Ketaki Chitale वर कोणती कारवाई होणार, सोशल मिडीयावर व्यक्त होताना कायदा काय सांगतो? | Bol Bhidu

  Рет қаралды 530,375

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #KetakiChitale #SharadPawar
केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टमुळे सध्या सोशल मिडीयाचं वातावरण तापलं आहे. काल दिनांक १३ मे च्या रात्री 8 वाजण्याच्या सुमारास केतकी चितळेच्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केली. या पोस्टखाली केतकी चितळेने ज्या व्यक्तीने मुळ पोस्ट लिहली आहे अशा ॲड नितीन भावे या व्यक्तींच नाव देखील लिहलं आहे. याविरोधात कळवा येथे केतकी चितळेवर पहिला गुन्हा नोंद देखील करण्यात आला.
एक लक्षात घ्या की, पोस्ट शेअर केल्यामुळे केतकीवर गुन्हा दाखल झाला आहे. म्हणजेच एखाद्या वादग्रस्त किंव्हा अक्षेपार्ह पोस्ट लिहिणे, शेअर करणे किंव्हा लाईक करणे, कमेंट करणं गुन्हा आहे का ? त्याचे कोणते कायदे आहेत का ? केतकी चितळेला अटक होवू शकते का ? याबाबत सायबर पोलीस अधिकारी आणि कायदेतज्ञ काय सांगतात ?आणि ही केतकी चितळे कोण आहे ? ती कायम वादात का सापडते ?
Ketki Chitale's controversial post is currently heating up the social media atmosphere. Yesterday, on May 13, at around 8 pm, Ketki posted against NCP President Sharad Pawar on Chitale's Facebook account. Under this post, Ketki Chitale has also written the name of the person who wrote the original post, Ad Nitin Bhave. The first case was also registered against Ketki Chitale at Kalwa.
One thing to note is that Ketaki has been charged for sharing the post. Is it a crime to write, share or like or comment on a controversial or offensive post? What are its laws? Can Ketaki Chitale be arrested? What do cyber police officers and lawyers say about this? And who is this Ketki Chitale? Why is it always in dispute?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 600
@hitendrakarde5642
@hitendrakarde5642 2 жыл бұрын
केतकी ज्या पवारबद्दल बोलली तो कोणीही असू शकतो जसं पाटोलेंनी मोदींना शिव्या दिल्या पण तो वेगळा होता.
@geetadeshmukh6923
@geetadeshmukh6923 2 жыл бұрын
एका मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला चपलेने मारण्याची भाषा कितपत योग्य आहे तरी ते स्वतःला सुसंस्कृत आजच्याच भाषणात म्हणाले धन्य आहे!!
@rkkha9952
@rkkha9952 2 жыл бұрын
kanun sabko ak jaisa honachahiye
@shubhampaithane5175
@shubhampaithane5175 2 жыл бұрын
संजय राऊत जी ही उघड पणे शिव्या देऊन देखील त्यावर असा काही खटला दाखल झाला नाही
@abhinaysanas9953
@abhinaysanas9953 2 жыл бұрын
केतकी शी तस आपले काही देणे घेणे नाही, पण कविता मात्र जबरदस्त. काय यमक जुळवलय... एखाद्या विशिष्ट माणसाचे नाव त्यात नाही, पण काहींना तसे वाटतंय. केतकी अनेकांच्या मनातील बोलली. थोड फार सत्य असेलच की...
@proarts877
@proarts877 2 жыл бұрын
Omsairam
@jitugavali7687
@jitugavali7687 2 жыл бұрын
Right
@vidhadharkale38
@vidhadharkale38 2 жыл бұрын
तुझी अक्कल नको पाजलू
@abhinaysanas9953
@abhinaysanas9953 2 жыл бұрын
तुम्ही तुमची तरी कशाला पाजलताय. अक्कल.
@hrudayinishinde111
@hrudayinishinde111 2 жыл бұрын
कविता केतकीने लिहीलीच नाही,दुसऱ्याच कुणीतरी लिहीली आहे,तिने शेअर केली आहे
@PurveshBhoir
@PurveshBhoir 2 жыл бұрын
"मी तुमच्या देवाचा पण बाप आहे" असं वक्तव्य करणाऱ्या मुसलमानावर किती गुन्हे दाखल झाले,मुख्यमंत्र्यांचं हिंदुत्व इथे का गप्प बसलं ह्यावर पण व्हिडिओ बनवा.
@sagarkengar7031
@sagarkengar7031 2 жыл бұрын
नाही जमणार यांना हे करायला
@tamhankarvivu7670
@tamhankarvivu7670 2 жыл бұрын
बापाचा बाप
@akshaymane862
@akshaymane862 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजाचा एकेरी उल्लेख केला तर अटंक झाली नाही आणि अशा राजकारणी लोकाचा ना काय बोले तर लगीच अटंक वा....
@tamhankarvivu7670
@tamhankarvivu7670 2 жыл бұрын
कारण इथे देवांचाही बाप आहे ना म्हणून कारवाई, छत्रपती शिवाजी महाराज वगैरे मतां साठी फक्त
@akshaymane862
@akshaymane862 2 жыл бұрын
@@tamhankarvivu7670 देवाचा बाप शरत पवार त्या ची लायकी आहे का पैसा खाऊन खाऊन जमीनी लुटुन पुढे आलेत हरामी साले पुर्ण कोग्रेस च तशी आहे
@gajanansonawane1060
@gajanansonawane1060 2 жыл бұрын
व्यक्ती स्वतंत्र नाही तर सोशल मीडिया बंद करा..फक्त राजकीय व्यक्तीचं काहीही बोलू शकतात असे वाटते..
@vaibhavdeore7311
@vaibhavdeore7311 2 жыл бұрын
Bhau tiche June video Ani post bagh
@mrthree1731
@mrthree1731 2 жыл бұрын
tiche fan pn bgh.. kahi lokana ti yogya pn vatate..
@vaibhavdeore7311
@vaibhavdeore7311 2 жыл бұрын
@@mrthree1731 ti yevdhi mothi ahe ka? chatrapati shivaji maharaj ch ekeri ullekh karu shakte?
@vaibhavdeore7311
@vaibhavdeore7311 2 жыл бұрын
@@mrthree1731 4-5 year adhi pasun ticya post baghtoy
@pdwagh33
@pdwagh33 2 жыл бұрын
तिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पण एकेरी उल्लेख केला होता तिचे तू समर्थन करतो
@braja5578
@braja5578 2 жыл бұрын
सत्ता धारी यांना कोणताही नियम कायदा लागु होत नाही ....कायदे नियम सामान्य लोकांसाठी आहे.., अजब तुझे सरकार......
@dipaksanap
@dipaksanap 2 жыл бұрын
चितळे यांनी जे काही लिहिलं आहे ते एकदम बरोबर आहे त्याचं आम्ही समर्थन करतो ...... तसंच शरद पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला किडा आहे हेही सांगणे विसरणार नाही ..
@kinglionheart8321
@kinglionheart8321 2 жыл бұрын
हे बारामती चे काका काही बोलू देत....ते चुकीचे नसते.पण बाकी कोणी काही बोलू देत यांना मग तुमचेवर कारवाई नक्की होणार. या भावी पंतप्रधान ना कोणी काही बोलू नये.
@makrandjoshi2777
@makrandjoshi2777 2 жыл бұрын
ह्याला कोन पंतप्रधानपद देईलर
@ajaykotkar7052
@ajaykotkar7052 2 жыл бұрын
त्या धरणाचं काय झालं...त्या वक्तव्यात तर...पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान होता...त्यावर किती कलम लावली...याचा अर्थ फक्त नेते काहीही बोलणार...बाकी कोणी काहीही नाही बोलायचं
@devidaskad9747
@devidaskad9747 2 жыл бұрын
त्या धरणाच्या वक्त्व्यावर तुम्हाला पाच वर्ष सत्ता मिळाली, आता लोक हुशार झालीत. तुमच्या निच चाली आम्ही ओळखून आहोत.
@KSRLO
@KSRLO 2 жыл бұрын
ते धारण आता ओसांडून वाहतय
@915bharatiravi
@915bharatiravi 2 жыл бұрын
Wa chan athwan karun dili.
