नितिन दादा आपन प्रतिक्रिया मागितली आमच्या सारखे निर्लज काय प्रतिक्रिया देणार ?चळवळीचे दुःख शब्दात व्यक्त करतांना तुमचा गहिवरेलेला आवाज मनावर खोलवार घाव घालतोय आणि प्रतेक घावातून आवाज येतोय जय भीम ... जय भीम...जय भीम डोळे पानवाले मन रडरतोय आणि ही चळवळ वाढ़वन्यात आम्हीच कुठेतरी कमी पडलो परंतु आज चळवळ जीवंत आहे ति फक्त नितिन दादा तुमच्या सारख्या प्रामाणिक आम्बेडकरी विचार वंतां मुळेच ..... सलाम दादा ......जय भीम अकबर शेख विद्रोही सहित्यिक,, कोपरगांव, जी अहमद नगर
@keshavshinde14582 ай бұрын
फारच भावनाप्रधान कथा वाचन, जयभिम सर,👌👍👍🙏🙏
@shailajasawant29432 жыл бұрын
अतिशय रिह्दय स्पर्शी 🙏🏼
@sanjayamane28172 жыл бұрын
नमो बुध्दाय जय भीम.. आपले विचार वाचन कथा खंड न पडता ऐकली.डोळेभरून आले.विचारांचे चक्र चालू लागले.. आपण जनते समोर आपले विचार व कार्य असेच मांडावे हीच सदिच्छा आहे 👍🙏🌹 जय भीम जय भारत जय संविधान 🙏
@kedargangurde28103 жыл бұрын
खूप मनात गलबलून आले साहेब नितीन दादा सारखे माणसानी आपल्या घरी लक्ष न देता samjasati किती तळमळ आहे आणि चळवळ jivnt रहावी हे आपण लक्षात आणून दिले मनापासून जय भीम साहेब💐
@gopalingle90266 ай бұрын
खऱ्याखुऱ्या चळवळ्या कार्यकर्ताच्या काळजाचा ठाव घेतला , अप्रतिम वर्णन केले मनापासुन क्रांतीकारी जयभिम दादा
@ravenghodake31922 жыл бұрын
नितीन सर आपण केलेले वर्णन खरोखरच त्याला तोड नाही आणि आपण मांडलेली ही वस्तुस्थितीच आहे यातुनच खरे आंबेडकर चळवळीतील प्रेम दिसुन येत आहे
@sharadkalokhe33882 жыл бұрын
दंगलकारजी! खरं सांगु! आत्तापर्यंत किती तरी कथा, कविता, चारोळी मी ऐकल्यात व वाचल्यातसुध्दा पण आजच्या कथानकाने माझ्या मनाचा ठाव घेतला, अन् नकळत नयनामध्ये अश्रु कधी दाटून आले ते कळलेच नाही. विलास वाघमारे जैशी कार्यकर्ते विरळाच. आपल्या अध्यक्षपदापेक्षा विलास अधिक काळजाला हात घालणारा अवलिया वेगळाच, त्याची परिस्थिती नसताना केवळ माझा समाज जागृत व्हावा या पाठीमागची तळमळ तुमच्यापेक्षाही कणभर जास्त दिसून ये. जय भिम चंदनशिवे सर.
@AppaChavan-bm8fj Жыл бұрын
Nice sir
@chhayabansode2703 жыл бұрын
नितीनजी , अप्रतिमच...!!! सलाम तुमच्या लेखणीला आणि चळवळीतील विलास दादा सारख्या सर्व कार्यकर्त्यांना...👌👍👍🙏🙏🙏👏👏💐
@bhagwangaikwad51222 жыл бұрын
मन भरून आले🙏जय भीम
@vishalchourange98812 жыл бұрын
भाषण ऐकताना डोळ्यात पाणी येते दादा सप्रेम जय भीम 👏👏👏
@rahulkamble68762 жыл бұрын
दादा, तुमच्या कविता आणि कथा ऐकायला मिळतात. हे माझे भाग्य समजतो. अप्रतिम आणि प्रेरणा देणारे. साहित्य....
