Рет қаралды 3,986
© 𝗔𝗹𝗹 𝗖𝗼𝗽𝘆𝗿𝗶𝗴𝗵𝘁𝘀 𝗥𝗲𝘀𝗲𝗿𝘃𝗲𝗱 𝗯𝘆 𝗦𝗮𝗴𝗮𝗿 𝗔𝗻𝗮𝗻𝘁 𝗣𝗮𝘁𝗶𝗹
𝗖𝗼𝗻𝘁𝗮𝗰𝘁 - 𝗼𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹.𝘀𝗮𝗴𝗮𝗿𝗽𝗮𝘁𝗶𝗹.𝗶𝗻𝗱@𝗴𝗺𝗮𝗶𝗹.𝗰𝗼𝗺
📞 7021290817
गीतकार / संगीतकार / गायक
सागर अनंत पाटील
गायक
विनोद अनंत पाटील
संगीत संयोजक
विशाल भोईर ( सोनू ) / कल्पेश काठे
व्हिडिओ संकलन व एडिटर
योगेंद्र मुळे
पोस्टर डिजाईन
हर्षल पाटील
Lyrics :
एकविरा आईची पालखी आली
कार्ल्याचे डोंगरा...
आगरी कोळी जातय डोली
आईचा फक्त खरा...
एकविरा आईच्या जत्रला
गुलाल उधळू चला
शारदीय आश्विन चेताच्या मासात
तुझा उत्सव साजरा करण्याची रित
गोपुर वर्षा आणि महामंडप
अशी तीन मंदीरं एकाच ओळीत
परशुरामाची आई रेणुका देवी
तुझी ओळख जगाला || १ ||
एकविरा आईच्या...
आगरी कोळ्यांची तुच आहे कुलदैवत
थाटानं बसली कार्ल्याचे डोंगरात
पाच पांडवाच्या त्या वनवासात
मंदीर बांधिले तुझे एका रातीत
कार्ल्या डोंगराच्या काल्या कपारी
वाहतय पाण्याचा जरा || २ ||
एकविरा आईच्या...
#sagaranantpatil
#ekviraaainewsong
#vinodanantpatil
#ekvirasong
#ekviranewvideosong
#ekviraaainewsong2022
#ekvira
#ekviraaai
#ekveeraaai
#ekviraaaijatra
#gulaludhaluchala