सनई सम्राट दत्ता गायकवाड यांची एक झलक " एक राधा एक मीरा"

  Рет қаралды 1,368,844

Nagesh Khude Official

Nagesh Khude Official

Күн бұрын

आंबेगाव तालुक्याला लाभलेले नामवंत कलाकार तसेच मातंग समाज्याचे भूषण सनई सम्राट दत्ताशेठ गायकवाड, हलगी सम्राट कै. माऊली काळोखे,दादूमामा पंचारास , ढोलकी सम्राट पमाजीमामा पंचारास, संदीप पंचारास

Пікірлер: 444
@eaknathtake1535
@eaknathtake1535 3 жыл бұрын
स्वतःचे दुःख पोटात घालून दुसऱ्याचे चेहऱ्यावरचा आनंद देतो तोच खरा कलाकार असतो
@vedantpatil3745
@vedantpatil3745 2 жыл бұрын
मराठी आहात तर लाईक आणि कमेंट करा.... प्रत्येक मराठी माणसाच्या अशा छान व्हिडिओज ना... जय महाराष्ट्र.. जय शिवराय...
@adityashinde3116
@adityashinde3116 Жыл бұрын
असे खरे कलाकार पुढे येणे गरजचे आहे महाराष्ट्रासाठी या कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏👌
@Nageshkhude
@Nageshkhude Жыл бұрын
dhanyawad bhau🙏
@abhijeetjavir464
@abhijeetjavir464 5 жыл бұрын
दत्ता भाऊ आपली सनई वादन खूपच अप्रतिम आहे...देवी सरस्वती ची आपल्यावर खूप कृपा आहे......कलाकार खूप वेगळी व्यक्ती असते.परमेश्वराची अप्रतिम कलाकृती असते.आपल्या सारख्या कलाकाराला माझ्याकडून त्रिवार मुजरा........!
@yuvrajvajale6489
@yuvrajvajale6489 4 жыл бұрын
मी आवर्जून वारंवार ऐकतो. दत्ताभाऊ व सर्व सहका-यांचे खूप खूप अभिनंदन अतिशय मनापासून वाद्यकला सादर करतात. केवळ सनई वाजवत नाहीत आपण तर असंख्य काळजांच्या वेदनांना झंकार देता.
@ramdasgholap5858
@ramdasgholap5858 2 жыл бұрын
उत्तर पुणे जिल्ह्याचे भुषण सनई सम्राट दत्तोबा अवसरीकर आणि तेवढ्याच तोलामोलाचे त्यांना साथ देणारे हलगी आणि ढोलकी वादक खूप छान आणि अप्रतिम
@manojgaikwad7035
@manojgaikwad7035 4 жыл бұрын
माजे वडील पण ढोलकी वाजवतात हा सनई सुरचा बाजा होता पूर्ण तापा होता सर्व घरतले होते ही कला अप्रतीम आहे वडील उत्तरेशोर गायकवाड़ दता भाऊ ची कला सनई अप्रतीम
@__Arjun__khajekar__
@__Arjun__khajekar__ 4 ай бұрын
😊😊😊
@bhagwatshinde226
@bhagwatshinde226 Жыл бұрын
दत्ता भाऊ खूप छान अभिनंदन तुमचं आणि हो माझी एक फर्माईश आहे ती तुमच्या या सनई तुन ऐकायची आहे लावणी आहे पोटासाठी नाचते मी परवा कुणाची फार छान लावणी आहे
@vijaypadale4821
@vijaypadale4821 5 жыл бұрын
माझ्या आजोबांची आठवण आली ग्रेट आहात आपण ही लोक कला अशीच पुढे चालवत ठे वा
@mhasub.borgude2386
@mhasub.borgude2386 4 жыл бұрын
भाऊ सरस्वतीचा वरदहस्त आहे आपल्याला. अप्रतिम कला! धन्यवाद.
