सर्वच कलाकार भारी,, बाप, विहीरित जीव देने जातात,,, अगदी खरोखर च,, दृश्य,,,खुपच भारी,,,, ज्ञाननवर्धक,, पोस्ट
@jagnathaalitwad32146 ай бұрын
होऊ दया लग्न करुन टाका.
@prakashjadhav367811 ай бұрын
सचिन सर एक नंबर ऍक्टिंग ❤😂😅
@sa.theindian88536 ай бұрын
लय भारी
@shubhamdeshmukh80679 ай бұрын
अगं तायडे अशी वहिनी मिळायला खूप नशीब लागतं
@SudhirTalawadekar5 ай бұрын
घरच्या सुनेने योग्य निर्णय . मेनेज केले.सून पाहिजे तर अशी.
@shahajimisal9405 Жыл бұрын
सांगून टाका ही गूड न्यूज आहे असे समजा
@rekhadeshmukh7910 ай бұрын
Very good
@vitthalshindemusicaljejala6489 Жыл бұрын
Very good 👍🌹
@JotibaHosurkar-n2r6 ай бұрын
आहो नाना पहिला तुमची सुन बाई काय मनते ते पहिला आईका नंतर डीशीजन घ्या
@divakarjoshi24758 ай бұрын
म्हणून पूर्वी पोरगी शहाणी झाली की लगेच लग्न करायचे. तीन वर्षात दोन पोरं झालीच पाहिजे असं धोरण ठेवत.
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट10 ай бұрын
एकदम छान अक्टिंग ताई
@dipakrajput4743 Жыл бұрын
असी भावज जगात नसतेच
@ramchandrajagtap54488 ай бұрын
काय अहो काहो करीत आहे ! तिने शेन खाल्लं आणि तुम्ही तिला अहो काहो करीत आहे ! इतकी पण ना समज नाही की चुक झाली असं म्हणता येईल ! हे सगळं दोघांनी संमतिने केलं आणि चुक झाली म्हणायचे ! 😢😢😢😢😢
@BhausahebParkhe-i6e2 ай бұрын
@@ramchandrajagtap5448 ििितिद
@BhausahebParkhe-i6e2 ай бұрын
@@ramchandrajagtap5448 मदिदंदपिॅ
@yusufnadaf2903 Жыл бұрын
आशा टायमाला बापाच्या जिवावर काय बएततय ते.बापालाच माहित
@VikasBhosale-eh4vz Жыл бұрын
कलयुगातील.सत्य आहे.हे
@MusicLover-fg3co Жыл бұрын
Vahini khupach cute e..
@RajuDhere-e4e11 ай бұрын
😊
@prakashpawar8118 ай бұрын
Very fjne story
@जयश्रीराम-श4ष Жыл бұрын
Ok good 👍👍 असंच होत राहिल.
@SubhashDhore-s2j10 ай бұрын
अशी,वयनी,प्रत्यक,ननदला भेटावे,देवता
@prakashpawar8118 ай бұрын
Very good story
@Deepaknigade10 ай бұрын
👍
@prakashchaudhari9908 ай бұрын
किती ही काय करा मूल मूली काय सुधारणा नाही
@Easycooking32410 ай бұрын
👌👌👌👍👍❤❤
@kavitadhamale9085 Жыл бұрын
Lagnacha karch wachla tu baba jala mst
@ManikraoKadam-v4z Жыл бұрын
कितीही समाज प्रबोधन करा सध्याच्या मुलामुलींनी हे अमलात आणणे गरजेचे आहे