फारच सुंदर..... मी नेहमी आपल्या सर्वांच्या कविता आवडीने एकत असतो.... मन खूप प्रसन्न होऊन जाते जेव्हा जेव्हा मी तुमच्या कवितेचा कार्यक्रम पाहतो... धन्यवाद...
@shivajiraut8611 Жыл бұрын
अनंत राउत सर सलाम आहे तुमच्या कवितांना
@vrushalipawar9885 Жыл бұрын
"हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा, या मनातून त्या मनात पोहोचणारा, एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा, तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा" Heartwarming मैफिल ❤️ खऱ्या अर्थाने मनामनातल्या कविता..
@sunilpawar4473 Жыл бұрын
खुप सुंदर विश्लेषण 🥰
@sahanshilbodele7578 Жыл бұрын
ळस
@yogeshwarmore7685 Жыл бұрын
अप्रतिम
@amoljadhav98513 ай бұрын
Hjjjjjjhh
@ganeshborade1434 Жыл бұрын
तु दिलेल्या वेदणेवर गाळला पाऊस मि !!!!! वा काय कविता सादर केली थेट काळजाला भिडली व्वा छान !!!!!
@pallavipatil7127 Жыл бұрын
खूपच सुंदर सादरीकरण सर्वच कवी मान्यवर हो। रोहित भाऊ अप्रतिम सूत्रसंचालन ,आयोजन,नियोजन
@geetasapakale5543 Жыл бұрын
डॉक्टरांनी केलेलं इचलकरंजीकरांच आणि इचलकरंजी च्या प्रत्येक अक्षरांची जी छान वर्णन केले आहे ते खूप खूप सुंदर अप्रतिम केलंय या कवी संमेलनाला आणि रोहीत तुला सुध्दा खूप खूप शुभेच्छा 🤗
@aprnapatil2158 Жыл бұрын
मन त्रुप्त झाले हा काव्यसंग्रह ऐकुन .अशे कारेक्रम तुमी अनेक ऐकवावे हीच ईच्छा .आभारी आहे .
@sumanshewale80129 ай бұрын
खुप छान कविता आहेत सर्व.. मी पण एक छोटी कवयित्री आहे... खुप काही शिकायला ही मिळाले हया विडिओतून... सर्व सन्माननीय कवीवर्याना सलाम... अप्रतिम सादरीकरण केले आहे...💐💐🙏🙏
@Akolkar25 ай бұрын
Dr tmchi khup Kamal ahe kadhi rajkarnat gelat tar tumhi lihlleli kavita shapath mhanun gaya.Tumchi kavita pratek mantraila mantripad ghetana ghayayala compulsion karavala havi Kamokami MAHARASHTRA MADHE.👌👌👌👌👌
@Bhausahebingale10 ай бұрын
खूप दिवसानंतर कविता ऐकायला मिळाल्या कॉलेजचे जीवन आणि लहानपण आठवले धन्यवाद सर्व कवी आणि कवयित्री ना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@niteshmokalkar1168 Жыл бұрын
कवीच्या माध्यमातून या धावत्या दुनियेत जून्या आठवणी ताज्या करून व लहान पणात नेण्याचा अप्रतिम कार्यक्रम
@indrajitghadge5373 Жыл бұрын
जातीच्या या उंबऱ्यात दैव थांबल रं, कुंकवाच्या दावणीला प्रेम बांधल रं..... अनंत सर 🙇🙇🙇
@pravinnisargandh8346 Жыл бұрын
जातीच्या या उंबऱ्यात , दैव थांबलं रं, कुंकवाच्या दावणीला प्रेम बांधलं रं...... अप्रतिम 💐💐💐💐💐 अनंत दादा
@pandariharnale4631 Жыл бұрын
@@pravinnisargandh83460000
@swatishelke550611 ай бұрын
😊😊
@ajaydevgnfan2418 Жыл бұрын
तुम्ही सर्व कवी आमच्या इचलकरंजी मध्ये आलात तुमचे खूप खूप आभार आहोत .......खूप छान झाला कार्यक्रम ! तुम्हा सर्वाना भावी वाटचालीस खूप शुभेच्छा 💐💐💐💐❤️❤️❤️
@sulabhiayare8737Ай бұрын
Khup chan vishwas😊
@Akolkar25 ай бұрын
Chitale Tai khup khup chan Gazal 👍👍👍
@taydegajanan19818 ай бұрын
काव्य संमेलन खूप अप्रतिम झाले आहे.आणि अनंत राऊत साहेबांची कविता सादरीकरण करण्याची पद्धत छान आहे.
@santoshgavhane8190 Жыл бұрын
रोहीत सर खूपच सुंदर प्रत्येकाच्या जवळून जाते कविता
@KARAN-xf2it10 ай бұрын
Kavi samaaajachaa aarasaa asato......... Anant Dada khup ch 2:14:14 chhhaaannnnn Thanks to all of you.... Love from Bangalore...😊
@priyankakhot8826 Жыл бұрын
Ya kavi sammelanatun premache pushpa varshav khup sundr kele ahet... apratim Rohit Sir...
@anilsontakke2308 Жыл бұрын
Rohit.... अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
@vishnupatilsawant Жыл бұрын
तू दिलेल्या जखमांवर गाळला पाऊस अप्रतिम सादरीकरण❤😊
@rajeshpatil168 Жыл бұрын
डॉ साहेब अप्रतिम कविता सादरीकरण मी सोयगांव कर म्हणून आम्हाला आपला अभिमान आहे
@drswapnilchaudhari5974 Жыл бұрын
Thanks
@rahuldarade5761 Жыл бұрын
मला ही सर्व कवीता खुप आवडतात.कवीता ही प्रत्येका च्या मनाचा वेध घेतात
@RahulKhasbage21 күн бұрын
डॉक्टरांनी संपुर्ण कार्यक्रम जिंकला ❤
@study_together98 Жыл бұрын
अनंत दादा... शाईचे पेनातून केवळ झरणे नाही, हे 1000 वेळा ऐकलंय.. तरी वाटतं 1001 व्या वेळा परत ऐकावं 🥰🥰🥰😘Lu so much😘
@avisonawane406910 ай бұрын
सर्वच कविता खूप आहे, अतिशय सुन्दर् 🎉
@anshnitnaware7815 Жыл бұрын
मला अनंत राऊत सरांच्या कविता खुप आवडतात
@sanghrakshittawade201 Жыл бұрын
काय भारी काव्यसंमेलन झालं हो,अभिमान सर्वांचा
@sahyputra_navnit Жыл бұрын
भैरवी चितळे, अनंत राऊत.... यांच्या कविता ऐकल्या आत्ता..... खुप छान!
@sandeephivale9536 Жыл бұрын
अनंत राऊत सर खूप छान 🎉
@aratipatil4610 Жыл бұрын
सुंदर कविता सुरेख सादरीकरण नव कवींना शुभेच्छा अभिनंदन देखील!!👍👍