@anirudhayadav6457
@anirudhayadav6457 7 ай бұрын
दत्ता भाऊ अति सुन्दर सनई वाजवता तुमच्या या कलेला आमचा तुम्हाला सलाम 🙏🙏👍
@PremNath-di3xt
@PremNath-di3xt 5 жыл бұрын
ही दैवीकला आपणास भगवंताने बहाल केली आहे खूप उत्तमरीत्या सांभाळ करा आपण या माध्यमातून रसिकांस दिलेला आनंद फार मोलाचा आहे साथीदारांच अभिनंदन
@vijaybhimagode1358
@vijaybhimagode1358 Жыл бұрын
Khup chan mauli
@sanjayshendge1434
@sanjayshendge1434 5 жыл бұрын
ह्या कलेला म्हणतात जिवंत कला दत्ता भाऊ तुमच्या सनई नी खरच मंत्रमुग्ध केलं तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा (ही खरी महाराष्ट्राची ओळख जिवंत कला )
@राजारामपाटील-म3स
@राजारामपाटील-म3स 4 жыл бұрын
सॅल्युट आहे,या कलेला आणि कलाकारांना!👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@sakharamhirole2457
@sakharamhirole2457 5 жыл бұрын
दत्ता गायकवाड..! आपण एक खूप मस्त कलाकार आहेत..! तूमच्या कलाकारीला माझा सलाम आहे..!!
@shailendrakumartupsunder4475
@shailendrakumartupsunder4475 5 жыл бұрын
जबरदस्त धक्का दिला, महाराष्ट्रात असेही कलाकार आहेत मस्त वाटले, आपला संपर्क कसा करायचा ते नमुद करा
@ketandatir6578
@ketandatir6578 5 жыл бұрын
M
@basavarajgola8675
@basavarajgola8675 5 жыл бұрын
दिल को छू लिया यार
@babajikorde8745
@babajikorde8745 4 жыл бұрын
दत्ताभाऊ, माऊली , पमाजीमामा ,पंचरास मंडळी तुम्हाला जोड नाही....!! अशीच रसिकांची सेवा तुमच्या हातून घडो.... - बाबाजी कोरडे, राजगुरूनगर
@sunilsuryavanshi5305
@sunilsuryavanshi5305 4 жыл бұрын
आपण तर ग्रेट आहातच आपले हालगी वादक तर नाद खुळा .. जय महाराष्ट्
@rajendrajoshi9999
@rajendrajoshi9999 4 жыл бұрын
असे कलाकार पुढे यायला पाहिजेत .केवढा स्वासावर नियंत्रण आहे .तोड नाही ढोलकी संबळ ची साथ उत्तम 👍🙏
@prabhanandbawane5204
@prabhanandbawane5204 5 жыл бұрын
अप्रतिम सनई वादन , खुप छान, मानाचा मुजरा दत्ता भाऊ
@gkcreationmusic148
@gkcreationmusic148 4 жыл бұрын
एक राधा एक वीरा......मस्त
@sahebraosonsale1079
@sahebraosonsale1079 5 жыл бұрын
अप्रतिम आणि लाजवाब दादा तुमची सनई ऐकून मन प्रसन्न झाले
@vinayaksonar2395
@vinayaksonar2395 4 жыл бұрын
वा अती सुंदर सनयी वाजवली दत्तजी गायकवाड अभीनंदन
@mahebubshekh6339
@mahebubshekh6339 5 жыл бұрын
दत्ताभाऊ म्हान कलाकार. सलाम तुमच्या कलेला.
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 3 жыл бұрын
Saglech apratim kalakar..❤️kyaa baaat❤️ waaaah❤️
@vaibhavkadam08
@vaibhavkadam08 5 жыл бұрын
kya baat kya baat................. ek numbar...........kaddak
@RajendraNate-wq6hq
@RajendraNate-wq6hq 3 ай бұрын
दत्ता शेठ,बहुत खूप , लाजवाब
@vaishnaveegaikwad7371
@vaishnaveegaikwad7371 3 жыл бұрын
हा कार्यक्रम दावडी येथे झाला आहे सलाम दत्ता तुझ्या कलेला.
@pramodkamble4929
@pramodkamble4929 5 жыл бұрын
खूपच छान दत्ताजी आपले सनई वादन. सलाम आपल्याला व टिमला.