@915bharatiravi
@915bharatiravi 2 жыл бұрын
To chaddit mutanra gale kadhtoy.
@tsc2708
@tsc2708 2 жыл бұрын
Tya dharnane paniprashn sutlay
@satmanevyasanmukti4349
@satmanevyasanmukti4349 2 жыл бұрын
खरं बोलली केतकी .हिंदू देव धर्माबद्दल काही बरळतात .यांच्यावरती पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे .आवडली कविता आपल्याला. महाराष्ट्राचा मराठा तुझ्यासोबत आणि केतकी
@arunpatilmyself1869
@arunpatilmyself1869 2 жыл бұрын
मागेही महाराज बद्दल बोलली होती माहित नसेल तर माहीती करुन घ्या
@ashishsmalankar2407
@ashishsmalankar2407 2 жыл бұрын
सत्यमेव जयते छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.
@godiswatching7197
@godiswatching7197 2 жыл бұрын
संजय राऊत नी हरामखोर म्हटलं तर व्यक्ती स्वातंत्र आणि सामान्य नागरीकानी काही म्हटलं तर FIR? हिच आपल्या देशाची शोकांतीका आहे… where is democracy?!
@mysweettuffy
@mysweettuffy 2 жыл бұрын
बरोबर
@vasudhakanawade6173
@vasudhakanawade6173 2 жыл бұрын
यांची सत्ता आहे म्हणून यांना काही ही बोलायची सूट आहे, सामन्यांना वेगळा. न्याय
@swapnil155
@swapnil155 2 жыл бұрын
दाबा दाबी चे राजकारण , दुसरं काय, आजपर्यंत हेच चालूय, त्यामुळे देश मागे आहे
@charcharekanha7
@charcharekanha7 2 жыл бұрын
हे अगदी बरोबर
@jayeshkarale9118
@jayeshkarale9118 2 жыл бұрын
correct 😃
@jyotidongare6840
@jyotidongare6840 2 жыл бұрын
फडणवीस साहेबांना " टरबुज्या " वगैरे खालच्या भाषेत बोलले जाते तेव्हा त्यांना काही शिक्षा नाही का ?
@shrinathbharate6231
@shrinathbharate6231 2 жыл бұрын
राहुल गांधींना Papu हे पण खालच्या भाषेत बोलले जाते तेव्हा त्यांना काही शिक्षा नाही का?
@pankajjadhav55
@pankajjadhav55 2 жыл бұрын
Aditya thakarenna pan asech bolle jate mag tyanchya baddal pan kahi tari bola
@pankajjadhav55
@pankajjadhav55 2 жыл бұрын
Don't talk with one sided view
@sd6795
@sd6795 2 жыл бұрын
मग राजकारणी वाटेल ते बोलतात ते चालत का? कायद्याचा पळवाटा असतात ना . ते सुटतात सहिसलामत
@Healthyme9
@Healthyme9 2 жыл бұрын
टिव्ही चॅनल्स वर बंदी घातली पाहिजे
@SachinJadhav-nb9lv
@SachinJadhav-nb9lv 2 жыл бұрын
Faltu ahe ketki
@bharatbhondave4243
@bharatbhondave4243 2 жыл бұрын
👍👌
@pramodsonawane3614
@pramodsonawane3614 2 жыл бұрын
90% जनता तर खुश आहे😊
@Rsxp8
@Rsxp8 2 жыл бұрын
काही असो. पण पोस्ट कडक होती. सत्यता मांडली.शरद पोस्ट बघ,जबरदस्त ठाचली राव 😜😂😂
@915bharatiravi
@915bharatiravi 2 жыл бұрын
Khar rup!!
@DattaPawar02
@DattaPawar02 2 жыл бұрын
तिची भाषा थोडी चुकीची वाट ते, पण त्याचा आशय थोडा बरोबर वाटतो तिने सन्मानपूर्व टीका केली पाहिजे.
@bhartiya777
@bhartiya777 2 жыл бұрын
बरोबर
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 жыл бұрын
टीका जरूर करा पण इतक्या खालची पातळीची ती पण एक महिला असून
@hrudayinishinde111
@hrudayinishinde111 2 жыл бұрын
ती कविता लिहिणारा वेगळाच कोणी आहे,त्याला कोणी शोधताना दिसत नाही, हीने ती कविता शेअर केली,शेअर करताना जरा स्वतः:चं डोकं वापरायला हवं होतं कारण आधीच आपण कानफाटे म्हणून प्रसिध्द आहोत त्यात आणखी भर पडली.
@mahendrajadhav8374
@mahendrajadhav8374 2 жыл бұрын
पण प्रकरण जेवढे ताणले जाईल तेवढीच ती कविता जास्त viral होणार हे नक्की... नसेल माहीत तो ही कविता वाचनासाठी उतावीळ होईल 😎
@businessswot1003
@businessswot1003 2 жыл бұрын
अभिनेत्री केतकी चितळे हीनं केलेल्या फेसकूस पोस्टमध्ये लिहिलंय की... तुका म्हणे पवारा | नको उडवू तोंडाचा फवारा || ऐंशी झाले आता उरक | वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे | सतरा वेळा लाळ गळे || समर्थांचे काढतो माप | ते तर तुझ्या बापाचेही बाप || ब्राह्मणांचा तुला मत्सर | कोणरे तू ? तू तर मच्छर || भरला तुझा पापघडा | गप! नाही तर होईल राडा || खाऊन फुकटचं घबाड | वाकडं झालं तुझं थोबाड || याला ओरबाड त्याला ओरबाड | तू तर लबाडांचा लबाड | . तिने लिहल नाही तिने शेअर केलय😂😂
@vandanaamate998
@vandanaamate998 2 жыл бұрын
Agadi barobar aahe
@Aartipingle
@Aartipingle 2 жыл бұрын
Correct
@charcharekanha7
@charcharekanha7 2 жыл бұрын
Mla sudhha वचायची ही कविता नेमके प्रकरण काय ते कळेल
@arvindpashilkar3119
@arvindpashilkar3119 2 жыл бұрын
जे frod आहेत ते देव आहेत बाकीचे दानव आहेत
@mahesh-waghmare
@mahesh-waghmare 2 жыл бұрын
पोस्ट केेले म्हणून झोंबल या राष्ट्रवादी ला तर मग ते संजय राऊत टीव्ही वर किती घाण बोलतो त्याला वेगळा न्याय का??? त्याच्यावर करा की कारवाई..
@lakhanmarathe5101
@lakhanmarathe5101 2 жыл бұрын
तुला काय घंटा कळतं
@yashwantdhole7645
@yashwantdhole7645 2 жыл бұрын
@@lakhanmarathe5101 Tula khup kalta jasa kay. Sanb bara, he wis ani te wis kiti?
@amitsarde6310
@amitsarde6310 2 жыл бұрын
@@yashwantdhole7645 hahaha
@preranalad9336
@preranalad9336 2 жыл бұрын
He also face hate that time
@adityabadgujar3088
@adityabadgujar3088 2 жыл бұрын
मला कविता आवडते, आणि मविआ ला इतकीच टिका झोंबत असेल तर दुस-या वर पण बोलताना तारतम्य ठेवून बोलले पाहिजे नाही तर काय होते त्याचा उत्कृष्ट नमुना.
@mayurshirishkar1402
@mayurshirishkar1402 2 жыл бұрын
Are रताल्या tu tar भाजपचा लंगोट आहेस
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 жыл бұрын
अटक वगैरे चालू च असतय सरकार च दलिंद्री आहे पण कविता मात्र एकच नंबर केली बाईने. कविता एकदमच फिट. साहेबांच्या गुणांना साजेशी 😁😁
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 2 жыл бұрын
भारतीय लोकशाहीत फक्त राजकारणी आणि प्रशासन यानांच सर्व अधिकार आहेत, सामान्य नागरिक म्हणजे गुलाम.
@jaibholenath6900
@jaibholenath6900 2 жыл бұрын
Freedom of religion only for Elgaar Parishad
@आस्तिकशिरोमणी
@आस्तिकशिरोमणी 2 жыл бұрын
संयत भाषेचा वापर करावा ना मग ...
