प्रिया, शिवाली आणि प्राजक्ता पेक्षा नम्रता खुप सुंदर दिसते नेहमीच❤❤❤
@ghanshamgiri196810 ай бұрын
खुपच छान , चौघांचा परफॉर्मन्स अफलातून. हे एका दिवसात होत नाही. यामागे या सर्वांची अनेक दिवसांची मेहनत व कष्ट आहेत. जेव्हा वेळ असतो तेव्हा मी नेहमी आपला कार्यक्रम पाहत असतो. प्रा. घनश्याम गिरी
@bahubali9799Ай бұрын
डब्ब्याच झाकण गच्च बसलय, तर मग मी कच्च कडून उघडतोय.. अरे हास्य जत्रा कमी ठरक्यांच्या जत्रा..!!😅😂😅😂😅😂😂😅😂😅😂
@jayramShirke-y9t4 күн бұрын
तुझी कोणत्या आहे का हास्य जत्रा
@suyashvaghale494910 ай бұрын
Shivali - The queen of expressions❤
@vilasvaydande267610 ай бұрын
सर्वानी अभिनय अफलातून केला आहे आज शिवाली हिरो होती
@manusonawane80459 ай бұрын
Asle video aajun kada.. layi maza yete... 😄😄😄
@ShantaramGurav-h6j10 ай бұрын
वारा लय झोंबरा हाय लका 😂😂😂😂
@nileshvidhate502310 ай бұрын
रोहित भाऊ छा गये आप तो 😅😅😅😅😅
@sunilghuge221810 ай бұрын
ओंकार भोजने नंतर रोहित माने माझा फेवरेट आहे.
@kashinathkope64568 ай бұрын
😊.
@gauravshimpi48617 ай бұрын
Ani tichapn😂😂😂
@cars_ethentic.official6 ай бұрын
Rohit mane my fevret❤
@madhavmijgule96648 ай бұрын
अनेक कमेंट वाचल्या. त्यावर एकच उत्तर....... टेंशन तुमचे आणी मात्रा ( औषध) आमचे. हे बघा दिवसभरातील दगदग आणि व्यापातुन थोडे रिलॅक्स जगायचं म्हणुन बघा. त्यावर प्रश्नांचा भडीमार. अशा वृत्तीने जिवन वृक्ष ( वाळवंट ) होईल. आनंदाने जगायचं शिका रे भावांनो .🙏🙏🙏🙏🙏
@madhavmijgule96648 ай бұрын
सावत्या शिवली नमा काय बोलावं आणी त्यात भर शम दादा 😂😂😂😂😂
@ganeshsitafale784510 ай бұрын
खूप छान रोहित नम्रता shivali shamabhau मस्त आहे आपले सर्वांचे अभिनंदन करतो ग्रेट आहे
@nitinchougule371917 сағат бұрын
खूप छान परफॉर्मन्स आहे मी चार ते पाच वेळा बघितला खूप एन्जॉय केला आवडलं मला.... खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच छान...
@harshadgidde493610 ай бұрын
Hasyahatra ❌ 18 + Comedy ✅
@varshanarayanan891210 ай бұрын
हा episode सहकुटुंब कसा बघायचा?
@OMKARPATIL-gd7om10 ай бұрын
Point to be noted 😂😂
@pravingautam86410 ай бұрын
तुम्ही बघू शकता सहकुटुंब पण सर्वांनी आपापल्या मोबाईल मध्ये बघायचं हेडफोन लावून
@RTyoutube279 ай бұрын
नका बागु कुटुंबासोबत 😂
@chetankondhalkar49739 ай бұрын
डोळ्यांनी 😂😂
@musafirmahi70279 ай бұрын
Dolyani 😂😂 as a fun mhnun
@swarmagna10 ай бұрын
After a long time something good 👍 was there …. Everyone did their bit perfectly…. Hearty Congratulations 🎉
@manojwarhadkar72749 ай бұрын
काय भारी परफॉर्मेंस दिला.. शिवाली आणि रोहित ❤
@gopipapde455510 ай бұрын
नम्रता चे स्किट पाहिल तर रंजना आठवते. खुप छान 🎉🎉
@धनंजयढेरे10 ай бұрын
खरंच मस्त अभिनय करणे एवढे सोपे नाही❤❤❤❤❤❤😅😅😅
@harikulkarni353210 ай бұрын
याच्या कडे फक्त हस्य जत्रा या दृष्टीनेच पाहाता येईल. छान बाकी काही घेण्या सारख नाही . फक्त आणि फक्त हासून हासून पोट दुखत ही खरी कॉमेडी आहे. 👌👌👍👍😄😄😄
@ramnathshinde766410 ай бұрын
शिवाली म्हणजे बहीणाबाई न्च्या कवितेतली सुग्रण आणि नम्रता अभिनयाची सुग्रण आणि सावत्याचा तर जवाबच नाही 😊😊
@manusonawane80459 ай бұрын
Asa video ajun kada 🥰🥰🥰
@shardhasonawane23972 ай бұрын
Shivali tujhe expressions mala khup aavadtat❤❤❤
@tanmaymane90612 ай бұрын
प्राजक्ताने कधी नव्हे ते पूर्ण कपडे घातले. परमेश्वर तुला अशीच सद्बुद्धी देवो प्राजक्ताताई 🤗
@baburangeela9321 күн бұрын
Tu kapde ch bagh
@tanmaymane906121 күн бұрын
@baburangeela93 धन्यवाद 🤗
@shivswarajyawaterdetector2 ай бұрын
सावत्या ❤❤❤😂
@chandrakantsahasrabudhe62618 ай бұрын
शिवाली ही एक अफलातून अभिनेत्री आहे,खरच कमाल वाटते,तिची समज खूपच प्रगल्भ आहे.