@vasantnanaware31692 жыл бұрын
नितीन जी अप्रतिम सलाम आपल्या लेखणीला व खरातदादा सारख्या चळवळीच्या असंख्य कार्यकर्त्यांना
@milinddawane97462 жыл бұрын
जे तुमचं भाषण आहे दादा ते पूर्ण महाराष्ट्र आणि भारत पूर्ण भीमसैनिकाला लागण्यासारखा आहे निर्मळ पाण्यासारखा आहे जय भीम सर
@kailasg.i.52152 жыл бұрын
साहेब सुंदर विचार..आपल्या सारखे, विलास दादा सारखे कार्यकर्ते जो पर्यंत आहेत.तो पर्यंत ही चळवळ आणि डॉ.बाबसाहेब,व इतर विचारवंत यांचे विचार नक्की जिवंत राहणार.जय भीम..🌷🌹🌷🙏🙏🙏
@murlidharlokhande32872 жыл бұрын
खरंच नितीन दादा तुम्ही विलास दादा डोळ्यासमोर उभा केला डोळ्यात अश्रू वाहत आहेत.
@amolahire81002 жыл бұрын
दादा तुझ्या प्रत्येक शब्दान मध्ये एक नवीन ऊर्जा येते आणि मनाला छेदून जाणारी फार सुंदर आसं वक्तव्य केले सप्रेम जय भीम दादा तुला
@jayupat12 жыл бұрын
जबरदस्त वास्तववादी !! असे अनेक विलासदादा निर्माण झाले पाहिजेत !
@janardhaningle2012 жыл бұрын
दादा कुठल्या शब्दांनी आपले आभार मानावे तेच कळत नाही तुमचे शब्द काळजाला चिरून निघणारी आहे ऐकत असताना सर्व तहानभूक विसरून ऐकावसं वाटतं जय भीम तुमच्या लेखणीला दादा मंगल कामना
@brcmangalwedhaavinashkambl1013 жыл бұрын
फार छान सर जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय किसान जय संविधान जय संत तुकाराम महाराज जय संत सेवालाल महाराज संत गाडगे बाबा महात्मा बसवेश्वर महात्मा फुले , माता सावित्रीमाई ,माता रमाई, माता अहिल्यामाई, अण्णाभाऊ
@vinodgaikwad35952 жыл бұрын
मानाचा जय भिम दादा..... खरोखरच ह्रदयाला भिडणारी चळवळीची कथा नमूद करुन आपली समाजाप्रती असणारी तळमळ मनाला भावली.... कितीही मोठे झाले तर समाजाशी असणारी बांधिलकीची नाळ तुटता कामा नये हेच यातून आपण समजून सांगितलेत,धन्यवाद..🙏
@atmaramhare18802 жыл бұрын
सत्य कथन , एका प्रामाणिक कार्यकर्त्यांची कहाणी खरोखर वेदनादायी असते हे आपण यातून सांगितले आहे..... जो वळवळतो तोच चळवळ चालवतो घर-परिवाराचा विचार न करता समाज कल्याणाचे कार्य हे राष्ट्रीय काम समजून चळवळीसाठी झोकून देतो हे या कथेतून लक्षात आले. असो मनापासून शुभेच्छा
@nileshghodeswar93983 жыл бұрын
सर तुमचं संभाषण ऐकून हुंदके येताय. नकळत डोळ्यांत पाणी आलं. जय भीम 💙 दादा
@balasahebdhaware9964 Жыл бұрын
शब्द न शब्द खरा आहे सर. डोळ्यात पाणी आल. स्वाभिमानी जयभीम.
@nitinpatil26603 жыл бұрын
वा .... सर डोळ्यात पाणि आलेच पण वास्तव आणि खुपच सुंदर मांडणी. बाबासाहेबांचे नाव घेवुन बाजार मांडणाऱ्यांना खरच तुम्ही चाबकाचे फटके मारलेत. जय भीम.... जय शिवराय
@सत्यमेवजयते-ह5प2 жыл бұрын
खुप सुंदर कथा आणि सादरीकरण.... सविनय सप्रेम जय भिम 🙏🏻🖊️🇪🇺💙
@vijaytribhuwan392 жыл бұрын
परत परत ऐकतोय पण तुमचे सादरीकरण प्रत्येक वेळी डोळ्यात अश्रू येतात.. जय भीम मित्रा...