@sumitpoyarekar7213
@sumitpoyarekar7213 2 жыл бұрын
Ek no bhava
@bapureaction7374
@bapureaction7374 2 жыл бұрын
मग अशे नेते निवडताच कशाला जे जाती धर्मावर राजकारण करतात
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 2 жыл бұрын
@@bapureaction7374 ते आपल्या एकट्याच्या मतावर अवलंबून नाही,निवडणुका पैशाच्या जोरावर लढवल्या जातात आणि जनता त्याला बळी पडते आणि नको ते लोक निवडून येतात.
@jaysriram43
@jaysriram43 2 жыл бұрын
तिला एवढं पण खरं बोलण्याची गरज नव्हते.😂😂😂
@godman6591
@godman6591 2 жыл бұрын
भाज्यपाल कोशारीने तर एका बुवाला महाराजांच्या गुरुस्थानी बसवलं😂फुलेंच्या लग्नावर विनोद केले😂ते चालत रे अंडभक्ता
@bhartiya777
@bhartiya777 2 жыл бұрын
हो ना एकदम सामान्य जनतेच्या मनातील कविता
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 2 жыл бұрын
🤣🤣katuu satya
@osbl12
@osbl12 2 жыл бұрын
@@godman6591 तझी जळली का मग?
@durgaparihar5141
@durgaparihar5141 2 жыл бұрын
Correct
@gaouravdoijad8637
@gaouravdoijad8637 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेला आवडली कविता... तुका म्हणे.... छान👏✊👍
@nickpop23
@nickpop23 2 жыл бұрын
maharashtrala ki shendi walyana??
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 жыл бұрын
@@nickpop23 kavita eka "talwar" valya vr kelya. Zombty dusryannach.
@sumit.s7535
@sumit.s7535 2 жыл бұрын
पण पोस्ट खतरनाक राव danger कविता 😂😂
@sohammogali6098
@sohammogali6098 2 жыл бұрын
😂😂
@akashgaikwad7991
@akashgaikwad7991 2 жыл бұрын
तुला बामन झवला का लवड्या चल निघ लय मार खाशील 😡😡
@kunalbhosale1132
@kunalbhosale1132 2 жыл бұрын
Kharay 😂
@db510bssl9
@db510bssl9 2 жыл бұрын
एकच नंबर
@harshgamer1482
@harshgamer1482 2 жыл бұрын
😅😂😂😂😂🔥
@rishibhoir5060
@rishibhoir5060 2 жыл бұрын
तुकाराम महाराजांचे नाव कृपया 🙏राजकारणापासून दूर ठेवा.
@couragestories
@couragestories 2 жыл бұрын
तुकोबांचे नाव यात घ्यायची गरज नव्हती.......!!!!!......
@Ghanshyam1987
@Ghanshyam1987 2 жыл бұрын
हे मात्र खर आहे
@siddharthjadhav5443
@siddharthjadhav5443 2 жыл бұрын
🤣😆😆
@rishibhoir5060
@rishibhoir5060 2 жыл бұрын
@@siddharthjadhav5443?? काय डोकं फिरलं काय
@siddharthjadhav5443
@siddharthjadhav5443 2 жыл бұрын
@@rishibhoir5060 ha
@rohan_ghatge_rg_003
@rohan_ghatge_rg_003 2 жыл бұрын
लोक जे आपसात बोलताय ते ह्यांनी पोस्ट केलं.. पण मुलगी असून धाडस मानलं पाहिजे.. 💯💯
@sumukhhardikar7992
@sumukhhardikar7992 2 жыл бұрын
अहो हे अनेक जणांचे मत आहे ,पणं अस उघड बोलत का कोणी ,ते मनातल्या मनात किंवा खाजगीत बोलायचं असतं ,अर्थ तोच मात्र परिणाम बदलतात
@govati7152
@govati7152 2 жыл бұрын
अजित पवार यांनी धरणाबाबत केलेल्या वक्तव्याने जनतेचा अपमान झाला होता त्याच्यावर खटला का दाखल नाही केला म्हणजे राजकारण्यांनी काही बोलावं आता यापुढे सर्वांना कायदा लागू करा अशा वक्तव्याबाबत अटक व्हायलाच पाहिजे कोणी ही असू दे कितीही मोठा राजकारणी असला तरी
@eknathpalve6054
@eknathpalve6054 2 жыл бұрын
छगन भुजबळांनी मा हिंदूंहृदयसम्राट बाळासाहेबांना T बाळु म्हणुन संबोधले होते,त्यावेळी महाराष्ट्रातील मंत्रीमंडळात मंत्री होते,परंतु त्यावेळी कोणीही कारवाईची मागणी का केली नाही?
@rameshkadam8034
@rameshkadam8034 2 жыл бұрын
माननीय शरद पवार यांचे बद्दल केतकी चितळे यांनी चूकीची पोस्ट केली आहे परंतू शिवसेना अध्यक्ष संजय राऊत यांनी तर पंत प्रधान यांच्या बद्दल किती वेळा बदनामी केली आहे परंतू तरीही त्यांचे विरूद्ध. पोलीसांनी काहीही कारवाई केली नाही कायदा तर सर्वांना सारखाच आहे मग फरक कशासाठी
@bestlife6210
@bestlife6210 2 жыл бұрын
जितकी तत्परता तिने पोस्ट केल्यावर अटक करायची दाखवली तेवढीच समजाच्या हितासाठी पोस्ट करण्यासाठी दाखवा त्यावर action घ्या. राजकारण्यांच्या व्यक्तिगत आुष्यापेक्षा समाजातील सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण खूप महत्त्वाचे आहेत. राजकारण्यांनी काम नाही केलं तर त्यांना शिक्षा करण्याचा कायदा करण गरजेचं आहे.
@vaibhavjadhav9059
@vaibhavjadhav9059 2 жыл бұрын
लोक चिडले आहेत शरद पवारांनावर....!! हीच सोडा...ही ब्राह्माण आहे म्हणून लोक आत बहुजन - ब्राहमण वाद उकरत बसतील...पण एसटी कर्मचाऱयाना शरद पवारांविषयी विचारा .... अक्षरशः आय माय काढतात तें....!!
@yashwantdhole7645
@yashwantdhole7645 2 жыл бұрын
💯 satya!!
@avswami3910
@avswami3910 2 жыл бұрын
Barobar
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 2 жыл бұрын
Satyaparisthiti..👍
@prakashbuldana
@prakashbuldana 2 жыл бұрын
कोणाचेही प्रत्यक्ष नाव नसलेली कविता शेअर करणे जर गुन्हा आहे तर हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्या आक्षेपार्ह कवितेचे सार्वजनिक वाचन करणे गुन्हा नाही का?