@StartUpwithSid10 ай бұрын
Rohit and Shivali are too good ! kay characters ahet 🔥❤
@pradipzende289 ай бұрын
खरंच समाज कुठे चाललाय आणि आपले बावळट टाळ्या वाजवतात विचार करण्यासारखी गोष्ट आहे
@vrajabhavadas57558 ай бұрын
अगदी बरोबर
@sureshbokefod46118 ай бұрын
विनोद विनोदी दृष्टीने पहायला शिका. समाजाला जायचं तिथं जाऊ द्या. तुम्ही चिंता नका करू
जरा 2 ..4. दिवस तरी थांबा काय यार 😅😅😅😅😂. आवाज खुप छान आहे दादा तुझा
@udaytengshe622310 ай бұрын
शिवाली अप्रतिम परफॉर्मन्स
@madhavmijgule96648 ай бұрын
परीक्षकांमध्ये सयी दी आणी प्रसाद दा तुमच्या दोघांशिवाय आणी प्राजु निवेदनाला म्युझिक अमित दा याशिवाय ही संकल्पना पुर्णच होऊ शकत नाही. सर्वच काँम्बिनेशन ( सयी दीचा शब्द 😂😂) खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रोहित माने सर्व गुण संपन्न आहे खालून वर प्रयन्त रे मित्रां नो मैत्री निनो ❤
@ChibiChasers10 ай бұрын
Ashlilata jast vadhat chalali ahe 😢
@suhasbhalerao973310 ай бұрын
Web series bg tu
@All.about365710 ай бұрын
Marathi sodun saglyanmadhe ashleelta ahe 😂😂 ajun tari
@manus236410 ай бұрын
त्याच अश्लेलतेतून तुझा जन्म झाला आहे
@jayeshkharat463710 ай бұрын
Lahan Baal Nahi pahat he video
@Live_agency10 ай бұрын
Ashlilta ahe mhnun tu janmala alas he lakshat thev 😂😂
@ramnathshinde766410 ай бұрын
शिवाली म्हणजे बहीणाबाई न्च्या कवितेतली सुग्रण आणि नम्रता अभिनयाची सुग्रण आणि सावत्याचा तर जवाबच नाही खुप छान 😅😅
@nvn627410 ай бұрын
Shivali heroin material for next Pune Mumbai Pune movie series.kamal acting
@Moviebuff2410 ай бұрын
14:07 Disat…..Shivali 😂😂😂 and titkyach taktine Namrata at 14:19 jabardast jugalbandi🔥🔥🔥
@milindd830910 ай бұрын
Namrata is phenomenal, I would rate her as one of the top few actresses in India, she should learn to speak hindi fluently and start doing some character roles in hindi films, lovely expressions, great body language, perfect timing, , and does it so easily, what a talented girl. She should not waste her time doing only Marathi stage. I sincerely feel she should not remain undiscovered at national level. 🙏🏿
@valmikjaware82019 ай бұрын
I am translating this for more out reach [ नम्रता अभूतपूर्व आहे, मी तिला भारतातील काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानेन, तिने अस्खलितपणे हिंदी बोलायला शिकले पाहिजे आणि हिंदी चित्रपटांमध्ये काही पात्र भूमिका करायला सुरुवात केली पाहिजे, सुंदर भाव, उत्तम देहबोली, परिपूर्ण टायमिंग, आणि तसे करते. सहज, किती हुशार मुलगी आहे. फक्त मराठी रंगमंचावर तिने आपला वेळ वाया घालवू नये. मला प्रामाणिकपणे वाटते की तिने राष्ट्रीय स्तरावर अनावृत राहू नये. ]
@arnavpawar2567 ай бұрын
What???? "Waste" her time in Marathi stage? Do you think that Hindi stage is superior to Marathi stage? Get well soon. Stop this kind of discrimination. Sick kind of people like you ruining the diversity.
