वाह क्या बात है..... जबरदस्त.... यालाच म्हणतात खरा कलावंत... साक्षात सरस्वती बसलीय जिभेवर... अप्रतिम👌👌👌👌👌
@dattaramgunage5709 Жыл бұрын
श्रीमान दत्ताभाऊ गायकवाड अवसरीकर यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेच वादनाचे कार्यक्रम सुरू रहावेत दत्ताराम गुणगे परिवारातर्फे हार्दीक शुभेच्छा शतायुषी भव
@sudamagreagre54565 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली छान अतिशय सुंदर आमचे परममित्र श्री दत्तात्रय गायकवाड यांनी भारी छान कवाली. वाजवली आहे सर्व मंडळींना खुप खुप धन्यवाद राम कृष्ण हरी
@somnathpawar88572 жыл бұрын
अभिमान आहे माझ्या समाजाचा..साक्षात ओठांवर सरस्वती व कलेचा वारसा
@Nageshkhude2 жыл бұрын
धन्यवाद🙏...असाच सपोर्ट चॅनेल ला असुद्या...व्हिडिओ नक्की शेअर करा
@sunilvyavhare83982 жыл бұрын
तुमची कमेंट पण छान आणि त्याहून कलाकार लाजवाब असा कलाकार परत होने नाही..पण राग नका माणु कलाकाराला जात नसते..ही साधना मुळातच एका जन्माची नसते..खुप जन्म घ्यावा लागतो तेव्हा कुठे सरस्वती प़सनन होते..त्यामुळे अस बोललो..चुकीचे वाटत असेल तर क्षमस्व...🙏🏽🙏🏽
@Mangeshkakadekalakar.66963 ай бұрын
माझ्या समाजाचा म्हण्यापेक्षा सगळे कलाकार आपले च भाऊ.... कलाकार ला मुळातच जात नसते ❤️❤️❤️आपला लाडका कलाकार मंगेश काकडे जारकरवाडी ❤
@madhaojoshi5423 күн бұрын
आम्हालाही कलाकाराचा अभिमान आहे.कलेला जात नसते.
@BharatRite-vj8to4 күн бұрын
Sorry😮 we😮😊 in@@sunilvyavhare8398
@vilashthubal3323Ай бұрын
1,नंबर वाचवता दादा
@bhatumarathe27355 ай бұрын
दत्ताभाऊ खूप छान सनयी वाजवतात . जुनी कला जपून ठेवली आहे . अशा कलाकारांनी .यांना प्रोत्साहन दिले पाहिजे .
@bapuborse10332 жыл бұрын
या कलावंतला माझा सलाम☝️
@devanandmeshram62226 ай бұрын
अप्रतिम गाणं सादरीकरण करण्यात आले,भरदो झोली.... खुपचं छान ❤
@abhimanyupohare1468 Жыл бұрын
खुप छान, ऐतिहासीक काळापासुन एक कलावंत समाज. आपण सर्वानिच पाठबळ धयायला हवे. असे कार्यकरम पहतांना वेगळा आनंद मिळतो.
@devidassohani42976 ай бұрын
दत्ताभाऊ सुंदर बासरी वादन, धन्यवाद.
@kshitijgawade742 Жыл бұрын
लय भारी आवाज आहे. धन्यवाद दत्ता भाऊ
@maulichavhan2120 Жыл бұрын
दत्ता भाऊ अलौकिक🙏 केवळ ईश्वरी अविष्कार!!
@user-bf2tc4io3p3 ай бұрын
Nice
@tejraosalve7764 Жыл бұрын
वेळ झाला बाजाराला आज काना खूप जबरदस्त गवळण ताईला खूप खूप शुभेच्छा 👷♂🇮🇳👷♂🎆🎆🙏
@bhaisahebinamdar5840 Жыл бұрын
सही उचलली, कव्वाली...लै भारी कलावंत..वाह व्वा...
@NandakumarJavir22 күн бұрын
खरंच आमच्या चुलतयाची आठ वन झाली
@anantabadhe78474 ай бұрын
👏रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी🌹 जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठोबा रखुमाई👏 अप्रतिम सनई गायक गायकवाड 👏
@vijaykarale7543Ай бұрын
खरच खूप छान
@sayajigarad97219 күн бұрын
कला जपताय राम कृष्ण हरी
@bhosletanaji4910 Жыл бұрын
खुपच छान दादा मनमोहन झाले
@vikaspingale730811 күн бұрын
नाद खुळा आवाज आंबेगाव तालुका
@bhaisawant980 Жыл бұрын
दत्ता भाऊ सनई वाजवतात तेव्हा 90 वर्षाची माणसे सुद्धा ठेका धरतात.मी तर स्पीकर लाऊन नाचतो .सलाम दत्ता भाऊ दीर्घायु व्हा.आई माते अन् भवानी माझ्या दत्ता भाऊ ला उदंड आयुष्य दे.🙏🙏🙏
@rajuphajage8432 Жыл бұрын
खूपच छान वाजवलं आणि गायकवाड साहेबांचं अभिनंदन 👈
@Nageshkhude Жыл бұрын
thank you 🙏 Raju dada
@fazu1112 күн бұрын
❤❤❤❤🌹🌹🌹🌹 खरा कळावंत धर्म बगत नाही love you sir
@adityashinde3116 Жыл бұрын
अजय अतुल साहेबांनी असे कलाकार आपल्या संगीतातून घेतले पाहिजेत 👌👌
@Nageshkhude Жыл бұрын
🙏🙏
@d.k.kamble1843 Жыл бұрын
@@Nageshkhude aaa@qaaaaaaa@aaaaaaaawl😮
@gopalgaikwad432 Жыл бұрын
वहा.... अप्रतिम ..... खुपच सुंदर.... ❤😍💓
@aslamrizvi19986 ай бұрын
Kiti chhan kawwali wajwali far aanand zala bahot khub
@shafiksayyed548111 ай бұрын
Khup sunder bhau❤
@Royalviju90 Жыл бұрын
दादा एकनंबर खूपच छान
@abhijitjavir6778 Жыл бұрын
यूटूब वर सनई सम्राट अर्जून जावीर टाका व तेणची सनई आईका सांग कधीच कळणार तूला भाव माझ्या मनातला
@eknathdangat4348 Жыл бұрын
मास्टर दत्ता गायकवाड अवसरीकर अप्रतिम सनई तुम्हा वाजंत्री मंडळी ला मानाचा मुजरा तुमच्या कलेचा सार्थ अभिमान. तुमचं मनापासून स्वागत दत्ताभाऊ.
@sanjaythite80533 ай бұрын
हे कलाकार अवसरीचे आहेत का ? ही सुंद्री आहे का सनई ?
@kaustublondhe48123 ай бұрын
7:14 "भर दे झोली!"कव्वाली गाणं खुप जिकिरीचं आहे अन् त्याही पेक्षा सनई सारख्या वाद्यातून वाजवणं त्याहून जिकिरीचे आहे, दत्ताजी फुर्मान!(नमस्कार!जय भीम जय शिवराय!)नागेश खुडे जी तूम्हालाही फुर्मान!
@Nageshkhude3 ай бұрын
धन्यवाद🙏 भाऊ
@ankushsonawane985511 ай бұрын
एकच नंबर सनई वाजवली खुप छान ❤❤❤
@heartbroken8728 Жыл бұрын
Ya Mohammad aaj bhi craze h mere Mohammad ka chahne walon k outhon par.kadakkkkkkkkk.