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 2 жыл бұрын
People are not fool to understand whom the poem refers to . Only fool don't understand
@pratikpowar5878
@pratikpowar5878 2 жыл бұрын
Bhamni kava
@swapnil155
@swapnil155 2 жыл бұрын
@@pratikpowar5878 कावा नाही...सत्य..कावा पवारी विचारांचे लोक करतात..बामन सत्य मांडतात म्हणून टोचतात
@y1.5
@y1.5 2 жыл бұрын
Dev ka dhanda
@pratikpowar5878
@pratikpowar5878 2 жыл бұрын
@@swapnil155 kont stya Mandta tumhi..? Ramdas shivaji maharanjacha guru ahe ,dadaji konddev guru ahet...asl Satya sangt basta ky tumhi....ki mahatma jotiba fulenchi ijjat kadhta
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 2 жыл бұрын
एक आणि एक शब्द खरा आहे तिने लिहीलेला.... कोर्टात तिने सरळ घुम जाव करावं....सांगावं...मी पवार नावाच्या तिसऱ्याच व्यक्तीवर टीका केली....कशावरून ती व्यक्ती शरद पवार च आहे? पवार डझनाने सापडतील महाराष्ट्रात....नेमका पवार कुठला....द्यावं कोर्टात ठासून....हे नेते घुमजाओ करतात...मग आपण करायला काय हरकत आहे? आणि झालेल्या मानसिक त्रास आणि शाईफेकी बद्दल....राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाच्या केसेस टाकाव्यात..... उभी आडवी ठासा यांची
@swapnil155
@swapnil155 2 жыл бұрын
right.. पटोळे नी जसा मोदी उभा केला तसा 😂😂..त्यांच्याच style नेच उत्तर द्यावे😂
@bodhraj7043
@bodhraj7043 2 жыл бұрын
कायद्याचा ईतका गैरवापर या पुर्वी झालेला नाही, कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे महत्वाचे नाही, तर ते कलम लागू होत का हे पाहीलं पाहीजे,
@SanatanAngel
@SanatanAngel 2 жыл бұрын
124A सारखे 153 A चा पण खूप गैरवापर वाढला आहे.आता या केसमधे पवारांच्यावर म्हणजे एका व्यक्तीवर जहरी भाषेत टीका केली .मग यात दोन समुहात किंवा धर्मात भांडण लावण्यासाठीचे कृत्य केले ,हे कसे काय म्हणता येईल
@vasudhakanawade6173
@vasudhakanawade6173 2 жыл бұрын
राज्यात सत्ता यांची म्हणजे यांना रान मोकळे आहे, सामान्यानी बोलण गुन्हा आहे, एक प्रकारची हुकूमशाही च झाली ही
@mangeshaher250
@mangeshaher250 2 жыл бұрын
सामान्यांना सुद्धा जगण्याचा बोलण्याचा अधिकार आहे मी केतकी ताईंना महाराष्ट्राची झाशीची राणी मानतो
@donaldbabu7129
@donaldbabu7129 2 жыл бұрын
अटक का पण ??.... बऱ्याच नेत्यांनी सुद्धा आधी शरद पवार ला शिव्या दिले आहेत च की.... त्यांना कधी अटक केली नाही.... वाह दडपशाही 😂😂
@omkarkale270
@omkarkale270 2 жыл бұрын
केतकी चितळे पहिल्यापासूनच कायम वादात राहते... पण इथे शिव्या वगैरे दिल्यात का तिने??? किरकोळ टीका केली तर एवढं कोणाला झोंबलं नाही पाहिजे... टीका सहन नाही होत तर राजकारण सोडून द्या...
@shreyashtodkari908
@shreyashtodkari908 2 жыл бұрын
Pan tina Shivaji महाराजांबद्दल सुद्धा अक्षेपार्या बोललेली
@omkarkale270
@omkarkale270 2 жыл бұрын
@@shreyashtodkari908 ती थोडी सरकलेलीच आहे... पण शरद पवार आणी महाराजांची तुलना होऊच शकत नाही... Its fine to criticise any human but its not fine to criticise the great shivaji maharaj...
@shreyashtodkari908
@shreyashtodkari908 2 жыл бұрын
@@omkarkale270 ho bhava ,पवारांना म्हणू दे काय पण ; महाराजांना बद्दल काहीतरी बरलली होती ती या आधी .
@yashwantdhole7645
@yashwantdhole7645 2 жыл бұрын
@@shreyashtodkari908 Are mitra, maharajan baddal ti bolli hoti tewha amhi pan virodh kela hota. Pan Pawaran baddal bolli ti te kahi chukicha ahe ka?
@shreyashtodkari908
@shreyashtodkari908 2 жыл бұрын
@@yashwantdhole7645 nahi pan tasa vyakti la mahatva द्यायचा नाही .तिनं महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी देखील मागितली नाही .
@vinayakmodak507
@vinayakmodak507 2 жыл бұрын
म्हातारे काकांना सर्व कायद्यातून पूर्ण सवलती आहेत का....?
@sanketmalve3388
@sanketmalve3388 2 жыл бұрын
तुझा बाप तुला जन्म देऊनच वर गेला असेल म्हणून तुला वयस्करपण आणि आजारपण समजलं नसेल, चितळेचे समर्थन करतोय. काय तुमची लायकी?
@opto.kaustubhdeshmukh4501
@opto.kaustubhdeshmukh4501 2 жыл бұрын
आज वैचारिक स्वातंत्र्याचा शाहु फुलेवादी विचारांच्या लोकांकडून मुडदा पाडला गेलाय. लेखन स्वातंत्र्य जसं देवाच्या विरोधात असलेल्या नास्तिकांना आहे तसंच साडेतीन जिल्ह्यातील साध्या खासदारावर काव्य करण्याचा अधिकार ही लेखन स्वातंत्र्य देते...कोणीही केतकीचा हा संविधानिक अधिकार हिरावू शकत नाही...! पंतप्रधान मोदीजींना लोक सामाजिक माध्यमांवर कितीतरी शिव्या घालतात, मोदीजी कधीच मनावर घेत नाही...!! उगीच नाही मोदींना विश्वनेता मानतात लोक...!!! असहिष्णू मविआ.
@pratikpowar5878
@pratikpowar5878 2 жыл бұрын
Andhabhakt tula petrol 2000 rs zal ki kalel
@rameshpote2642
@rameshpote2642 2 жыл бұрын
कोणाच्या तोतरे पना विषयी या लोकांचे कमेंट चालतात सगळे मोठे स्वतः कधी विचार करून बोलतात का मग हे कायदे फक्त सर्व सामान्य लोकांना च का
@tamhankarvivu7670
@tamhankarvivu7670 2 жыл бұрын
निवडणूक जवळ येत्ये, दाखवा आता हिसका बापाच्या बापाला
@akshaydeshmukh8088
@akshaydeshmukh8088 2 жыл бұрын
हे मुलभूत हक्कांमध्ये येत नाही का राजकारण्यांना वेगळा कायदा आहे का आणि सामान्य माणसाचा वेगळा कायदा सामान्य माणूस स्वतःच्या मत सुद्धा मांडू शकत नाही का
@shashikantshinde9958
@shashikantshinde9958 2 жыл бұрын
अरे भडव्या या पितळीला आजार आहे ती सतत घाणेरड्या व अश्लील भाषेत बरळते.ते बघ आधी तुझ्या बापाची नरक वाट बघतोय असे म्हणल तर ढुंगणाला मिरच्या झोंबतील।तिची लायकी कळलीय कधीच.
@sanketmalve3388
@sanketmalve3388 2 жыл бұрын
मतं मांडू शकतात पण ही कोणती संस्कृती, यांना आज्जी आजोबा नव्हते का? वय आणि आजारपण यावर बोलणे कितपत योग्य आहे ?
@abhayk2658
@abhayk2658 2 жыл бұрын
Maz mat ahe Ketaki Budhvar pethet janmali asavi...
@rkkha9952
@rkkha9952 2 жыл бұрын
kanun sabko ak jaisa honachahiye
@arunshitole3115
@arunshitole3115 2 жыл бұрын
व्यक्ती स्वातंत्र्य आहे पण दुसऱ्या व्याक्तीचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी लागते
@shindesarkar466
@shindesarkar466 2 жыл бұрын
राजकीय सभेत असे वक्तव्य केल्यास कायदा काय सांगतो?????🙏🙏🙏
@kishorshinde7878
@kishorshinde7878 2 жыл бұрын
सही पकड़े हो....?
@prasad16592
@prasad16592 2 жыл бұрын
वक्तव्य सभेत होवो किंवा social media कोणीही करो ते चूकच
@Ayu_b
@Ayu_b 2 жыл бұрын
सत्तेत असला तर मोकाट विरोधात असला तर जेल मध्ये
@sumitpatil9264
@sumitpatil9264 2 жыл бұрын
Kayda netyansathi nasto to fakt samanyansathi, pan yacha arth mi kon tya chitle bitle la support ajibat karat nahi, khup galiccha bolte ti bai.
@shindesarkar466
@shindesarkar466 2 жыл бұрын
@@sumitpatil9264 बरोबर पण हे नेत्यांना का कळतं नाही,आणि मि पण चितळे चा समर्थक नाही.🤣🤣🤣
@swapnil2444
@swapnil2444 2 жыл бұрын
पवारांबद्दल केतकीच काय खूप जण कॉमेंट मध्ये यापेक्षा खालच्या थराचे वक्तव्य करतात
@kevalkhawane8576
@kevalkhawane8576 2 жыл бұрын
Kahi lok vinakaran dev banvtat kahinna
@yashwantdhole7645
@yashwantdhole7645 2 жыл бұрын
Right to Freedom ani Right to speech ahe. Je bolaycha te bolu. Ghabarto ka tumhala.