@amitmangrulkar14136 ай бұрын
I really salute to all the MHJ kalakar. Kharach eka concept la gheun, tyat itka detailed abhyas karun performance dena... Really appreciate. Thank you MHJ 😊
खुप छान कॉमेडीची हास्य जत्रा आपण खूप छान काम करत आहे अनेक लोक दुःखाने पीडित नाते भगवंतांना मानत ना आणखी कशात रस येत निदान आपला शोभून तरी हृदयामध्ये आनंद व्यक्त करत असतात खूप छान आपल्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम हरे कृष्ण
@sandipkami-bb5vq10 ай бұрын
Khatrnak😂😂😂😂
@sproduction392910 ай бұрын
Shrames dada pamya dada kamaaal❤
@suvarna-mahajan10 ай бұрын
....सहकुटुंब हसा😂😂😂😂.....seriously😂😂😂😂
@lagyplayz877310 ай бұрын
पाणी asan म्हणजे swrgahun सुंदर सुख ❤❤❤❤
@akashchaudhari673610 ай бұрын
Nama mast..😅 Vahinii 😂😍
@dawoodsayed473410 ай бұрын
❤wha bhai wha wha Kamal performance all teamm❤❤❤❤😂😂
@pawandhawale355610 ай бұрын
Shivali chi katil ada mala avadali...ok...
@kirankumarrathod918410 ай бұрын
Rohit Mane ❤❤❤❤future भाऊ कदम
@suryakantpawar101810 ай бұрын
अप्रतिम अतिशय छान❤❤
@nikhilraut367410 ай бұрын
माने हा निव्वळ फाजिपणा आहे 😂😂
@pranitajavir7209 ай бұрын
Superb hota skit..💯💯💯💯
@hanmantsawant99517 ай бұрын
रोहीत माने एकच नंबर ❤
@abhijeetpawar94446 ай бұрын
हे सुद्धा बघा.. खास रोहित माने साठी...❤❤❤ kzbin.info/www/bejne/aqWrg3l7g5J2racsi=8LSu2QyZq1vEZJ3R
@nageshwarrao99667 ай бұрын
Really kadak performance and skript,wonderful,❤❤❤
@b.sudhamashetty70778 ай бұрын
Shevali Wonderful acting Suuper 👌
@profiresafesystems113710 ай бұрын
One of The Best act, concept ❤❤❤
@Sanguine_810 ай бұрын
13:54 Savtya dialogue fire
@godofliberty36646 ай бұрын
नम्रता व पृथ्विक प्रतापचा अभिनय खूपच छान असतो.
@prakashbhoir15288 ай бұрын
स्वीट सुपर.स्टार. नमा.शीवाच
@santoshvinherkar93710 ай бұрын
अप्रतीम 😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤
@sunilkale499310 ай бұрын
Nama n shivali...are / will be great actress in coming time
@happyliffeee10 ай бұрын
Rohit namrata too good❤ shivali n shyam well done
@g.b.mashalkar5277 ай бұрын
माने Great 👍👍
@abhijeetpawar94446 ай бұрын
हे सुद्धा बघा.. खास रोहित माने साठी...❤❤❤ kzbin.info/www/bejne/aqWrg3l7g5J2racsi=8LSu2QyZq1vEZJ3R
@sjb917710 ай бұрын
Shivali tho day by day item ban rahi hai 👌👌👌👌😍
@anilsawant741514 күн бұрын
सर्वच उत्तम आहेत..होते.. परंतु.. सावत्या... लैच भारी......१ नंबर..
@pramodreddy164610 ай бұрын
Rohitya TuffaaaaaaaaaaaaaN...👌👌
@Sanjayyelgire953910 ай бұрын
सई द बेस्ट@ ब्युटी फुल 🌹ओन्ली सई🌹
@chandrakantkarlekar847710 ай бұрын
दोघीजनी फारच उत्तम आभिनय करतात, कौतुक आणी फक्त कौतुक