@devanandmahawade5633 жыл бұрын
खरोच छोटू तोड नाहीं आपल्या लेखनी बोलनी कविता ला! ह्याच प्रबोधनाची गरज आहे आज बहूजन समाजाला देशाला! मानाचा मुजरा आहे बंधू तुमच्या कार्याला!
@vijayanagtilak40782 жыл бұрын
सर तुम्हांला आणि कथेतील विलास दादाला मानाचा मुजरा.खूप खूप आणि खूपच हृदयद्रावक कथा आहे. सर तुम्ही जशी जशी कथा सांगत होतात तस तशी ती डोळ्यासमोर दिसत होती.जास्त हुंदका तेंव्हा आला जेंव्हा तुम्ही विलासदादांच्या मुलांच्या दप्तरांचे वर्णन केलेत,आणि विलासदादा जेंव्हा हळू दबक्या आवाजात म्हणाले आज काही गोडधोड नाही केलेस,तेव्हा मळभ दाटलेले अंधारून आलेले डोळे धो धो कोसळले,काळजात इतकी उलाढाल झाली की असे वाटले आत्ता ह्या क्षणी विलास दादाचा घरी जावे,आणि म्हणावे दादा तुझी हि बहीण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.लवकरच आपली चळवळ यशस्वी होईल.तू चिंता करू नकोस
@ashokyedke37553 жыл бұрын
जिलो मेरे लाल चि नितीन हुंदक्यांना आवरु शकलो नाही हार्दिक अभिनंदन💐💐💐 सप्रेम जयभीम🙏
@anilshinde79933 жыл бұрын
विलास दादा सारख्या निष्ठावान,तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे आंबेडकरी चळवळ जिवंत आहे,चदांशिवे सर आपण अतिशय प्रेरणादायी चिंतनशील वास्तव सत्य परखड पणे मांडले,डोळ्यात अंजन घालणारे आपले शब्द या चळवळीला बळ देतील,दिशा देतील ही चळवळ जिवंत राहण्यासाठी,धन्यवाद
@shivkumarbansode15842 жыл бұрын
खरच दादा,ही चळवळ डेंजर आहे.जय भिम!
@pradipsonkamble76413 жыл бұрын
धन्यवाद दादा....समाजातील एक सामान्य कार्यकर्त्यांची धडपड, तळमळ, व्यक्त केली तुम्ही....दादा समजत अशी स्वाभिमानी , प्रामाणिक, विनम्र असे खूप कार्यकर्ते आहेत....परिस्थितिने गरीब जरी असले तरी, बुद्ध, कबीर, फुले, शिव, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने खूप श्रीमंत आहेत....तेच विचार आणि वारसा घेऊन समाजाचा गाडा समोर नेण्याचं काम ते करत असतात ।।।पण सर आजही आपला समाज संघटित नाहीये....गट आणि तट आहेतच ...आणि अशा कार्यकर्त्यांना आदर , सन्मान समाजातील आपलीच लोक देत नाहीत....तरीही तो समाजकार्य विनम्र पणे करत असतो....तुमच्या सारखे कवी, गायक, वक्ते, बोलवून समाज प्रबोधन करण्याचं एक वेगळं कार्य तो नेहमी करत असतो.....!!! आज तुम्ही ते समाजाला दाखवून दिलंय.... तुमच्या सुंदर कथेतून....💐💐🎧🎤🙏📝
@narayanhowale93713 жыл бұрын
कांबळे साहेब आपण मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे."जय भीम " " नमो बुध्दाय"!
@pradipsonkamble76413 жыл бұрын
धन्यवाद सर....!!😍🙏 सप्रेम जय भिम
@shivajikakadeteacheratkarm11363 жыл бұрын
सप्रेम जय भीम. हृदयाला स्पर्श करणारा प्रसंग...
@prasadyewale69552 жыл бұрын
तुझी कविता म्हणजे वास्तव चित्र असते...