@sai_karpe
@sai_karpe 2 жыл бұрын
तो वाकड्या तोंडाचा आहेच त्या लायकीचा . महाराष्ट्राचं वाटोळं करून ठेवलय . राष्ट्र विरोधी आहे तो
@akashsatpute780
@akashsatpute780 2 жыл бұрын
हायच तसा त्यो बाहुला
@sanketrautajss123
@sanketrautajss123 2 жыл бұрын
@@yashwantdhole7645 right to abuse pan ahe ka 😂 right to hurt religious sentiments pan ahe ka 🤡
@gk-di4kn
@gk-di4kn 2 жыл бұрын
महाराष्ट्रात लोकशाही पतन पावली आहे. मराठी मीडियाला हाताशी धरून दादागीरी चालू आहे. जनतेच्या मनात राज्य सरकार विरोधात असंतोष खदखद त आहे.
@krishnavet504
@krishnavet504 2 жыл бұрын
छान कविता आहे, काहीच चुकीचे नाही.द्या सोडून
@pratikpowar5878
@pratikpowar5878 2 жыл бұрын
Hich tuzi pn layki ahe...babala pn Asch bolt asnar tu
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
5:28👈🤣 Best part of this video!! ‘वादग्रस्त प्रकरणावर कमेंट करणे टाळलं पाहिजे’ यावर तुम्हाला काय वाटतं हे ‘कमेंट करून’ सांगा!
@Anand-ex7oc
@Anand-ex7oc 2 жыл бұрын
आम्हाला तर केतकीच बरोबर वाटते.
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
@@Anand-ex7oc ही बया मला फारशी माहित नाही. पण मी इतर बऱ्याच चॅनल्सवर पाहिले बहुतांश लोकांचं तुमच्यासारखंच मत आहे.😁😆😂 तिला शिव्या घालणारे मला इथं जास्त सापडले आहेत.😂
@vidyagawade3347
@vidyagawade3347 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@rashmi81100
@rashmi81100 2 жыл бұрын
Tine "chitlyanchi" bakarwadi aani amba Barfi pathavun raag shaant karava
@Khavchat
@Khavchat 2 жыл бұрын
@@rashmi81100 ‘श्रीखंड’ खाणारे ‘बाकरवडी’ आणि ‘आंबा बर्फी’ने शांत होतील असं वाटतंय का तुम्हाला?😁
@prakashbuldana
@prakashbuldana 2 жыл бұрын
पवारांनी दुसऱ्याची हिंदू देवांचा अपमान करणारी आक्षेपार्ह कविता जाहीररीत्या वाचून दाखविली पण ते आदरणीय, पण केतकीने दुसऱ्याची आक्षेपार्ह कविता त्यामध्ये कोणाचे नाव सुद्धा नाही ती शेअर केली तर तिला अटक वा रे पुरोगामी महाराष्ट्र
@pratikpowar5878
@pratikpowar5878 2 жыл бұрын
Tu pn tuzya baba la Asch bolt asnar
@marketguideme
@marketguideme 2 жыл бұрын
@@pratikpowar5878 nai tujha bap ahe na Sharad Pawar
@marketguideme
@marketguideme 2 жыл бұрын
👍🚩🚩🚩🚩
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 2 жыл бұрын
@@marketguideme 👌🤣
@vasudhakanawade6173
@vasudhakanawade6173 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात
@businessswot1003
@businessswot1003 2 жыл бұрын
*#जाहिरनिषेध_शरदचंद्रपवार* "तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत" ..राजकारण सोडा, पण इतका अहंकार? सत्ता आणि पैसा आला की माणूस स्वतःला देवापेक्षा मोठे समजतात!! हा तर देवाचा बाप म्हणून घेतो 😡😡😡
@ushadeshpande277
@ushadeshpande277 2 жыл бұрын
कोणाच्याही शारीरिक vangyavar बोलणे चूक आहे even फडणीस chya वजनावर चंपा टरबुज mhane wrong ahe
@Bhushan2602
@Bhushan2602 2 жыл бұрын
सरळ सरळ म्हणा की आपली मतं कुठे मांडू नका किंवा व्यक्त होऊ नका, इंस्टा वर रील लाईक करत बसा फक्त,
@mpk1312
@mpk1312 2 жыл бұрын
ती दिपाली सय्यद पंतप्रधान बद्दल काही बोलली तिच्यावर कारवाई कधी होणार
@bh2808
@bh2808 2 жыл бұрын
Modi saheb BJP leader aahet. Gunda parti leader nahit.
@mayukumbhar3359
@mayukumbhar3359 2 жыл бұрын
ती उनंडगी आहे, उनंडग्यावर उनंडग्याच सरकार काय कारवाही,,? करणार
@anirudhavadgavkar3747
@anirudhavadgavkar3747 2 жыл бұрын
महाराष्ट्राला लागलेला ८० वर्षाचा ग्रहण 😔
@sameerc4399
@sameerc4399 2 жыл бұрын
153A पवार , ओवेसी वर गुन्हा का नाही दाखल होत ? आणि मी अमेरिकन नागरिक आहे तर असले कायदे आमच्यावर पण लागू होतात का? आणि लोक आपापसात पवारांबद्दल असच बोलतात केतकीने फक्त ट्विट केलंय
@shreyasgore5362
@shreyasgore5362 2 жыл бұрын
@@dawnforjustice Tu gap re.Adhi to wakdya kay mhanala te neet wach ani aik ani mag tyala tu kay bolshil te sang.
@surajwavre8291
@surajwavre8291 2 жыл бұрын
ओवेसीवर गुन्हा कोणत्या कायद्याला धरून होईल?? एखाद्या दीड दमडीच्या माणसाच्या कबरीवर जाणारा माणूस सुद्धा दीड दमडीची किंमत असलेला आहे. त्याला माहित आहे की कायद्यानुसार कबरीवर जाणं गुन्हा होत नाही.
@aadityakale6754
@aadityakale6754 2 жыл бұрын
@@dawnforjustice shett uptya tuza baap sharad pawarch bolla te.. ajun land dhara sahebancha par devanche bap kadhle na tumche😂
@pratikpowar5878
@pratikpowar5878 2 жыл бұрын
@@shreyasgore5362 tu gpp re salya andbhakt
@shreyasgore5362
@shreyasgore5362 2 жыл бұрын
@@pratikpowar5878 Andhbkakt tu ahes jo wakdyachya ghanendya bhashela ani vrittila andhalepane support det ahes ekhadya lal ghotnyarya kutra sarkhe.
@mahadeosherkhane2762
@mahadeosherkhane2762 2 жыл бұрын
Ketki chitale and Rathore (Baap of Gods) both poems will be viral.. It is good for public to know the altimate truth.. Good public awareness..
@tsc2708
@tsc2708 2 жыл бұрын
Right
@bharatendu6498
@bharatendu6498 2 жыл бұрын
मस्त. सत्य बोचरे असते म्हाताऱ्याला वाईट वाटलं नसेल. कारण त्याला माहित आहे की त्याने काय काय कांड केले आहे
@vishnuadlok5215
@vishnuadlok5215 2 жыл бұрын
Ketki's each and every word is 100000% true.
@dharmendragogawale4607
@dharmendragogawale4607 2 жыл бұрын
कायदा आणि त्यातील कलमे फक्त सर्वसामान्य जनतेसाठी लागू होतात.राजकीय पक्षाच्या नेत्यांना काहीही बोलण्याचे आणि पोस्ट करण्याचे स्वातंत्र्य आहे.
@tamhankarvivu7670
@tamhankarvivu7670 2 жыл бұрын
त्यासाठी दुसऱ्याच्या भावना दुखावल्या तरी चालतील, तुमच्या देवांचाही बाप म्हणे,
@janvilambhate4088
@janvilambhate4088 2 жыл бұрын
The post which she had written is 100% Truee... 😂No matter how much people supports their #Pawarsaheb but what she has written is the only words where people gonna describe him from now...🙏😂
@saurabhnerkar8097
@saurabhnerkar8097 2 жыл бұрын
ekdam brbr
@bittertruth.2399
@bittertruth.2399 2 жыл бұрын
Please provide your Facebook ID with your dad's photo. I would love taunting him. Let all of us see who's product you are.
