұрын
sunder,
@pravinenggbending1197
@pravinenggbending1197 6 жыл бұрын
MANGESH MORE iu
@sachinwayanagankar4394
@sachinwayanagankar4394 7 жыл бұрын
Verry verry goods songs
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
धन्यवाद मित्रा.............. मी सुरेश म्हात्रे गीतकार ,मी ,माझीपत्नीआणि माझा म्हात्रे परिवाराने ह्या गीताचे सादरीकरण केले. मो. न9423091332
@dineshdalal4412
@dineshdalal4412 7 жыл бұрын
आपले लोकांना टायटॅनिक आठवतय पण आपल्या कोकणातली घटना आठवत नाय
@PatilSuuraj
@PatilSuuraj 7 жыл бұрын
रेवस चा song ऐकला होता, पण स्टोरी आज समजली 😢
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
म्हणूनच मी गीत लिहून सर्व कोकांवासियाना आठवण करुन दिली,,,,,,,,,,,, सुरेश म्हात्रे ,गीतकार
@PatilSuuraj
@PatilSuuraj 7 жыл бұрын
Meghaswar music 👍👍👍
@rawbeast7210
@rawbeast7210 7 жыл бұрын
DINESH DALAL ksli ghtna bhai
@rawbeast7210
@rawbeast7210 7 жыл бұрын
DINESH DALAL bol
@swaradhishmusic
@swaradhishmusic 6 жыл бұрын
अंगावर शहारे आले।
@anantapatil8936
@anantapatil8936 7 жыл бұрын
Nice songs
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
धन्यवाद
@navinjoshi5601
@navinjoshi5601 16 күн бұрын
नाचुन का बुडलेल्या लोकांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे का ? जरा दुःखाने गा दिवाळी साजरी करण्यात येते का? मेलेल्या माणसाच्या दुःखात सहभागी व्हायला शिखा
@pareshdaki8454
@pareshdaki8454 7 жыл бұрын
nice song 1no ha
@shrikantparundekar576
@shrikantparundekar576 3 жыл бұрын
Aata. No sad
@militarypersonnel3116
@militarypersonnel3116 7 жыл бұрын
Jam bhari
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
धन्यवाद मित्रा
@paragmalavde2928
@paragmalavde2928 Жыл бұрын
kaik.varashanchi.eccha.aapan.puran.keli.t.aai.cha.tondataunramadas.bot.budaliharanecha.bandarala.tyacha.bavta.shobato.haranecha.bandarala.amam.tumachaya.ganyala.maaj.vai.aata.63.
@mm-ql4fg
@mm-ql4fg 6 жыл бұрын
So sad
@sandeeptandlker3010
@sandeeptandlker3010 5 жыл бұрын
Hii
@knoxgaming7368
@knoxgaming7368 3 жыл бұрын
🥺🥺🥺😭😭😭
@Jaybajrangbali1253
@Jaybajrangbali1253 6 ай бұрын
गाणं सादर करताना टाळ्या वाजविणे चुकीचे आहे.
@laxmibhandari1903
@laxmibhandari1903 7 жыл бұрын
nice I like it
@premnathpatil9896
@premnathpatil9896 4 жыл бұрын
Ramdash bot
@rawbeast7210
@rawbeast7210 7 жыл бұрын
kay zalta koknat li ghtna
@anilkatakar8560
@anilkatakar8560 5 жыл бұрын
Aditya
@varsharane1066
@varsharane1066 7 жыл бұрын
so sad!
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
सत्यघटना आहे,,,,,,,सुरेश म्हात्रे [गीतकार]
@pareshmathey4619
@pareshmathey4619 3 жыл бұрын
😒😥😥
@RakeshDPatil
@RakeshDPatil 5 жыл бұрын
Ramdas boat 1947 taka you tube la m yeil story
@anilkatakar8560
@anilkatakar8560 5 жыл бұрын
Hii
@kalappainnsherkhane9498
@kalappainnsherkhane9498 5 жыл бұрын
I
@omkarpatil3317
@omkarpatil3317 7 жыл бұрын
abhyas purn kam yogya chal shabdanchi sangad
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
धन्यवाद , मी या गीताचा गीतकार आणि सी डी निर्माता
@rawbeast7210
@rawbeast7210 7 жыл бұрын
kay zalela purn sagana
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
राहुलजी आपण व्हडिओ पूर्ण पहा.. त्यात ही कथा सांगितली आहे तसेच या गाण्याची पहिली प्रत इथे आपल्याला मिळेल .... kzbin.info/www/bejne/kKC4q2SvrMiKqKc
@suniljamgaonkar9784
@suniljamgaonkar9784 4 жыл бұрын
गाण्याचा इतिहास सांगा तो सांगताना नाचायला कशाला पाहिजे बोट बुडल्याचा आनंद आहे की दुःख
@sandeshmhatre88
@sandeshmhatre88 3 жыл бұрын
ही पारंपरिक घटना गाण्याच्या माध्यमातून दाखवली आहे , कोकणातील आगरी कोळी समाज हा आपल्या व्यथा गीतातून मांडून गौराई आणि गणरायाकडे त्या व्यथांमधून उभारण्याची ताकद नेहमीच मागत आला आहे. आपण इतर लोकांच्या कमेंट्स बघा, कोणीही नकारात्मक व्यक्त झाले नाही. आपण लोकगीत क्षेत्र हे कुठल्या चौकटीत नसून फक्त व्यक्त होण्याचे माध्यम आहे हे लक्षात घ्या... विषय नृत्याचा , तर पद्धत पारंपारिक , सर्व कलाकारांचे भाव तटस्थ , गीताचे शब्द दुःख, शौर्य, श्रद्धांजली आणि महत्चचे म्हणजे आठवणींच्या पडद्या आड गेलेल्या घटनेची ओळख आजच्या पिढीला करून देतात ...