@balukapre7521
@balukapre7521 2 жыл бұрын
सनई सम्राट दत्ता गायकवाड सह सर्व वाद्यवृंद तुमचे अभिन
@balukapre7521
@balukapre7521 2 жыл бұрын
अभिनंदन
@gkcreationmusic148
@gkcreationmusic148 4 жыл бұрын
एक् प्रेम दिवाणी ..... मस्त गाणं
@digambardhaknikar503
@digambardhaknikar503 5 жыл бұрын
य्यांना भारतरत्न देण्यात यावा हे जातीवंत कलाकार आहेत
@PRATIK_K453
@PRATIK_K453 5 жыл бұрын
Apratim
@riyazshah9313
@riyazshah9313 5 жыл бұрын
जय महाराष्ट्र खुब शान nice good
@rachanaconstructioncompany1557
@rachanaconstructioncompany1557 4 жыл бұрын
असे कितीतरी नादिष्ट कलावंत आपली प्रतिभा अपुऱ्या साधनांच्या सहाय्याने ग्रामीण भागात जिवंत ठेवत आहेत. त्यांना प्रसिद्धी बरोबरच ही संगीत आराधना करायला योग्य ते आर्थिक बळ समाजाने पुरवलं तर ही कला अजुन समृद्ध होत राहील... शुभेच्छा !
@manjubhagvat5576
@manjubhagvat5576 4 ай бұрын
khre klakar aahet yancha sanman zhala pahije Thank u dada
@santoshzende7871
@santoshzende7871 5 жыл бұрын
दत्ताभाऊ. तुम्हाला. भारतरत्न. दिला. पाहिजे. खूप. छान. राव. बरं. वाटले
@santosh.hiwale7005
@santosh.hiwale7005 5 жыл бұрын
दत्ता जी आप 1 महान कलाकार है आपना नाम भारत देश मे रोशन हो ज्यायगा जय भिम जय भारत
@dilipnarwade9204
@dilipnarwade9204 5 жыл бұрын
दत्ताभाऊ आणी त्याचे टीम चे मनापासुन हार्दिक अभिनंदन, फारच छान
@sangitaanarse2380
@sangitaanarse2380 5 жыл бұрын
Kharech Data Bhau Tumcya Sanai Wadnache kautuk karawe tewadhe Thode. Tumhala Manacha mujara
@navnathingulkar8522
@navnathingulkar8522 5 жыл бұрын
खूप सुंदर
@sanjayshelar2189
@sanjayshelar2189 4 жыл бұрын
व्वाव् व्वा व्वा नागेश खुडे हे मातीतील मानीक यु ट्युब माध्यमातून जगापुढे आणलेत धन्यवाद आणि अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा पुढील कार्यास .
@rohidasmodhave5327
@rohidasmodhave5327 3 жыл бұрын
सर्व सन ई ताफेकराच कौतुक करावे थोडे कारण ही जिवंत हात कला आहे।।रामकृष्ण हरी।।
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 Жыл бұрын
Datta bhau aamcha1989-1990 cha kaal jaga kela. Tumhala pranam.
@ravindrabornare5560
@ravindrabornare5560 4 жыл бұрын
Baryach varshani halgi ani sanai chi jugalbandi aikali man anandun gele 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@tanaji9169
@tanaji9169 5 жыл бұрын
दत्ता गायकवाड सनई किती छान वाजवतात नमस्कार ह्य कलाकाराला जय भिम
@bihappy217
@bihappy217 4 жыл бұрын
जय भिम दादा
@sudhirmore5230
@sudhirmore5230 5 жыл бұрын
Jai bhim Datta saheb Aajoba Baba kakanchi aathvan zali Khup chan .