@ATMmm62
@ATMmm62 2 жыл бұрын
Then how much appropriate is it to comment on anyone's physical condition or wish someone for hell??
@vikramshinde4546
@vikramshinde4546 2 жыл бұрын
That's a shame.
@ronaldj8443
@ronaldj8443 2 жыл бұрын
ketaki baddal ek kavita lihiliy mi - nav ahe - ketaki cha sanndass
@malojiphad2076
@malojiphad2076 2 жыл бұрын
खुप Chan कविता अवडली मला,
@swapnilharane4665
@swapnilharane4665 2 жыл бұрын
कविता मात्र एक.नंबर......
@sushilpagar5985
@sushilpagar5985 2 жыл бұрын
हि केतकी चितळे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरळली होती तेव्हाच कारवाई झाली असती तर आज हि वेळ आली नसती राजकीय लोक त्यांच्यावर वेळ आली कि मग कारवाई करतात... म्हणजे हे छत्रपतींपेक्षा मोठे लागुन गेले... हिच कारवाई छत्रपतींबद्दल बोलली तेव्हा करायला पाहिजे होती...😢😢😢😢😢😢😢😢😢😢👍👍👍👍
@saagarbhise785
@saagarbhise785 2 жыл бұрын
बंगल्यावर नेऊन मारहाण करणारे आदरणीय आव्हाड मुतण्याच्या भाषा करणारे सन्माननीय दादा बहुपत्तनिक महान मुंडे कदाचित शांतिदूत ओवेसी कीर्तन सांगतात का ? संविधान व्यक्ती गणित वेग वेगळे आहे का ? व्होरा समितीच्या टिप्पणी किंवा नवाब मलिक वंदनीय आहेत ? साला / साल्यानो हि भाषा शैली उचित आहे ?
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 2 жыл бұрын
Correct bolalat....yana jaab vicharnara koni rahila nahi...
@vasudhakanawade6173
@vasudhakanawade6173 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, हुकूमशाही झाली ही
@deepakborkar2583
@deepakborkar2583 2 жыл бұрын
या प्रकरणात पोलिसांनी तिला अटक केली असता त्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी अंडी फेक आणि शिव्यागाळी केल्या ते निषेधार्ह आहे
@dagadudesale6350
@dagadudesale6350 2 жыл бұрын
सगळ्यांनीच संयमित वक्तव्य केले पाहिजे. मग ती व्यक्ती मोठी असो वा सामान्य नागरिक. कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे.
@shitaloak4362
@shitaloak4362 2 жыл бұрын
Nahi na sarkha ! Mag sabhetahi ghan bolanare, shivya denaryana kay kele kaydyane?
@mamatalk1693
@mamatalk1693 2 жыл бұрын
Right.
@prasadsapkal1191
@prasadsapkal1191 2 жыл бұрын
😂😂😂
@jaibholenath6900
@jaibholenath6900 2 жыл бұрын
Kharach ki kaay
@suryajisatre7240
@suryajisatre7240 2 жыл бұрын
Netyani kahihi vaktavya keli tari chalatat Kayada samanya jantesthi a he Nathan sathi nahi
@duttarampujari1963
@duttarampujari1963 2 жыл бұрын
We support ketki chitale.
@AdvSagar-yi5kk
@AdvSagar-yi5kk 2 жыл бұрын
जाती धर्म बाजूला ठेवून आपण सर्वांनी महाराष्ट्रात मराठी म्हणून एकत्र राहिले पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मुद्दाम फूट पाडणारे काही नेते, अशा नेत्यांच्या मागे लागू नका. मुंबई/ठाणे शहरात राहणार्‍या मराठी लोकांना जात/धर्म दिसत नाही. कारण तिथे गुजराती, पंजाबी, उत्तर भारतीय एकत्र राहतात. त्यांची भाषा त्यांना एकत्र ठेवते, तसे आपली भाषा आपल्याला एकत्र ठेवेल. परंतु महाराष्ट्रातील खेडेगावातील भाग अजूनही जातींमध्ये विभागलेला आहे. महाराष्ट्रा बाहेरचे लोक आपल्याला मराठी म्हणून संबोधतात. जय मराठी, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@akshaydeshmukh8088
@akshaydeshmukh8088 2 жыл бұрын
त्यासाठी समान नागरी कायदा येणार आहे Coming soon
@aparnapatil1641
@aparnapatil1641 2 жыл бұрын
जातीधर्म विसरून देशाला राजरोस लुबाडणार्यांना एकत्र मिळून प्रश्न विचारला पाहिजे जनतेने!
@प्रथमेशपाटिल-छ6ध
@प्रथमेशपाटिल-छ6ध 2 жыл бұрын
जाती ठीक आहे, पण धर्म विसरायला सांगतो आहे का. तुझ डोक तरी ठिकानावर आहे का 🤧😡
@jaibholenath6900
@jaibholenath6900 2 жыл бұрын
Aaplyala baakiche Kafir / Mushriq/ Pagan mhanun hi sambodhtat
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 2 жыл бұрын
Khare aahe
@jayyadavsolaskar2206
@jayyadavsolaskar2206 2 жыл бұрын
पवरांबद्दल या पेक्षा जास्त ******** भाषेत बोलले पाहिजे 🙏🙏🙏
@shripawar4183
@shripawar4183 2 жыл бұрын
Tuzya aajchya vayache aahet neet bol Laykit raha
@jayyadavsolaskar2206
@jayyadavsolaskar2206 2 жыл бұрын
@@shripawar4183 mi kutha kai चुकीचं लिहिले भाऊ..............मी फक्त बोललो या पेक्षा जास्त चांगल्या भाषेत बोलला पाहिजे ......ते चुकून **** टाईप zhalai.... आणि माझे आजोबा ed chi चौकशी लागली तर पळून जाणार नाहीत😂
@jayyadavsolaskar2206
@jayyadavsolaskar2206 2 жыл бұрын
@@shripawar4183 आणि माझी लायकी नको सांगू तू मला ....... इथ आमचा उस जाईना....या घोटाळेबाज लोकामुला...........त्यांच्या मुळे कारखाने बंद पडलेत ....त्यांच्या बद्दल आम्ही नेहमी चांगलाच* बोलणार
@jayyadavsolaskar2206
@jayyadavsolaskar2206 2 жыл бұрын
@@shripawar4183 किंवा कार्यकर्त्यांच्या मागे पण लपणार नाहीत
@dhairyashilchavan6529
@dhairyashilchavan6529 2 жыл бұрын
पवार तुझ्यावर *******का
@surekhapatil1850
@surekhapatil1850 2 жыл бұрын
Perfect post done by her....keep it up 26 January ....why celebrate?
@maheshshedge6271
@maheshshedge6271 2 жыл бұрын
संजय राऊत यांनी दिलेल्या शिव्याबद्दल कोणती शिक्षा आहे कायद्यामधे
@arundabholkar4922
@arundabholkar4922 2 жыл бұрын
Well-written poem, Ketaki! चितळयान्ची मुलगी, हुशार असायलाच हवी! Her writing is transparent! She should have a good lawyer!
@govindchavan5570
@govindchavan5570 2 жыл бұрын
Ajoba tumhi gpp basa tumche swatache ayush bgha .. Ajobaa
@amolyadav3207
@amolyadav3207 2 жыл бұрын
लोकं आपल्या अधिकार बाबत त्याचा वापर करून घेण्यासाठी जेवढी धडपड करतात त्याचा निमी जरी कर्तव्ये साठे जागृत राहिले तरी ९०% वाद होणार नाहीत. पण नाव झाले पाहिजे भले बदनाम का होईंना पण नाव झाले पाहिजे....
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 2 жыл бұрын
कर्तव्य ही बांधील नाहीत, आणि एक तरी कर्तव्य सांग रे तू?
@amolyadav3207
@amolyadav3207 2 жыл бұрын
@@NoneOfTheAbove123 आधी स्वतःचे बारसे करा. संस्कार शिका , भाषा शिका मग कर्तव्ये बघू....