@loktantradigitalnewsmarath96873 жыл бұрын
खूपच मार्मिक सर. क्रांतिकारी जय भीम ❤️🙏🙏🙏
@kishorkamble48452 жыл бұрын
सर तुमच्या सर्व कविता व संभाषण मला खुप आवडतात तुमची जी शब्द रचना आहे कधी कधी असे वाटते आपण स्वतः यामध्ये आहे कधी डोळ्यात पाणी येते लक्षात सुद्धा येतं नाही एवढे आपण मग्न होऊन जातो... तुम्हाला शब्द दिला होता की लाॅकडाऊन झाले की तुमची भेट घेणार पण काही कारणास्तव शक्य झाले नाही तरी लवकरच भेटू आपण जयभीम
@santoshthakare13462 жыл бұрын
दादा, अप्रतिम आणी विदारक असे वर्णन!! जय भिम !!!
@aniruddhadevsthale60902 жыл бұрын
जय भीम दादा जय जय भीम
@vishwanathwaghmare26042 жыл бұрын
🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳 जयभीम जय मूलनिवासी जय संविधान सर 🌷🌷🌷
@suvarnasingmaske86622 жыл бұрын
मा. नितिनजी सर नमस्कार. आपली ही कथा त्यातील विलास, त्याची आंबेडकर चळवळ वाढावी यासाठी चाललेली धडपड पाहिली. खरं तर माझ्या डोळ्यात अश्रू आलेच नाहीत. अश्रू त्याच्याच डोळ्यात येतात ज्याचं मन हृदय हळवं व कोमल असतं...आपल्या प्रत्येक वाक्यातील घणाघाती घावाने माझं मन कठीण होत गेलं... आपल्या कृतिशिल हृदयातील माणूसकी , मानवतावादी दृष्टीकोन , ही चळवळ प्रत्येक भारतीयाच्या रक्तारक्तात रुजली पाहिजे हा आपला विचार व धडपड मला प्रेरणा देत आहे. विलास हा एक प्रतिक आहे आपल्या मनातील , आपल्या अपेक्षित आंबेडकर चळवळीतील विचारांचं व व्यक्तीमत्वाचं. तर प्रमुख पाहुणा हे प्रतिक आहे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतरात्माचं.... आपल्या लेखनीतून व सादरीकरणाने मी आणि असंख्य आपले बांधव आहेत ज्यांना आपले विचार भावलेत व ते रक्तारक्तात रुजलेत. आपले खुप खुप धन्यवाद सर. मी आपल्या पहाडी व तितक्याच काळजाला हात घालणा-या आवाजात आंबेडकरी चळवळीतील विचारासोबतच लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या कथाकथन वाचनाच्या प्रतिक्षेत आहे.
@anantmore12734 жыл бұрын
फारच रुघयस्पर्षी. विलासदादांनी बाबासाहेबांची चळवळ खर्या पध्दतीने जाग्रुत ठेवली. नमो बुध्दाय जय भीम
खूपच मार्मिक व मौल्यवान असे आपले हे विचार आहेत .अशा विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे . आपल्या सारखे विचारवंत जोपर्यंत आहेत तो पर्यंत समाजाला कशाचीही भीती नाही जय भीम ,
@SPMore233 жыл бұрын
खरच... डोळे पाणवले.. आपल्या लेखणीला सलाम.. जयभीम 🙏
@santoshshinde-uj8ve2 жыл бұрын
सर खरंच ईथ वास्तव ते घाव घातला आहे. जय भीम.