@keshavkudaleofficial
@keshavkudaleofficial 5 жыл бұрын
दत्ताशेठ.....आंबेगाव तालुक्याची शान...एक दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचणार......😙😙😙😙
@sudhirshete112
@sudhirshete112 5 жыл бұрын
Good
@premmane3348
@premmane3348 5 жыл бұрын
दत्ताजी माझे मित्र आहेत अतिशय प्रतिभावंत कलावंत वा वा खुप खुप धन्यवाद दत्ता जी चित्रकार प्रेम राधाबाईबाबु माने देहुगाव
@karanjangam3101
@karanjangam3101 5 жыл бұрын
कृपया दत्ता भाऊंचा मोबाईल नंबर द्या
@vijayjavir7170
@vijayjavir7170 5 жыл бұрын
त्यांचा फोन नं बर्‍याच लोकांनी मागितला आहे.त्यांना रिप्लाय करा.म्हणजे त्यांना कार्यक्रम मिळतील
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 5 жыл бұрын
दत्ता भाऊ, प्रणाम तुम्हाला आणि तुमच्या कलेला.
@prakashsase9079
@prakashsase9079 4 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम दत्ताभाऊ
@rajumedhe1238
@rajumedhe1238 4 жыл бұрын
लई भारी १ च नंबर
@vinodarsud868
@vinodarsud868 4 жыл бұрын
Gaikawad saheb. Superb salute ahe tumchya kalela. U r really very great artist
@dnyaneshwarkarande7468
@dnyaneshwarkarande7468 5 жыл бұрын
हे कलाकार तर महाराष्‍टाची शान आहेत.
@bharatsomavanshi8514
@bharatsomavanshi8514 4 жыл бұрын
खरोखर याना म्हणतात जातीवंत कलाकार 👌👌 जबरदस्त
@suryakantpowar6510
@suryakantpowar6510 4 жыл бұрын
एक राधा एक मीरा जबरदस्त सन ई वादन खुबसूरत आपला सुर्यंकांत तथा मच्छिंद्र अनंत पोवार सरवडे
@nileshborkar2232
@nileshborkar2232 5 жыл бұрын
छान मस्त सुंदर अप्रतिम सन्ई वादन आहे दता भाऊ
@rajumodhave9728
@rajumodhave9728 5 жыл бұрын
Very good..and original artist of sanai wadun world....
@smartvisionenglishacademy3673
@smartvisionenglishacademy3673 5 жыл бұрын
Excellent man having great sense of music... Touched me
@sushantchavan6695
@sushantchavan6695 5 жыл бұрын
एक नंबर दत्ता भाऊ
@santoshkengar7574
@santoshkengar7574 5 жыл бұрын
खूप छान अभिनंदन all team
@musicmatangi4857
@musicmatangi4857 5 жыл бұрын
वाह दादा साहेब तुमच्या कलाकारीला सलाम करतो पण माफ करा या सरकारकडून कोणतीही अपेक्षा करू नका कारण आता च्या भारता मध्ये कोळशाच्या खाणीत असलेल्या एका हिऱ्याची कदर केली जात नाही पण शोरूम मधील काँचाच्चा तुकड्याला खुप किंमत आहे, तुमचि कदर या राज्यात होणार नाही कारण तुम्ही हिरा आहात काँच नाही, तुमची किंमत विदेशातच होईल ज्या प्रमाणे माझ्या अण्णा भाऊ साठेजिंची किंमत खऱ्या अर्थाने विदेशी लोकांनी केली आणि भाऊंचे पुतळे बांधून ठेवले
@jagannathjadhav1181
@jagannathjadhav1181 4 жыл бұрын
Aapla phone number dhya.
@ravindrabornare5560
@ravindrabornare5560 4 жыл бұрын
Khoop chhan Halgi ani sanai
@siddhantkamble6332
@siddhantkamble6332 3 жыл бұрын
Dutta BHau greatest apartim
@prakashmore2822
@prakashmore2822 2 жыл бұрын
Very nice datta bhai
@Nageshkhude
@Nageshkhude Жыл бұрын
धन्यवाद प्रकाशभाऊ🙏...असाच सपोर्ट चॅनेल ला असुद्या...व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
@chandrashekharpadwal46
@chandrashekharpadwal46 5 жыл бұрын
मुलनिवासींच्या हातात जेव्हा भारतीय संविधान येईल,त्याच वेळी लोककला जीवंत ठेवणार्यांचे जीवन सफल होईल.!सर्व कलाकारांना. जय भीम .