@sandeshmhatre88
@sandeshmhatre88 3 жыл бұрын
सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात. उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच. त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच . आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्हाला सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे . तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊.... सविस्तर चर्चा करण्या साठी wtsapp +919960893588
@kailaspatil3894
@kailaspatil3894 4 жыл бұрын
नाचता वेलेस याना लाज वाटातला पाहीजे दुःख घटना आहे ही बेशम माणस
@sandeshmhatre88
@sandeshmhatre88 3 жыл бұрын
सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात. उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच. त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच . आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्ही सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे . तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊.... सविस्तर चर्चा करण्या साठी wtsapp +919960893588
@marutirane7698
@marutirane7698 4 жыл бұрын
Hii
@suwarnabharati5474
@suwarnabharati5474 4 жыл бұрын
Maza in
@shrikantparundekar576
@shrikantparundekar576 3 жыл бұрын
Aarav
@sandipsikku3972
@sandipsikku3972 6 жыл бұрын
😣😣😣😣😣😣
@rohanpatil7063
@rohanpatil7063 6 жыл бұрын
and the family of websites and
@ssmirssmir7985
@ssmirssmir7985 2 жыл бұрын
Sarvaat halkat ,bhandkhor jaat😣😣😣😣😣👿👿👿
@sandeshmhatre88
@sandeshmhatre88 Жыл бұрын
मित्रा कलेला जात नसते ... आम्हाला आमच्या जातीचा अभिमान आहेच त्याच बरोबर इतर सर्व जाती जमातींचा आम्ही मान ठेवतो .. आणि त्याहूनही स्वतः च्या कुटुंबाला जातीला आणि आडनावाला लपव्यण्याची आमच्यावर अजूनही वेळ आलेली नाही... ईश्वर करो तुम्हालाही ही संधी लवकरच मिळावी .... आज वर्ष २०२२ मध्ये तुम्ही अजूनही जाती जमातीच्या गोष्टी करत असाल तर नक्कीच तुम्हाला अद्यावत व्ह्यायची गरज आहे , आणि बौद्धिक पातळीवर मुद्दा घेतच असाल तर एकदा भारतीय संविधाना मधले Article १५ वाचा. आगरी जातीचा महिमा आणि आमच्या समाज बांधवांनी आज केलेली प्रगती ही या १०००० अक्षरांच्या मर्यादेत लिहिणे शक्य नाही. तरीही तुम्ही जे लिहिलंत, तुम्हाला मुंबई कोकणचे मूळ रहिवासी फक्त तेवढेच समजले , पण उमगले नाहीत , त्या पलीकडे दृष्टीकोन ठेवाल तर नक्कीच ... तुम्हाला अभ्यासाची गरज नक्कीच आहे, ते तुमच्या स्वतःच्या नावाच्या स्पेलिंग लिहिण्यावरूनच समजले... . आमचे शिक्षण आणि वृत्ती ही नको तिथे जाऊन नको ते बरळणे नव्हे तर हक्कासाठी लढणे आहे ... त्याला भांडखोर नाही, लढाऊ म्हणतात .... शेकडो सकारत्मक कमेंट्स, साडेबारा लाख हुन जास्त views आणि हजारो likes असणाऱ्या या कलाकृतीवर जात शोधून अशी कमेंट लिहिणाऱ्या तुमच्या वृत्तीला आम्ही नाव ठेवणे गरजेचे समजत नाही ... कदाचित तुमचे आईवडील यातच धन्यता मानत असतील ...
@cricketmerijan5439
@cricketmerijan5439 6 жыл бұрын
Nice
@prakashchavan5671
@prakashchavan5671 3 жыл бұрын
Dyfyvgfgggdggdgccggvhfghhcgvgcvbvvvfcgcghdfgffggcggfhccgchgchccfggcggcggfggcchvgffhvchffggfghghgguhjjggyyfgdffhhgfghgfgghtfghgfghgcggfgguhhfggyfffhgfghgfggfggggfghjfffhbhfghhghffghfgyddghygdfghgfhhgcguhvgfhhggggggcgggggyfghvddgb
@pramilapatil4384
@pramilapatil4384 4 жыл бұрын
Sad
@divyakadam437
@divyakadam437 7 жыл бұрын
nice song
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 7 жыл бұрын
thanks
@manalimhatre3115
@manalimhatre3115 4 жыл бұрын
😭😭
@prachimunde4243
@prachimunde4243 5 жыл бұрын
very sad
@sainathchaudhari1999
@sainathchaudhari1999 4 жыл бұрын
Nice
@djsofbhandup3554
@djsofbhandup3554 6 жыл бұрын
Nice
@sweety...8142
@sweety...8142 4 жыл бұрын
Nice
Kaularu Madi Bandhava | कौलारू माडी बंधवा
6:53
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,2 МЛН
FERYANCHE GEET.  Kisan phulore  Ganpati bappa morya
5:15
Kisan phulore
Рет қаралды 2 МЛН