@samatalabhane57483 жыл бұрын
जय भीम नितीन चंदनशिवे सर...लै म्हणजे लै भारी... प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहताना कित्येक कार्यकर्ते मला स्वतःच्या खिशातून मानधन म्हणून पैसे देत असतात आणि त्या कित्येकात मला आज विलास दादा दिसले 😭😭
@dayanandbatanpurkar71072 жыл бұрын
खुप खुप छान👏✊👍 दादा सप्रेम जयभीम
@goverdhaningole85823 жыл бұрын
सप्रेम जय भीम खरे आहे सर विलास सारख्या हाडाच्या कार्यकर्त्यांनीच आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली आणि वाढवली सुद्धा
@venkatrajpanke39543 жыл бұрын
खुप भावनिक डोळ्याच्या पापण्या भिजल्या कधी कळलच नाही दादा.. शंभर टक्के वास्तव मांडणी आजच्या परिस्थितीत जे समोर दिसतय त्यावर विद्रोह केलात खुप जबरदस्त दादा.. 💙👍
@akshaymore79752 жыл бұрын
नितिन दादा क्रांतिकारी जय भीम आणि विलास दादा वाघमारे यांना सुद्धा मानाचा क्रांतिकारी जय भीम🙏 दादा मला यावर एकच म्हणता येईल की आजची परिस्थिती अशी आहे नेते गिरीचा छंद आहे पण काम भिमाच बंद आहे...वाईट वाटते आहे दादा😢
@maharudratikunde47613 жыл бұрын
असे अनेक विलास या चळवळीत आहेत म्हणून तर ही चळवळ जिवंत आते🙏 जय भिम 🙏
@yuvrajmore96372 жыл бұрын
अप्रतिम..!!!Grand Salute to so many Vilas Dada & 👍👌💐 also you
@dayanandkholambe72993 жыл бұрын
Tumcha sarkhya mahan lokanmulech hi chalval aaj hi jivant ahe...jay bhim sir
@vitthalmasal5624 жыл бұрын
नितिनदादा या महामानवाची चळवळच खरोखरच डेंजर आहे ......
@vikrampimprikar68423 жыл бұрын
साहेब निःशब्द कारण तुमचे विचार खूप सुंदर आणि अप्रतिम आहेत आणि अश्याच विचारांची देशाला आणि समाजाला गरज आहे
@mxmfood841 Жыл бұрын
Nitin dada tumchi lekhni khup chhan prabodhan karat ahe Mala tumchyat annabhau disto Jay Bharat Jay sanvidhan Jay bhim nitin data 😊 Ha Desh tumhala kayam athvanit thevil
@ravirajgaikwad61173 жыл бұрын
खूप छान नितीन दादा जय भिम
@pradnyadeephendwe86082 жыл бұрын
चळवळ डेंजर आहे... जय भीम सर.
@prakashnikale31223 жыл бұрын
दादा तुम्ही जगा समोर आंबेडकरी कार्यकत्याच वास्तव दाखवलं आहे. तो मोडक्यातोडक्या झोपडीतही स्वाभिमानाने रहातो फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी.. जय भीम नमो बुध्दाय👌
@bharatshelke22613 жыл бұрын
खूप छान वाटले नक्कीच सकारात्मक बदल घडेल या विचारातून मानाचा जयभीम
@sunillondhe16753 жыл бұрын
जयभिम अप्रतिम , कथा आणि वाचन , सत्य स्थिती कथन केलीआहे. आंबेडकररी चळवळ ही झपाटलेल्या सामान्य व्यक्तींनी स्वाभिमाने चालवली आहे व सातत्याने जीवंत ठेवण्याच कार्य केले आहे. हेच खरे आहे.
नितीनदा....... अनेक व्याख्याते अनुभवले.... तथा आपल्यातील *बा* भिमरायाचा लेक दिसला. रक्तात ज्वाला तशी डोळ्यातील पाण्यानी माझ राहिलेल गिरवण्यासह धुसर नेत्र पुन्हा तुम्हाला त्रिवार जयभीमच.......
@narayanhowale93713 жыл бұрын
"जय भीम" जाधव साहेब,आपण नितिन सरांना खुप छान प्रतिक्रिया दिल्या आहेत.अशाच सुंदर प्रतिक्रियांची अपेक्षा !