@ghanshyambhoge1386
@ghanshyambhoge1386 5 жыл бұрын
कलाकारा ला जात नसते
@gk3949
@gk3949 5 жыл бұрын
love you दत्ता भाऊ गायकवाड
@sanjaynurunde4319
@sanjaynurunde4319 5 жыл бұрын
खुप छान सनई वाजवली राव तुम्ही
@akshaysingare4880
@akshaysingare4880 5 жыл бұрын
दत्ताभाऊ गायकवाड अतिशय सुंदर,
@snmusic-marathi4324
@snmusic-marathi4324 5 жыл бұрын
माजा सलाम सनय वाला ऐकनंबर भावा
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 3 жыл бұрын
Great sir.....❤️ Lupt hot chalaleli kala japtay aani fakt japat ny tr khupach apratim vajavtay....❤️waaah kya baat❤️
@shivajisarde4698
@shivajisarde4698 5 жыл бұрын
उत्तम कलाकार सुंदर भविष्य आहे या कलाकाराला तशी संधी मिळावी ग्रेटच
@devidasgaikwad8571
@devidasgaikwad8571 4 жыл бұрын
Excellent, I like. पण इतर मधात भडम भडम करतात त्यांनी शास्त्रीय पद्धतीने प्रयत्न करावा मात्र शहनाई ok.
@poojaraskar2488
@poojaraskar2488 5 жыл бұрын
व्वा काय आवाज अति सुंदर अप्रतिम अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे अप्रतिम कडक एकदम झकास मराठी अतिसुंदर
@sanjaykakad8628
@sanjaykakad8628 4 жыл бұрын
B
@aarohiadi3643
@aarohiadi3643 4 жыл бұрын
Lai bhari
@jaishreeram3264
@jaishreeram3264 5 жыл бұрын
वा नाव राखलं मित्रा अप्रतिम
@kathalukamble6939
@kathalukamble6939 28 күн бұрын
दादा, आपल्या कडून पुढच्या पिढीकडे हा वारसा झिरपत जाणे गरजेचे आहे. तरुण मंडळींनी दादांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. जयलहुजी, जयभीम. जालना हून.
@bajrangredekar4670
@bajrangredekar4670 Жыл бұрын
दत्ता भाऊ ग्रेट 👍
@dhirajtorane3096
@dhirajtorane3096 4 жыл бұрын
खुप खुप छान, तुम्हा सर्वांना मनाचा मुजरा...
@gopipawar673
@gopipawar673 3 жыл бұрын
सनई काका तुम्ही एकदा विङीवो बघा नाव आहे सनईमास्तर भाऊसाहेब पवार रावसाहेब पवार आटपाङी🙏🙏
@bhau8181
@bhau8181 4 жыл бұрын
Khup chhan kadar kara.
@vishwasmore9998
@vishwasmore9998 5 жыл бұрын
Wah ""Dattabhau""kai Parmeshwarachi Krupa ahe tumachyawar ""Parmeshwaracha aabhar mana""
@sachinukande2528
@sachinukande2528 3 жыл бұрын
जून ते सोन खर आहे
@dnyaneshwarraikar149
@dnyaneshwarraikar149 4 жыл бұрын
हा सर्व संच खूपच छान, सनई सम्राट याना मानाचा मुजरा
@dattamora8613
@dattamora8613 5 жыл бұрын
दत्ताभाऊ खरच अप्रतिम
@kapilmhaske8428
@kapilmhaske8428 Жыл бұрын
खुप मेहनत लागते पण महत्व खाई नाही देत लोक बिचारे कलाकार. पावळ्यात खणेचे वांधे असतं. मे पण एक कलाकार आहे. ते मुळे मला माहिती. कलाकार मस्त
@vinayakpawar838
@vinayakpawar838 5 жыл бұрын
दत्ता भाऊ.....लाजवाब
@rohidassonawane8509
@rohidassonawane8509 5 жыл бұрын
दत्ता भाऊचा नाद करायचा नाय
@sakharamdhikale745
@sakharamdhikale745 4 жыл бұрын
एकच शब्द अप्रतिम
@arunpatilmyself1869
@arunpatilmyself1869 5 жыл бұрын
वा खुपच सुंदर ही कला अशीच जोपासा
@Sanjayavhad1673
@Sanjayavhad1673 2 жыл бұрын
Dattasaheb super artist 🌹👌👍
@shreeharigaikwad2013
@shreeharigaikwad2013 5 жыл бұрын
कुहु कुहु बोले पायलीया हे गित यु टुब ला पाठवा हि विनंती तुम्हाला हि भगवंताची देनगी व आई वडीलांचा आशिर्वाद आहे,आई वडीलांचा आशीर्वाद वाया जावु देवु नाक Please ......गायकवाड एस.व्ही.
