नितीन चंदनशिवे यांची जीवन गाथा 💕 चंदनशिवे यांची जीवन गाथा संपूर्ण यवतमाळ येथे पहिल्यांदा आलेले आहे त्यांनी त्यांची जीवनगाथा व संपूर्ण त्यांनी सांगितलेले आहे
Пікірлер: 45
@balujiwane17722 жыл бұрын
nice....अशाच अवस्थेतून तावूनसुलाखून निघलं की झळाळून येत असते आयुष्य...
@यवतमाळचाकुन्या2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे ❤️❤️
@girdharsali9692 жыл бұрын
तुमची वेदना ऐकून न कळत डोळे पानांवले कठीण प्रसंगी किती हिमतीने आपण सामना केला आपले दोघांचे खुप कौतुक व अभिमान वाटतो आपल्या जिद्दीला मनःपूर्वक सलाम 🙏🙏🙏🙏👌👌💐💐🙏🙏🙏💐💐💐
@यवतमाळचाकुन्या2 жыл бұрын
Tnx सर ❤️❤️
@piyushdhale56932 жыл бұрын
Kharch tumchi jivan gaatha atishay
@kunalkove80662 жыл бұрын
Kharch sir agdi vait parshtiti tun nihun aale 👌👌👌
@dharmusonamne17652 жыл бұрын
मस्त चंदन शिवे
@atulnikam47602 жыл бұрын
Sirji apratim anubhav
@kailasbodhare5252 жыл бұрын
साहेब काहीच सांगत नाही जबरदस्त फ कत
@यवतमाळचाकुन्या2 жыл бұрын
❤️❤️
@kunalkove80662 жыл бұрын
Most popular kvi
@pro.maheshyadav29802 жыл бұрын
एकूण भारावून गेलो सर......आपणास अनंत शुभेच्छा
@यवतमाळचाकुन्या2 жыл бұрын
🙏🙏
@newsvideoboy.9 ай бұрын
बेस्ट ऑफ
@ushatambe1453 Жыл бұрын
त्या येळेला बाबासाहेब लय जवळचे वाटले मला,ह्या एका वळीत जिंकली ओ कविता, हीच परिस्थिती माझ्या मोठ्या भावावर ओढवली होती, दत्ता सामंत युनियनचे लिडर आणि सेम केल होत भावान तुमच्या सारखच आणि आयुष्य त्याच ह्या एका गोष्टीन मातीमोल झाल
@यवतमाळचाकुन्या Жыл бұрын
Ho dada khrch
@pradeepkanase83082 жыл бұрын
खुप मनाला भावले आणि माझाही संघर्ष आठवला
@tending21452 жыл бұрын
Real and clear heart tuching experience sir lord buodha bless you.
@rameshgaikwad79162 жыл бұрын
Great sir
@vaibhavmadavi80392 жыл бұрын
Nice one sir
@pradipmapare55852 жыл бұрын
सर अप्रतिम.... संपुर्ण व्हिडिओ ची लिंक पाठवा सर
@यवतमाळचाकुन्या2 жыл бұрын
🙏🙏🙏
@kavitabhoyar42619 ай бұрын
खुप सुंदर मांडणी आज खरंच कळलं एक बायको खंबीरपणे नवरयाची पाठराखीण असते .नकळत डोळे पाणावले राव
@gauravpadwar43382 жыл бұрын
Respected sir ji
@pratibhabarde366 Жыл бұрын
Couple khup chhan👌
@swaryatricreation46842 жыл бұрын
खडतर मधून कणखर प्रवास...!
@यवतमाळचाकुन्या2 жыл бұрын
खरंच ❤️
@renukashinde1909 Жыл бұрын
Apratim!!!💥
@kunallovekove28702 жыл бұрын
Mst
@dineshgadekar83317 ай бұрын
खूप छान 👍🏻
@harishchandranajan559 ай бұрын
सुपर
@shrikrishnakamble13062 жыл бұрын
मस्त sir
@sunilgade440310 ай бұрын
So nice
@pradipnikalje59982 жыл бұрын
Jay bhim sar
@यवतमाळचाकुन्या2 жыл бұрын
Jay भीम सर ❤️❤️
@pranalidabholkar9561 Жыл бұрын
Sir, nokaribaddalcha aajhi toch samaj aahe.
@prashantborde7394 Жыл бұрын
ही विद्रोही भावना असल्याशिवाय कुणी ऐकत नाही.. गंमता सोडा, पण आपण आपल्या हक्कांविषयी जागरूक असलोच पाहिजे..
@यवतमाळचाकुन्या Жыл бұрын
Agdi Brobr ahe tumch sir
@shriram7205 Жыл бұрын
दादा तुमच बोलण च नाही तर तुमच घडण पण अस झालय की तुम्हाला फक्त तुम्ही अनुभवत चाललेल्या परिस्थिती च नाही तर भविष्य वाणी तुमच्या सोबत बोलता बोलता चटका देणारं आहे. तुम्ही तर वास्तव काय असत ते कवितेतून मांडता फक्त .....पण अनुभवण्यासाठी नितीन दादा चंदनशिवे च ह्रदय लागत. दादा एखादा वेळ माझा कमेंट बघीतला तर नक्की रिप्लाय द्या. कारण.... तुम्ही एकोणवीस एप्रिल ला म्हणजे उद्या माझ्या गावी व्याख्यान साठी येणार आहात. आम्ही खुपच उत्सुकतेने तुमच वाट पाहतोय दादा. क्रांतिकारी जयभीम दादा. वेळ भेटला तर उद्या जवळ येता फोन कराल अशी मनात असलेली खूप मोठी आशा.
@यवतमाळचाकुन्या Жыл бұрын
❤️❤️
@kishorwankar66987 ай бұрын
Niy
@nandkishorbhavsar39702 жыл бұрын
पर्मनन्ट म्हणजे कामरूपी कामा सी ढेगे ठगपणा भो म्हणुनच खाजगीकरण आले आहेत