@sachindandge764
@sachindandge764 2 жыл бұрын
@@amolyadav3207 डोक्याने फॅक्चर दिसतोय नावच बोलतय त्याचं 😂
@amolyadav3207
@amolyadav3207 2 жыл бұрын
😀 नावात काय अडचण आहे???
@sachindandge764
@sachindandge764 2 жыл бұрын
तुमच्या नाही हो..त्या fractured psyche बद्दल बोलतोय मी
@ratangosavishivgir8326
@ratangosavishivgir8326 2 жыл бұрын
आपण म्हणता ते बरोबरच आहे जाधव साहेब !परंतु कोणाच्याही शारीरिक व्यांगवर कुचेष्टा करू नये असे मला वाटते !आता केतकी चितळे यांना अटक झालेलीच आहे त्यामुळे पुढील प्रक्रिया सुरू न्यायालयाचे अधीन असल्यामुळे या विषयावर काही बोलणे उचित वाटत नाही !
@minaashokkulkarni2992
@minaashokkulkarni2992 2 жыл бұрын
101% agreed . Court will study .
@ssevirajade1581
@ssevirajade1581 2 жыл бұрын
सक्षणा ताई काय बोलतात सभेत ते पण ऐका एकदा आणि जमलं तर त्यांना ही हे ज्ञान द्या
@UnbrokenExploration
@UnbrokenExploration 2 жыл бұрын
Every Word Is Very True
@amolkotmale9779
@amolkotmale9779 2 жыл бұрын
Tula vatnarach
@abhishekbohemia7532
@abhishekbohemia7532 2 жыл бұрын
Nav baghun Kalun aal...
@Yes_you_read_that_right
@Yes_you_read_that_right 2 жыл бұрын
@@abhishekbohemia7532 मग तू पाकिस्तानात जा खान आडनाव लावून. आम्ही तर देशभक्त आहोत. तू ब्राह्मण समाजावर jealous दिसतोयस
@ketannibandhe5378
@ketannibandhe5378 2 жыл бұрын
एकदम खरे आहे .
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 жыл бұрын
@@amolkotmale9779 तुला वाटनारच नाही
@Patil746
@Patil746 2 жыл бұрын
या सरकार बद्दल कृपया काही बोलू नये...जगातील सर्व श्रेष्ठ मुख्यमंत्री...
@akshaydeshmukh8088
@akshaydeshmukh8088 2 жыл бұрын
😂
@vallabhjoshi1288
@vallabhjoshi1288 2 жыл бұрын
Nice sarcasm 🤣🤣
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 жыл бұрын
प्रचंड बहुमताने निवडून आलेले
@dilipjadhav2160
@dilipjadhav2160 2 жыл бұрын
मुख्यमंत्री नाही तर मुर्खमंत्री
@njh5179
@njh5179 2 жыл бұрын
😂😂
@amit30479
@amit30479 2 жыл бұрын
हमारे देश में सिर्फ नेता को ही बोलने का राइट्स है । सोशल मीडिया में भी व्यक्ति को हक नही है अपनी राय बोलने की। सही है
@pravingawade3231
@pravingawade3231 2 жыл бұрын
शरद पवारांवर टीका करणे योग्य नाही. ते आजच्या काळातले प्रभू राम, राजा हरिश्चंद्र,महात्मा गांधींचं आहेत. त्यांच्या सारखा साधा सुधा,स्वच्छ चारित्र्यवान आणि सरळमार्गी राजकारणी माणूस अख्या दुनियेत शोधून सापडणार नाही. ते खूपच गरीब स्वभावाचे आणि अहिंसावादी आहेत. का त्रास देता त्यांना ?
@gitanjalikhilari2709
@gitanjalikhilari2709 2 жыл бұрын
😆😆
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 2 жыл бұрын
Shaaljoditli🤣
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 жыл бұрын
😇😇😇
@swapnil155
@swapnil155 2 жыл бұрын
एकदम समर्पक..
@panditkharade6349
@panditkharade6349 2 жыл бұрын
अरे व्वा व्वा हे कुणाला माहित नव्हते.. छान.. छान
@rvn2090
@rvn2090 2 жыл бұрын
बाई डोक्यावर पडलेल्या असल्या तरी एकदम खर बोलल्या👍
@godiswatching7197
@godiswatching7197 2 жыл бұрын
‘Pawar’ mhanje faqt ‘Sharad’ ka?!
@aparnapatil1641
@aparnapatil1641 2 жыл бұрын
👌👌🤣👍त्याला म्हणतात खाई त्याला खवखवे
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 жыл бұрын
@@aparnapatil1641 ketki chuki ch bolli ahe. Kuna chya sharirik vyanga vr boln ky "Mahan" Kam nahi.
@swapnil155
@swapnil155 2 жыл бұрын
@@DESIBOY-fe7nm मग फडवणीस ला टरबूज का म्हणता
@mytrash1050
@mytrash1050 2 жыл бұрын
Huge respect for ketaki
@mytrash1050
@mytrash1050 2 жыл бұрын
No one can dare to talk truth like her
@sangitabambale777
@sangitabambale777 2 жыл бұрын
नंगी नटी
@bababhore4036
@bababhore4036 2 жыл бұрын
आपल्या आई-वडिलांची अशी शारीरिक अवस्था झाल्यावर हेच शब्द कोणी वापरले तर…? वयस्कर व्यक्तिबद्दल असे बोलण्याचे संस्कार आहेत…हेच शिक्षण घरात मिळालेत का…?
@proudmaharashtrian273
@proudmaharashtrian273 2 жыл бұрын
@@mytrash1050 yedya zvnya
@abhayk2658
@abhayk2658 2 жыл бұрын
Budhavar pethet janmanarya lokana ketaki great vatanarach.....
@hemanttendolkar1850
@hemanttendolkar1850 2 жыл бұрын
Good info sharing. What Ketki has done , so openly, is not right. These could not be only her thoughts but also thoughts of many minds, but she has daring to speak them openly. But please also enquire, what the politicians are spiting on stage, or in their tv channels interview, which act prevents them from talking such nonsense. There are many such instances where in these guys have used very bad words, almost threatened to other opposition members.. please make video on that.
@milindwaghmare552
@milindwaghmare552 2 жыл бұрын
ओवेसी ला कधी पकडणार ?
@comrade3474
@comrade3474 2 жыл бұрын
आज पवारांवर बोलली म्हणून बाकीचे समर्थन करतील ती मागे छत्रपतींवर ही आक्षेपार्ह बोलली त्याचंही समर्थन करणार का???
@Ashgotnochill200
@Ashgotnochill200 2 жыл бұрын
Nahi krnar hai rajkarni kide😡
@maikoo978
@maikoo978 2 жыл бұрын
zattoo पवारांची तुलना महाराजांच्या बरोब्बर nko करूस
@abspremi
@abspremi 2 жыл бұрын
chatapati var aksheparh navti bolali...ti lokanchya mansiktevar bollali hoti
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 2 жыл бұрын
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि राजकारण्यांना एका रांगेत कसे बसवत आहात? राजकारणी हे टीका करण्यासाठी आणि त्यांच्यावर टीका होणारच. ता क आणि ती महिलांना वाईट साईट बोलणारे मावळे कसे असू शकतात असे बोलली? महिलांचा अनादर करणाऱ्या लोकांना महाराज काय शिक्षा करायचे हे माहीत असेलच.
@santoshkairankar1308
@santoshkairankar1308 2 жыл бұрын
Te chhatrapatinvar kahihi aksheparhya bolaleli nahi
@थोरलपाटील
@थोरलपाटील 2 жыл бұрын
केतकीने तर फक्त दुसर्याने लिहिलेलं पोस्ट केल पण खूप लोक सोशल मीडिया वर शरद पवार ला खालच्या थराला जाऊन आई बहीण काढतात त्यानंच कोण वाकडं करून घेणार.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 жыл бұрын
Modi, Rahul Gandhi Yanni tr khup complaint krayla pahijet mg.
@sushantsinhraje5028
@sushantsinhraje5028 2 жыл бұрын
कोणी राजकारणातुन खाल्ले तर कोणी मंदिर पुजापाठ करून खाल्ले आहे जाती पाती बहूजनाना कोणी लूटले आहे याचा सुध्दा विचार झाला पाहिजे
@sk707
@sk707 2 жыл бұрын
एवढा राग काऊन आहे दादा तुमच्या मनात..?