@ravindrapatil4709
@ravindrapatil4709 5 жыл бұрын
खूपच छान सलाम तुमच्या या लोक कलेला.
@hanumantkengar2655
@hanumantkengar2655 5 жыл бұрын
दत्ता भाऊ चे गाव कोणते आहे भाऊ जरा मोबाईल नंबर द्या तुमचा
@pravinkhilariofficial2668
@pravinkhilariofficial2668 4 жыл бұрын
अवसरी बू ता आंबेगाव
@jaysinghinge4018
@jaysinghinge4018 4 жыл бұрын
Hanumant Kengar अवसरी ।।.जि.पुणे
@VUD549
@VUD549 5 жыл бұрын
संस्कृतीच्या ठेकेदारानो ऐका. तुम्ही आम्हाला टीव्ही, रेडिओ, तुमचे चित्रपट इत्यादी ठिकाणी संधी दिली नाही म्हणून काय झाले, आमची काला जिवंत आहे.
@RAM_KRUSHN_HARI-2
@RAM_KRUSHN_HARI-2 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे साहेब 🙏
@shabbirshaikh7294
@shabbirshaikh7294 5 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी ची महाराष्ट्र त सत्ता आल्यानंतर दत्ता भाऊला महाराष्ट्र शासन चा लोककलेल्यातला उच्च पुरस्कार देण्याची मागणी करू
@umeshdhotre5551
@umeshdhotre5551 5 жыл бұрын
जय भीम
@sanjayshendge1434
@sanjayshendge1434 5 жыл бұрын
शक्य आहे वंचित बहुजन आघाडीची सत्ता अरे असं म्हणा सरकार कोणतही असो दत्ताभाऊला पुरस्कार मिळाला पाहिजे(राजकारण कशासाठी)
@kapilkhandagale3359
@kapilkhandagale3359 5 жыл бұрын
kay sanai vajavali yaar jabardast jay bhim
@pralhadsalunkhe6988
@pralhadsalunkhe6988 5 жыл бұрын
Ata ka milnar nahi baba
@rohitchandane7447
@rohitchandane7447 Жыл бұрын
Kuhp mast
@dilippandole9633
@dilippandole9633 4 жыл бұрын
Gjb baja haa beautiful and sweet
@bajrangredekar4670
@bajrangredekar4670 Жыл бұрын
दत्ता भाऊ माझ्या मुलाच्या लग्नात आम्हाला सनई ऐकण्याचा आनंद मिळेल का
@dnyaneshwarpinate121
@dnyaneshwarpinate121 5 жыл бұрын
भाऊ महणजे महाराष्ट्राची शानच की.....
@vasantjagtap335
@vasantjagtap335 4 ай бұрын
अप्रतीम
@dr.sachinc.phugelacwadala1045
@dr.sachinc.phugelacwadala1045 5 жыл бұрын
अप्रतिम....... मन प्रसन्न झाल भाऊ
@anandakhot9264
@anandakhot9264 4 жыл бұрын
आतिशय सुंदर
@santoshwankhede6760
@santoshwankhede6760 5 жыл бұрын
अप्रतीम.. फारच छान.
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 1,9 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 3 МЛН
Alat yang Membersihkan Kaki dalam Hitungan Detik 🦶🫧
00:24
Poly Holy Yow Indonesia
Рет қаралды 11 МЛН
एक राधा एक मीरा.Eake Radha Eake Mira
4:17
Mahadu Khandare
Рет қаралды 254 М.
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 1,9 МЛН