@विरधवलजाधव3 жыл бұрын
@@narayanhowale9371 मी नितीनदा चंदनशिवे यांच्या अनेक कविता ऐकून आहे. कळवा,जिल्हा ठाणे येथील बहुजन नव कविराजां सोबत. तथा या घडलेल्या घटना हुबेहूब व्यक्त करताना बा-भिमरायाच्या उपकाराची जाण असणारा हा नेहमी गरीबच असतोय. मी सोलापूरातील प्रत्येक झोपडपट्टीतच अनुभवलय(यात स्वतः माझ्या झोपडीतील घरासह). अर्पाटमेंट वा सोसायटीत रहात असणारे मोठाले पगारदार व शासकीय पदावर विराजमान झालेले बहुजन बा-भिमरायाची जयंतीच नव्हे तर आयुष्यात जगण्याच उपकार करणाऱ्या बा-भिमरायाच्या नावान *जयभीम* म्हणण्यास लाजणारे कृतघ्न अमानव देखील पाहिलेत. तथा प्रसिध्दीच्या प्रवाहात स्टार झालेला माझा नितीनदा आजही विज्ञानमय व सत्यतेची नाळ तेवत ठेवतात. असाच उगम नितीनदारुपी तह्यात रहावा ही प्रांजळ इच्छा !
@narendrapatil91124 жыл бұрын
जय भीम नितीन सर,आपण समाजातील सत्य परिस्थिती मांडली. खरेच विलासदादासारखे सच्चे कार्यकर्ते दुर्लक्षितच राहतात.
@eknathkadam4313 жыл бұрын
अप्रतिम, अत्यंत महत्त्वाची चळवळ दादा-जयभीम👌👌🌹🌹🙏🙏🙏
@rajivchibhade57763 жыл бұрын
विलास दादांच्या मुलांची दप्तरे भिंतीला लावलेली आणि अनेक जागी शिवलेली स्पष्टपणे दिसत होती ....हे वाक्य कानी पडताच हृदयाला पाझरच फुटला ...तेंव्हाच मी ठरवलं विलास दादा च्या एका मुलाचा पुस्तके आणि लागतील तेवढ्या वह्या /रजिस्टर चा खर्च आपण करायचा (अगदी विलास दादाचा भाऊ म्हणून) ( कारण मला ती दप्तरे नेहमीसाठी व्यवस्थितच पाहिजे...)... श्री दंगलकार नितीन सर आपण ज्यावेस म्हणालात " मानधनाच पॉकेट त्याच्या हक्काच्या जागी विसावल होत " नितीन सर आपल्याला स्वाभिमानी जय भीम...
@jivankharatonline95494 жыл бұрын
देशाला याच विचाराची गरज आहे दादा ❤️🙏🙏🙏🙏🙏 काय भीम
@RAHULSADAWARTE3 жыл бұрын
जय भीम दादा खूप छान
@narayanhowale93713 жыл бұрын
"जय भीम " साहेब, या अगोदर मी आपला हा लेख वाचून प्रतिक्रिया ही दिल्या आहे.आज आपल्या आवाजात ऐकले .आपल्या पुढील कार्यास लाखो शुभेच्छा !!!
@sanjaysatdive36592 жыл бұрын
सप्रेम जयभीम सर आज परत एकदा मन भरून आल....
@PratibhakiPratibha3 жыл бұрын
जिथे कळकळ आहे तिथेच चळवळ आहे आणि जिथे दंगल आहे तिथे danger aahe सलाम
@narayanhowale93713 жыл бұрын
मॕडम आपण अगदी बरोबर बोललात.नितीन सरांची दंगल खरोखर "danger" आहे.
@satishtayade75993 жыл бұрын
खूपच छान वाटलं सर विलासरावांची गोष्ट ऐकून. असे लोक आहेत म्हणून ही चळवळ जिवंत आहे.
@suniljadhav4376 Жыл бұрын
जयभिम दादा खुप छान अभिनंदन
@rajahansbhagat38023 жыл бұрын
अप्रतिम सर,जय शिवराय, जय शंभूराजे, जय जवान, जय किसान, जय संविधान, जय भीम, नमो बूद्धाय.