@common_man8864
@common_man8864 2 жыл бұрын
आपल्या देशात खानाऱ्यांची कमी नाहीये, कोणी डॉक्टर बनून खात आहे कोणी इंजिनियर बनून, कोणी IAS बनून कोणी IPS बनून. बाहेर पडल की दिसतंय इथ तर चपराशी पासून साहेब पर्यंत खात आहेत आणि मंदिरात पूजापाठ करणाऱ्या पेक्षा जास्त खात आहेत. बहुजनांचा विचार करता त्यांनी पण भरपूर खाल्लाय. आजूनही खात आहेत आणि खात राहणार.
@shrikantdeshpande8924
@shrikantdeshpande8924 2 жыл бұрын
पूजा विधी करणारा माणूस शोधून त्याल पूजेची विनंती करावी लागते, तो आपल्या समतीने आपले पैसे घेतो, बोलावण्याची जबरदस्ती नाही. एक काम करा साहेब आपण एसीबी कडून माहिती अधिकारात माहिती मिळवा आणि उघडा डोळे,, बधा नीट किती पूजा विधी करणारा पकडलं आणि किती बहुजन आहेत. लोक पूजा विधी स्वैच्छक , पुण्याचं काम म्हणून करतात, बाकी आपल्याला विद्वेशच कराव्याच असेल तर इलाज नाही
@प्रथमेशपाटिल-छ6ध
@प्रथमेशपाटिल-छ6ध 2 жыл бұрын
म्हार खातात ह्याच्या कडून कारण त्यांच्या तिनपट बुद्धा ला कोनी देणगी नाही म्हणून
@TheGaneshkool
@TheGaneshkool 2 жыл бұрын
बहुजनांना मराठ्यांनी लुटले...काढा सगळं इतिहास..खैरलांजी पासून खरडा पर्यंत...जमिनी हाडपल्या...आज देखील ग्रामीण भागात जाऊन विचार बहुजनांना..कोण त्रास देताय...येईल सगळ बाहेर
@sunilwadekar3736
@sunilwadekar3736 2 жыл бұрын
हया तिघाणी मिलूंन महाराष्टातील जनतेचा पैसा लुटला, मग हया तिघाना जेल मध्य का टाकू नए? का तर तुम्ही राज्यक्रते आहत म्हणून?
@TheRIFLEKING
@TheRIFLEKING 2 жыл бұрын
त्या पोस्ट मध्ये शरद पवारांच्या नावाचा कुठेच उल्लेख नाही आणि कायदा काय कुणाच्या बापाचा नाही काही पण कलम लावायला
@arundate7157
@arundate7157 2 жыл бұрын
Ketaki Chitale had done good thing. Atleast common people knws who is what.
@Not_Itachi_YT
@Not_Itachi_YT 2 жыл бұрын
ताई बरोबर आहे पण बीड मध्ये दोन शेतकरी उसाच्या संदर्भात आत्महत्या करतात त्या बद्दल तुम्ही काहीच बोलत नाही शेतकरी महत्त्वाचे आहे की तुमचा विषय अहो ज्या देशात राजकारणी हे जनतेपेक्षा महत्त्वाचे असतात त्या देशाचे काय होईल देव जानो
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 жыл бұрын
मराठा ठोक मोर्चा कुठ लपवला 🤔🤔🤔
@dineshdongre7094
@dineshdongre7094 2 жыл бұрын
अपेक्षा सरकार कडून पाहिजे.
@socialtrend9383
@socialtrend9383 2 жыл бұрын
It's Reality , जनतेच्या पैशातून दहा दहा मजली चे बंगले बांधणे आणि , बंगल्या ला Z Security देने , मी स्वतः पाहिलंय बंगल्या समोर जरी कोण उभं राहिलं तरी शिव्या आणि धमक्या मिळतात , मग असा माणूस चांगला कसा असू शकतो , भारत सरकार नीच आहे आणि नीचच राहणार
@minaashokkulkarni2992
@minaashokkulkarni2992 2 жыл бұрын
PL SIR OBLIDGE US BY GIVING 10 FLOOR BUILDINGS BUILT BY WHICH CABINET MINISTER OF TODAY S MODI SARKAR AND WHO USED OBJECTED LANGUAGE WHEN U WERE STANDING OPP THERE PL GIVE WITH PROOF FOR PUBLIC LIKE US AND SHARE YOUR KNOWLED WITH US . THANK YOU SIR FOR YOUR RESPECT3D KNOWLEDGE PL SHARE WITH PUBLIC WITH PROOF .
@anjalikeskar8732
@anjalikeskar8732 2 жыл бұрын
लोकशाही असली तरी हे बोलणं चुकीचं आहे पण राजकारण्यांनी तरी आपण कोणीतरी आहोत असं का वागतात आपली पत, आपली अस्मिता न जपता विषय सोडून काहीही बोलतात वागतात एवढा भ्रष्टाचार करूनही मोठ्या दिमाखात मिरवतात इथं शरदजी पवार नाही तर अनेक नेते असे वागताना दिसतात
@shirishvatkar2145
@shirishvatkar2145 2 жыл бұрын
Support Ketaki✌️
@Aish5641
@Aish5641 2 жыл бұрын
Ketaki ❤️❤️❤️ Whatever it may be each n every word is true...
@kaustubh6113
@kaustubh6113 2 жыл бұрын
तिला म्हणावं पवार नी राजकारणातून सामान्यांना खाल्ले । आणि भट बामनानी मंदिर आणि जाती पातीतून ।।
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 2 жыл бұрын
कित्येक मंदिरात भट आहेत सांगा जरा?
@satishnigade6997
@satishnigade6997 2 жыл бұрын
Brigedi gp bas jara
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 жыл бұрын
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatiywad jast ahe ya ulat reservation maganare gilanare jast jatiywadi ahet mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb Jay navneet Rana madam
@enginestroke3539
@enginestroke3539 2 жыл бұрын
Brigedi satranjya uchale
@godman6591
@godman6591 2 жыл бұрын
@@enginestroke3539 baman chatu
@kishorshinde7878
@kishorshinde7878 2 жыл бұрын
राजकारणी जेव्हा जाहीर सभा घेऊन जेव्हा दोन समाजा मधे टेड निर्माण होईल असे भाषण करतात तेव्हा त्यांचावर का कारवाई होत नाही!?
@abhimanyumohite1455
@abhimanyumohite1455 2 жыл бұрын
मला एक कळत नाही , शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजामाता, शहाजीराजे, महात्मा फुले ,बाबासाहेब आंबेडकर,‌शाहु महाराज यांचा अपमान वारंवार केला जातो, परत परत इतिहासात खोडसाळपणा केला तेव्हा जातीवाद वाढत नाही आणि कुणी धर्मवीर सावरकर , लोकमान्य टिळक , पुरंदरे यांच्यावर टीका केली जाते तेव्हा जातीवाद कसाकाय वाढतो
@godman6591
@godman6591 2 жыл бұрын
kharay mitra😞😞
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 жыл бұрын
Jatiywadi amol mitakari la jail madhe taka mahan prime minister modiji chi gadi fodanyachi bhasha karanarya love jihad dipali sayyad la jail madhe ka takale nahi Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb Jay navneet Rana madam
@abhimanyumohite1455
@abhimanyumohite1455 2 жыл бұрын
@@anilgaikwad2202 हो , नियम सगळ्यांना सारखे असल पाहिजे
@swapnil155
@swapnil155 2 жыл бұрын
उलट बोललास गड्या... खालची नाव वर घे आणी वरची नाव खाली घे..आणी मग हे वाक्य वाच.. अपमान वारंवार कुणाचा केला जातो सर्वांना माहित आहे.. उगाच काहीपण बोलू नको वेड्या सारखं
@bharatnimbalkar5289
@bharatnimbalkar5289 2 жыл бұрын
असे वाटते असे कायदे फक्त राजकीय लोकांच्या सोयी साठीच आहे पण सर्व सामान्यच काय?????
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,8 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 3,9 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Двое играют | Наташа и Вова
Рет қаралды 1,6 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,8 МЛН