@balasahebbhalerao70453 жыл бұрын
दादा अप्रतिम जय भीम 🙏🙏🙏
@bhushansoundservice143 жыл бұрын
सत्य परिस्थिती मांडली सर तुम्ही ही कथा तुमची मी अगोदरच वाचली होती परंतु आता तुमच्या वाणीतून एकाला भेटली खुप छान आशे करोडो विलास आहेत म्हणुन चळवळ पाय रोवून आजुन उभी आहे
@rajendrawani24453 жыл бұрын
डोळे आले भरून अभिमान वाटतो सर तुमची प्रतिभा पाहून 🙏
@ajitkamble6696 Жыл бұрын
विलास दादाला मानाचा जयभीम
@dattakamble56684 жыл бұрын
खूप छान साहेब जय भीम खरंच तुम्ही डोळ्यातून अश्रू असेच अनेक विलासदादा तयार आणि ते विलासदादा तयार होण्याचा काम आपण कराल अशी अपेक्षा
@sureshchandramisale3072 жыл бұрын
अतिशय ह्रदयस्पर्शी जयभिम
@SidSun28053 жыл бұрын
मला विलास दादा दिसले, त्यांचं घर, बायको-पोरं दिसले... मला नितीन दादा मध्ये भीम-बुद्ध एकाच वेळी दिसले - क्रांती-करुणेच्या रुपात... मी विलास दादांना पाहतोय रे ! मी नितीन दादांना पाहतोय रे ! मी चळवळ जगतोय रे... मी ढसाढसा रडतोय रे !!! मी ढसाढसा रडतोय रे !!! अगदी सुन्न ! मानाचा जयभीम ।
@kishorkamble9243 Жыл бұрын
जय भीम साहेब आप्रतीम सर
@sahebraochitte41473 жыл бұрын
ऐकून आश्रू अनावर झाले .
@dharmadattapatil25424 жыл бұрын
तुमचा अनुभव जिवंत आहे, जिवंत माणसंच चळवळ जिवंत ठेवतात
@gorakhgaikwad97624 жыл бұрын
दंगलकार हे संबोधन सार्थ आहे. वास्तवाचं दर्शन व परिस्थितीच अवलोकन शब्दबद्ध करून केलेलं हे वर्णन मनाला चटका देऊन जात. कारण हे जीवन जगल्याचं आठवत आहे.
@pradeepawasarmol12983 жыл бұрын
माझ्याकडे तर शब्दच अपुरे पडत आहे तुमच्या विषयी बोलताना .जय भीम जय शिवराय
@tanajirajvardhan43763 жыл бұрын
जय भीम सर
@anandb50363 жыл бұрын
200% सत्य मांडले तुम्ही नितीन दादा...!!!
@kpfilmsproductions73803 жыл бұрын
खुप छान सर काय प्रतिक्रिया द्यावेत कळत नही अंगावरी शहारे आणनारे लेखन आणी वाचन करता आपण खरच.... मी दिग्दर्शिक अभिनेता प्रथमेश रोहिदास खळसोडे माझा तुम्हाला मनापासुन जय भिम सर* नमो-नमो: बुद्धाय ! जय भिम ! जय भारत !
@pawannikam3 жыл бұрын
अप्रतिम सर ,सामाजिक वास्तव मांडल
@salimjamadar51123 жыл бұрын
मित्रा तु म्हणजे डॉक्टर बाबासाहेब यांचा खरा वारसदार आहेस सडेतोड
@pradhanedamaji80243 жыл бұрын
मानाचा स्वाभिमानाचा आदराचा निळा कडक जय भिम दादा
@युवाग्रुपहिंगोली3 жыл бұрын
अतिशय उत्तम वास्तव समाजातल माडल .तुमच्या लेखणीला सलाम सर जय भिम जय भारत .
@ulhaswankhade4963 жыл бұрын
दादा हे एकताना स्वत अनुभलेल्या सिनेमा ची रिल घासून गेली
@sanjaymaneraigad14914 жыл бұрын
जय भीम नितीनजी खूप खूप धन्यवाद. मर्मस्पर्शी आणि कार्यकर्त्याला अंतर्मुख करणारे कथन. मला भूतकाळात घेऊन गेलात तुम्ही. 🙏🙏🙏
@chakradharpanjarkar2 жыл бұрын
खुपच अप्रतिम सर... 💫✨
@sanjeevanmohite40074 жыл бұрын
साहेब आपण खरोखर समाज कार्य करत आहेत आपणास माझा मानाचा 🙏जय भीम 🙏